Тёмный
No video :(

DevendraFadnavis यांना Shankarrao Chavan बनवलं असं का म्हणतात?। Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 20 тыс.
50% 1

#ShankarraoChavan #Politicaljourney #DevendraFadnavis #MaharashtraTimes
गांधी आणि नेहरु कुटुंबाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिलेला नेता, ज्याने पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा पूर्ण गांधी कुटुंबाचं सरकार जवळून अनुभवलं असा कदाचित एकमेव नेता.. त्यांचं नाव आहे शंकरराव चव्हाण.. काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे त्यांचेच सुपुत्र आहेत.. शंकरराव चव्हाण यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक पदं मिळवली असली तरी पवारांमुळे त्यांच्यावर एकदा अशीच वेळ आली होती, जी आता एकनाथ शिंदेंमुळे फडणवीसांवर आलीय.. शंकरराव चव्हाणांसोबत नेमकं काय झालं होतं, फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं असं का म्हणतात आणि शंकरराव चव्हाण कोण होते हे या व्हिडीओत समजून घेऊ..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@movies_verse6490
@movies_verse6490 Год назад
महाराष्ट्राचे जल नायक आदरणीय चव्हाण साहेब ❤
@anteshwarwagalgave4720
@anteshwarwagalgave4720 2 года назад
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे महाआघाडी सरकार मध्ये ते PWD minister होते .तेव्हा जे आज देवेंद्र फडणवीस सोबत झालं तेच अशोक चव्हाण सोबत झालं होतं.तेंव्हा कोणी ईतकं बोललं नाही.
@jayeshsuryawanshi3455
@jayeshsuryawanshi3455 2 года назад
अरे भाऊ काँग्रेस जवळ फक्त 44 आमदार होते .फडणवीस यांच्याकडे 113 आहेत
@pradeepnawghare8499
@pradeepnawghare8499 Год назад
महान नेता.
Далее
Bike Challenge
00:20
Просмотров 10 млн
Первый день школы Катя vs Макс
19:37