निखार्यावरून चालणे या प्रयोगात - निखारे लाल फुललेले असतात, त्यावरू पटापट चालले तर भाजत नाही. जर निखार्यावर राख जमा असेल, तर गरम राख पायाला चिटकून त्वचा भाजते, म्हणून अशा प्रयोगात राख राहु नये म्हणून त्यावर जाडे मिठ मारले जाते, त्यामुळे निखार्यावरची राख उडून जाते.