Тёмный

Amrutbol- 373 | अनुसंधान - Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Amrutbol- 373 | अनुसंधान - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

15 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
ह्रदयस्थ परमेश्वर, शरिररूपानं परमेश्वर व निसर्गरूपाने परमेश्वर व त्याचं क्षणोक्षणी स्मरण होणं हेच परमेश्वराचं अनुसंधान. धन्यवाद सद्गुरू !!
@pratibhanerekhairnar503
@pratibhanerekhairnar503 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरुदेव माई दादा-वहीनी सर्व टेक्नीशियन गृप प्रबोधनकार आणी जीवनविद्या नामधारक 🙏🌹🙏 नाशिक शाखा
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 года назад
Vitthal Vitthal. सद्गुरू, माई आणि दादा , मिलन वहिनी यांना कोटी कोटी वंदन. देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे सर्वांची भरभराट होऊ दे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
परमेश्र्वराचे अनुसंधान दोन प्रकारे करता येते एक हृदयस्थ परमेश्र्वराचे व दुसरे विश्र्वरूपाने परमेश्र्वराचे. देवाचे अनुसंधान जे करता ते सर्व पुजा, उपासना व आराधना आहे. धन्यवाद देवा.
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️🙏🙏🌹🙏❤️🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👋👋👋👋👋❤️🌄
@sanikadhavale9102
@sanikadhavale9102 3 года назад
Vitthal vitthal everyone, happy life for all, healthy life for all, peaceful life for all
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Sadguru bless All Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏💐
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 3 года назад
एक असा कार्यकर्ता ज्यांचा शब्दात वजन होता एक असा सतशिष्य जो सर्वांचं लाडका होता एक असा नामधारक जो सर्वांचं आपलं होता एक असा कार्यकर्ता जो सर्वांकडून कार्य करून घेत होता एक असा आधारस्तंभ जो जीवनविद्येला धरून होता एक असा प्रेमळ नेतृत्व जो सर्वाना हवं हवं होता एक असा अशादीप जो जीवनविद्येचा ढग होता एक असा प्रेमळ वडील जे आम्हा सर्वांना प्रिय होता।। ढगे साहेब अलविदा पण फक्त या जन्म पुरता।।🙏🙏🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
क्षणाक्षणाला ईश्वरस्मरण या नांव अनुसंधान !! ही कला जे शिकवितात तेच खरे सद्गुरू !! आज याबाबत अधिक जाणुन घ्या सद्गुरूमुखातून. जय जय सद्गुरूनाथा !!
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा...सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@justgetit5931
@justgetit5931 3 года назад
Thank You so Much deva, mai, dada, milan vahini, n entire pai family Thank you so Much JVM team Sadguru bless you all
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 3 года назад
खूपच सुंदर सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 11 месяцев назад
अत्यंत उच्च कोटीची साधना सहज शिकविणारे एकमेव सदगुरू
@AmarRamane
@AmarRamane 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Thank you very much JVM team Satguru bless all of you lots lots
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@kundamantri2070
@kundamantri2070 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली,मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
परमेश्वराच्या "अनुसंधानात "जे आपण कर्म करू म्हणजे त्याच्याशी युक्त अवस्थेत जे होईल तो संसार असेल. * हे "जीवनाच्या गणिताचे, कोड्याचे सहज सोपे उत्तर आहे.❤कोटी कोटी वंदन.
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🌺 माई माऊली🌺🌺 दादा वहिनी माईनाकृतज्ञा खूपच सुंदर छान धन्यवाद विठ्ठल🌺🌺 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🌺🌺 विठ्ठल🌹🌹🌹🌹
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 года назад
सुंदर आणि सहज मार्गदर्शनाबद्दल अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@pushpajewrikar3712
@pushpajewrikar3712 3 года назад
Vitthal Vitthal Satguru Deva Mai Dada Vahini an kotti kotti Vandan 🙏🙏🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Sampurna pai kutumbache mannapasyn krutashanta mauule vithal vithal🌷🌷🌷🌷🌷👌👌👌👌 vrushali denkar👋👋👋💐💐💐💐
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 3 года назад
Vitthal Vitthal sadguru mai 👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹👋🌹🙏🌹
@satishnaik2685
@satishnaik2685 3 года назад
Shree Satguru Raya, Maimauli Dada Vahini N sarv Pai kutumbiyana ani Sarv JVM Team, Technical team, la Krutadnyata poorvak Dhanyavaad . Deva Sarvanche bhale kar 🙏🙏🙏🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
हे शरिर चालते यामागे सत्ता कुणाची - परमेश्वराची - हे कळतं सद्गुरूबोधानंच म्हणुनच सद्गुरूवांचोनि सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।
@deepikapanchal7730
@deepikapanchal7730 3 года назад
Vitthal Vitthal
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञता पुर्व क सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सदगुरू 🙏🙏
@mamtapandhare4742
@mamtapandhare4742 3 года назад
Thank you Satguru Mauli 🙏🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@ashasahane4285
@ashasahane4285 10 месяцев назад
सदगुरु माई दादा वहिनी सर्वाना वंदन
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal MaulibThanku
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Happy life
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
"*वृक्षाचेही पान हाले त्याची 'सत्ता ' राहिली अहंता मग कोठे?* तुका म्हणे "विठो भरला सबाही ' तया उणे काय चराचरी' ह्या बोधाचे अनुसंधान म्हणजे 'संसारात न गुंतणे'.❤कोटी कोटी कोटी वंदन❤
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
जीवनात परमेश्वराकडे अनुसंधान असायला पाहिजे. प्रत्येक माणसाने संसार युक्तीने, सुखाने, आनंदाने केला पाहिजे. ईश्वराचे स्मरण म्हणजे अनुसंधान. 🙏 धन्यवाद सद्गुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन विठ्ठल विठ्ठल.
@trunalrane8355
@trunalrane8355 3 года назад
Vithal Vithal 🙏🙏 Sarvana Khup Dhanywaad Techanical Team Ani Jeevanvidya Mission🙏🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
जय सदगुरु ! जय जीवन विद्या !! जय नामधारक !! 🙏🙏
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 3 года назад
Vithal Vithal
@mangalkhetmalis880
@mangalkhetmalis880 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माउली
@rameshgaikwad1749
@rameshgaikwad1749 3 года назад
धन्यवाद देवा
@deepalibajare9554
@deepalibajare9554 3 года назад
कल्पना बाजारे. गौरीहर बाजारे. कराड शाखा जीवनविद्या मिशन मुबंई मंडळाचे आजीव विश्वस्त श्री आशादीप ढगे. यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar kalyan kar Rakshan Kar servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Deva serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏
@shobhanaashtaputre9230
@shobhanaashtaputre9230 3 года назад
सदगुरुनाथ महाराज की जय !!
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 года назад
Viththal Viththal Sadguru Mauli
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Vitthal vitthal mauli shirur shakha
@SS-0807
@SS-0807 3 года назад
जय सद्गुरू!!! जय जीवनविद्या!!!
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal vitthal mauli thanks a lot🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shirur
@umeshbandal2849
@umeshbandal2849 Год назад
Very nice
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Thank you mauli khup sundar.
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal,Vitthal Gm. Bless All
@self.d.journey3205
@self.d.journey3205 2 года назад
धन्यवाद सदगुरू 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन.दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
ढगे साहेबाना मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻🙏🏻💐💐💐
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 4 месяца назад
🙏🙏🙏
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 года назад
विश्व संत सद्गुरु पे माऊली , माई दादा वाहिनी सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@dattatraybarsale5426
@dattatraybarsale5426 3 года назад
खुप छान
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
युक्तीने संसार कसा करावा? आणि अनुसंधान म्हणजे काय? कसे? अतिशय सोपे करुन सद्गुरूंनी यात सांगितले आहे.🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏देवाच्या अनुसंधानात कसे रहावे हे सुंदर रितीने सद्गुरू पटवून देत आहे. धन्यवाद सद्गुरू, धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिम🌹🌹🌹देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे💐💐💐💐
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 2 года назад
🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 года назад
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@ajaytodkar7816
@ajaytodkar7816 3 года назад
Koti koti pranam Mauli
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय " अनुसंधान " सांगतायेत स्वत: सद्गुरू श्री वामनराव पै.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
Далее
МЕГА ФОКУС С КАЛЬКУЛЯТОРОМ
00:33
Камень, ножницы, нейронка
00:33
Просмотров 711 тыс.
МЕГА ФОКУС С КАЛЬКУЛЯТОРОМ
00:33