Тёмный
No video :(

Dharamveer 2 | धर्मवीर चित्रपटाचा भाग 2 येणार, काय असणार चित्रपटात? Pravin Tarde म्हणाले... 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 260 тыс.
50% 1

Dharamveer 2 | धर्मवीर चित्रपटाचा भाग 2 येणार, काय असणार चित्रपटात? Pravin Tarde म्हणाले...
#PravinTarde #Dharmaveer #Dharmaveer2 #AnandDighe #ShivSena #DharmaveerAnandDighe
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 382   
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Год назад
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर जो.पहिला चित्रपट काढला त्यात त्यांचा शेवटसुद्धा दाखवला परंतु आता जो दुसरा चित्रपट काढणार तो म्हणजे राजकीय आणि स्वतःच्या स्वर्थासाठी काढला जाऊ शकतो. केवळ दाढी वाढवून कोलानट्या उड्या मारून आनंद दिघे बनता येतं नाही. दिघे ते दिघेच आनंद .जय महाराष्ट्र.
@pramodshingote8839
@pramodshingote8839 11 месяцев назад
Saheb means saheb... Sarwajanana premdenare saheb Garib lokanla aplay ghaychay lokansarkhe wagnare Saheb
@shubham4063
@shubham4063 11 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 6 месяцев назад
Tech sangtoy fakt varsadaar ahe mhnun balasaheb banta yet nhi
@kirannalawade9202
@kirannalawade9202 Месяц назад
दिघे साहेबांच्या नावावर कोणालाही मोठे करू नका दिघे साहेब हे दिघे साहेबच होते ते कोणाला जमणार नाही तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय त्यांच्यापेक्षा खूप जणांनी काय केले दिघे साहेबांसाठी त्यांना पुढे आणा नेत्यांना पुढे आणायचा विचार करू नका
@pravinmusic4861
@pravinmusic4861 Месяц назад
बरोबर
@joy-ht9xb
@joy-ht9xb Год назад
पैसे घेऊन मूवी करतोय का ?? राजन विचारे च नाव घेतलं नाही?? साहेबांचा एक शब्द आणि गटनेते पद राजीनामा फक्त राजन विचारे ने दिला होता. आता निवडणूक येणार म्हणून लगेच पार्ट 2 त्यात आता हिरो एकनाथ भाई ला दाखवणार😅😅😅😅
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
50 खोके एकदम ok 😂😂
@chintamani777
@chintamani777 Год назад
प्रवीण तरडे हेच उद्धव ठाकरे सांगत आहेत हिंदुत्व सर्वसमावेशक , 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे😂मग एकनाथ शिंदे नी कोणत्या हिंदुत्वासाठी गद्दारी केली ते पण सांगा त्यात
@user-ii4xx9lz8x
@user-ii4xx9lz8x Год назад
50 boxes
@shubhammankar1909
@shubhammankar1909 Год назад
सगळे राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात...❤️🔥🚩
@shubhangichandanshive1768
@shubhangichandanshive1768 Год назад
छान बनवा चित्रपट माणूस पण तसाच होता पण एकनाथ शिंदेच कौतुक दाखवू नका🙏
@vijayaughade440
@vijayaughade440 11 месяцев назад
Eknath shinde dolyat khuptat ka? Tyancha evdha dwesh ka?
@shaileshkamble958
@shaileshkamble958 11 месяцев назад
@@vijayaughade440 गद्दार आहे तो एकनाथ शिंदे
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 11 месяцев назад
गद्दार विश्वास घातकी स्वार्थी आणि किती सगुण पाहिजे?
@abroadassistant3890
@abroadassistant3890 11 месяцев назад
Tyanech fund kela aahe.. Picture.. Mag marketing tar karna ch na.. Swatachi... Hyaveli pan dishanool karnar.
@madhukargaonkar5947
@madhukargaonkar5947 10 месяцев назад
Tuch banv mg
@mayurlondhe9847
@mayurlondhe9847 Год назад
80 % शिंदे साहेब आणि 20% दीगे अस होयला नको पिचर मधे
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 11 месяцев назад
आरे कुणाच्या खोके पैसावर पिक्चर तयार केला म्हटल्यावर येवढतर चालतना शेवटी गद्दार आहेत हे लोक 50 खोके एकदम ओके👈 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@mangeshjadhav1485
@mangeshjadhav1485 9 месяцев назад
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो 🚩👏🚩
@user-kz4ch8ho1z
@user-kz4ch8ho1z 11 месяцев назад
🤣😆🤣😆 निवडणुकीच्या आधी चित्रपट रिलीज करतील बहुतेक. आणि दिघे साहेबांच्या नावावर मत मागतील 🤣. तरडे साहेब असा एक सिनेमा बनवा ज्याचं नाव असेल. 50खोके एकदम Ok😅👍🏻🚩🚩🚩🚩
@abroadassistant3890
@abroadassistant3890 11 месяцев назад
Full marketing aahe Shinde chi...😅
@arunthom
@arunthom 11 месяцев назад
Atta kon bhulnar nahi ya chu*iyala
@abhijitmehta172
@abhijitmehta172 11 месяцев назад
ह्या ठाकरेंची कमाई कोठून होते.. किती केसेस त्यांच्यावर आहेत.. सगळेच राजकारण खेळतात.. पैसा खातात
@LawyersGaming
@LawyersGaming 11 месяцев назад
भाऊ 🤣🤣
@tushartu537
@tushartu537 11 месяцев назад
साहेबांच्या नावावर आता फक्तं राजकारण आणि पैसे कमवायचे काम
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Год назад
राजन विचारे चा नाव नाही घेतला. फक्त आणि फक्त शिंदे आणि शिंदे असाच करत राहिले आहेत तरडेभाऊ... तुमचे सगळे सिनेमे आम्ही पाहतो ...पण ह्या मध्ये पक्षपात करू नका म्हणजे झाला ...तसा संशय वाटतोय ... स्वगिय आनंदजी दिघेसाहेब.. खूप मोठे व्यक्ती महत्व आहेत...त्याचे वेग वेगळे ह्या सिनेमात पाहायला मिळतील अशी अपेक्षा आम्ही सर्वच करत आहोत... कदाचित अपेक्षा पूर्ण कराल अशी आनंदीभावना व्यक्त करतो.... धन्यवाद... एक तुमचा आनंददायी प्रेक्षक...
@spspp9862
@spspp9862 Год назад
राजकारणाने प्रेरित असणार चित्रपट.... आणि निवडणुकीच्या काळात येणार...
@vaibhavpadwal5783
@vaibhavpadwal5783 11 месяцев назад
तुम्ही एखनाथ ला दाखवला तर आम्ही फिल्म नाही बघणार.... दिघे साहेब देव होते.. आणि कायम आमच्या साठी देव राहतील
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 6 месяцев назад
Tula koni bg mhntly
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 5 месяцев назад
Tu bagu pan nako. Tula koni zabrdsti nahi karnar bagayla.
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
पार्ट 2 म्हणजेच 100%एकनाथ शिंदेची नक्ली पब्लिसिटी साठी काढलाय पण next part 50 खोके 😂 एकदम ok झालाच पाहिजे 😂😂😂
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 11 месяцев назад
प्रवीण सर.... गिघे साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला कायम आहे सो.... आगे badho.... Shree माननीय दिघे साहेब कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajwalugale877
@prajwalugale877 Год назад
काही राजकरणी नसतात ते आनंद दिघे आणि राज साहेब ठाकरे असतात ❤️❤️❤️
@user-ii4xx9lz8x
@user-ii4xx9lz8x Год назад
raj thakre 🤣
@alpeshpatil8791
@alpeshpatil8791 11 месяцев назад
Yat raj thackeray kontun aala 😂
@nknnnn4977
@nknnnn4977 11 месяцев назад
हो पण दुपार नंतर.😂😂😂
@marutigaware-0323
@marutigaware-0323 7 месяцев назад
धर्मवीर🚩गुरुवर्य🙏आंनद दिघे 🙏साहेब🚩
@akshaythakare7724
@akshaythakare7724 Год назад
बाळासाहेब ठाकरे फक्त. बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र ✨️
@MAYURESH8055
@MAYURESH8055 9 месяцев назад
🙏
@MarkDupree-jc6zc
@MarkDupree-jc6zc Месяц назад
😂
@rameshsurve377
@rameshsurve377 11 месяцев назад
आम्ही आनंद दिघे साहेबांना बाळा साहेबांप्रमाणे मानतो पण आम्ही आता धर्मवीर पार्ट टू बघणार नाही
@Er.Avinash_Patil.14
@Er.Avinash_Patil.14 11 месяцев назад
राजन विचारे साहेब बदल ऐक शब्द काडत नाहित म्हणाजे याचा अर्थ काय निघतो...?😂😂
@ravindrarathod3190
@ravindrarathod3190 Год назад
ज्यांना साहेब कळाले ते मगरी अश्रू न काढता निष्ठा असावी लागते
@ratnakarvajratkar356
@ratnakarvajratkar356 7 месяцев назад
आपण स्वार्थी कपटी लोकांना या चित्रपटातून मोठे करून स्वतःला तुमच्या वर आणि तुमच्या सिनेमा वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या मनातून उतराल सर
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Год назад
मृत्यू कसा झाला हे खरे दाखवा कारण ते सगळ्यांना माहीत आहे फक्त दाखवा कारण हे तुम्ही दाखवले तर जनता तुम्हाला मानेल
@Siya-Ram-100
@Siya-Ram-100 11 месяцев назад
दिघे साहेबांचा छावा अनंत तरे साहेब होते ❤
@darkknight4313
@darkknight4313 11 месяцев назад
सर्वच दाढीवाले आनंद दिघे साहेब नसतात काही गद्दार पण असतात
@user-gc5jn7gw6b
@user-gc5jn7gw6b Месяц назад
दिघे साहेब miss you ❤️
@Parth1202
@Parth1202 Год назад
काही नाही २०२४ मध्ये आता निवडनुक येत आहे म्हनुन हा चित्रपट काडत आहेत, एकनाथ शिंदेला वाटतो की आता परत हा चित्रपट काडायच आणि मुख्यमंत्री बनयाच बाबा एकनाथ हा युग डिजिटल युग आहे २१ व्या युगातला मानुस खुप शाहना झाला आहे.. बाबा तुम्हला मतदार तुमची जागा दाखवनार आणि फ़्क़त शिंदेला नाही तर सर्व आमदार ख़ासदारना दाखवनार.. तुमचाच एक मतदार
@kanfaatyaGojo
@kanfaatyaGojo Год назад
Part 2 chalel pan election madhe majja honar....pravin dada..atta nako re..bass
@Parth1202
@Parth1202 Год назад
नाही चालनार माझ अस ठाम मत आहे..
@chintamani777
@chintamani777 Год назад
पार्ट 2 मध्ये राजन विचारेल नाही दाखवणार कारण ते आता ठाकरेंसोबत आहेत😂🙏🏼
@skadam3945
@skadam3945 Год назад
संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघात केला तो चालतो का मग 2019 ला
@Parth1202
@Parth1202 Год назад
@@skadam3945 कोणता विश्वास घात..? सांग जरा
@Sk3737Creation
@Sk3737Creation Год назад
दिघे साहेब यांच्या वर 1 % प्रेम असेल तर ह्या गोष्टीत राजकारण आणू नका कृपया बाकी सगळ समजत आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी पण धर्मवीर वर प्रेम करा बास ✌️🙏
@bharatpawale5793
@bharatpawale5793 10 месяцев назад
Pan shinde ni rajkaran kele tari chalel baki nako
@bharatpawale5793
@bharatpawale5793 10 месяцев назад
Barobar na
@user-br5lr3ys5w
@user-br5lr3ys5w Месяц назад
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@marti9653
@marti9653 Год назад
शिंदे कडून पैसे घे आणि कायपण दाखव 😂. जनता बघत नाही ह्या वेळी तुला. हा महाराष्ट्र आहे. पैशासाठी आधी स्वामी समर्थ वापरले आणि आता दिघे साहेब.
@user-ne8fl4jm7j
@user-ne8fl4jm7j 11 месяцев назад
दिघे साहेब ह्यांचा एका शब्दावर विचारे साहेब ह्यांनी पद आणि गाडी सोडली म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब मोठे झाले
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 5 месяцев назад
Tech rajan la khatakat hota.. Mhnun to shinden chya virudha gelay.
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 26 дней назад
अति होतय जनता सुज्ञ आहे
@user-vf5ip1fn7z
@user-vf5ip1fn7z 3 месяца назад
दिघे साहेब हे देव होते त्यांच्या दरबारत गदारांना शमा नही होती mhanun आजच्या गदारांना फिल्म मधे हीरो नका बनाउ 🙏
@pravinwadekar4695
@pravinwadekar4695 4 месяца назад
सगळे राजकारणी आनंद दिघे साहेब नसतात. काही गद्दार पण असतात
@MA37472
@MA37472 11 месяцев назад
पहिल्या चित्रपटाचं यश अखंड शिवसेनेचे होते पुढील चित्रपटा बद्दल मात्र प्रश्न चिन्ह आहे
@user-bi2si8td2c
@user-bi2si8td2c Месяц назад
आनंद कभी मरते नही❤❤❤
@MrRavan9999
@MrRavan9999 11 месяцев назад
ऐका ना तरडे, तुम्ही नेमकं काय मांडायचा प्रयत्न करत अहात हे कळत आहे .
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Год назад
तरडे साहेब तुम्ही पिक्चर खूप चांगला काढता पण एका राजकीय नेत्यांच्या नादाला लागून तुम्ही तुमचं करिअर वाट लावून बसाल
@shivajipatil3649
@shivajipatil3649 Год назад
हिंदूंची वय वाटेत श्री मलंगगड मुक्तीचे पाठ हा सीन दाखवायला हवा
@user-ft6iw9kk6h
@user-ft6iw9kk6h 7 месяцев назад
प्रवीण तरडे तुला चॅलेंज नाहीं 😊😊
@koliiresha8768
@koliiresha8768 Месяц назад
Jay Maharashtra ❤🚩🔥🙏🙏
@avaaj_MH
@avaaj_MH Год назад
तरडे साहेब तुम्ही जर या पिक्चर मध्ये राजकारण केल तर हा तुमचा शेवटचा चित्रपट असेल, शुभेच्छा तुम्हाला.... गद्दारांना क्षमा नाही
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 5 месяцев назад
Kawlya chya shapane gaay marat naste re kawlya. 😂
@nikhilbhoir9869
@nikhilbhoir9869 Месяц назад
ट्रेलर बघून कोणीच येणे नाही हे त्रिवार सत्य
@ishwarthorat4287
@ishwarthorat4287 11 месяцев назад
तरडे ओ तरडे ही परंपरा आणि हिंदुत्व दाखून दिले आहे एकनाथ शिंदे यांनी बरका ♥️♥️👌🏻
@rajwade1166
@rajwade1166 Год назад
Pure politics nautanki... garaj nahi part 2 chi
@user-sm2mz5yf6y
@user-sm2mz5yf6y Месяц назад
मला वाटतंय दिघे साहेबांवर सिनेमा 2 काढून बाळासाहेबांना कमी लेखण्याचा किंवा त्यांचा विसर पडला पाहिजे हा हेतू तर नाही ना ....मी कैलास भोसले पुणे
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Год назад
प्रवीण तरडे आपण धर्मवीर मूवी खूप छान काढला पण त्यात त्यात दिघे साहेब म्हणलेले की गद्दाराला क्षमा नाही मग आता धर्मवीर टू मध्ये काय काढणार गद्दारांचा शुद्धीकरण झालेला पिक्चर काढणार का
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 11 месяцев назад
आनंद दिघे साहेब ग्रेटच होते हो,,पण हा थर्ड क्लास तरडे सुपारी घेऊन चित्रपट बणवतोय,मिंधेचाच उदोउदो तो करणार आहे,, आम्ही तर पहिला भाग ही पाहीला नाही आणि दुसरा भाग सुद्धा पहाणार नाहीये,,
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
100% correct 💯😂
@chandrakantbhote1125
@chandrakantbhote1125 11 месяцев назад
तरडे साहेब 50 खोके ऐकदम ओके लवकरच सिनीमा बनवा म्हणजे शिंदेना मत वेवस्तीत मागता ऐईल
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
100% 😂😂😂 correct 💯
@utsav7166
@utsav7166 10 месяцев назад
ग्रामीण ठाणे मधील धर्मवीर दिघे साहेबांचे शिष्य चे अनुभव पण घ्यायला हवेत प्रवीण तरडे ची टीम ने ठाण्या बाहेर पण पडावे तर ग्रामीण भागातील साहेबांचे अनुभव सापडतील अमर कोंडलेकर वज्रेश्वरी
@virajkadu2096
@virajkadu2096 11 месяцев назад
ह्या पिच्चर मध्ये पण बाळासाहेब आणि दिघे साहेबां पेक्षा शिंदेच हिरो असतील
@nileshmorekar5221
@nileshmorekar5221 Год назад
काही नाही निवडणुका साठी चित्रपट बनवत आहेत
@shekharghag5081
@shekharghag5081 Год назад
शिंदेच्या जीवावर खोके घेऊन मूवी काढ. पैसे घेऊन नाचणाऱ्या बद्दल खूप राग येतो. बाकी दिघे साहेबांचे नाव घेऊन तुझं खूप चांगलं चाललंय
@iikkkr563
@iikkkr563 Год назад
बरोबर आहे..
@machhindrakamble820
@machhindrakamble820 11 месяцев назад
आनंद दिघे साहेबांची हत्या कोणी केली, ते दाखवलय् का पिक्चर मध्ये.
@shwetamahadik3714
@shwetamahadik3714 5 месяцев назад
Clear aahe pan bolnar fakt Shinde 🎉
@govindkharate2010
@govindkharate2010 Месяц назад
Tarde 1 no
@Siddhu_2003
@Siddhu_2003 Месяц назад
आरे बाबा खासदार राजनकाका विचारे साहेब पण आहेत विसरू नका
@Samrudhi79
@Samrudhi79 11 месяцев назад
पहिला भाग आला त्यावेळी मोठी राजकीय उलथापालथ होवून सगळे आमदार शिवसेना सोडुन गेले.आता दुसरा भाग आल्यावर ते परत मूळ घरी परत येतील अशी धक्कादायक माहिती चांद्रयान ने पाठविली आहे😂
@MAYURESH8055
@MAYURESH8055 9 месяцев назад
😂😂 waah bhau
@suhassatope4476
@suhassatope4476 9 месяцев назад
नको रे ऽऽऽ अशी अमानूष बातमी ऐकल्यावर, खोके संपले व निवडणूकीत मिंदे गटाचा धुव्वा उडाला अशी बातमी लोकांना अपेक्षित आहे. सिनेमा कितीही येऊदे . पण , गद्दारीचा कलंक कसा पुसणार, हा तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे.
@ketanpatil8608
@ketanpatil8608 6 месяцев назад
prain tarde is best director in marathi 👌👌👍
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 10 месяцев назад
Aamhala pan dighe kakanni khelawley 😢 dewachi aathwan tar yenarach na❤tyanche astitva ajunhi janawte😭
@nitinsalve2240
@nitinsalve2240 11 месяцев назад
प्रविण तरडे यांनी सगळ्यांचे नाव सांगितले पण राजन विचारे यांचे नाव नाही सांगितले म्हणजे समजणे वाले को इशारा काफि है..
@machhindrakamble820
@machhindrakamble820 11 месяцев назад
राजकारणात सगळं होत. सत्तेसाठी कोणीही कुठेही जात. शेवटी आपल्याला 8 तास काम करायचंय. आणी पगार घ्यायचाय. त्यामुळे राजकारणावर राजकारणी लोकांबद्दल न बोललेलं बरं.
@Ak-ie3fz
@Ak-ie3fz Год назад
दिघे साहेबांच्या म्रुत्यू ची तारीख तरी माहीत आहे का नीट तुला, 26 ऑगस्ट आहे.
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 8 месяцев назад
Jay shivray Jay Shambhu raje 🚩🚩
@swarajdeshmukh6476
@swarajdeshmukh6476 11 месяцев назад
मलंगगड व दुर्गाडी आंदोलन यामध्ये दाखवा🚩 जय शिव आनंद
@rakeshdalvi2422
@rakeshdalvi2422 5 месяцев назад
ह्याला राजन विचारेच नावं घ्यायला लाजवटते का. का हयांचा गृरू गद्दार नी आदेश दिला असेल कीं त्यांचं नावं नाही घ्याच 👍
@nutanpatil5825
@nutanpatil5825 Месяц назад
Pravin bhau best luck
@cap.shree-nath
@cap.shree-nath 11 месяцев назад
Pravin tarde is best director in marathi industry 👍
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 8 месяцев назад
Pahu naka
@Ruchita_raikar
@Ruchita_raikar 11 месяцев назад
गुलाम
@shaileshkamble958
@shaileshkamble958 11 месяцев назад
तरडे साहेब तुम्ही सत्य दाखवा आणि कोणत्या ही नेत्या ला मोहट करायचं काम करू नका आणि जमलं तर मलंगगड चा इतिहास दाखवा मागच्या वेळेस त्या दादा भुसे ला मोहट केल आणि दिघे साहेबच्या जवळ चे साबीर भाई शेख च कुठच उल्लेख नाही 🚩🚩🚩🚩
@shivajichaudhari96
@shivajichaudhari96 11 месяцев назад
गददाराना क्षमा नाही मग ह्याविषयी मत मांडणार का पक्षाचे चिन्ह घालवले
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Месяц назад
आनंद दिघे देव होते पण गद्दारानी दिघे चे नांव घेऊ नये
@balumahajan1652
@balumahajan1652 11 месяцев назад
दिघे साहेबनी निष्ठावंत शिवसैनिक तयार केलेत.सत्य परिस्थिती दाखवा....
@ajeetpanchal2476
@ajeetpanchal2476 11 месяцев назад
एकनाथ शिंदे यांचा प्रमोशनल चित्रपट
@ashokbandal3760
@ashokbandal3760 Год назад
ते खलनायक म्हणून उध्दव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय दाखवणार का कारण धर्मवीर २ मध्ये भाजप पक्षाचा व देवेंद्र फडणवीस यांचा उदोउदो असु शकतो
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
100% correct 💯😂
@bandumore487
@bandumore487 Месяц назад
Dighe sahebanch varchsava kahina baghvat navta tithe sahebacha ghatpat karnyat aala he 100/ satya ahe🎉🎉
@santoshpatil3455
@santoshpatil3455 Месяц назад
आता चित्रपट फोल्प होईल यांचा राजकारण बघून 😂😂😂
@krishnasatamkar7034
@krishnasatamkar7034 10 месяцев назад
20% दिघे साहेब सच्चा व्यक्ति , 80% शिंदे मुख्यमंत्री सत्तेचा वाटा साठि तड़फड़ हे असणार आहे का ? ५० खोके एकदम ok हे पन कस हे पन दाखवा
@subhashbhalekar9622
@subhashbhalekar9622 Год назад
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करा
@omkargargade2503
@omkargargade2503 11 месяцев назад
😂
@suhassatope4476
@suhassatope4476 9 месяцев назад
अहो साहेब, पण एकनाथाचा सिनेमा कोणी पहाणार नाही.‌ म्हणून दिघे साहेब यांच्या वर थोडं आणि बाकीचे मिंदेवरच दाखवणार आहेत. मुलाखतीत लोकांना समजेल सर्व.
@chaitanyapawar693
@chaitanyapawar693 Месяц назад
Who is after new dharmaveer 2 teaser ❤❤❤❤❤
@AKbhaiSpeaks
@AKbhaiSpeaks 10 месяцев назад
इथे पण मिंदेला हिरो दाखवणार 😂😂
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 3 месяца назад
कस ये मराठी माणूस सवेंदनशील आहे, मराठी माणसाला भावनिक करून ह्यांचा चित्रपट व्यवसाय चालतो आणि राजकारणही
@rajage835
@rajage835 11 месяцев назад
Maze Dighe Saheb❤😢😭👑🚩🙏🙏💐😞
@bobbysakpal1523
@bobbysakpal1523 7 месяцев назад
Dighe saheb = shinde saheb
@alpeshladge3211
@alpeshladge3211 10 месяцев назад
Jay Maharashtra
@boomgamer2798
@boomgamer2798 Месяц назад
Dharmaveer 2 bagnar degha sahebach sathi ani shiivsena (UBT) la mat danar balasheba mula❤❤❤
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Год назад
ये फिल्म audiences के लिए नहीं है रे मामू , फिल्म बनाने वालों को पैसे मिल रहें है बस दे ने वाला दे रहा है , लोगों को रिॲलीटी चाहीये ये है रिॲलीटी 😂
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
100% correct 💯😂
@suhelyahoo
@suhelyahoo 6 месяцев назад
निवडणुका येत आहेत। त्यप्रमाने ही कथा सत्यघटनेवर आधारित असेल की नाही हे तर वेळच धाक्वेल।
@santoshpatil-yi4eo
@santoshpatil-yi4eo 10 месяцев назад
दिघे साहेबांच्या नावाखाली राजकारण करून निवडणुकीच्या वेळी मूवी रिलीज करून मत मागणार....
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 Месяц назад
पळपुट्यांना धर्मवीर २ मध्ये दाखविणे हा धर्मवीर स्व.आनंद दिघेसाहेबांचा अपमान होय कारण दिघेसाहेब लढवय्ये होते जेव्हा की ते पळपुटे नव्हते.
@fgsjsj
@fgsjsj 11 месяцев назад
हेच प्रवीन तरडे एका channle च्या interview मध्ये बोलले होते. माझ्या कोणत्याही moovy चा sequel बनवनार नाही. माझी कोणती ही moovy ही शेवटची असेल.
@ashwinishimpi5406
@ashwinishimpi5406 11 месяцев назад
Pravin sir jabardastt artist director
@bakulsharma4238
@bakulsharma4238 25 дней назад
❤❤tarde sir❤❤
@roshanghanekar4305
@roshanghanekar4305 10 месяцев назад
अनंत दिघे चा ऐक शब्द आहे गद्दराना माफी नाही हे पण jara दाखवा . atta गेले आहेत त्यांना. सांगा .
@akshaymhatre4365
@akshaymhatre4365 Год назад
श्री मलंगगड आंदोलन दाखवले पाहिजे धर्मवीर 2 मध्ये
@yodjjjanimator
@yodjjjanimator 6 месяцев назад
आनंद दिघे न मारणारे , कसे मारले गेले हे खरं गुपितच राहील . बाळासाहेबांसोबत ते राख झालं .
@MythologicalSagar
@MythologicalSagar 11 месяцев назад
प्रवीण तरडे फुल्ल बोलबच्चन 😂😂 फुल्ल पक्वतो 😢😂
@prajaktabhoir476
@prajaktabhoir476 11 месяцев назад
18 पगड जातींना एकत्र करण्याचे काम फक्त आणी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. प्रवीण तरडे फक्त एकनाथ भाऊ आणी त्यांच्या साथीदाराबद्दलच बोलत आहेत.
@padmarajlimbikai7583
@padmarajlimbikai7583 4 месяца назад
सगळेच राजकारणी उद्धव ठाकरे नसतात काहीजण आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे पण असतात
@amolsawant4699
@amolsawant4699 11 месяцев назад
तरडे साहेब खुप छान बाळासाहेबांच्या वर एक सिनेमा काढा
@aavinashben
@aavinashben 5 месяцев назад
Prasad Oak sahebana mi महाराष्ट्राची लोक धारा करत असेल पासून ओळखत आहे ...पण मी सहज म्हणून टीव्ही ला लागलेला धर्मवीर पाहत असताना संपूर्ण चित्रपट झाला तरी प्रसाद ओक आहे हे ओळखु शकलो नाही
@Sk3737Creation
@Sk3737Creation Год назад
प्रवीण तरडे साहेब तुमच्या शिवाय मराठी चित्रपट हे गणित खुप वेगळं आहे तुम्ही धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे इतका बेस्ट केलाय की पैसे कमवणारे डायरेक्टर वेगळं अन् तुम्ही वेगळे हा हातातील प्रोजेक्ट उरकून एक घोषणा केली होती बैलगाडा शर्यतीत पिक्चर करेन तर ते पण लवकरात लवकर घ्या साहेब
@sandhyaparekar2039
@sandhyaparekar2039 8 месяцев назад
दिघे साहेब कडे 1 रुपये पण नव्हते तरीही सामान्य लोकाना मदत केली एकनाथ शिंदे कडे किती करोड आहेत आणि किती लोकांना मदत करतात ki स्वत che फक्त घर करोडो ne भरतात
Далее