Тёмный

Amrutacha Ghanu | Lata Mangeshkar | Part 03 | लता मंगेशकर | हृदयनाथ मंगेशकर | अमृताचा घनू 

Doordarshan Sahyadri
Подписаться 913 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

• Amrutacha Ghanu | Lata... (Part 02)
• Amrutacha Ghanu | Lata... (Part 01)
सहभागी - लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर
संगीत - हृदयनाथ मंगेशकर
निर्माती - विजया जोगळेकर धुमाळे
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amrutacha Dhanu '_' अमृताचा घनू '
Artist : लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर
Anchor : शंकर वैद्य
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : विजया जोगळेकर धुमाळे
• Amrutacha Ghanu | Lata... (Part 01)
• Amrutacha Ghanu | Lata... (Part 02)
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Развлечения

Опубликовано:

 

7 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 113   
@HimeshChande
@HimeshChande 2 года назад
आज बरीच वर्षे मी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार केले नाही. कदाचित माझा मूर्ती पुजे वर विश्वास नाही म्हणुन. पण लता मंगेशकर यांच्या आवाजात गाईलेल्या भावगीतांना एकून मला नेहेमीच देवाची अनुभूती होते.
@danishk4172
@danishk4172 2 года назад
Status are resembles of purity
@sharadjoshi7071
@sharadjoshi7071 Год назад
साक्षात देव बघा मग भक्ती करुन. मुर्ती त नसेल बघायचा तर
@rekhagokhale
@rekhagokhale Год назад
अप्रतिम ‌अवीट अर्थपूर्ण भावगीत मराठी आहेत
@mandakinikesralikar9374
@mandakinikesralikar9374 Год назад
​@@danishk4172 ❤this😂u bbye bbye
@yesam_4097
@yesam_4097 2 года назад
लता दीदीचा गोड असा आवाज मनाला स्पर्श करणारा आहे . सतत पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते........ अप्रतिम असा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल सहयाद्री चॅनल चे खुप खुप आभार.
@cooltubevideos1238
@cooltubevideos1238 2 года назад
कधीही तुम्हाला प्रत्यक्ष पहायचा, ऐकायचा योग आला नाही तरीसुद्धा इतक वाईट वाटत आहे तुम्हीं नाहीं ह्याचा विचार मनात आला की….आई सरस्वती असशील त्या जन्मात सुखी रहा,
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 2 года назад
दूरदर्शन चे खूप मनापासून आभार, की त्यांनी हा जुना अप्रतिम कार्यक्रम youtube वर अपलोड केला. ही एक मेजवानी होती, भाव - भक्ती- काव्य - विवेचन - ज्ञानदेवांचे शब्द आणि लतादीदीचे अलौकिक सूर यांची!! असे जुने कार्यक्रम पुनः पाहायला आवडतील!!
@jyotiranade1289
@jyotiranade1289 2 года назад
Divinity = Didi + Panditji 🙏🙏🙏 Didi is not gone. She is right here … just in another form! Didn’t know Shri Vaidya. He is so intelligent!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 года назад
लतादीदी लतादीदी लतादीदी तुम्हाला कोणते विशेषणं लावायचे हो. शब्द तोकडे पडतात. 🙏🙏🙏
@kantajagdale2710
@kantajagdale2710 2 года назад
भारतरत्न स्वरसम्राज्ञी गानसम्राज्ञी साक्षात लक्ष्मी सरस्वती देवी शारदा देवी ज्ञान माऊली स्वर माऊली स्वर गंगा पिढ्यान पिढ्या लता दिदी मंगेशकर यांच्या संगीत गीत गंगा सरिता कृष्णा माई प्रमाणे संत वाहत च राहणार आहे ् लता दिदी अमर आहे ् ् जय महाराष्ट्र ् ् जय शिवराय जयहिंद ् वंदेमातरम् ् ् भारत माता की जय ् ््््
@shashikalasb7820
@shashikalasb7820 2 года назад
Thankyou sahyadri chanal.
@anushkakulkarni7429
@anushkakulkarni7429 2 года назад
Didi tumhi ka gelat????😭😭. Tumchyakade pahunch radu yetay.Jithe asal tithe khush raha🙏. We miss you.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kparag01
@kparag01 2 года назад
Tyanchya ganyvar prem kara ...aplytch ahet te
@kamushinde3519
@kamushinde3519 2 года назад
दिदी काय गायले आहेस ग खरच तू सरस्वतीच आहेस कान तृप्त झाले घे जन्म तु फिरून येईन मीही पोटी तुझ्या पुण्यशील आत्माला शांती मिळो
@kantajagdale2710
@kantajagdale2710 2 года назад
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 2 года назад
😲
@mrshankara
@mrshankara 4 месяца назад
What a lovely music! Love and respects to the sister & brother and all the musicians. ❤
@ShriKaviraj
@ShriKaviraj 2 года назад
मनःशांतीचा असिम लाभ म्हणजे या रचना खरेतर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@satishchaudhari3894
@satishchaudhari3894 Год назад
अति सुंदर ….दूरदर्शन चे खूप खूप आभार 🙏🙏🙏
@prajaktapotnis6573
@prajaktapotnis6573 2 года назад
Massssssssssst.....
@gauridamle6413
@gauridamle6413 2 года назад
अतिशय सुंदर कार्यक्रम, दूरदर्शन चे मनःपूर्वक धन्यवाद, आपल्या मुळे आम्हाला हे छान कार्यक्रम बघता ऐकता येतात
@gauridamle6413
@gauridamle6413 2 года назад
अमृताचा घनू भाग 1 व 2 सुद्धा बघितले आम्ही
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anilmathure8676
@anilmathure8676 Год назад
किती नशिबवान लोक होती,सरस्वतीची वाणी समोरबसुन ऐकतहोती.
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 2 года назад
Hearty congratulations for such a heart touching programme. Congratulations to Shree Shankar Vaidya for his thoughtful compere.
@anjalik.246
@anjalik.246 2 года назад
दूरदर्शन चे मनापासून आभार.. लता दीदी यांचा सुंदर आणि अतिशय दर्जेदार कार्यक्रम पाहण्याचे भाग्य मिळाले
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@awantiphaltankar4370
@awantiphaltankar4370 25 дней назад
@sandhyagurav4614
@sandhyagurav4614 Месяц назад
❤❤❤❤❤
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 2 года назад
Extremely tearful programme, watching Lataji and the grief that she is not amongst us is overwhelming.
@nageshphadnis8651
@nageshphadnis8651 2 года назад
खूपच सुंदर कार्यक्रम
@santoshbhatkar3472
@santoshbhatkar3472 Год назад
खूपच सुंदर कार्यक्रम ❤
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 6 месяцев назад
खुपच सुंदर आणी मनाला सुखद अहसास ‌असा हा आवाज शब्द कमी पडतील 🎉🎉🙏 धन्यवाद दुरदर्शन चे🙏
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 года назад
खूप खूप आभार दूरदर्शन सह्याद्री अप्रतिम कार्यक्रम दाखवल्या बद्दल 🙏🙏
@prashantyadav9945
@prashantyadav9945 2 года назад
Kevl apratim.... Maz doordarshan.... Lahanpan athval
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹👌🌹🙏मनभ्रमर लतेच्या चरण कमलांवर ह्रदयस्थ!!❤👌❤👌❤अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹
@vaishalisawant143
@vaishalisawant143 Год назад
दीदी,ज्ञानेश्वरीचा अर्थ काळजापर्यंत भिडवलात आनंद पेरुन गेलात.या नाहो परत.भारतवर्ष वाट पहातोय नव्हे अवघे विश्वच आसुसले आहे.
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 года назад
तुमच्या मुलाखात ऐकुन आम्ही धन्य झालो
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 года назад
अप्रतिम कार्यक्रम सह्याद्री. आपले खूप खूप आभार. मन आणि कान दोन्ही तृप्त झाले. 🙏🙏🙏
@shubhangikulkarni5661
@shubhangikulkarni5661 2 года назад
दुर्मिळ मुलाखती चा कार्यक्रम खुपच छान कांन तृप्त झाले धन्यवाद सह्याद्री वाहिनी🙏🙏🙏🌹💐
@nehaha23
@nehaha23 2 года назад
Saraswati is singing 💝
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@gauravnerurkar5050
@gauravnerurkar5050 2 года назад
Bhav-sangeetache utkrushta ase rasgrahan karnyaas laabhley hey kharach aamche sad-bhaagya !!🥰🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prathameshwakode283
@prathameshwakode283 2 года назад
मी काय बोलू दीदी.... वैकुंठ सुख लाभलं मला.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
😊🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dinesh675
@dinesh675 2 года назад
Kuthe gele te divas ani ti manas, sadhi, saral, na sos, na badejav, na dikhava. Sundar divas hote te.
@jaymatadi5903
@jaymatadi5903 2 года назад
Khup sundar🙏🙏🙏
@Sanskariboyss371
@Sanskariboyss371 2 года назад
Miss u ❤️ you lataji and dhyaneshwar mauli
@ravindrabhalekar8837
@ravindrabhalekar8837 2 года назад
केवळ अप्रतिम....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. . आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@martiestocmo1188
@martiestocmo1188 2 года назад
I love you Didi Lataji ❤️🙏❤️
@jagadeishbbhujadi219
@jagadeishbbhujadi219 2 года назад
N bhuto n bhavishyati mhnje Lata Didi🙏🙏🙏💐💐🌼🌼
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@duttarampujari1963
@duttarampujari1963 2 года назад
Kiti Kiti sunder.
@rajshreebandal9726
@rajshreebandal9726 2 года назад
अप्रतिम लता दिदी खूप सुंदर गाणी आहेत
@ashwinidaine5524
@ashwinidaine5524 2 года назад
Khupach chan
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 2 года назад
kiti sunder sahaj gatat didi kiti thev theun gelyat aplya sathi khup shikave tyanchya kadun
@virajsalvi5500
@virajsalvi5500 2 года назад
Naman !!!
@viraj5079
@viraj5079 Год назад
Takes me back to the time when i was a child and my mom used to sing this while cooking tasty food for me❤ She still sings but i am away from home this time😄 Childhood is golden time of life💖
@sapanashelke7304
@sapanashelke7304 Год назад
Latabai ♥️♥️♥️
@surekharamji7081
@surekharamji7081 2 года назад
अप्रतिम!!🙏🙏🌹🌹
@truptinandoskar7755
@truptinandoskar7755 2 года назад
अप्रतिम! साक्षात सरस्वती देवीच.
@soham8571
@soham8571 2 года назад
Thunku amchi bhet karun dili tya baddal🙏🙏
@anilbhosekar9622
@anilbhosekar9622 2 года назад
सुंदर ! अति सुंदर !
@purbapal2144
@purbapal2144 2 года назад
Pranam Maa 🙏❤️🙏
@soniadhabekar2569
@soniadhabekar2569 2 года назад
Didi is absolutly right we love Dnyanshweri in her devine voice .
@shashank2825
@shashank2825 Год назад
My favourite Latadidi singing sweet songs
@jyotsnadate7138
@jyotsnadate7138 2 года назад
Excellent
@shashikalasb7820
@shashikalasb7820 2 года назад
Dhanyvada .
@osama786jawed4
@osama786jawed4 2 года назад
Please upload all concert songs is this because saraswati maa lata didi is my all time fevrate truly she is a malkaye taranum all the world
@nidish.vnidhish5690
@nidish.vnidhish5690 2 года назад
🌹🙏🏻🙏🏻
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏🙏 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@tarachandabhang7787
@tarachandabhang7787 2 года назад
Lata deedi sarkhi aashi surel sarsvati punha yene nahi
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@r------
@r------ 2 года назад
rest in peace lata bai
@kaashi373
@kaashi373 2 года назад
Saraswati maa singing
@rohitjoshi3060
@rohitjoshi3060 2 года назад
Listening it in २०२२..at ३.३० am
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jayshriingle6480
@jayshriingle6480 2 года назад
Tyana Naman ha akach bhav sadiva uthato tyana baghun. Kharach shabda pure padtat ka tyanachya baddal boltana. Tyancha pudcha pravas sukhacha howo he akach mauli charni prathana
@ajaykolage6
@ajaykolage6 2 года назад
सर्वांना पोरकं करुन कुठे गेली तु
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
😒😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@tasteofindia1321
@tasteofindia1321 2 года назад
Doordarshan you are the best channel. I have only one request don't play ads at the start or in between videos! It disturbs the flow.
@atulkamble26
@atulkamble26 2 года назад
Exactly... But I guess that ads are directly played by RU-vid and not from the channel...
@shaileshkullal11
@shaileshkullal11 2 года назад
Mi subscribed kely, pn baryachda Notifications yet nahit live programs che! Loved always dd Sahyadri & not tarak mehta!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dattasamant9625
@dattasamant9625 2 года назад
Hi गाणी studio t gayali nasavit ase varate background score Varun. recorded gani वाजविली गेलीत.
@namrata9218
@namrata9218 2 года назад
हो , पण जाऊ दे आता . काहीतरी कारण असेल , कार्यक्रम ठरला असेल आणि त्यादिवशी आवाजाचा प्रॉब्लेम असेल , घसा वगैरे बसला असेल .. त्यांची स्वतःचीच गायलेली आहेत
@dattasamant9625
@dattasamant9625 2 года назад
@@namrata9218 हो तसे ही आसेल..
@dattasamant9625
@dattasamant9625 2 года назад
आणि एक गोइंकारच असो आनी इतलो विचार करता...
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Год назад
People who think she is lip syncing should see the musicians.
@KP-Capri
@KP-Capri 2 года назад
Suman Kalyanpur
@father_wise
@father_wise 2 года назад
It's not live
@sandeepmanjrekar1971
@sandeepmanjrekar1971 2 года назад
Didi punha hone Shakya nahi
@kingpanthom
@kingpanthom 2 года назад
but this is pre recorded. not singing in the program. just lip synching.
@prathamesh8667
@prathamesh8667 2 года назад
She never lips synck if you see the video at 7.50 there is small mike in her front at base level of stage
@praghavan1973
@praghavan1973 Год назад
Her voice sounds different across the songs. Looks pre recorded
@kingpanthom
@kingpanthom Год назад
@@prathamesh8667 Mic was there for her interview and not for singing. If you watch closely 02:17 to 02:19 and its repeatation, you can catch "Taru" and "Re" is not in synch, because that part is very difficult and can not be sung in relax manner.
@RaghuvirVarma
@RaghuvirVarma Год назад
@@kingpanthom What are the odds? Do you think it was possible that DD did not have budget or expertise in those years to ‘live-sync’ her singing? It’s not the first time that DD’s video clips of Lataji singing have overlaid pre-recordings on them. Neither were these the only times Lataji sang live, in the sense there are several recordings of her singing with no obvious lipsynching or anything of that sort. Or maybe these were creative decisions so as to not showcase her flinch or ‘struggle’ while sing those high passages ?? I wonder what the other people think about it.
@kingpanthom
@kingpanthom Год назад
@@RaghuvirVarma 02:16 Sync or Unsync it does not change word to word. it lasts until the line gets completed at least. of course she flinched, because she was singing the song, she had to. But that was miming. But the song which we can hear is not what she was singing.
@icecream19999
@icecream19999 2 года назад
अप्रतिम गाणे पण Live म्हटलेलं दूरदर्शन तेच version ऐकवत आहेत, असं वाटत नाही. दीदी बहुतेक त्यांचे रेग्युतर singing करत आहेत आणि दूरदर्शनने मात्र output कॅसेट मधीलच रेकॉर्डिंग लावलेले होते...त्याने श्रवणातल्या आनंदात काही फरक नाही, पण lip singing रेकॉर्डिंग जुनी संकल्पना आहे असे दिसते
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 5 месяцев назад
कहानी किस्मत की चित्रपटातील गाणे किशोर कुमार दूरदर्शन वर गात होते. ते वर्ष आता आठवत नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा कार्यक्रम झाला होता. ' सूनो सुनो भाईयो बेहनो ' हे बोल होते. त्यात शेवटी लेडी सिंगर नसतानाही - अरे ये तुम क्या केहे राहो हो, मैने ऐसा तो नाही काहा था ' गाणे वाजले. आणि चोरी पकडली गेली. खूप टीका ही झाली होती..
@Iamsachinn
@Iamsachinn Год назад
At 9.04 you can see she is lip syncing.
@RaghuvirVarma
@RaghuvirVarma Год назад
What are the odds? Do you think it was possible that DD did not have budget or expertise in those years to ‘live-sync’ her singing? It’s not the first time that DD’s video clips of Lataji singing have overlaid pre-recordings on them. Neither were these the only times Lataji sang live, in the sense there are several recordings of her singing with no obvious lipsynching or anything of that sort. I wonder what the other people think about it.
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Год назад
I don't think so
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Kettim gul opkegani😋
00:37
Просмотров 1 млн
Naushad Interview | Mausiqar e Azam | Documentary 1986
29:57
Asha Bhosale Interview Part:1
28:55
Просмотров 102 тыс.
Как без этого..😂
0:15
Просмотров 1,5 млн
Поймали акулу
0:51
Просмотров 2,6 млн
настоящий чемпион
0:59
Просмотров 8 млн