Тёмный

Changle kase bolawe| Public speaking | Stage daring | Sutrasanchalan| Bhashan kase karawe | Marathi 

Preetam Ranjana
Подписаться 104 тыс.
Просмотров 4 тыс.
50% 1

This channel teaches Public speaking and soft skills in Marathi.
In today's world, ability to connect with people, communicate with people, having self confidence to talk on stage, ability to impress people, make friends is almost a superpower. This gives you a unique advantage. We all need to develop these soft skills of winning people, winning audience. In this series I am discussing some simple communication tricks and tips.
Feel free to ask questions, write your feedback in the comments of this video. I will definitely reply and address your questions in the coming videos. Till then ... Happy Communicating !
Research Team: Sagar Borgaonkar, Shyam, Dinesh, Swapnil
#BhashanKaseKarawe #HowToTalk #Marathi
आजच्या जगात आत्मविश्वासाने लोकांमध्ये वावरणे, लोकांशी बोलता येणे, सहज मित्र जोडणे हे व्यक्तिगत, नोकरी व व्यावसायिक जीवनात अतिशय महत्वाचे आहे.
मराठी तरुणाला येणाऱ्या भवितव्यासाठी तयार करणे हे यशोमंत्र चे प्रमुख उद्देश आहे. या संदर्भातील मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी हे युट्यूब चॅनल समर्पित करीत आहोत.
तुम्हाला अचानक स्टेजवर बोलायला सांगितल्यावर तुम्ही गडबडून जाता का ?
तुम्हाला स्टेजवर बोलताना हमखास टाळ्या घ्यायच्या आहेत का ?
स्टेजवर बोलताना तुम्ही मुद्दे विसरता का ?
आवाज चांगला, श्रवणीय करता येईल काय ?
बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणशैलीतून आपण काय शिकू शकतो ?
बोलताना पहिल्या १ मिनिटात छाप पाडण्यासाठी काय करावे ?
मला माझ्या विषयाचे चांगले ज्ञान आहे. पण तरी सुद्धा मला इंटरव्हू मध्ये यश मिळत नाही. माझे सिलेक्शन होत नाही. काय करावे ?
जीवनात केवळ नकार मिळेल ह्या भीतीने न केलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला आठवतात का? नकार , हे जीवनातील दिशादर्शकाचे काम करतात. कसे ?
हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तुम्हाला काही सोपी उत्तरे , काही उपाय सांगू शकतो. ते ही तुमच्या मोबाईल फोनवर आणि मोफत.
आमच्या युट्यूब चॅनल ला भेट द्या आणि या विषयावरचे ५० हुन अधिक व्हिडीओ पहा तुमच्या वेळेत हवे तेव्हा हवे तितक्या वेळा.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@Tanaji_Sawale
@Tanaji_Sawale 2 года назад
फार सुंदर सर
@bharatnimbolkar2033
@bharatnimbolkar2033 5 лет назад
खूप छान, उपयुक्त......
@swarjyaagrogroup2596
@swarjyaagrogroup2596 4 года назад
Kharach khup important mahiti tumhi sangitali Thanks
@prramodssatav5475
@prramodssatav5475 5 лет назад
Thanks sir
@navnathdhole8100
@navnathdhole8100 5 лет назад
super video sir
@vinayaknalawade7
@vinayaknalawade7 5 лет назад
सर तुम्ही ज्या सर्व बाबी शिकवता त्या प्रॅक्टिस करण्यासाठी सुरुवातीला कसा platform मिळवावा..... म्हणजे कुठे व कशी प्रॅक्टिस करावी
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
चांगला प्रश्न आहे , याचे उत्तर लवकरच देईल एखाद्या भागात, अगदी थोडक्यात सांगायचे तर जवळपास च्या शाळांमध्ये सुरुवात करा
@vinayaknalawade7
@vinayaknalawade7 5 лет назад
@@PreetamRanjana haannnn.....thats good idea....
@ajinkyachivade5977
@ajinkyachivade5977 5 лет назад
बरोबर
@ajinkyachivade5977
@ajinkyachivade5977 5 лет назад
सर कृपया यावर सगळ्यांना एक लेक्चर। द्या
@Artistparth_16.
@Artistparth_16. 8 месяцев назад
फार उपयुक्त आहे
@sandeeppadaye6372
@sandeeppadaye6372 5 лет назад
सर तोतरे पणा....खुप घाईने बोलणे... काही शब्द उच्चरताना तो स्पष्ट न येणे...एखाद्या शब्द पटकन न बोलता येणें ....इत्यादी अडचणींवर कशी मात करावी यावर मार्गदर्शन करा....... Please please
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
बोलण्याचा वेग कंट्रोल करत व जिथे आपण अडखळतो अश्या शब्दा वर आघात करत मोठयाने बोलून आपण खूप सुधारणा करू शकाल , मात्र हे एक दिवसात होणार नाही 3 महिने याचा सराव करा
@ashutoshvilas5357
@ashutoshvilas5357 5 лет назад
कृपया इंटरव्ह्यू कसा घ्यावा त्याबाबतहि सांगा
@ganeshg6278
@ganeshg6278 4 года назад
सर स्टेज वर गेलं आणि प्रेक्षकाकडे पाहिले की फार दडपण येते.
@aapkasathikalimshaikh8856
@aapkasathikalimshaikh8856 5 лет назад
सर शुभ सकाळ आजच सेशन उत्तम होते परंतु काही प्रश्न व्यक्तिगत स्वरूपात. सर आंबेडकर, राजे,शाहू, फुले, महिला दिन, कामगार दिन विषय असे अनेक आहेत अभ्यास करताना भाषणामध्ये बोलण्यासाठी कोणत्या मुद्यांना महत्त्व द्यावे व मुद्देसुद पणे मांडणी कशी करावी जेणेकरून ते आणखी प्रभावी ठरू शकेल तसेच मुद्दा आठवणीत रहावा यासाठी काय करावे यावर आपण योग्य मार्गदर्शन कराल हिच अपेक्षा. आपला साथी:-->कलिम शेख.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
कालिम जी , पुढील काही भागांमध्ये या विषयी सविस्तर बोलेन
@aapkasathikalimshaikh8856
@aapkasathikalimshaikh8856 5 лет назад
धन्यवाद सर मी वाट पाहतोय
@ajinkyachivade5977
@ajinkyachivade5977 5 лет назад
सर मी जर दुसर्या वक्वक्तव्याने केलेले भाषण कॉपी करून पाठ करून छान भाषन करू शकते का
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
प्रत्येक व्यक्तीचा वेगळा अभ्यास वेगळी शैली असते , एखादे वाक्य एखादी विशेष गोष्ट कॉपी करायला हरकत नाही परंतु संपूर्ण भाषण कॉपी करणे झेपणार नाही , मी पाठांतरच्या दृष्टीने नाही तर अभ्यासाच्या दृष्टीने म्हणतोय उद्या मी बाळासाहेब ठाकरेंचे भाषण जरी पाठ केले तरी शैली कशी पाठ करणार ? आणि जरी केली तरी मला ते पेलणार कसे ? काय बोलतो आहे या बरोबरच कोण बोलतो आहे हे सुध्दा महत्वाचे
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
उदाहरणार्थ उद्या मी भाषणात मुंबई बंद करून टाकेन असा दम दिला तर लोक मला हसतील नाही का ???
@hamidshaikh5737
@hamidshaikh5737 5 лет назад
खूप छान सर
Далее
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 114 тыс.
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 4,1 млн
Think Fast, Talk Smart: Communication Techniques
58:20