Ajit Pawar yanchya virodhat modiji bolne Ani Tye nantr Ajit Pawar yanchya pravesh.... Media reporter Ashish jadhav he ky mhnatat je live reporting krt hote...sagle bgha Ani mg prashna vichara
महाराष्ट्रात झालेला विकास . बकवास. आहे कसं म्हणता येईल फक्त विरोध म्हणून विरोध करू नका समजून घ्या 2001 - 2014 चा आघाडी चा काळ व 2014- 2019 व नंतर चे अडीच वर्ष यातील फरक जाणून घ्या लोडशेडीन बंद झाली आहे दंगली झाल्या नाहीत प्रत्येक घरी शोउच्यलंय झाले पाण्याची भटकंती कमी झाली शेतातील लाईट दिवसा मिळणार आहे महिलासाठी आर्दे तिकीट आहे लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांना विमा पगार अनुदान मिळत आहे ज्यांची घरे साधी होती ते पक्क्या घरात राहतात प्रत्येकाच्या घरात two whiller आहे मुलं मुली शक्षणाचे प्रमाण वाढले आहे रस्ते चांगले झाले आहेत रेशन चा काळा बाजर कमी झाला आहे पैसे देणं घेणं सोपं झाले आहे अजून जर तुम्ही नाखुष असाल तर मग डोळ्यावर पट्टी बांधून बोलू नका