Avaghe Garaje Pandharpur | Abhang | Manjusha Kulkarni-Patil | Live Performance
अवघे गरजे पंढरपूर
चालला नामाचा गजर ॥ धृ ॥
टाळ घोष कानी येती,
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो चंद्रभागा तीर
चालला नामाचा गजर ॥ १ ॥
इडापिडा टळुनी जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो संतांचे माहेर
चालला नामाचा गजर ॥ २ ॥
देव दिसे ठाई ठाई.
भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर ॥ ३ ॥
#manjushapatil #manjushapatilkulkarni #shastriyasangeet #vedeaamhikonkanatle #music #vitthalsong #vitthal #vitthalsongsmarathi #trendingmusic #viralmusic #varkarisamprday #अभंग #marathiabhang #devotionalsongs #vitthalachigani
अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ / ऑडिओ पाहण्यासाठी / ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की Subscribe करा
धन्यावाद....... 🙏🙏🙏🙏
Business and sponsorship
Csiddhesh606@gmail.com
Social media links
Facebook :-
/ siddhesh.chavan.07
Instagram :-
/ siddhesh.chavan7
23 июн 2024