अति उत्तम उपक्रम आहे. आपण स्पष्ट पणे समाज बांधवाना समजेल असे सांगितल्या मुळे बौद्ध इतिहास कळत असून प्रेरणा मिळत आहे. अतिउत्तम मार्गदर्शन करीत आहात धन्यवाद सर.
ऑडिओ मुळे आपण वैयक्तिकरित्या परिश्रमपूर्वक संकलित केलेली या ऑडिओतिल व अन्य सर्व ऑडिओतिल माहिती पुढील पिढ्यांना संदर्भ म्हणून अत्यंत उपयुक्त राहाणार आहे.
Congratulations to Team Dhammasahita for your tremendous success. This is an incredible milestone and you truly deserve it. Your team worked so hard and pushed your abilities to the limit to make this success happen. Your lecture series are well structured, thoroughly researched and you seamlessly connect with your audience. Sir you are a very effective speaker and educator Here's wishing you good luck and success in all your future endeavours.
Good kakade saheb. It is necessary for our people to understand " Buddha and his dhamma " written by Dr Babasaheb Ambedkar who is the symbol of knowledge and always followed scientific truth as preached by lord Buddha. You are doing a great work. Jaybhim namobuddhay
फारच चांगला उपक्रम आहे या मुळे सर्व समाज बंधूभगीनींना प्रेरणा मिळेल चला सर्व आंबेडकर वादी यांत भाग घेऊ या . सर्व संबंधीत कार्यक्रम सदस्यां चे अभिनंदन .
सर, आपले कार्य धम्माच्या शुध्दीकरणाचे करीत असलेले कार्य अतुलनिय आहे. या चर्चा सत्राचे ग्रंथ रुपात प्रकाशीत होणे आवश्यक असुन तसे कार्य आपणा कडून व्हावे. हि नम्र विनंती.
सर बुद्धांच्या काळी ब्राह्मण,हा शब्द नव्हता असे म्हणतात.आणि वर्ण व्यवस्था नव्हती असे पण म्हणतात.पाली भाषेतून संस्कृत भाषा निर्माण झाली असे म्हणतात. व बमन आणि ब्राह्मण या शब्दात फरक आहे. बमन हा शब्द बुद्धांच्या शिष्यांना समन बमन म्हणून वापरत असे त्यांचे म्हणणे आहे.ते इतिहासकार म्हणजे राजेंद्र प्रसाद सिंघ आणि राजीव पटेल. जय भीम नमो budhay सर