#baramati #firingi #zee24taas
Bamarati Firing | निंबुत शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार; एक तरुण जखमी; दोघेजण ताब्यात
बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडलीय ...यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय.. रणजित निंबाळकर असं जखमी तरुणाचं नाव आहे.. नींबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झालाय...या गोळीबारात फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांच्यावर पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय..याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे,गौरव काकडे आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून यापैकी गौरव काकडे,सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना चौकशी कामी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय……
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
26 июн 2024