Тёмный

Anil Deshmukh : उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 147 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 481   
@srsofts7885
@srsofts7885 2 месяца назад
ABP माझा तुम्हाला सलाम ही बातमी दाखवल्या बद्दल ..ह्या बतमी ला लाऊन धरा प्लीज
@srsofts7885
@srsofts7885 2 месяца назад
सर सलाम तुम्हाला शोर्या ला ❤❤ आणखीन एक वेळेस तुम्हाला ग्रह मंत्री म्हणून बघायेच ❤
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 2 месяца назад
शाब्बास देशमुख साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन मराठा शोभतोय तुम्ही
@rajudere563
@rajudere563 2 месяца назад
सत्तेचा गैरवापर . कुठं नेऊन ठेवला आहे भारत देश माझा
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
हाच गृहमंत्री असताना अधिवेशनात सचिन वाझे ला पाठीशी घालत होता का कशासाठी. सचिन वाझेला पुन्हा कामावर कुणी घेतले. कुणी प्राइम पोस्टींग दिली.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
@@rajudere563 वारे सत्तेचा गैरवापर जेव्हा उबाठा सरकार होते तेव्हा हा सत्तेचा गैरवापर नव्हता का अर्णव गोस्वामी अटक पालघर साधु हत्याकांड कसे हाताळले नवनीत दांपत्याची अटक केतकी चितळे अटक केतकीचा काय गुन्हा होता नारायण राणे अटक हे सगळे काय होते
@NishikantGarad-d3c
@NishikantGarad-d3c 2 месяца назад
फडणवीसांचे दिवस भरले आहेत पापि माणूस आहे फडणवीस
@kishorwankhade8188
@kishorwankhade8188 2 месяца назад
किती हा नालायकपणा!
@Kalyankar12
@Kalyankar12 2 месяца назад
akardg9 चॅनेल पाहावं फसवनीस च ?? भयंकर ब्रेनवॉश करताय लोकांचे फसवनीस निर्लज्ज कपटी
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 месяца назад
महाराष्ट्र दरोही टरबूज मिंधे ने महाराष्ट्र ची वाट लावली. लबाड लांडगा.
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 месяца назад
महाराष्ट्रातील प्रत्येकाने ही मुलाखत ऐकावी.
@arunthanekar486
@arunthanekar486 2 месяца назад
फडणवीस ची काळी कारस्थान बघा.ऐका.....याला गृहमंत्री कोणी केला.राजीनामा घ्या
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 месяца назад
कीतीही खोटे आरोप करा ये दुनिया सब जानती हैं ❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद ❤
@kalidaschaudhari9193
@kalidaschaudhari9193 2 месяца назад
भामटे अंध भक्तांना हे पचनी पडणार नाही .परंतु या गोष्टीची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. निर्भीड अनिल देशमुख साहेबांच अभिनंदन.
@Kalyankar12
@Kalyankar12 2 месяца назад
फडवणीस bjp पार्टी अत्यंत नीच खोटारडी पार्टी आहे
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
@@kalidaschaudhari9193 तुम्ही लाचार आणि हुजरे आहात बिनडोक असलेले
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
@@kalidaschaudhari9193 हा अनिल देशमुख कुणाला पाठीशी घालत होता सचिन वाझे जो खंडणी गोळा करून देत होता ज्याने अंबानी च्या घरा शेजारी स्फोटकं ठेवलं. ज्याने हरेन मनसूखचा खून का हे विसरलात का
@seemadaware6203
@seemadaware6203 2 месяца назад
चौकशी पण काहीच होत नाही कारण सद्यस्थितीत सर्वच विकले गेले आहे . निवडणुक आयोग न्यायालय एमपीएससी यूपीएससी नीट ची परीक्षा सगळं काही विकले गेलेले आहे .
@seemadaware6203
@seemadaware6203 2 месяца назад
देशमुख साहेब proud of you
@kolhapurigamer4648
@kolhapurigamer4648 2 месяца назад
टरबुज ने वाट लावली महाराष्ट्राची..नीच
@prabhakarsalvimusic1176
@prabhakarsalvimusic1176 2 месяца назад
फडणवीस मोदींचा गु खातोय गुजरात्यांना चाटतोय to साला फडणवीस आणि चिंधी मुख्यमंत्री हा गुजरात्यांना महाराष्ट्र विकत आहेत
@arunsawant5602
@arunsawant5602 2 месяца назад
ही बातमी खरी असेल तर मविआने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या vdo चा गल्लोगल्ली प्रचारासाठी वापर करावा. अनिल देशमुख तुम आगे बढो.... लय भारी देशमुखसाहेब.आता काय ते होऊनच जाऊ दे.मागे हटायचं नाही.
@Ranjit-Prataprao-Deshmukh
@Ranjit-Prataprao-Deshmukh 2 месяца назад
केंद्रातील सत्ता गेली कि निच फडणीसची अटक अटळ आहे....
@rmore6994
@rmore6994 2 месяца назад
Proof gola karune dev
@njcreatingawareness
@njcreatingawareness 2 месяца назад
​@@rmore6994 ED कड़े proof होते का? नाही ना? सता gelyavr पहिले fake IT cell ला उचलनार
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 месяца назад
ईतकापटवापटवीकरणराआतापर्यतमाहाराष्टरालमीळालनसलवाटत
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 месяца назад
विदर्भ मधून भाजप संपणार
@SubhashPundkar-lq3ov
@SubhashPundkar-lq3ov 2 месяца назад
फाडनवीस चं खरा रुप. राजकारणातील कुटील खलनायक.
@seemadaware6203
@seemadaware6203 2 месяца назад
अरे तो फडणवीस हलकट माणूस आहे
@sutejmane9578
@sutejmane9578 2 месяца назад
भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस इतका थर्ड क्लास नेता असू शकतो वाटल न्हवत
@akshaykoli187
@akshaykoli187 2 месяца назад
भाजपचे कूट निती पहा....जनतेने सावध झालेलं आहे मी जनतेच खूप आभारी आहे लोकसभेत भाजपला त्यांची जागा दाखवेल आहे ....हिंदू हिंदू करणारे हे हितुत्वा मध्ये ह्यांना शिकवले असेल दुसऱ्यांचे घर फोडायचे.....उद्धव साहेब आदित्य साहेब परब साहेब हे भाजपला भिक न घालणारे बाळासाहेबांचं वाघ आहेत
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 2 месяца назад
फडणविस आता तु कधीच निवडून येणार नाही आणी आला नाही पाहीजे
@amolbhosale5689
@amolbhosale5689 2 месяца назад
चांगले लोक राजकारणात राहिले नाहीत टरबूज, कलंक, फडतूस,मी पुन्हा येईन,गायक अटी रात्रभर गोधडी घेऊन वाट लावली महाराष्ट्राची
@RahulPatil-hl6uw
@RahulPatil-hl6uw 2 месяца назад
ग्रेट देशमुख साहेब
@anilgavhane9388
@anilgavhane9388 2 месяца назад
देवेंद्र फडणवीस पाहा आता 😂😂
@mayur8839
@mayur8839 2 месяца назад
रंगा बिर्ला आणि टरबूजा हे सत्ता लोभी कारस्तानी कोणत्याही थराला जातील.
@hemantabarkade2138
@hemantabarkade2138 2 месяца назад
आता भाजपला मतदान नाही
@SantoshPawar-iw7hz
@SantoshPawar-iw7hz 2 месяца назад
देशमुख साहेब सलाम खरा मर्द मावळा
@TdMore-x7r
@TdMore-x7r 2 месяца назад
देशमुखसाहेब जिंदाबाद
@ramubedarkar2439
@ramubedarkar2439 2 месяца назад
ज्याचे जसे कर्म फळ देणार भगवान फडणवीस साहेब बघा
@pandurangkatkar1116
@pandurangkatkar1116 2 месяца назад
फडणवीस अनाजीपंत
@sagaringale5616
@sagaringale5616 2 месяца назад
U r truely...sensitive leader...
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 месяца назад
फोडणवीस सब उलट गया...😂😂
@ankushsirsat2733
@ankushsirsat2733 2 месяца назад
सत्ता के लिए कुछ भी करता है यह लोग फडणवीस तेरा दिन भर गया है
@K-y7n
@K-y7n 2 месяца назад
Great sir !! you are honest person 🔥💯💯💯🥹
@pranavb9768
@pranavb9768 2 месяца назад
😂😂😂
@surajhonde2228
@surajhonde2228 2 месяца назад
तुमच्या निष्ठेला सलाम
@sampatpawar9998
@sampatpawar9998 2 месяца назад
अनाजी पंताचा महाराष्ट्र पर्दाफाश केल्या शिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र.
@RahulPatil-hl6uw
@RahulPatil-hl6uw 2 месяца назад
अशी माणसं महाराष्ट्रामध्ये पाहिजेत
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 месяца назад
फडणवीस यांनी काय काय करून ठेवलय महाराष्ट्रात देवच जाणे
@DhanuGhume
@DhanuGhume 2 месяца назад
जय महाराष्ट्र साहेब
@socialhuman7556
@socialhuman7556 2 месяца назад
अनिल देशमुख साहेब हा खानदानी देशमुख निघाला ओ सत्य ,च बोलणार ,वागणार साहेब शतश नमन
@P74368
@P74368 2 месяца назад
या माणसासारखा पापी माणूस महाराष्ट्रात नाही.. 🍉🍉
@kamalakardhamba
@kamalakardhamba 2 месяца назад
एवढा नीच राजकारणी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाला नाही आणि होणारही नाही.
@gameplays5536
@gameplays5536 2 месяца назад
एकनिष्ठ शिलेदार खरे कधीच लपत नाही
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 месяца назад
मा.देशमुख साहेब आपणास साष्टांग दंडवत...👍👍🙏🙏
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 месяца назад
b j p हटाव राज्य बचावं
@subhashshelar5314
@subhashshelar5314 2 месяца назад
अशी प्रामाणिक माणसं क्वचितच पाहायला मिळतात
@geetamore4694
@geetamore4694 2 месяца назад
देशमुख,साहेब, सलाम! सत्ता किती दिवस असणार. परमेश्वर सर्व काही बघत असतो. पापाचा घडा भरला कि, सगळं संपलं.देशमुख सर सलाम तुमच्या माणूस कीला .
@Dalestyen007
@Dalestyen007 2 месяца назад
फडणवीस वर लोकांचा.विश्वास नाही.खूप कपट कारस्थानी माणूस आहे.आणि.सगळे खूप शांत डोक्याने करतो.
@bajiraobasare7681
@bajiraobasare7681 2 месяца назад
Deshmukhsaheb salute to you
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 2 месяца назад
फडणवीस याशिवाय काहीच करू शकत नाही.हा कुठे फेडेल हे पाप.
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 2 месяца назад
Great sir
@jaaved786
@jaaved786 2 месяца назад
भाजपची ताकत फक्त जातीवाद आहे तो सोडा म्हणजे देश आणि गरीब नक्कीच प्रगती करेल❤ देशमुख साहेब ❤❤❤
@sangitachavan2804
@sangitachavan2804 2 месяца назад
खरायाचा नाय ऊशीरा होतो पण होतोच
@namdevthombare9215
@namdevthombare9215 2 месяца назад
देशमुख साहेब तुम्ही ग्रेट आहात
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 2 месяца назад
Himat sir .jai ho sir
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 месяца назад
अनिल देशमुख जी ग्रेट ❤ ❤ ❤
@GaneshPatil-pq3bt
@GaneshPatil-pq3bt 2 месяца назад
काही करा पण ह्या कमळाची वाढ लावा
@yeshuprayerchormale440
@yeshuprayerchormale440 2 месяца назад
Saheb time sarvansati yeto
@vasantdudhane9649
@vasantdudhane9649 2 месяца назад
कपटी माणूस फडणीस बामणी कारस्थान
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 месяца назад
नीच पानाचा कळस,
@jeetendrashinde5128
@jeetendrashinde5128 2 месяца назад
प्रामाणिक गृहमंत्री मा देशमुख यांना ed cbi लावून फसवून अटक करणाऱ्या सरकारला जनता येत्या निवडणुकीत पाडल्या शिवाय राहणार नाही
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 2 месяца назад
फडणवीस ने महाराष्ट्रात पूर्ण राजनीतीक चिखल केलाय
@arvindsawant9851
@arvindsawant9851 2 месяца назад
Fhadanvis chi game nakki hoeil
@pandharigurav3543
@pandharigurav3543 2 месяца назад
राजकारणाची खरी वाट कोणी लावली असेल तर फडणीस हे नाव येते
@sachingajre5069
@sachingajre5069 2 месяца назад
संपुर्ण मेहबूबा जनता पार्टी 😂😂😂
@govindpawar1215
@govindpawar1215 2 месяца назад
Good sir
@ganeshmukund7701
@ganeshmukund7701 2 месяца назад
हलकट,आहे,टरबुस,आला,हदपार,करा,याने,वाट,लावली,महाराष्ट्रा,ची,,
@subhashmali1999
@subhashmali1999 2 месяца назад
तुम्ही स्वतः गृहमंत्री होता मग तुम्ही त्यांना जेलमध्ये का टाकले नाहीत ?
@Samruddhihedulkar-s5c
@Samruddhihedulkar-s5c 2 месяца назад
👍👍👍
@sandeepkap3110
@sandeepkap3110 2 месяца назад
True
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh 2 месяца назад
देवेंद्र फडणवीस तुझ्या कर्माची फळं भोगावीच लागणार....... शाब्बास अनिल देशमुख जी... धन्यवाद..
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 2 месяца назад
Congratulations Anil ji . U are so clear & fearless
@tus0076
@tus0076 2 месяца назад
अनिल देशमख ग्रेट माणूस
@madhavnaral-wd5mu
@madhavnaral-wd5mu 2 месяца назад
Abp Maza Thanks for News showing about
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 месяца назад
मराठा ओबीसी बांधवांनो महाराष्ट्रासाठी एक व्हा.कालच्या अर्थसंकल्पावरून बोध घ्या.महाराष्ट्राला निधी का कमी दिला विचार करा. भाजपचा डीएनए ओबीसी आहे मग महाराष्ट्रात ओबीसी नाही का? का मतांपुरता आणि सत्तेसाठीच फक्त डीएनए ओबीसी आहे? जागे व्हा मराठा ओबीसी बांधवांनो जागे व्हा महाराष्ट्रासाठी जागे व्हा. तुम्हाला कळकळीची विनंती.
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 месяца назад
कपटी कारस्थानी फडणवीस आहे
@koknastha
@koknastha 2 месяца назад
हे आरोप उद्या हे कोर्टात कसे मांडणार? आरोप केले की ते लगेच खरे कसे म्हणता येतील? त्यामानाने भारीच लवकर जाग आली तुम्हाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर लगेचच या गोष्टी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवे होतेत.
@rupeshkharade7704
@rupeshkharade7704 2 месяца назад
साहेब आपणास मानाचा मुजरा
@madhukargurekar7678
@madhukargurekar7678 2 месяца назад
एक म्हणतो ४ ऍफिडेव्हिट पाठवले, एक म्हणतो लिफाफा मध्ये हे पॉईंट लिहून पाठवले. सगळं खोटं बोलत आहेत.
@manojdeshmukh207
@manojdeshmukh207 2 месяца назад
Kya baat 👍
@suniljogle9719
@suniljogle9719 2 месяца назад
ज्या माणसाला फडणवीस पाठवत होता तो दरेकर आणि प्रसाद लाड निवेदन दयायला म्हणून जायचे आणि फडणवीस चे निरोप पोचवायचे
@durgegajanan7305
@durgegajanan7305 2 месяца назад
भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येणार नाही देवेंद्र फडणवीस सर्वात निच राजकारणी आहेत सत्ते साठी
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 2 месяца назад
अरे बापरे
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 2 месяца назад
🚩🚩🚩🚩🔥🔥👍👌👌
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 2 месяца назад
हे असं करत असताना जनाची नाही पण मनाची तरी लाज असावी. नियती हिशेब करणार.
@nitinshirode1572
@nitinshirode1572 2 месяца назад
अरे फडणवीस प्रत्येकाचा परिवर असतो खोटे आरोप करुन त्याला जेल मध्ये टाकायचं हे कितपत योग्य आहे
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x 2 месяца назад
देशमुख साहेब तुम्ही किती दिवस कारागृहात होतात त्यांच्या पेक्षा अधिक कैद टरबूज 🍉 ला होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@arvspecial
@arvspecial 2 месяца назад
3 वर्षे का लावली हे सांगायसाठी 🤔🤔🤔🤔
@balasahebkalamkar4906
@balasahebkalamkar4906 2 месяца назад
He khup वाईट आहे
@umeshkamble8894
@umeshkamble8894 2 месяца назад
देशमुख साहेब, स्वाभिमानी निर्भिड जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र
@ps8037
@ps8037 2 месяца назад
जरागे‌ जे करतात‌ ते‌ योग्य
@rnfr5360
@rnfr5360 2 месяца назад
Fad20 bogus manus
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 2 месяца назад
अनिल देशमुख साहेब खर बोलात खुप छान केल तुमचे धाडस आणि हिंमतला सलाम आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@krushnapatil4112
@krushnapatil4112 2 месяца назад
अनिल देशमुख हे सच्चे राजकारणी आहेत भक्तांच्या पचनी हे पडणार नाही
@sadanandsable8577
@sadanandsable8577 2 месяца назад
It's a pattern?
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 2 месяца назад
BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko
@AAullatil-hx2oi
@AAullatil-hx2oi 2 месяца назад
देशमुख साहेब ग्रेट आहेत
@kishorgholap497
@kishorgholap497 2 месяца назад
देशमुख साहेब ग्रेट माणूस
@rusha7517
@rusha7517 2 месяца назад
Tarbuj
@AnilKakad-gp8rq
@AnilKakad-gp8rq 2 месяца назад
अनिल देशमुख जिंदाबाद
@sachinpawar1997
@sachinpawar1997 2 месяца назад
Great deshmukh sir 🚩💐🚩💐🇮🇳🇮🇳
@bilalfaki943
@bilalfaki943 2 месяца назад
Aaj chi hot baatmi
@ShardhaChandankar
@ShardhaChandankar 2 месяца назад
फडणवीस हा राकारणाचा हलकट माणूस
@ramchandrasali334
@ramchandrasali334 2 месяца назад
सच्चा व्यक्ती
@Revati5070
@Revati5070 2 месяца назад
Many salutes to Anil Deshmukh ji . My father in law has worked with him and knows him as a straight forward and big hearted person 🙏
Далее
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16