Тёмный

Apan Mudra for purging unwanted material from body 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

We have been studying various Hastmudras (specific finger arrangements) in the series Mudrashastra. They play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body. Today, we will learn about the Apan energy that is active in the pelvic region below the navel and sustains the organs located there. Apan Mudra helps in overcoming the defects arising in this region.
What if you experience constant hiccups? Are you suffering from constipation? Are there any problems in urination? How does Apan Mudra help in overcoming ailments of the reproductive system? What is the role of Apan Mudra in effortless delivery? What kind of imbalance in the elements causes the above problems? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains the importance of the Apan energy and key to good health by ensuring its equilibrium.
Do watch this video for more details, and don’t forget to share it with others!
शरीरातील अनावश्यक गोष्टींचा निचरा होण्यासाठी अपान मुद्रा
मुद्राशास्त्र या मालिकेत आपण विविध हस्तमुद्रांचा अभ्यास करत आहोत. शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज जाणून घेऊया नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत राहून तेथील अवयवांना उर्जा देणाऱ्या अपान शक्ती बद्दल. या भागातील दोषांचे निवारण करण्यात सहाय्य करते अपान मुद्रा.
उचकी थांबत नसेल तर काय करायचे? तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या आहे का? मुत्र विसर्जनात अडचणी आहेत का? प्रजनन संस्थेसंबंधीच्या समस्यांमध्ये अपान मुद्रेने काय लाभ होतात? सुलभ प्रसूतीमध्ये अपान मुद्रेची भूमिका काय आहे? कोणती तत्वे बिघडली असल्यास अशा प्रकारचे त्रास होतात? अपान या शक्तीचे महत्व व तिच्या संतुलनातून आरोग्य प्राप्तीसाठी उपयुक्त माहिती देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा आणि इतरांना पाठवायला विसरू नका!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#ApanMudra #mudra #Mudrashastra #niraamaywellnesscenter #niraamay
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 408   
@sanjivanisatpute9725
@sanjivanisatpute9725 2 года назад
डाॅ देवाने तुम्हा दोघांना देवदूतासारखेच पाठविले आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार🙏
@vidyabhagwat66
@vidyabhagwat66 Год назад
आज आपण अपा न मुद्रा दाखविली आपल्या सांगण्या मुळे शारीरिक व्याधी ची माहिती कळते धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏, निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@anitakolekar873
@anitakolekar873 2 года назад
ताई आज मला या मुद्रेमुळे खूप आराम मिळाला.तुमचे अंत करणा पासून आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 2 года назад
डॉ.तुम्ही छान प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏.. खरंच करून बघायला हरकत नाही... पण दिवसातून किती वेळा करावी आणि किती मिनिटे...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 2 года назад
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏
@priyankajadhav3194
@priyankajadhav3194 Год назад
Mala sangaila Anand hoto ahe ki hey mahiti ani mudra mjha pregnancy madhe khup upayogi tharali ahe. Mjha 8th month pasun hey mudra mi niyamit karaila suruvat Keli ani mjha bakiche exercises suddha Suru hotya. Yamule ani purnpane ishwar krupene majhi delivery purn painless jhali ani agdi quick hoti mhnje fakt 1 tasa madhe delivery jhali. Tumhi yevdhe chan mahiti deta tyasathi manapasun Dhanyavad Aabhar! 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
वा! खूप छान अभिनंदन 💐 आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. खूप खूप धन्यवाद 🙏
@arvindjoshi4654
@arvindjoshi4654 Год назад
धन्यवाद ताई तुम्ही खूप सहज आणि सामान्याला सुद्धा समजेल इतक सोप्या भाषेत सांगता ,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार🙏 .
@ranizurade3300
@ranizurade3300 Год назад
Jevha pasun tumche video baghteye tevha pasun life madhe mi khup positive aani happy zhaliye,khup chenge zhale aahe fakt tumchya mule madam tumche khup khup aabhar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद🙏 फारच छान! अनुभव आहे. मन निरामय , ध्यानमुद्रा तसेच मुद्राशास्त्र मालिका अभ्यासासाठीच निर्माण केल्या गेल्या आहे. आपण अभ्यासक आहात ,सकारात्मक आहात.तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीर व मनाकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित अभ्यासाने आपल्याला मनशांती आणि आरोग्य नक्की मिळेल. पुन्हा एकदा Thank You आपण या Video ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल🙏.
@prakashsutar8191
@prakashsutar8191 Год назад
अप्रतीम खूप छान दिलीत त्याबद्दल आभार आहे तुमचं.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏,. निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@pailwan3275
@pailwan3275 2 года назад
खुप छान सांगता मॅडम तुम्ही खूप आनंदी वाटते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@RavindraKenjale-oz9ds
@RavindraKenjale-oz9ds 2 месяца назад
खूपच महत्वपूर्ण माहिती सांगा मॅडम खूप जीवनात उपयोगी पडते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 2 года назад
ताई, खूप खूप धन्यवाद, अपानमुद्रेबद्धल सविस्तर माहिती दिल्या बद्दल!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@snehramsargam8341
@snehramsargam8341 Год назад
Dr Tumhi khupach chaan bolta. What a wonderful Aura ❤you have
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@yuva329
@yuva329 2 года назад
Khrch tumhi amhala kiti imp mahiti detat..taai tumche manave tevadhe aabhaar kamich aht..🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 Год назад
नमस्कार सुंदर उपयुक्त माहिती धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@anupamashah1024
@anupamashah1024 Месяц назад
All videos on mudras are really very good and helpful madam thanks🌹❤🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
You’re most welcome.🙏🙏
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 года назад
खूप छान, सुंदर, उपयुक्त माहिती 👌👌🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@MandarrChitre
@MandarrChitre 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती . 🙏🏻😊 आपले अत्यंत आभार 🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajnikantdivecha1833
@rajnikantdivecha1833 5 месяцев назад
Ma'am Very nice Video on Span mudra❤👌👍 आपला आभार🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vikramsettu3863
@vikramsettu3863 Год назад
Dhanyawad 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप आभार 🙏
@anuradhaharchekar8438
@anuradhaharchekar8438 Год назад
धन्यवाद मॅडम तुम्ही लगेच शंका दूर करता
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@dipalikulkarni2033
@dipalikulkarni2033 2 года назад
डॉ मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏 नक्की करेन किती मिनिटे हि मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@neelakelkar4787
@neelakelkar4787 4 месяца назад
Dr prteyaka mudra mahiti atyanta upayukta aahe, aaplya body baddal aaplyala vishesh Diana samjate
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@maltiyeole1168
@maltiyeole1168 3 месяца назад
मुद्रा. माहिती. खुप छान👏✊👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@imumokashi
@imumokashi 3 месяца назад
Khup khup abhaar tumche❤❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏, नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 месяца назад
Khupch chan mahiti.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@mamatavasave7747
@mamatavasave7747 9 месяцев назад
खुपच छान माहिती धन्यवाद मॅडम 💐💐💐🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@alkamore8389
@alkamore8389 2 года назад
Khup upyukt mahiti sangitli Dr dhanyvad nakki tray krte ❤🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@jyotibandivadekar633
@jyotibandivadekar633 Год назад
Khup chan mahiti 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 года назад
अप्रतिम धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@medhajoshi3250
@medhajoshi3250 2 года назад
सोपी सुटसुटीत veadynnik माहिती मराठीत खूप छान विज्ञान आपल्या मातृभाषेत शिकता ये इ ल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Khup chhan aani upayukta mahiti 👍 Thank you🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re most welcome.
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली ताईंनी धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@eshakti625
@eshakti625 2 года назад
खूपच छान माहिती सांगितली.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 2 года назад
Dhanyawad Doctor madam khup sundar information milali 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@ujawalanigam9680
@ujawalanigam9680 2 года назад
Aap le khoop khoop Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@yoginichikhalikar2445
@yoginichikhalikar2445 2 года назад
छान माहिती 👌👌 धन्यवाद Mam 🙏
@sulbhapatil3302
@sulbhapatil3302 2 года назад
खूप छन माहिती दिली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@hemaayachit435
@hemaayachit435 2 года назад
Khup chan Mahiti thank you Dr. 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 2 года назад
डॉ. तुम्ही खुप छान माहिती दिलीत.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@nandukumarpatil5270
@nandukumarpatil5270 2 года назад
छान माहिती आहे धन्यवाद. जानकी जीवन राम नाम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@ujwalakushire0206
@ujwalakushire0206 2 года назад
Khup chan mahiti dili mam 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@varshachaudhari6365
@varshachaudhari6365 2 года назад
खूप छान माहिती देता तुम्ही धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@omraje4983
@omraje4983 Месяц назад
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगता .माझ्या फेट्यात हवा भरते . मी कुठली मुद्रा करायची
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’ आपणास उपयुक्त ठरू शकते. वायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YQYVHQKY_Yc.html
@poojalanjekar876
@poojalanjekar876 2 месяца назад
Khup chhan tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@vijayasartape389
@vijayasartape389 5 месяцев назад
Wonderful Mam, Thanks Mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
Keep watching
@seemagote9120
@seemagote9120 2 года назад
Thank you ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re welcome.
@shailatidke5298
@shailatidke5298 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 2 года назад
Nice Video of Apan Mudra.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@dattatreywagh2473
@dattatreywagh2473 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@gaurikhobare7054
@gaurikhobare7054 6 месяцев назад
Dhanyawad madam , ❤️🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@waghganesh1125
@waghganesh1125 8 месяцев назад
Shree Swami Samarth
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
🙏🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Khup chhan mahiti 👍 Dhanyavaad 🙏🌹😍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Tai mazya ek maitrinichi jeebh jad zali aahe aavajhi jaad zala aahe aani sarkha thaska lagun khokala yeto Yasathi konti mudra karavi Ticha aavaj aadhi khup gode aahe aani ti gaana shikat aahe
@pratibhanikade7236
@pratibhanikade7236 2 года назад
Madam tumhi khup chhan sangta
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@prachitirodkar9259
@prachitirodkar9259 2 года назад
खूप छान मॅडम thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you very much.🙏
@subodhkadam7698
@subodhkadam7698 5 месяцев назад
कृपया कोणतीही मुद्रा कधी आणि किती वेळ करावी हेही सांगत जावे. खूप छान व्हिडिओ आणि धन्यवाद..!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@subodhkadam7698
@subodhkadam7698 5 месяцев назад
@@NiraamayWellnessCenter आपले शतश: आभार..🙏🙏 थोड्याफार प्रतिक्रियांना उत्तर देणे मी समजू शकतो. परंतु आपण प्रत्येकाने दिलेल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देता हे खरंच... म्हणजे मला आता काही शब्दच सुचत नाही. तुमचीही स्वतःची कामे असतील, परंतु वेळात वेळ काढून एक एक व्यक्तीला प्रतिसाद देणे, हे विलक्षण आहे. कधी कधी मला असं वाटतं कि मी किती प्रश्न विचारतो. पण आपण तेवढ्याच आपुलकीने उत्तर देता. आपले कार्य असेच वृद्धिंगत होवो. आपणांस मनापासून नमन..!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
धन्यवाद 🙏.
@ashoksonawane9716
@ashoksonawane9716 2 года назад
खूप सुंदर माहिती मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@malatibhise6274
@malatibhise6274 2 года назад
डॉ खुप छान माहिती दिलीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 2 года назад
Khupch chhan mahiti aahe tai👌👌👍
@indrayanirowtu640
@indrayanirowtu640 2 года назад
When and how many times can be done
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@shittalljanbandhuu5782
@shittalljanbandhuu5782 2 года назад
Anek Aabhar 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@snehalsardal575
@snehalsardal575 2 года назад
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@manojkulkarni9305
@manojkulkarni9305 5 месяцев назад
धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@prakashkharkar9233
@prakashkharkar9233 2 года назад
Very nice information
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 Год назад
Tumhi disata sunder.bolata sunder.samjavta sunder त्यामुळे मुद्रा केल्यावर sunder parinam honar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@devkiadhikaridesai5251
@devkiadhikaridesai5251 2 года назад
तुमचे सर्वच विडीयो फारच उपयुक्त असतात. एक शंका आहे ती अशी की डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन न करता तो दोष पुर्णपणे दुर करु शकतो का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@urmilapasare1813
@urmilapasare1813 2 года назад
Chan mahiti idli mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@atukadam
@atukadam 8 месяцев назад
सुंदर माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@indraynibugde8781
@indraynibugde8781 Год назад
किती छान माहिती दिली 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashabaibarhate
@ashabaibarhate Год назад
Fc 9 w22
@user-eq9pc4cf6f
@user-eq9pc4cf6f 2 года назад
खुप छान माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@ashoktalegaonkar9948
@ashoktalegaonkar9948 2 года назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ।
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@anjalipatil3274
@anjalipatil3274 Год назад
Thanks a lot from bottom of my heart for your Divine guidance,I have one question how many different mudra one can do daily? If we have different multiple problems then how to select mudra
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Hello, We will try to address the doubts that commonly arise in the minds of people about Mudra shastra. Watch the video for details and clear the doubts. 1 . Which Mudras do you need to perform? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Nj6ecFTkvaA.html 2 . When to perform which Mudra? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OikZWUVM36o.html For more information contact : 020-67475050, 9730822227. Website : www.niraamay.com
@anjalipatil3274
@anjalipatil3274 Год назад
@@NiraamayWellnessCenter Thanks 🙏
@ganeshkukde9884
@ganeshkukde9884 Год назад
Thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You're welcome 😊
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 2 года назад
धन्यवाद मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
आभार 🙏
@manishasalekar2503
@manishasalekar2503 2 года назад
Dhanywad mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
आभार 🙏
@ravindrachaudary4830
@ravindrachaudary4830 2 года назад
धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@vinodkhandve1387
@vinodkhandve1387 8 месяцев назад
VinodKhandve@.Thanks Dr.Mam Apan Mudra
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
🙏🙏
@sunandapatil274
@sunandapatil274 2 года назад
मस्त.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@aa-gi1ot
@aa-gi1ot 2 года назад
Very thankful 🙏mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Most welcome.
@bhanudasrahute9855
@bhanudasrahute9855 5 месяцев назад
थँक्स मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
You’re most welcome.
@user-gd4qf5qp2y
@user-gd4qf5qp2y 5 месяцев назад
Madam chhan mahiti detat Amala yacha upyog hoto
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
अरे वा! छानच कि मग नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. 🙏
@pallavighanekar9279
@pallavighanekar9279 2 года назад
Thanks Tai 🙏😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re welcome.
@anujarajguru2743
@anujarajguru2743 2 года назад
धन्यवाद🙏, मला या मुद्रेची अत्यंत गरज होती मी ही मुद्रा नियमित करेल.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्की करा आणि आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा.
@bharathamin68
@bharathamin68 6 месяцев назад
Nice explain so good but your mudra show to our we not understand how to do and how much time and we do mudra with deep breath or normal breath so mam please do mention this.🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@sunitakulkarni4426
@sunitakulkarni4426 2 года назад
कोणत्या वेळी आणि किती वेळ करावी हे सांगितल्यास बरे होईल, माहिती खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 2 года назад
Very thankful madam for useful information 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@neetashelatkar6651
@neetashelatkar6651 2 года назад
Thank you mam.... 👌💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Most welcome.
@shobhagaikwad9003
@shobhagaikwad9003 2 года назад
Kuph chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@PadmaAvhad
@PadmaAvhad 2 года назад
Thank you madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re welcome.
@aasawariabhyyankar9196
@aasawariabhyyankar9196 Год назад
हर्निया साठी ही मुद्रा उपयोगी आहे का, किंवा कोणती करावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@arvindjoshi4654
@arvindjoshi4654 Год назад
अपानमुद्रा ध्यान रात्री झोपण्यापूर्वी केल्यास चालते का ? कृपया मार्गदर्शन करावे .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
अपान वायू मुद्रा झोपण्यापूर्वी केली तरी चालते. मुद्रा करताना पुढील गोष्टी देखील लक्ष्यात घेणे फायद्याचे ठरेल. १) आपण झोपून देखील मुद्रा करू शकता, त्यावेळेस आपले दोन्ही हात मुद्रावस्थेत बाजूला म्हणजेच गादीवर ठेवावे. २)जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@arvindjoshi4654
@arvindjoshi4654 Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@anuradhaharchekar8438
@anuradhaharchekar8438 Год назад
दोन वेळा २०_२०मिनीटे केल्या तर चालेल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@kamalakarsarang9869
@kamalakarsarang9869 2 года назад
Thanks dr mam🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Most welcome.
@user-hc2de5uu2b
@user-hc2de5uu2b 4 месяца назад
🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
🙏
@hemakoli7173
@hemakoli7173 2 года назад
Aho tumi khup chan Sangita pan. Kasa karyach kiti vela karayach. Kiva kadhi karayach hey tumi nahi sangital plzzz sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@amitathakur6383
@amitathakur6383 Год назад
मायग्रेन साठी मुद्रा आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , मायग्रेनसाठी आपणास पित्त शामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते. पित्त शामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@kishorchaudhari2198
@kishorchaudhari2198 8 месяцев назад
Please suggest mudra for cronic constipation
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
नमस्कार, आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html
@bhagatsingpardeshi4431
@bhagatsingpardeshi4431 2 года назад
Madam ghsa korda padalya var konati mudra karavi aani kiti velparyant karavi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , यासाठी आपणास जल मुद्रा उपयोगी ठरू शकते . जल मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MPXysFEjavw.html कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏
@aarushismastitime642
@aarushismastitime642 4 месяца назад
Liver toxins pan jatat ka ya mudra karun?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत राहून तेथील अवयवांना उर्जा देऊन या भागातील दोषांचे निवारण करण्यात सहाय्य अपान मुद्रा करते.
@tusharpatil2923
@tusharpatil2923 Год назад
कधी करायची किती वेळ कराची सांगीतली नाही
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@priyankashetwe7249
@priyankashetwe7249 5 месяцев назад
धन्यवाद अपान वायू मुद्रा सांगावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, शरीरातील वाढलेल्या वाताचे शमन करणाऱ्या अपान वायु मुद्रा अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा. अपान वायु मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-waOLl2MhL4I.html
@kaustubhkarambelkar8471
@kaustubhkarambelkar8471 6 месяцев назад
माहिती छान सांगता.पण लोकांचे अनुभव पण शेअर करा.म्हणजे करण्यास अजून जास्त प्रेरणा मिळेल.सातत्य राहील.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील " रुग्णांचे अनुभव " या भागात अनेक विविध आजारातून बरे झालेले रुग्णांचे अनुभव क्रमश: पाहू शकता येतात. आपणास पहावयाचे असल्यायास या विभागाची लिंक सोबत देत आहोत कृपया यावर क्लिक करूनही आपण रुग्णांचे अनुभव पाहू शकता. रुग्णांचे अनुभव - ru-vid.com/group/PLK6fPNvsQ0yf9ByDGikk7yZgnm01MvIsI
@AlkalLohar
@AlkalLohar 3 месяца назад
मॅडम नमस्कार मला गुडगे दुखत आहेत माझ वय 58 वर्ष असून आतापासूनच खुप गुडघे व पायाचे टाचा दुखत आहेत उपाय सुचवा ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. उपचार सुरु केल्यावर केवळ दोन महिन्यात त्यांना या त्रासातून मुक्ती मिळाली! पेशंटचे अनुभव पुढील Video मध्ये पाहू शकता. १) कितीही जुनी गुडघेदुखी घालवा -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gg2CKC_8lEo.html २) गुडघेदुखी व हाडांचे दुखणे थांबले - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wn04D7YNwXs.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59
One Mudra - Solution For All The Problems
5:30
Просмотров 1,1 млн
How to Chant Om/Aum Mantra Chanting
9:26
Просмотров 430 тыс.