Тёмный

Bajrang Sonawane on Dhananjay Munde । बजरंग सोनवणे यांचं धनंजय मुंडेंना उत्तर । Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 83 тыс.
50% 1

#BajrangSonawane DhananjayMunde #BeedNews #MaharashtraTimes
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा सत्कार केजमध्ये पार पडला.
सत्कार सोहळ्यातील भाषणात धनंजय मुंडेंना बजरंग सोनवणेंनी चॅलेंज दिलं.
मला खासदार करून कुणाची किती लायकी हे बीडच्या जनतेनं दाखवून दिलं असं सोनवणे म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 362   
@popatfunde2517
@popatfunde2517 15 дней назад
वाल्मीक अण्णा नी अजून 1वाजायला पाहिजे होती😂
@67ganeshgiram92
@67ganeshgiram92 15 дней назад
Kiti radnr re tumhi 😅😅
@rameshsakhare5659
@rameshsakhare5659 15 дней назад
​@@67ganeshgiram92😂😂😂
@sandeepsolanke3489
@sandeepsolanke3489 15 дней назад
तेच वाजवत बसा.. गांड..मारून गेलं तरी आकल.आली नाही😂😂😂😂😂
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 15 дней назад
​@@67ganeshgiram92खरच द्यायला पाहिजे होती राव..निवडणूक झाली तरी हा अजून ह्याच निवडणूक भूत डोक्यातून जात नाही
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl 14 дней назад
​@@67ganeshgiram92चापट मारलेलं उघडं पडल्यास मलाही वाईट वाटलं पण जे घडलं ते घडलं काय करणार
@Aaaarrr9757
@Aaaarrr9757 15 дней назад
ते काहीही असो पण बीड ने केंद्रीय मंत्रीपद गमावलंय हे नक्की बाकी ज्याचे त्याचे विचार ज्याला त्याला लखलाभो
@dashrathjagdambe8275
@dashrathjagdambe8275 14 дней назад
त्या कॅबिनेट पदाचा लई उपयोग होत होता जनतेला
@beingclassic1477
@beingclassic1477 13 дней назад
Cabinet milun kay swatach gharach bharnar hota 😂
@damodharkarad1421
@damodharkarad1421 15 дней назад
नगर बीड परळी रेल्वे च तेवढं रखडलेले काम बप्पा बघा आता तुम्ही खासदार आहात आता बीड चे निवडून आलात तुम्हाला शुभेच्छा
@Wgbo5158
@Wgbo5158 15 дней назад
मागील खासदार नी का केलं नाही का दात काढले फक्त 😂
@damodharkarad1421
@damodharkarad1421 15 дней назад
@@Wgbo5158 भाषा नीट वापर
@NareshAute
@NareshAute 15 дней назад
@@damodharkarad1421 आता 5 वर्ष इकास
@akashjaybhaye7996
@akashjaybhaye7996 15 дней назад
@@Wgbo5158 are yala ghanta kaltoka
@Wgbo5158
@Wgbo5158 15 дней назад
@@akashjaybhaye7996 तुला काय केळ कळत का पाडली ना आता शांत घ्या
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 дней назад
पिपाणी ऐवजी टेबल वाजवणारा माणुस हे चिन्ह द्या…..ते जास्त famous आहे😂😂😂
@jstech2833
@jstech2833 14 дней назад
Tai na radki bai che chinh dya
@sidkhedkar962
@sidkhedkar962 11 дней назад
😂😂
@atultandale799
@atultandale799 10 дней назад
😂😂
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl 14 дней назад
कोणी काहीही म्हणो पण सोनवणेच्यात कमालीची सहनशीलता आहे. वाल्मीक आण्णाने इतकी जोरात हाणली तरी पठ्ठ्याने डोळ्याच्या खाली थेंब येऊ दिला नाही. सलाम बाप्पा
@akshayjadhav152
@akshayjadhav152 14 дней назад
वाल्मीक ने खरं म्हणलं तर धन्याच्या तोंडात हाणली😂🎉
@sanjivhadbe3085
@sanjivhadbe3085 15 дней назад
जाती वाद केला आणि आता हुशारी सांगता का
@dadagolhar7219
@dadagolhar7219 14 дней назад
आरे बाबा dm ला बोलू नको तुझ्या पाया पडतो मी तरी तुला माध्यमातून सांगतोय गोपीनाथ मुंडे साहेब हे आमचे दैवत आहे
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837 15 дней назад
विधान सभा पुढे दिसायला लागली की भाषा बदलली , जरांगे मुळे निवडून आलो म्हणणारे खासदार आज वांजाऱ्या मुळे निवडून आलो म्हणत आहेत आणि प्रचारात वाजवा तुतारी हटवा वंजारी काय होत , विसरले नाहीत लोक
@Wgbo5158
@Wgbo5158 15 дней назад
तुमि काय प्रचार केला होता नेहमी दुसऱ्याच खालून बग्याच नाही 😂
@mahadevbhabad7553
@mahadevbhabad7553 15 дней назад
गरीब समाजाला दबावाखाली मतदान करण्यासाठी भाग पाडले आणि आमच्या गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोला मोकार बरळु नको
@Patil-h2f
@Patil-h2f 15 дней назад
​@@mahadevbhabad7553💯💯
@Vishalsolanke1996
@Vishalsolanke1996 14 дней назад
😂😂
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 14 дней назад
​@@Wgbo5158भिकारी आहे तुम्ही😂😂😂
@shriharikute3193
@shriharikute3193 15 дней назад
Only DM &PM Beed of king
@nishanpatil7235
@nishanpatil7235 9 дней назад
Beed of king नसत हो साहेब King of beed असत...😂😂😂 चालले king ठरवायला
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 15 дней назад
टेबल वाजवणार माणूस😂
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 15 дней назад
दात तर काढत नाहीत ना तुमच्या प्रीतम ताई सारखं...
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 дней назад
प्रीतमताई कधीही चांगल्या…..
@mahadevnagargoje1928
@mahadevnagargoje1928 14 дней назад
अभ्यास सून्यांय माणूस आहे जातीवाद जिकला विकास हरला
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 14 дней назад
@@KaneWilliamson.. दात काढायला दात पाहिजेत ना🤣
@pramodpatilshivbhakt3894
@pramodpatilshivbhakt3894 15 дней назад
निवडणूक प्रचार संपला काय करणारे काम ते सांगा
@mahadevnagargoje1928
@mahadevnagargoje1928 14 дней назад
फक्त जातीवाद पेरणार
@Indian-l3y
@Indian-l3y 13 дней назад
Banch vajvnar te chutiya Rahul Gandhicha speech cha veles n ek shejarcha madam yala gap bas mhnun sangnar😂😂😂dusr ky karnar ha Tonga😂😂😂😂😂
@siddheshvarshinde6613
@siddheshvarshinde6613 11 дней назад
बीड जिल्ह्यात ईथुन मागे झाले नाही ते ईथुन पुढे बजरंग बप्पा नक्की करतील. आणी ईथुन पुढे कायम खासदार राहणार
@Indian-l3y
@Indian-l3y 11 дней назад
@@siddheshvarshinde6613 je zal nahi te karel to gavthi pushpa mast joke hota aajcha,, ha banch nahi kadhi vajvlela pahila te zal bgh😂😂😂n ethun pudhe khasdar to rahanar?? Ratrichi utarli nay vat t aajun😂😂😂😂😂
@pappujangam8430
@pappujangam8430 15 дней назад
तू फक्त भिक मागू नको कोणाला पण
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 15 дней назад
भारताला रक्तरंजित क्रांतीची गरज आहे..असल्या लोकांना संपवले पाहिजे..यांना जनतेच्या कामाचे काही पडले नाही..😢
@santoshpawa_
@santoshpawa_ 15 дней назад
आरे हावेत नको जाऊ तुला काम करायला पाठवले आहे... जातिवाद तर बंद कर
@krishnajadhav7838
@krishnajadhav7838 15 дней назад
जातीवाद भुजबळ करतो 😂
@santoshpawa_
@santoshpawa_ 15 дней назад
@@krishnajadhav7838 हा मन्या काय करतो मग?
@krishnajadhav7838
@krishnajadhav7838 15 дней назад
@@santoshpawa_ तुमच्या अतिक्रमण वाल्यांच्या छाताडावर बसून आरक्षण आणतो मनोज जरांगे पाटील. सोशल मीडिया वर काय समोर येऊन बोलायला हिंमत लागते भावा. उगी नाद केला तर मग सगळाचं मंडल आयोग च रद्द ….
@santoshpawa_
@santoshpawa_ 15 дней назад
@@krishnajadhav7838 तुझ्या बापाला पन मंडल समजल नाही अजून रद्द करायच सोडा
@Cricketlover0mq
@Cricketlover0mq 14 дней назад
​​@@krishnajadhav7838झुंडशाही करून घर जाळून घेतो आरक्षण jaragyae आहे ना bar
@manoharkhedkar2826
@manoharkhedkar2826 15 дней назад
टेबल वाजणारा बहुरंगी
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 15 дней назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@vitthalgitte1566
@vitthalgitte1566 15 дней назад
स्व:ताची मुलागी जिल्हा परिषद निवडणू आणता आली नाही अत्ता तर निवडूण अण्णा नाहीतर परत पडेल
@aRtwithManu
@aRtwithManu 15 дней назад
ताईची रॅली निघणार आहे म्हणून याने रॅली काढली.निवडून आल्यावर एक महिन्याने कशी काय रॅली काढली बुवा
@Shivraj12325
@Shivraj12325 14 дней назад
धनू आता फक्त बायकात फेमस आहे...😂😂😂😂
@Kalyantrick366
@Kalyantrick366 15 дней назад
कामच बघा हवेत राहु नका नाही तर जमिनीवर आणतील
@dnyaneshwarkanade2736
@dnyaneshwarkanade2736 15 дней назад
सोनवणे सा. जनतेनं कौल दिलाय पदावर आहेत मराठवाड्यात कसं विकास कामाना खेचून आणता येईल यावर फोकस करा
@mahadevnagargoje1928
@mahadevnagargoje1928 14 дней назад
फक्त जातीवाद
@thenameis____7
@thenameis____7 15 дней назад
DM BoSS King Of Beed City 🚨🔥
@shriharikute3193
@shriharikute3193 15 дней назад
Only DM&PM Beed of king
@Wgbo5158
@Wgbo5158 15 дней назад
😂karuna फक्त boss 😂😂😂
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 15 дней назад
करुणा
@krisatd4815
@krisatd4815 15 дней назад
आत्ता मुंडे बोगस मतदान अजून कसे करायचे त्याचा अभ्यास करत असतील
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 дней назад
बप्पा म्हणत होते धस आणि DM यांनी मदत केली😂😂😂😂
@NareshAute
@NareshAute 15 дней назад
आता असाच इकास होणार, थेट 5 वर्ष विरोधी बाकांवर सर्वात मागे, धन्यवाद.... 😂😂😂
@sandeshkale1954
@sandeshkale1954 15 дней назад
10 varsh pritam n kay shett deli ka tumhala
@NareshAute
@NareshAute 15 дней назад
@@sandeshkale1954 तू DP कोणता वापरतो, आणि बोलतो कसा ,हे तुझ्या आई बापाला नक्की दाखव..
@rahuljaybhaye4143
@rahuljaybhaye4143 15 дней назад
​@@sandeshkale1954 tz bap kay dato t bag
@NareshAute
@NareshAute 14 дней назад
@@sandeshkale1954 तू फोटो कोणता वापरतो आणि बोलतो कसा हे तुझ्या आई बापाला नक्की दाखव....
@knowledgestream6360
@knowledgestream6360 11 дней назад
​@@sandeshkale1954तुला बाज्या देणार आहे आता शेट तू खा आता 🤣🤣🤣
@ganeshthorave9072
@ganeshthorave9072 15 дней назад
काम आधी
@govindjrakh4354
@govindjrakh4354 15 дней назад
😂 लईच फुगलय
@bapumore5533
@bapumore5533 15 дней назад
एक मराठा कोटी मराठा ❤❤
@satishdahifale7261
@satishdahifale7261 14 дней назад
या खासदाराला चिन्ह सांगता येणार तो काय बीडचा विकास करणार
@standwithtruth2004
@standwithtruth2004 14 дней назад
haa mg laham mulanchi chikki khanari bai karnar hoti ky vikas..😂😂
@rameshkadam3140
@rameshkadam3140 15 дней назад
एकच नं बप्पा नी टक्कर दिली.. चांगले चांगले उभा रहात नव्हते
@thenameis____7
@thenameis____7 15 дней назад
Only PM Boss & DM Boss 🚨
@Wgbo5158
@Wgbo5158 15 дней назад
😂 कशाचा boss karuna करा आता फक्त
@balusunewad7140
@balusunewad7140 15 дней назад
फक्तं 5500
@dattamule1931
@dattamule1931 14 дней назад
तुमची तेवढी पण ठेवली नाही😅😂
@ShivhariNagre-rq3qm
@ShivhariNagre-rq3qm 14 дней назад
यानाच चिन्ह माहित सभागती झालेला खासदार....
@navalkendre1612
@navalkendre1612 15 дней назад
भूकू नको रे चंदन चोरा
@Mharattha96k
@Mharattha96k 15 дней назад
आमचा स्वाभिमान... बजरंग बप्पा ❤❤❤
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 15 дней назад
काम करा आता बस झाला प्रचार आता बघू तुम्ही बीड जिल्ह्यात काय सुधारणा करतात तर
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 14 дней назад
काठावर पास झालेला विद्यार्थी म्हणजे बीडचा खासदार.
@Joker_army_yt
@Joker_army_yt 14 дней назад
काठावर नापास झालेली म्हणजे राखी सावंत
@player8932
@player8932 9 дней назад
1 markane shit geli tari padel ahe re tuzi tai Nako load gheu
@ashokhodshil5091
@ashokhodshil5091 15 дней назад
बप्पा तुम्ही सगळ्या जाती धर्माचे काम करा एवढच काम करा बास
@gulabpathan1495
@gulabpathan1495 15 дней назад
@NamdeoD-yy5vu
@NamdeoD-yy5vu 10 дней назад
जाऊद्या बाबा ऐकच हाणली नाहीतर लय वाजलो ते वाल्मिक अण्णा नी माझ्या कानफटात टाकली राव😂
@narsingagarkar1853
@narsingagarkar1853 15 дней назад
किती विकास केला मग आज पाहीले
@user-ct2gn7vq3x
@user-ct2gn7vq3x 14 дней назад
काय शेट उपटणार तर उपट dm साहेबांचे 😂
@vishwnathkangane6869
@vishwnathkangane6869 15 дней назад
उंदीराला हळकुंड सापडलं अन् दुकान मांडून बसल
@Wgbo5158
@Wgbo5158 15 дней назад
पाडलं बर का कस होतय आता 😂😂😂
@ganeshjadhav-wl8mw
@ganeshjadhav-wl8mw 15 дней назад
चीक्क़ी
@dhananjaymore-hk5rj
@dhananjaymore-hk5rj 15 дней назад
Chikki
@rajendra2862
@rajendra2862 15 дней назад
मूळव्याध झाला की असच बोलतो माणुस
@User93579
@User93579 14 дней назад
😂
@BhagwatKhedkar-ef5jo
@BhagwatKhedkar-ef5jo 15 дней назад
Only pankaj tai Saheb
@LoveIndia-kh7wz
@LoveIndia-kh7wz 15 дней назад
खरे शेतकऱ्याचे खासदार आसान तर प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क ऑफिस उघडा..
@kiransanap9544
@kiransanap9544 15 дней назад
Only धनंजय मुंढे साहेब
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 15 дней назад
धनुभाऊ च चुकल ते 2007ला येवता जि प ला बजरंगला तिकीट दिल भाजपा चा तयारी केलेला उमेदवार डावलला
@user-qt3tt9wg9m
@user-qt3tt9wg9m 15 дней назад
पंतप्रधान करा यांना
@ramnagishe253
@ramnagishe253 15 дней назад
बप्पा गोरगरिबांच्या आठरापगड जाति ने मतदान केलयलक्ष आसु द्या.
@er.ganesh4435
@er.ganesh4435 15 дней назад
म्हणूनच ओबीसी आरक्षण घेऊन आठरापगड जातीमध्ये घुसत आहेत... 😂😂
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 14 дней назад
जय शिवराय
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 15 дней назад
कारखान्याचे area dhanajay munde mule sonwane वाढवून मिळाला अजित पवारांनी नी सांगितले
@aRtwithManu
@aRtwithManu 15 дней назад
हळू बोल.वाल्मीक अण्णा ऐकतील😅😅
@hanumantpathade1665
@hanumantpathade1665 15 дней назад
Sandip bhaiyaa 😂😂
@hanumantpathade1665
@hanumantpathade1665 15 дней назад
Sandip bhaiyaa 😂😂
@Rdhealth234
@Rdhealth234 15 дней назад
धूंगाला पाय लावून पळाला बीड मधून 😂😂😂😂
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l 14 дней назад
Marthaa..king..ahai...beedmadhi
@player8932
@player8932 9 дней назад
काल जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मागच्या दाराने आमदार झाल्या आणि कोणाच्यातरी पायावर डोकं ठेवत होत्या न्यूज ल बघितलं
@Sanj2612
@Sanj2612 15 дней назад
मागचा बिचारा एकटाच टाळ्या वाजवतोय😌😌😌
@GOVINDKENDRE-hp6tm
@GOVINDKENDRE-hp6tm 15 дней назад
अहो बप्पा तेवढा माझा गावचा रस्ता चे काम तुम्ही करतात तेवढे चांगले करा बाबा म्हणजे झाले
@atulskshirsagar5305
@atulskshirsagar5305 15 дней назад
10 वर्षात प्रितम ताई नि केल नाही का रस्ता ☺️
@GOVINDKENDRE-hp6tm
@GOVINDKENDRE-hp6tm 15 дней назад
@@atulskshirsagar5305 केला होता ना बजरंग पैसे उचलून असेच
@thenameis____7
@thenameis____7 15 дней назад
Walmik Anna Karad 😂🔥
@bhagwat9992
@bhagwat9992 15 дней назад
वाल्मीक पळाला संदीप भैय्या आला 😂
@knowledgestream6360
@knowledgestream6360 11 дней назад
​@@bhagwat9992संदिप्प्या ल सर्जेराव तांदळे नी ताणू ताणू हानल आहे , विचार tya छ क्क्या LA 🤣🤣🤣
@akashjaybhaye7996
@akashjaybhaye7996 15 дней назад
Seman ghe amch
@arijugite4949
@arijugite4949 15 дней назад
कामच पहा आता काही तरी साहेब आम्ही बेरोजगार आहोत बस करा तुमचे भाषण खूप ऐकले.
@user-fg4du2gt3o
@user-fg4du2gt3o 13 дней назад
बीडचा एकच वाघ बजरंग बप्पा सोनवणे खासदार
@shriharinimbalkar7123
@shriharinimbalkar7123 14 дней назад
Dhanubhav premi channel mata😅
@REHANSHAIKH-zz7yv
@REHANSHAIKH-zz7yv 14 дней назад
Only dhananjay munde saheb ❤
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 15 дней назад
Islamic channel.jai Hind jai bhole nath.
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 дней назад
PM ची रॅली निघणार आहे समजताच बप्पानी रॅली काढली, नाहीतर एक महिन्यांनी कोणी विजयी रॅली काढतं का…..😂😂😂😂
@bittu4u457
@bittu4u457 14 дней назад
विमा योजना त जरा लक्ष घाला
@latakhedkar2830
@latakhedkar2830 15 дней назад
राहिलेली काम करा बाप्पाजी तिला बंद करा आता खाजदार झालात रेल्वे च बघा फक्त भेटी देऊन भागात नसत विकास करा
@user-fq7jl4we6z
@user-fq7jl4we6z 15 дней назад
Only DM&PM Beed King
@hanumantjadhwar3860
@hanumantjadhwar3860 15 дней назад
अहो बाप्पा अनावधानाने खासदार झालेले तुम्ही मागच्या पाच वर्षात का झाले नाहीत
@ShivhariNagre-rq3qm
@ShivhariNagre-rq3qm 14 дней назад
सस्ता करे.... येणारा टाईम सर्व सांगेल वंजारी म्हण वंजारा नाही.
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 9 дней назад
Still people vote on जाती वाद, मजब वाद, परिवार वाद, बिकाऊ मजब based voters, on, मोलना नोमनी, dictates and वोट जिहाद, to vote पंजा, मसाल, तुटरि and corrupt practices under, rpa act, for lure of, 8500 to औरते, 8000 to berojgaar yuvAA. Mva मुक्त महाराष्ट् in making. Mahayuti winning🏆💪 on विकास वाद, 235/288 seats in maha assembly in 9:2 ratio.
@Ontheway760
@Ontheway760 14 дней назад
काम कर भाऊ बस झाल आता तुझ कामाचं बघा
@govindjrakh4354
@govindjrakh4354 15 дней назад
स्वताचे काहीच नाही भाऊ,,, लोटरी खासदार आहे,,,
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l 14 дней назад
Beedmadhi...2029laa..parath..marthaa..carrad..chalawu
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 15 дней назад
लोकांनी महागाई बेरोजगार विरोधात मत केलंय ते घालवण्यासाठी तुझ्याकड काय हाय?
@DattatrayParkale-xb6ib
@DattatrayParkale-xb6ib 14 дней назад
वारे बजरंग बपा खर बोला एक मराठा लाख ऊ
@MahadevGaund
@MahadevGaund 15 дней назад
काहीही करा शेवटी मोदी साहेब आहेत ,,
@dadasangale3394
@dadasangale3394 14 дней назад
साहेब लय हवेत जाऊ नका आपली उंचीआपण किती वरती आहे हे पहा
@KiranBarhe-qc5be
@KiranBarhe-qc5be 14 дней назад
गोपीनाथ मुंढे साहेब होते तो पर्यंत ठीक होत
@shvdasgarje2649
@shvdasgarje2649 13 дней назад
बपा नीट वागायच
@KiranBarhe-qc5be
@KiranBarhe-qc5be 14 дней назад
एकच साहेब पवार साहेब
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 15 дней назад
ह्याला jurisdiction सुद्धा म्हणता येईना आणी अधिकारी लोकांना धमक्या देतोय
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 дней назад
मोबाईल सर्विसला टाकला म्हणतो……सर्वेलियंसला
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 14 дней назад
@@kingKhan-xm7kh 😄
@abhimanyushirke
@abhimanyushirke 14 дней назад
डीएम ना अति शहाणपणा करू नये आता अन्यथा मराठा समाज कार्यक्रम करणार करेक्टच डीएम लक्षात घ्यावं
@MH_POLITICSS
@MH_POLITICSS 15 дней назад
बाप्पा, नादी नका लागू
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 14 дней назад
बीड मध्ये भाषण बाजी होनार वाटत 5 वर्ष आत्ता नीऊडुन आल्यावर वीकासाच बोला नाही तर गप बसा
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 14 дней назад
काम झाल पाहिजे पाच वर्षे वाया घालवू नका आणि नुसत माजि बनु नका
@sunilmundhe243
@sunilmundhe243 15 дней назад
निवडुन दिलय काम करून दाखव
@KiranBarhe-qc5be
@KiranBarhe-qc5be 14 дней назад
Only bappa
@vitthalgitte1566
@vitthalgitte1566 15 дней назад
बप्पा खाजदार आहे 2029 थांब डिपाॅजीत जप्त करणार आहोत तु बोल पाच वर्ष एक पर्व ओबीसी सर्व
@ashokgore7491
@ashokgore7491 15 дней назад
निट‌ राय
@akashghule6387
@akashghule6387 14 дней назад
Tu kay shattt pn wakd krt nahis babyaa😅
@user-ff8gq2ds8g
@user-ff8gq2ds8g 15 дней назад
तेवढा रेल्वे मार्ग मंजूर करा
@bappujaybhay6957
@bappujaybhay6957 15 дней назад
वंजारा नाही बाप्पा वंजारी
@sheetalnatureslover7639
@sheetalnatureslover7639 12 дней назад
jrange aso, he sonvne aso ki pawar aso.. he sarv dm la sampvnyachya tyarit ahet🙄yavrun ch dm cha yana kiti dhska ahe he smjt... 😂😂😂ani he kdi mntat jrange na vijyche shrey,kdi mntat pwar yana vijyache shrey ,kdi mntat dhanajay munde yana shrey,,,😂😂nemk koni mdt keli nivdun yayla spshtch sangun taka.. mnje konache nav ghyyachi grj pdnar nai🤦
@parmeshwardhawale7408
@parmeshwardhawale7408 15 дней назад
परत बीड जिल्ह्यात 35 वर्ष खासदार आणि 8 आमदार जरांगे पाटील आणणार आहे त एक मराठा करोड मराठा
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 14 дней назад
😂😂😂nice joke
@SeemaRathod-qh4cb
@SeemaRathod-qh4cb 15 дней назад
आत्ता sausande मध्ये जाऊन upat pawar wake che
@ganeshmundhe854
@ganeshmundhe854 14 дней назад
Only Dm Pm
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 13 дней назад
गर्व डोक्यात जाऊ देऊ नका
@dnyaneshwarjivnea8645
@dnyaneshwarjivnea8645 14 дней назад
Undrala bhetla halkund tayna takle dukan😂
@OBC_4695
@OBC_4695 14 дней назад
विधानसभा प्रचार चालू 😂😂😂😂
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 15 дней назад
चिक्की गेली
@user...vanjari
@user...vanjari 15 дней назад
Chukun nivdun aalela...bhavishyat ha 💯 marathyachach...game vajvnar...karan Sharad pawarcha khasdar...
Далее
Beautiful sport😍
00:20
Просмотров 237 тыс.
Beautiful sport😍
00:20
Просмотров 237 тыс.