वाह......मस्तच......खरोखरच मन प्रसन्न होते..... नाही तर हल्ली हास्जत्रख.....वगैरे...... आनंदी आनंद च आहे....... काय बघावं......काय ऐका्ंवं ......हा प्रश्न पडला तेव्हा आपल्या व्हिडीओ ने मन प्रसन्न केले......धन्यवाद
सर आपला विनोदी व्यासंग दांडगा आहे अनेक विषय मांडण्याची उत्तम हातोटी खिळऊन ठेवाणारं भाषा प्रभुत्व आणी उत्तम व्यक्तिमत्व ही मराठी रसिकांसाठी दैवी देणगीच म्हणावी , शतश: धन्यवाद आणी सहर्ष शुभेच्छा !
Respected sir, You have talked on very important aspect of today's society in very simple, logical and funny way. Your talk has completely spiritual essence/root to look to the things in life. I appreciate your vision.
पण साहेब गुणकर्म हे आताच कोठून आलं.....आजपर्यंत तर जातीवर च स्तर ठरत होते ना... श्री कृष्णांनी तर पूर्वीच हे सांगीतलं होतं मग ते उच्चभ्रू नी जर फॉलो केल असत तर चित्र काही वेगळे दिसले असते...... मानवतावादी विचार अंतिम आहेत.... बाकी......we respect, accept and follow you not as Brahmin but as our great marathi speaker.....thanks for your service for our marathi.. But caste is what can explain who experienced its all sides
सर, आपण विषय इतका मिस्कीलतेनं विषय मांडता की खरचं माझ्याकडे ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. आपण बोलत आणि बोलतच रहावं असं वाटतं. आपल्या मिस्कीलतेला गांभीर्याची छानशी किनारं आहे. आपल्याला ऐकलं की माझी तब्येत ठणठणीत होते.
डॉ आपले नाव संजय असल्याने आपण कुंभ राशीचे आहे त्यामुळे आपण कधी शरद उपाध्ये किंवा अन्य राशी अभ्यासक याच्याशी कधी मनमोकळ्या गप्पा मारलेत ? असतील तर काय अनुभव या राशीचा आणि आपल्या व्यक्तिगत जीवनाचा कधी यावर प्रेक्षकांसमोर बोललात ?..... प्रा डॉ महेश पाटील मानसोपचार तद्न्य
कोणी घडवल्या असतील या जाती? आणि आज ही आपल्या सारखी अभ्यासू लोके जातीचे समर्थन करतातच, जात कशी जाणार या बद्दल कोण बोलणार? कधी जातीच्या बाबतीत शूद्रांच्या बाजूने अनुभव घेऊन बघितले तर लक्षात येईल जात किती त्रासदायक आहे? सर्वधर्म समभाव हि संकल्पना फक्त भाषणापुरते च राहते