Тёмный

Dr Babasaheb Ambedkar यांना कोणी पराभूत केलं ? सभागृहात एकच आवाज...| Eknath Shinde on Congress 

Max Maharashtra
Подписаться 756 тыс.
Просмотров 80 тыс.
50% 1

#eknathshinde #congress #babasahebambedkar #maxmaharashtra
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 410   
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 25 дней назад
बाबासाहेबांना हरवण्याची जवाबदारी ज्यांच्यावर होती त्यांचे नाव मनोहर भाई पटेल 😂 प्रफुल पटेल चे पिताश्री 🤣
@HackerAshwin
@HackerAshwin 24 дня назад
Wah kya seen hai gaddar ghar me hi hai😂
@amarshinde8359
@amarshinde8359 23 дня назад
@@shishirsakhare2231 dilti koni jawabdari🤣 akkal asel tr waprshil na...
@amarshinde8359
@amarshinde8359 23 дня назад
@@shishirsakhare2231 praksha ambedkaran rajkarnat jam basvu nahi deyacha konacha dok ahe jra shodh ghe samjel ani te swabhimaan mhanun khadarki swatchya jivar ladhat hote tyanchya kd padyachi taqd asel pn jinnyachi nahi...ani aurgyacha aashirwad gheun waaa...
@atharvashirke3691
@atharvashirke3691 22 дня назад
@@amarshinde8359 ambedkar gharana tujhya aai bapa la vichar nad nahi karyacha ama jay bhim valya cha
@amarshinde8359
@amarshinde8359 22 дня назад
@@atharvashirke3691 a zavnya kona vel nadi lagay bolaychi aakal ahe ahe ka ? Fb insta vr devanchya murtichya khali buddha cmnt krnaryano. Babasheb aadrniya ahetch pn tumcha je chally tyanchya nava khali dumdati kryachi ani savidhan lihilay upkar kelet ekach nahi te bhartach ahe... ani te savidhan nit rahnya sathi lakho hindu ahet jya divshi te nastil tula pn mahiti kay hoil....
@rameshshete8706
@rameshshete8706 25 дней назад
😂😂😂निवडणूक आली बाबासाहेब आठवले
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt 24 дня назад
इलेक्शन पैशे काय आंबेडकर दिलय का आंबेडकर चा नातु निवडणूक येत नाही 😂😂😂😂
@sachinjadhav402
@sachinjadhav402 24 дня назад
उध्दव ने हेच केलं आरक्षण संविधान वेढ्यात कडल आणि आता मिस्टर इंडिया नागपूर साठी हरामखोरी MVA वोट फॉर भाजप now Jay Bhim
@nkpresents7874
@nkpresents7874 24 дня назад
हे बघ भाऊ बाबासाहेबाना मानणारा समाज देशात 20 करोड पेक्षा जास्त आहे​@@RohitKale-uy2xt
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 24 дня назад
​@@RohitKale-uy2xtmg kashala Babasaheb nav gheun mat maghta😂
@atharvashirke3691
@atharvashirke3691 24 дня назад
​@@RohitKale-uy2xtelection la paise ambedkar ne nahi loka cha tex ne dila ahe jara abhyas kare anpad Ani comment kare majhya bapa ne savidhana dila ahe Ani ta paise Ani election peksha moatha ahe thond sambhalun bol samjala la ka
@2110BAK
@2110BAK 25 дней назад
शिंदे त्यावेळी असते तर शिंदेनी ही बाबासाहेब यांना पराभूत केले असते इतके बाबासाहेब विषयी विष पेरले गेले आहे कि बाबासाहेब चे नाव जरी कुठे असले कि कित्येक लोकांच्या पोटात गोळा येतो
@sagarrandive5516
@sagarrandive5516 25 дней назад
डॉ बाबासाहेबच नाही तर त्यांच्या सगळ्या पिढ्याला पडायला बसलेत बाळासाहेब आहेत सध्या
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt 24 дня назад
😂😂😂😂😂 आंबेडकर ला दूध वाल्याने पाडलं होतं चेक कर गुगल वर
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@sagarrandive5516 ते इतरांना धमक्या देत होते की आम्ही तुम्हाला पाडू. अमूक इतक्या जागा द्या , तमुक उमेदवार द्या , तुम्ही भुरटे चोर, जरांगे हा पवारांचा बाप, नाना पटोले उद्धव ठाकरे यांची लायकी काय. याचा परिणाम व्हायचा तोच झाला.
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@sagarrandive5516 @sagarrandive5516 ते इतरांना धमक्या देत होते की आम्ही तुम्हाला पाडू. अमूक इतक्या जागा द्या , तमुक उमेदवार द्या
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@sagarrandive5516 ते फडणवीस आणि BJ पार्टी ची अप्रत्यक्ष साथ खरोखरच सोडत नाहीत तो पर्यंत ते काही निवडून येत नाहीत.
@NoProblem_00
@NoProblem_00 22 дня назад
म्हणजे उबाठा म्हणताय का?
@anandshende1486
@anandshende1486 25 дней назад
बाळासाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत .महायुती आणि महाविकस आघाडी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विधान सभेत आंबेडकरी जनता धडा शिकवणार.
@championcorner8449
@championcorner8449 25 дней назад
दादा आता तरी जागे व्हा. संविधान बदलायला निघाले होते हे. आता शिकवायला आला हा शिंदे
@ryzzo9299
@ryzzo9299 24 дня назад
शाळेच्या पाठ्य पुस्तकात मनुस्मृती कोण घुसवत आहे हे दिसत नाही तुम्हाला
@siddhant.kamblee
@siddhant.kamblee 24 дня назад
@@championcorner8449kadhich badlu nai shakat konihi yeudya konachyat suddha dum nai he karayla
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 24 дня назад
​@@siddhant.kambleeघ्या मग आता नवा कडक नक्षलवादी कायदा आणला आहे. मागे डॉ आंबेडकरांच्या नात जावयाला दोन वर्ष जेलमध्ये सडवले. आता तर कायमचंच...
@amarshinde8359
@amarshinde8359 24 дня назад
😂aurngya ani tipya adrsh nahi amcha.... mhanun nako sangu swabhiman aaj ide uddya tikade
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv 25 дней назад
काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतोनात छळ केला
@rofl101-kw1kj
@rofl101-kw1kj 24 дня назад
😂
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@RameshAthawle-gs5rv खर की काय?मग नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदामंत्री कोण होते? गोळवळकर गुरुजी? 😆 🤣 😂
@dhammaprerana
@dhammaprerana 24 дня назад
कॉंग्रेने बाबासाहेबांचा छळ केला आता बाळासाहेब आंबेडकर यांचा छळ करत आहेत हे काँग्रेस वाले हे तितकंच खरं आहे, सावधान व्हा स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्या नो काँग्रेस पासून दूर व्हा, ज्यांनी बाबासाहेबाना छळलं त्यांचीच चाकरी तुम्ही करता, हा तर बाबासाहेबांचा अपमान आहे. मी माझं मत मांडलं योग्य की अयोग्य ते तुम्ही ठरवा.
@mmk2044
@mmk2044 23 дня назад
फक्त बामण mentality ने छळ केला त्यांचा
@user-nq7ge7gq8s
@user-nq7ge7gq8s 17 дней назад
Right
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 25 дней назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्याच पूर्वजांनी पाडले, आणि आज प्रकाश आंबेडकरांना, त्या काळात त्यांचे विचार आणि ह्या काळात तुमचे विचार सारखेच,
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 25 дней назад
खरं आहे... संविधान वाचवण्यासाठी कोंग्रेसला मतदान झाले आहे.,
@SACHCHIDANANDTHIGALE
@SACHCHIDANANDTHIGALE 21 день назад
चाटुकारी ची सुद्धा हद्द असते 😂
@ajaygaikwad3519
@ajaygaikwad3519 25 дней назад
सगळे एकाच माळेचे मणी आहेत. जय भीम जय वंचित.❤
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@ajaygaikwad3519 भाऊ अहो सगळ्यांना समजतय की कोणाच्या उमेदवारांचा कोणाला फायदा होतो ते.
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 22 дня назад
आम्ही वंचित सोबत नाहि त्यांची भूमिका bjp पूरक असते, जय भिम
@dadaraomedhe7484
@dadaraomedhe7484 24 дня назад
ग्रेट शीदे साहेब . जय भिम .जय शिवराय . आण्णा भाऊ
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@dadaraomedhe7484 तुम्ही ज्यांचा जयजयकार केला त्यापैकी कोणीही गुवाहाटी ला पळून गेले नव्हते.
@mangalpandagle4544
@mangalpandagle4544 24 дня назад
Bharaun jau nka vidhan sabhechi tayari chalu aahe ambedkar shivay konalach matdan karu nka
@rhitptil5237
@rhitptil5237 23 дня назад
​@@championcorner8449यांनी सत्तेसाठी लाचारी पण केली नव्हती 😢
@yashadhav4150
@yashadhav4150 24 дня назад
बाबासाहेब अमर रहें 🙏🙏🙏
@smitadixit5761
@smitadixit5761 23 дня назад
बाबासाहेबांची दिक्षाभुमी नष्ट करण्यासाठी पार्किंग ची आॅर्डर काढणारे बिजेपी/ महायुती आहे हे पण सांगा.
@vijaytambe8154
@vijaytambe8154 24 дня назад
तुम्ही कितीही आंबेडकरांचं नाव घेतले तरी तुमची विचारधारा जनतेला माहिती आहे.
@devchandgade9975
@devchandgade9975 25 дней назад
Only king VBA jay mharshtra
@siddhantpawal1515
@siddhantpawal1515 18 дней назад
😂😂😂
@arjunjondhale4711
@arjunjondhale4711 24 дня назад
सर्वच पक्ष व नेते बाबासाहेबांचे ओठांवर गुण गाण गातात, पोटातून नव्हे शिंदे नवीनच मुख्य मंत्री झाले तेव्हा उल्हासनगर ला रात्री १०.३० ला सभेला आले. त्या सभेत बाबासाहेब आंबेडकर सोडून सर्व महापुरुषचा जय जय कार केला. त्या सभेला ७० टक्के बौद्ध समाजाची लोकसंख्या होती.लोक नाराज झाले.सभे आधी आनंद शिंदे चा दोन तास गायनाचा कार्यक्रम सादर केला
@vijayingle2209
@vijayingle2209 23 дня назад
मनुवादी लोकांना बाबासाहेब हा शब्दही कानावर पडले तरी त्यांना हजार इंगळ्या चावतात.
@Ultimateman0
@Ultimateman0 24 дня назад
भावनिक नका होऊ समाज बांधव..... सद्सद्विवेक बुद्धीने वागणूक द्या जय भीम❤
@bomkarj
@bomkarj 24 дня назад
काँग्रेस काय, शिवसेना काय, भाजप काय...किंवा राष्ट्रवादी. सगळेच जातीयवादी...70 वर्षे झाली " संविधान " आहे म्हणून तर मागासवर्गीय, दलित, मुस्लिम यांना कुठेतरी न्याय मिळतोय....जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मालाच आले नसते , व संविधान नसते तर...या जातीयवादी जातींनी इतर समाजाचं काय केलं असतं.. ...जयभीम, जय संविधान.
@SantoshJumade
@SantoshJumade 18 дней назад
शिंदे साहेब त्या वेळेचा काळ वेगळा होता परिस्थितीनुसार बाबासाहेबांना काँग्रेसने पराभूत केलं होतं
@kaniknathgeetkar2275
@kaniknathgeetkar2275 25 дней назад
इतनी tuze dr baba saheb Ambedkar ji ke prati prem hai to Dadar ka naam Chayta bhumi rakh de shinde c m 💖
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 24 дня назад
जय भीम जय संविधान अगदी बरोबर साहेब
@akashtayade1369
@akashtayade1369 25 дней назад
आता पण बाळासाहेब ना प. पण कॉंग्रेस ने पाडले हे पण आमच्या लक्षात आहे
@mkadam9769
@mkadam9769 25 дней назад
Toh vikala gelela ahe b Team
@akashtayade1369
@akashtayade1369 24 дня назад
काँग्रेस चे आठ मत कुठ गेली तुम्ही लोकांना बी टीम म्हणता आता तुम्हीच तर ए टीम निघाले
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@akashtayade1369 आकाश भाऊ आघाडीत या म्हणून अक्षरशः विनवण्या केल्या. पण आम्ही निवडून नाही आलो तरी पाडू शकतो...अशी दर्पोक्ती कोणी केली?
@dhammaprerana
@dhammaprerana 24 дня назад
बरोबर आहे, बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने च पाडले आहे
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
मागच्या वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे उमेदवार यांच्या मुळे च पडले होते. यावेळी स्वतःच्या मतदारसंघात तिसर्‍या क्रमांकावर होते. यांच्या मुळे डॉ अभय पाटील यांचा पराभव झाला. नाहीतर धोत्रे च शेंबड पोरग निवडून नसत आल.
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 25 дней назад
खर बोलता शिंदे साहेब.... काँग्रेस जळत घर आहे
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@AkshayKharat-ex7ev 😅😅😅 भक्तांना तसेच वाटते.
@dhammaprerana
@dhammaprerana 24 дня назад
मी सहमत आहे सिंदे साहेब यांनी मांडलेल्या मताशी काँग्रेस ने बाबासाहेबाना निवडणुकित निवडून येऊ दिल नाही, काँग्रेस ने बाबासाहेबांचा पराभव केला,एका घटनाकारचा, ह्या देशाच्या संविधान निर्मात्यांचा पराभव करणे किती मोठा द्वेष आहे हे दिसून येते, बौद्धानो जागृत व्हा.
@DrRamDharam
@DrRamDharam 23 дня назад
पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीत 55-60 चा संविधानविरोधी अन्यायकारक निर्णय लावून, सर्व SC, ST, OBC, VJNT मागास प्रवर्गाचे आरक्षण संपवण्याचे काम या सरकारने केले आहे. मागासवर्गीयांनी शिक्षक होऊच नये अशी व्यवस्था या सरकारने करून ठेवली आहे.
@misolapurcha4930
@misolapurcha4930 25 дней назад
बाबा साहेबांना... कोण.. जिंकून.. दिले....कोलकत्त्यातून...मुसलमान.... मुसलमान... मुसलमान... 🇮🇳... जय संविधान 🇮🇳... जय भारत 🇮🇳जय हिंद 🇮🇳
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 25 дней назад
तेव्हा आपला पक्ष नव्हता. तुम्ही हेच केल असत.
@akshaydumne814
@akshaydumne814 25 дней назад
अशी चुकीची माहिती देऊ नका, चांडाल जाती च्या लोकांनी निवडून दिल आहे
@nileshmohite5211
@nileshmohite5211 25 дней назад
Chandal samajane nivdun dile ahe
@dhammaprerana
@dhammaprerana 24 дня назад
कोलकता पूर्वी बंगाल च्या नावाने ओळखला जातो आताही तेच ओळख आहे, ज्या लोकसभा मतदार संघातून बाबासाहेब निवडून आले होते त्या मतदार संघातील बरुवा समाजाने निवडून आणले होते बाबा साहेबांना, आता तो मतदार संघ बांगला देशाची फाळणी झाली तेव्हा तो मतदार संघ बांगला देशात टाकण्यात आला, त्या अगोदर पाकिस्तान मध्ये टाकला होता, आणि तोही कॉंग्रेनेच टाकला आहे, ह्याचा अर्थ की बाबासाहेब तेथून निवडून आलेच तर पाकिस्तान मध्ये जा नाही तर बांगला देशात जा, म्हणजे त्यांना भारतात राजनीती करूच द्यायची नाही इतका द्वेष काँग्रेस मध्ये आहे, बाबासाहेबांच्या प्रति. असो मी माझं मत मांडलं योग्य असेल तर स्वीकारा अन्यथा नकारा. मंगल हो सर्वांचे
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 24 дня назад
धर्माच्या आधारावर झालेल्या देशाच्या फाळणीला जबाबदार कोण? मुसलमान, मुसलमान, मुसलमान..जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय संविधान
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 23 дня назад
वंचित बहुजन आघाडी 💙
@siddhantbhingare4533
@siddhantbhingare4533 25 дней назад
नरेंद्र मोद्याचे आणि एकनाथ शिंदे ह्या दोघांचे शिक्षण बघुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यांना खरच हे पद दिले असते का जे आज ह्या पदावर आहेतं तर...
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 25 дней назад
खरंच आहे,या अनपढ लोकांना एवढी मोठी पदवी.आणि सुशिक्षित, बेरोजगारांना नोकरी नाही
@technoideain8786
@technoideain8786 23 дня назад
अरे पण बाबासाहेब आंबेडकर यांनीच साविधन लीहल आहे, अणि देश तर सविधना नुसारच चालतोय. संविधान त्यानं अधिकार देत आहे या पदावर विराजमान होण्याचा.
@d.discovery2524
@d.discovery2524 22 дня назад
भाऊ केंद्रात सर्व जातींचे लोक मंत्रिपद आहेत काँग्रेस च्या काळात होती का...
@vishwastripure6010
@vishwastripure6010 20 дней назад
आंबेडकर पद देणारा कोण 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@siddhantbhingare4533
@siddhantbhingare4533 17 дней назад
@@vishwastripure6010 संविधान तुझ्या आईच्या नवऱ्याने लिहिले ना.. म्हनून म्हनून रिक्षा चालतं आणि चाहा विकणारा प्रधानमंत्री झाला... याची माहिती ठेव मूर्खा... तुझा मोदी बापच म्हणतो की ह्या पदावर फक्त मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे पोहोचलो आहे...
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 24 дня назад
विधानसभा कशासाठी असते मुख्यमंत्री महोदय. कोण कोणाला पाडल याची चर्चा करण्यासाठी?
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 25 дней назад
विधानसभेला काँग्रेस ला मतदान नाहीच 💙💙 जय भीम 💙💙 VBA 💙💙
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@sagarmuneshwar3008 याआधी तरी कधी केल होत भाऊ तुम्ही कॉंग्रेस ला मतदान? 😆 🤣 😂
@MrYouTubezone
@MrYouTubezone 23 дня назад
Bjp la matadan karnar ky mg😂😂😂😂 rss jindabad karnar tr brr😂😂
@championcorner8449
@championcorner8449 23 дня назад
@@MrRU-vidzone 😅🤣😂 👍 👌
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 22 дня назад
Indirect bjp la vote kr 😂 Jay bhim ❤
@championcorner8449
@championcorner8449 22 дня назад
@@tiger-lu3gu 😅🤣😂
@sagargangathade4231
@sagargangathade4231 22 дня назад
संविधान बदलण्याचा विषय सोडा ते काय बदलणार नाही मराठा आरक्षणावर बोला साहेब ❤️🧡❤️🧡❤️🧡❤️🧡
@ajayshirsat4993
@ajayshirsat4993 24 дня назад
आणी बीजीपी ने प्रकाश आंबेडकराना पाडल 💯
@virajmokal2294
@virajmokal2294 25 дней назад
ऐकू भाऊ आज खरे बोलून गेले काँग्रेस हे जळत घर आहे. पण महायुती आणि महाविकास हे दोघे हि एकाच माळेचे मणी आहे..
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@virajmokal2294 कॉंग्रेस हा तो पक्ष आहे ज्याने आता पर्यंत संविधान वाचवल. आता मनुस्मृति अभ्यासक्रमात समाविष्ट करायला निघालेत तुमच्याशी जवळीक असलेल्या माळेतील मणी.
@DeepakSawant-b2m
@DeepakSawant-b2m 15 дней назад
अगदी बरोबर सर 🎉
@KillMonger26
@KillMonger26 25 дней назад
Congress ne tevha Babasahebanna parabhav kela, are jr tumhi aste tevha tr tumhi tr tyanna jail mdhe takla asta! Kahi aso, BJP peksha Congress nakkich bari aahe! Ani rahila prashna Prakash Ambedkar cha, tr te vikle gelele nete aahet. He aapan saglyanni samjvun gheyla pahije. Babasahebancha rakta ahe mhanun andhbhakt naka banu 🙏
@smitadixit5761
@smitadixit5761 23 дня назад
बाबासाहेब ज्यांना ज्यांना पटतात त्यांनी मनुस्मृति जाळून दाखवावी. बौद्ध धम्म घेऊन दाखवावा.
@Sanketarts4758
@Sanketarts4758 24 дня назад
आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकदम बरोबर बोलत आहेत सर आपण एकदम ग्रेट आहात
@sanjaygovindmujmule312
@sanjaygovindmujmule312 24 дня назад
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय भारतातला कोणतेही पक्षाचं राजकारण होऊ शकत नाही हे सूर्या एवढं सत्य आहे
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 24 дня назад
प्रफुल पटेल चा बाप होता तो आता बीजेपी सोबत आहे.
@arunbankar5957
@arunbankar5957 24 дня назад
साहेब दादर स्टेशनला बाबासाहेबांचं नाव द्या फक्त...
@vishwastripure6010
@vishwastripure6010 20 дней назад
नको.सगळीकडे ऐकच नाव का नको नको 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@adityapatel5941
@adityapatel5941 24 дня назад
Namo buddhay jay bhim
@anandtambe8450
@anandtambe8450 8 дней назад
Only Congress jindabad
@deepakdevkule8830
@deepakdevkule8830 День назад
शिंदे साहेब आज अगदी खरे बोलले , जळत घर आहे बाबा साहेब् बोलून गेले आहे त बाबासाहेब नी त्या वेळी सांगतील होत,ते आज तंतोतंत खर होताना पाहतोय, किती दूरदृष्टी चे आपले बाबा साहेब होते , ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणी राहणार जय भीम जय लहुजी जय शिवराय
@ravindrakakade2483
@ravindrakakade2483 23 дня назад
सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी..... भाजपा,शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी...कोणालाही जनतेच काहीच नाही पडले... आमच्या आदरणीय , पूज्यानिय बाबासाहेबांच्या नावाचा वापर करताय..
@user-do1nz2bs1e
@user-do1nz2bs1e 25 дней назад
कंठ फुटला बरंका ! पक्का संघी झाला !
@rajwaghmare100
@rajwaghmare100 24 дня назад
सहमत
@ShubhamBhagat-e8x
@ShubhamBhagat-e8x 4 дня назад
जय भीम जय संविधान 🙏
@Mayurkamble22
@Mayurkamble22 12 дней назад
अबकी बार ♥️पार
@sheshraoingle2999
@sheshraoingle2999 24 дня назад
Jaybhim Jay Sanvidhan
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 24 дня назад
जय.भिम सर
@mangalpandagle4544
@mangalpandagle4544 24 дня назад
Loksabhela mahavikas aghadine babasahebanche nav v savidhanache nav gheun lokkana ved banavale Ani vanchitachi mat fodali aata vidhan sabhet mahayuti tech karat aahe bahujanano aata tari jage vha Ani prakash ambedkarana sath dya....tyanchya shivay aapala koni wali nahi...he bhamate fkt pot bharepurat babasahebanch nav ghetat....
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 24 дня назад
अरे काय चाललय ,जनतेच्या मुद्दयाच बोला
@rajuwankhade698
@rajuwankhade698 6 дней назад
Jay bhim
@pushkardo
@pushkardo 25 дней назад
काय दिवस आलेत. रिक्षावाले आता IAS च्या डोक्यावर बसतात.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 24 дня назад
IAS सुद्धा बोगस असतात
@Lokeshghevde
@Lokeshghevde 23 дня назад
IAS ke upar ata hai CM
@mmk2044
@mmk2044 23 дня назад
गटार मधून चहा तयार करणारे चहा वाले पण.
@pushkardo
@pushkardo 23 дня назад
@@Lokeshghevde cm ias ke upar ata hei. Lekin humare desh mei anpadh gunda padhe likhe officer ke upar aake naachta hai.
@pushkardo
@pushkardo 23 дня назад
@@mmk2044 होय. ढेंगी बाबा सुद्धा. शिक्षण घेउन जर गुंडांची चाटायची असेल तर गुंडगिरितच career करावे आता. शिक्षणाची लायकी नाही राहिली.
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 21 день назад
लाज वाटूदया, एकीकडे सविंधान जनक बाबासाहेब आंबेडकर करांचे नाव घेता आणी खेळी करून त्यांचे वंशज प्रकाश आंबेडकर हयांना पाडण्याची सुपारी घेता
@sagarahire9157
@sagarahire9157 23 дня назад
Shinde cha khup raag yeto pan aaj che spich changle watle
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 25 дней назад
🔥
@vikrantingale3866
@vikrantingale3866 24 дня назад
Vanchit ne kay kel tar he kel Congress aani BJP Laa Savidhan yaa shabdach mahatw pathvun dill
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 24 дня назад
ho,,,aaani Balasahebana kuni parabhut kele,,,tumhi donhi gatbandhane...
@rahulbhujbal7922
@rahulbhujbal7922 19 дней назад
जय भिम जय सविधान
@sumitruke6294
@sumitruke6294 24 дня назад
INDIA आघाडी असो किव्हा NDA दोन्ही बाबासाहेबांच्या विरोधात कृती करत असतात.
@kishordhundale3745
@kishordhundale3745 23 дня назад
100 खरं काँग्रेस आमचा फक्त फायदा घेत आहेत
@KiranPayale
@KiranPayale 25 дней назад
लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं यांना यांची जागा दाखवून दिली म्हणून आता यांना परत dr बाबासाहेब आठवले 😅
@Santoshkirtane-
@Santoshkirtane- 10 дней назад
बाबासाहेब आठवले ह्यांना
@mangeshsalve4759
@mangeshsalve4759 24 дня назад
Baba sahebanna sanvidhan sabha madhye yenya paasun bombay asembly madhun kon rokat hote tyacha agodar abhyas kara. Baba sahebanna sanvidhan sabhet yenya sathi bangal madhun muslim yanni baba sahebbana nivdun sanvidhan sabhet pathavale hote.
@PratapKokatepk
@PratapKokatepk 24 дня назад
A Siamese leader, a skilled administrator and a statesman is Shinde Saheb
@ashwinjadhav3869
@ashwinjadhav3869 24 дня назад
Babasahebanchya lekranchi scholarship balkavali barti ne tya baddal bola CM saheb
@machidrapawar1477
@machidrapawar1477 24 дня назад
शिंदे साहेब खरे बोलले काँग्रेस नेच दोनदा पडला बाबा साहेब
@machidrapawar1477
@machidrapawar1477 24 дня назад
शिंदे साहेब ग्रेट जय भीम. या काँग्रेस ने पडले बाबांना
@ranveerbhatia7462
@ranveerbhatia7462 День назад
Yancha bharavsa nka thevu jevha kahi chukicha hoel sgle sc st obc Che ek hovun ladha dyacha
@swapnilmeshram536
@swapnilmeshram536 25 дней назад
Ek naagnath aani dusra saapnath...samjla ka eknath 😅
@siddharthdhawale6071
@siddharthdhawale6071 24 дня назад
👍👌
@marotidaregaonkar4408
@marotidaregaonkar4408 24 дня назад
काँग्रेस केल खरच आहे पण आज 2004 पासून ते 2024 पर्यंत ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना पराभूत कोणी केल. बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी............... बीजेपी काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही सारखेच
@sureshMH37
@sureshMH37 24 дня назад
ओन्ली वंचीत... हरलो तरी चालेल... लढत राहू पण लाचारी पत्कारणार नाही. स्वाभिमानाने जगू 👍🏻🍫 हे ही मात्र तितकंच खरं.... काँग्रेस जळत घर आहे... काँग्रेस ला ही बाळासाहेब नको आहेत. तेंव्हा काँग्रेस पासून सावधान 🔥
@akashgopale8127
@akashgopale8127 24 дня назад
90
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 24 дня назад
तुम्ही मग काँग्रेस सोबत दोन वर्ष कसे शेण खाले...
@user-np8fh2qi2o
@user-np8fh2qi2o 24 дня назад
@jaganberi3937
@jaganberi3937 23 дня назад
Baabaa Saheb Pant Pradhan jhaale aste tar deshaachi phaalni jhaali nasti,narsanhaar jhaalaa nastaa,Nehru aani Gandhi jabaabdaar aahet
@harshadadhadwad
@harshadadhadwad 25 дней назад
.....संघी सत्तेत असते तर.....बाबासाहेबच काय????बाळासाहेबांच संविधान अस्तित्वात आलच नसत....मनुवाद आज अस्तित्वा असता.......निवडणूक म्हटली तर यश अपयश असतच...हे या अडानी गोळ्याला काय कळेल
@championcorner8449
@championcorner8449 25 дней назад
त्याला सगळ कळत. फक्त वेड पांघरुन पेडगावला निघालाय तो.
@harshadadhadwad
@harshadadhadwad 25 дней назад
......महाराष्ट्राचा मोदी.....
@tushar97official
@tushar97official 23 дня назад
Gharat nhi pith kon mnle hote
@swapnilnagtilak1861
@swapnilnagtilak1861 24 дня назад
पाठ्यपुस्तकात मनुस्म्रृती कोणी आणली ते पण सांगाव.
@user-vu8pc2cp9w
@user-vu8pc2cp9w 8 дней назад
एकच नंबर शिंदे साहेब 👍जय भीम 💙💙
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 24 дня назад
विधानसभा कोण कुठे मत देणार सांगता येणार नाही.
@karanwaghmare1131
@karanwaghmare1131 24 дня назад
Ek no saheb
@loknews5703
@loknews5703 18 дней назад
हे आता कसं काय आठवतोय माय...
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 25 дней назад
चौथी पास राजा , बाबासाहेब आंबेडकर समजण्यासाठी शिक्षण आवश्यकच आहे , तुम्ही संघी , शिक्षणाचा तुमचा काय संबंध ? BJP RSS चा अक्षरशः सुपडा साफ होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत संविधान बदलून मनुस्मृती आणता ना , थांबा तर मग येवू द्या विधानसभा निवडणुका
@championcorner8449
@championcorner8449 24 дня назад
@@user-qy2xs1xq2t अगदी बरोबर सर. यांना जनताच धडा शिकवणार आहे.
@kiranpatil7969
@kiranpatil7969 24 дня назад
😂😂😂😂😂😂😂😂
@sharadtayade2483
@sharadtayade2483 24 дня назад
काँग्रेस हे जळतं घर आहे.
@dineshpatole5599
@dineshpatole5599 24 дня назад
आज्या कसं हसतंय
@sohamdhende
@sohamdhende 22 дня назад
मागचे उकरून आत्तचे पोळी भाजून घेऊ नका शिंदे .. मागचे उकरून आत्ता काय मिळणार अहे... ना बहुजनांना फायदा ना ईतर जातीला फायदा... यात मागचे कlडून फक्त तुम्हाला अताचे आमदारकी जिंकायची आहे... तुम्हाला अता कसे आठवले बाबासाहेब.
@nileshkumarkawadkar8170
@nileshkumarkawadkar8170 24 дня назад
Guwahati
@obcking2174
@obcking2174 25 дней назад
Right shinde saheb
@Navanath_bhakti_dham.
@Navanath_bhakti_dham. 24 дня назад
एकनाथ ❤❤❤ राव
@brightman1398
@brightman1398 5 дней назад
बाबासाहेबांना काँग्रेसने कधीच भारतरत्न का दिला नाही पण सचीन तेंडूलकरला दिला . असं का?
@kalamuddinshaikh1391
@kalamuddinshaikh1391 24 дня назад
babasaheb deshache pahile law minister Congress Sarkar madhye hote.
@harshalgodghate7612
@harshalgodghate7612 22 дня назад
तुम्ही एवढे मानता तर मग दादर रेल्वे स्टेशन ला नाव देऊन द्या त्यांचे 😅❤
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e 24 дня назад
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करा बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला प्रचंड मताने विजय करा ज्याचे कुणाचे पण 18 वर्षे पूर्ण झाले असेल त्यांनी आपले मतदार आयडी मध्ये नाव नोंदणी करून घ्यावे आपल्या मित्रपरिवार भावकी मध्ये यांना सांगावे की मतदार आयडी काढून घ्यावे मतदार आयडीची प्रोसिजर चालू झालेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने निवडून आणा वंचित बहुजन आघाडीला 🇪🇺🙏🙏🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान
@dhammaprerana
@dhammaprerana 24 дня назад
तुमच्या ह्या मताला फक्त एकच like आहे, ह्याचा अर्थ काय होतो
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 22 дня назад
आम्ही नाहि करनार तुमची भूमिका bjp पूरक आहे
@user-vb1pm2ht2f
@user-vb1pm2ht2f 24 дня назад
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏 लय भारी शिंदे साहेब 👍
@anthonypereira4116
@anthonypereira4116 24 дня назад
Babasahebane garib maratha samajache vatole kele Savidhan maratha samajachya virodhat lihile
@laxmikantkoli5344
@laxmikantkoli5344 11 дней назад
ज्या पक्षावर शिंदे मोठा झाला आणि त्याच पक्षाचा मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणारा हाच एकनाथ शिंदे आहे
@user-dg3px1ji9i
@user-dg3px1ji9i 23 дня назад
खुपच छान शिंदे सर
Далее