अजय भाऊ... तुमच्या आवाजातच जादू आहे... डोळ्यात पाणी येतंय राव.... खरच खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि हातावर पोट असणाऱ्यानची सुद्धा....खूप वाईट..😭😭😭
Devak kalji re maaza devak kalji re. Hey gaana aaikun aach,kai tari aasi kalza la lagnare sabd aahe ya gaanet. My heart goes melt when I listen this wonderful marathi song 😉
अभिमान आहे अजय अतुल दादांचा..... मनाला स्पर्श करणारी गाण्याची रचना असते इतकं हुबेहूब ज्वलंत गाणी मिळणे कठीण आहे.माझ्या आई वडिलांनी काढलेले गरिबीचे दिवस आजही चटका देणारी आहे. देवाच्या कृपेने आज चांगले दिवस आलेत पण भूतकाळ मनाला सुन्न करणारा होता. दादांची गाणी ऐकून मनाला खूप अभिमान वाटतो की अजून आपण थकलो नाहीय खूप काही जीवनात मिळवायचं आहे . दुसऱ्यांची प्रेरणा होणे एवढेच कर्तृत्व असू दे देवा....
Lyrics and translation: होणार होतला जाणार जातला Whatever has to happen will happen; whoever has to leave will leave मागे तू फिरू नको You don't turn back उगाच सोडून खऱ्याची संगत Don't leave the company of truth for no reason खोट्याची धरू नको And join falsehood येईल दिवस तुझा हि माणसा Your day will also come, o human जिगर सोडू नको Don't lose hope तुझ्या हाती आहे डाव सारा The whole game is in your hands इसर गजाल कालची रे Forget the mutterings of the past देवांक् काळजी रे God(s) care(s) माझ्या देवांक् काळजी रे My God(s) care(s) सोबती रे तू तुझाच You are your own companion अन तुला तुझीच साथ And you have your own company शोधूनि तुझी तू वाट After finding your way चाल एकला Walk alone होऊ दे जरा उशीर Let it take time सोडतोस का रे धीर Why do you leave patience रात संपता पहाट होई रे पुन्हा The night will end And dawn will happen again देवांक् काळजी रे God(s) care(s) माझ्या देवांक् काळजी रे My God(s) care(s) फाटक्या झोळीत येऊन पडते In the torn bag falls रोजची नवी निराशा Always new disappointment सपान गाठीला धरत वेठीला Dreams are held at ransom कशी रं सुटावी आशा How can (you) leave hope अवसेची रात नशिबाला No moon night to fate पुनवेची राख पदराला New moon's ashes in the padar (पदर means पल्लू. Basically, it means you are getting purnima's ashes, so in other words, disappointment) होईन पुनव मनाशी जागव The new moon will happen, awaken (your) mind खचून जाऊ नको Don't lose all hope येईल मुठीत तुझ्याही आभाळ The sky shall embrace you माघार घेऊ नको Do not go back उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या During the terrible storm for no reason पाऊल रोखू नको Do not stop walking साद घाली दिस उद्याचा नव्याने A new tomorrow calls you इसर गजाल कालची रे Forget the mutterings of the past देवांक् काळजी रे God(s) care(s) माझ्या देवांक् काळजी रे My God(s) care(s)
शेतकरी राजा तूझ्या कष्टांमूळे आम्ही दोन घास जेवतो. परमेश्वर आणी माणस यांना जोडणारा तु दुवा आहेस. शेतकरी राजा हाल अपेष्टा झेलून आम्हाला जगतोस तु तूझ्या चरणी मी माझ मस्तक ठेवत मानाचा नमस्कार करतो
आपल्या बळीराजाला पाहताच.. खूप छान वाटलं. आजच्या बळीराजाची जीवन कहानी पाहेची. म्हणलं तर खूप कठीण परिस्थिती मधुन जात आहे. शेतकरी पावर आज ना उद्या वरी येईल. तुम्ही-आम्ही ठरवलं तर शेतकरी चांगला जगू शकतो... दिवसाची रात्र रात्रीच दिवस करून शेती पिकवतो.🇮🇳! *जय जवान जय किसान* !🚩 🙏🌹🌹SAVE THE FARMER_FARM 🙏🇮🇳जय हिंद 🇮🇳 *जय महाराष्ट्र* 🚩
या गाण्यात अजय सरांचा आवाज आणी गाण्यांचे बोल (ज्यानी लिहिले) जिवाला लागतात याची तुलनाच नाही ,अजय सरचे सर्वच गाणे positive आणी प्रेरणा देणारे मनाला भिडणारे आहेत.म्हणून गाणे लिहीणारे च देखिल आभार. जे सत्य परिस्थिती दर्शवतात.
Farmers who grow food grains, vegetables and fruits are true farmers. They deserve our praise and worship. Farmers who grow sugarcane or such other strictly commercial crops are businessmen and must not be given the same status.
खरोखरच खुप चांगला गाणं आहे संकटात असलेल्या नी हे गाणं ऐकुन उर्जा निर्माण होते मी गायक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी खुप शिकलो या गाण्यातुन सोडून गेली ती तेव्हा हे गाणं प्रेरणा देत राहील .... DARSHAU..
मी एक शेतकरी आहे 😢 मला माहितीये शेतकऱ्याच जीवन कस असत..... 😊 पण कितीही मोठे संकट किव्वा अडचणी आल्या तरी माझा शेतकरी राजा कधीच हार मानत नाही करण त्याला माहितीये मी आज जरी हरलो निराश झालो तरी चालेल जाऊदे आजचा दिवस माझा नाही कदाचित उद्या माझा असेल या आशेवरती तो त्याचे जीवन जगत असतो 😢 एकवेळेस तो स्वता उपाशी झोपेल पण जगाच पोट भरल्याशिवाय राहणार नाही 💯 अभिमान आहे माला माझा की मी एक शेतकरी आहे 🎉❤
शेतकरी व सैनिक हेच खरे शक्तिशाली आहे पण आता राजकारणांनी खरंच हाल केले पहिला देव न दुसरे शेतकरी व सैनिक ह्यांच्यामुळे आपलं जीवन सार्थक होत भावा व्हिडीओ उत्तम बनवली आहे तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🏼
बाकी कुणाच काही माहिती नाही पण आम्हां MPSC करणाऱ्या विद्यार्थीन साठी आगदी योग्य लागू पडते हे गाणे त्यातले एक एक शब्द हा आम्ही वास्तवात जगतो अनुभवतो ..
I am from Uttar Pradesh don't understand lyrics but I can feel the emotions which is spreading allover nation by the words of #Ajay #Atul sir hatts off 🥺🥺😔🙏🙏
या सध्याच्या वाईट काळात फक्त आमचा शेतकरी राबतोय त्यामुळे आम्ही पोटभर खातोय ..जगाचा पोशिंदा जगाला पाहिजे.बाकी नव्याने सुरवात करू फक्त शेतकरी राजा तू फक्त हताश नको होऊ नाहीतर आम्ही कुणाकडे अशें बघायचं ....बाकी संकट तर येताच राहतात करू नव्याने सुरवात .. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज कळत नाही.