Тёмный

EP 251 प्रेम करायला सुद्धा लायकी असावी लागते / जीवघेणी लव स्टोरी / by dsd 

Datta sonawane Deshmukh
Подписаться 542 тыс.
Просмотров 179 тыс.
50% 1

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 393   
@ashwinimarathe197
@ashwinimarathe197 Год назад
चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगितली मी प्रत्येक एपिसोड पाहते आणि काहीतरी बोध घेते 🙏
@shivprasadjadhao129
@shivprasadjadhao129 6 месяцев назад
मी पण समान अश्याच प्रसंगाचा सामना केला आहे.फक्त फरक एवढाच की ईश्वर कृपेने प्रकार माझ्या लवकर लक्षात आल्याने मी वाचलो
@creativemindsidea358
@creativemindsidea358 3 года назад
Mala khup abhiman ahe marathi aslya cha, apli sanskruti khup mahan ahe
@prasadkhairnar1423
@prasadkhairnar1423 3 года назад
Yes
@santoshphatak3677
@santoshphatak3677 4 года назад
एवढी वासनाहीन बाई, नालायक, एवढं जीवापाड प्रेम करणारा पती असून, अनोळखी माणसाशी जवळीक निर्माण करते.
@vijaykumarnale2473
@vijaykumarnale2473 4 года назад
खुप भयानक, , नीच बाई ,कलंक आहे स्स्री जातीला,
@ashajadhav2439
@ashajadhav2439 4 года назад
किती नालायक बाई आहे ही, माझे पती माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठे आहेत , गद्दार तर प्रमाणापेक्षा जास्त आहेत , पण पदरी पडले आणि पवित्र झाले, याप्रमाणे मी सतत पतीसेवेत लीन आहे , मला स्वतःला माझा अभिमान आहे आणि विश्वास ही की एक दिवस तो माणूस नक्की बदलेल.माझं दुःख मी कुणाला सांगू.
@patilsul2782
@patilsul2782 4 года назад
7350047646ताई कॉल करा
@नमस्कारनमस्कार-ब6छ
काय झाले सांग
@pratikshas9589
@pratikshas9589 3 года назад
Ashe lok kadhi sudharat nastat mam...
@ashajadhav2439
@ashajadhav2439 3 года назад
@@pratikshas9589 you are right 👍
@ramjan.pathan321
@ramjan.pathan321 2 месяца назад
नशीबाची गोष्ट आहे मॅडम
@ghanshyamraut5649
@ghanshyamraut5649 3 года назад
आई सोडून इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये
@aarchuharish4445
@aarchuharish4445 3 года назад
Nahi bhau kuawar vishwas nko
@All.2881
@All.2881 3 года назад
आईच्या बेईमानी च्या पण खतरनाक स्टोरी आहेत DSD वर......
@sandeepkambale6392
@sandeepkambale6392 4 месяца назад
आई वरती पण खूप स्टोरी आहे. ह्या जगात सद्गुरू शिवाय आपले कोणीही नाही भाऊ
@gulmoharfoodnspices9237
@gulmoharfoodnspices9237 3 года назад
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान अश्या बाई ला संडासच्या टाकीत जिवंत गाडण्याची शिक्षा करायला पाहिजे
@KoustubhKapoor
@KoustubhKapoor 2 месяца назад
आजकाल फॅशन आहे प्रेमाच्या नावाखाली अनैतिक चाळे करण्याची
@pramilashirsath7449
@pramilashirsath7449 4 года назад
किती नशीबवान बाई होती ती की असा नवरा तिच्या आयुष्यात होता...त्याला सोडुन अस करायच नव्हते...😒
@dilipwani6016
@dilipwani6016 4 года назад
अशा बाई पेक्षा तर वे श्या इमानी असतात....
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Год назад
या जगात प्रेम वैगरे काहीच नसते हे सत्य आहे..... गरज संपली की प्रेम दुसऱ्या सोबत
@tanujasolapure4451
@tanujasolapure4451 4 года назад
अशा विश्वासघाताचा मी अनुभव घेतला आहे. दोन व्यक्ती. एक कमालीची स्वार्थी, लोभी, कारस्थानी आणि दुसरी निस्वार्थी, विश्वासू, एकनिष्ठ, प्रामाणिक. पटलं मला. माणसाने स्वतःवरच जिवापाड प्रेम करायला पाहिजे.मग नातं कोणतेही असो.
@adijagtap2225
@adijagtap2225 3 года назад
अनुजा असा अनुभव मी पण घेतला आहे. नात तिला हवं होतं तिने सुरुवात केली मी तिला म्हणालो की मी पण तुझी साथ देईल पण नात शेवटपर्यंत टिकवायची इच्छा असेल तर ..तिने होकार दिला मग मी पण तीन वर्षे नात खूप प्रामाणिक पणे टिकवल आता ती म्हणते जे आपल्यात होत ते टाईमपास होत मला माझ्या नात्यातला मुलगा मिळाला आहे .मला तुझ्याबरोबर नाही यायचं timepass म्हणून सोडून दे.मी खूप विचारात पडलो की लोक अस कस वागू शकतात .तीच प्रेम होतं म्हणून हे सुरू झालं आणि आता हे ...मी पार तुटलो पण मी खंबीर आहे म्हणून टिकून आहे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतोय पण आता कोणावर विश्वास ठेवावा की नाही असं वाटतंय....
@adijagtap2225
@adijagtap2225 3 года назад
Sorry anuja nahi tanuja
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 года назад
@@adijagtap2225 . Ati ji mala pn asech anubhav Aala.aahe pn.tyache Aani Maze baate friendshipche hote Mazya sobat to kadhich Kahi khare bolat.nase me tyala Khup madat keli.agdi out of the way jaun but to Aaj maza Khup Raag karat aahe mala Khup vede Vakde bolto mala pahun Palun.jato aaj to Khup beimaan Zala aahe me tyala Khup Madat keli me tyala Maza 1 dum.changla Friend Samjat.hote but.mala Aaj hi .Mala to Khup hinvato Vatel tase bolto.bhikari bolto Pn he to lakdhat ghet.nahi Ki 1 vel me Khup tyala madat Keli but .I m.forhet it now that Boy.so I'm.feel.happy Maze the mulashi kahi affair Nabhte only just friendship
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Год назад
@@adijagtap2225 माझा तुमच्याहून वाईट अनुभव आहे. तिचं लग्न अशक्य असलेल्या वयामुळे होत नव्हते. मी तिच्यासाठी सर्व केलं. अगदी घरात वाद सुद्धा. पण तिने लग्नाच्या दोन दिवसापर्यंत मला मेसेज मध्ये गुंतूवून ठेवले जसे समजावं की सर्व ठीक आहे आणि तिकडं वाजत गाजत नाचत लग्न करून घेतले. मला हे बाहेरून समजलं. मग मी तिला इतकंच म्हटलं की जर तुला करायचंच असतं दुसऱ्यासोबत तर मला स्पष्ट सांगितलं असतं आणि संबंध तोडले असते तर इतका धक्का नसता बसला. छातीवर वार करायला हवं होतं झोपेत वार करायची काय गरज होती. त्यावर तिचं उत्तर होतं की मला वाटलं तुला दुःख होईल म्हणून सांगितलं नाही. नंन्तर नवऱ्याच्या हातात फोन दिला पोलीस तक्रारीच्या धमक्या दिल्या बस खेळ खल्लास.
@लतापेसोडे
@लतापेसोडे 4 года назад
काय बोलाव काहीच समजत नाही, एकदम मेमोरी हॅन्ग झाली हो दत्ता भाऊ, काय म्हणावं या बाईला, त्याने बीच्यारयाने निष्पाप प्रेम केलं होतं, शेवटी काय झालं
@sachinbhalerao7161
@sachinbhalerao7161 Год назад
Sir you are great yah Pyar Nahin Hai Pyar Mein Dhokha hai
@georgemichael6743
@georgemichael6743 2 года назад
Khub Chan story.kuch sikhne ko Mila
@ashvinivane892
@ashvinivane892 Год назад
Kay म्हणावं ya मूर्ख बाईला डोकं खराब झालं अशा बाईला नियतीनेच धडा शिकवला पाहिजे 😡😡😡😡😡
@rajendraagarkar5453
@rajendraagarkar5453 2 года назад
स्टोरी / ही घटना खरंच अविश्वसनीय आणि भयंकर आहे. दत्ता सोनवणे देशमुख सर, शेवटी जे तात्पर्य तुम्ही स्पष्ट समजावून सांगितले ते मात्र खूप महत्त्वाचे आहे. जय हिंद, जय भारत 🙏
@kishorjoijode2881
@kishorjoijode2881 4 года назад
Khup chhan sir tumchya story mule khup samajik problem honya pasun rahun jatil great
@ghanshyamshinde1444
@ghanshyamshinde1444 4 года назад
हृदयाला होल असूनही टिक..टिक.. टॉकटाक. .. करण्यासाठी बरा जोर आला त्या बाईला. नालायक लायकी नसलेली बाई. Shem..Shem😘
@kalpnakarwade7793
@kalpnakarwade7793 4 года назад
अरे कीती घानेर्डे कमैट करता त्या बाईला
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
@@kalpnakarwade7793 ti hotich tashi, vasnandhin. Tyache True love hot, pn tichi layki nhvti
@santoshtelang6522
@santoshtelang6522 3 года назад
शीलवान सदाचारी समजदार माणुसकी ठेवणारी सर्वोत्तम स्त्री खूप कमी असतात.
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
Yes
@vijayshenkar4278
@vijayshenkar4278 4 года назад
फेसबुक मुळे बऱ्याच जणांचे जीवन बरबाद झालेत
@manigajare955
@manigajare955 3 года назад
Right
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
Very true 💯
@eknathichake1380
@eknathichake1380 4 года назад
नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@manishajoshi3750
@manishajoshi3750 3 года назад
Story nahi tr tumhe amhala alert kase rahayche sangta plus police baddal respect wadhla salute tayncha vardila..maze saasre pn police hote.. vardi chi value amhala mahit ahe..shaan ch vegli ahe..khaki cha rubabch motha ..clu varun kuthlay kuthe pochtat te..jai hind
@roshandandge5073
@roshandandge5073 2 месяца назад
जगात आई वडील सोडून कोणीच आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करू शकत नाही..!!
@kapilpalave8439
@kapilpalave8439 4 года назад
समुद्र तळ समजू शकतो पण बाई चं मन नाही समजू शकत
@vanitakhedekar4263
@vanitakhedekar4263 3 года назад
p₩p₩p₩p₩p₩p₩
@samaptsawant6173
@samaptsawant6173 3 года назад
खर आहे भाऊ
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
Brobr aahe
@jayathakur628
@jayathakur628 4 года назад
किती दलिंदर बाई आहे 😈👊
@tanajidoke6876
@tanajidoke6876 4 года назад
Anjali khup nalayk aaye
@ramdevkar5609
@ramdevkar5609 4 года назад
खूप छान स्टोरी सांगितली सर👌👌👌👍 आय लाईक यु स्टोरी👍
@vijusonune2623
@vijusonune2623 3 года назад
सर तुमचे विडिओ छान असतात , सर बुलढाणा जिल्हा मधील सिंदखेडराजा तालुका मध्ये सावखेड तेजन येथे आई आणि मुलाने मिळून वडीलांची हत्या केली होती यावरती विडिओ बनवा सर
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 2 года назад
तिला त्याच्या प्रेमाची किंमत सुद्धा समजली नाय ...निष्पाप जीवाचा बळी गेला ....तिला कुठं तरी घेऊन जाऊन जिवंत गाडली पाहिजे ....स्वार्थी बाई ...😠😠😠😠😠😠😠😠😠
@raniohol6380
@raniohol6380 4 года назад
सर धक्का लागण्यासारख काहिच नाही 50% बायका असे क्रुत्य करतायत आणि शेकडाे घटना तर तुम्हीच सांगीतल्या आतापर्यंत. पण हे मात्र खर जग प्रेमावर नाही तर व्यवहारावर चालतं.आईसुद्धा स्वता:च्या मुलांवर प्रेम नाही करु शकत.बाकिचे कस काय करतील
@patilsul2782
@patilsul2782 4 года назад
चुक आहे राव आई ती आईच आसते
@vikasvidhate3281
@vikasvidhate3281 3 года назад
Bryapaiki..he khre aahe...
@पवारगिता
@पवारगिता 3 года назад
ताई पण हे योग्य आहे का नैतिकता वगैरे काही आहे का नाही आपल्या सर्व ना मेल्या नंतर देवाला तोंड दाखवायच आहे ना यांची तर भिति आपण सर्व नी बाळगावी
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 3 года назад
प्रेम करनार्या बाईका आशाच आस्तात हे लक्षात ठेवा मित्रांनो
@sushantjagadale9423
@sushantjagadale9423 4 года назад
सर तुमी स्टोरी खुपच छान पद्धतीने सांगता👌👍 माजी एक विनंती आहे की, कराड चे पै. हिंदकेसरी संजय आटके यांना कसे मारले, यांची स्टोरी सांगावी....
@sunilholkar6431
@sunilholkar6431 4 года назад
Sanjaydada Patil Maharastra kesri hote hinakesri nahi
@sushantjagadale9423
@sushantjagadale9423 4 года назад
@@sunilholkar6431 Dhanyavad sir, मला संजय दादांची जास्त काही माहीती नाही,त्या साठीच मी सरांना विनंती केली आहे की तुमी स्टोरी सांगावी....
@santoshpatil7572
@santoshpatil7572 2 года назад
Ho
@jayatendulkar8679
@jayatendulkar8679 4 года назад
Khup chhan story aahe sir
@pramilashirsath7449
@pramilashirsath7449 4 года назад
शेवटी अगदी बरोबर बोले सर...
@VatsalaTangade
@VatsalaTangade 17 дней назад
अश्या प्रकारे लव असेल तर आवघड कहाणी आहे असामान्य जीव घेणी आहे
@savitagurav2005
@savitagurav2005 4 года назад
खूपच छान आहे स्टोरी
@nirmalakamble7440
@nirmalakamble7440 4 года назад
विश्वास कोणावर ठेवावा
@GHOST_BHAI_MH_37
@GHOST_BHAI_MH_37 4 года назад
दत्ता भाऊ रामराम, इतके चांगले वागूनही शेवटी नशीबात काय मिळाले . ऊद्या करन सोबतही असे घडायला वेळ लागला नसता.नविन सांगा मी काय करु चे भाग ऐकायला मिळाले नाही .
@santoshtelang6522
@santoshtelang6522 3 года назад
Sir tumchya stoies eikun striya vr vishwas १% sudha rahla nahi .. स्त्रियांच्या मूर्ख पणाने निष्पाप पुरुष मरतात.
@shubham_M7777
@shubham_M7777 2 года назад
Yes, tyanna bad boys ch aawwdtat
@vaibhavganvir2912
@vaibhavganvir2912 5 месяцев назад
Khatarnaak re khatarnaakkkk😂😂😂tiktokkkk tapatapppp😂😂😂😂😂
@altafsolkar7870
@altafsolkar7870 3 года назад
कमेंट करणाऱ्या साठी एक महत्वाची सूचना !!!! मनाला वाटेल ते आणि तोंडाला येतील ते शब्द प्रयोग इथे वापरू नये , यात तुमच काही जाणार नाही, साहेब आणि साहेबांच्या चैनल ची बदनामी होईल. कमेंट करताना शिस्त राखावी धन्यवाद. 🙏🙏🙏
@vinuchavan9677
@vinuchavan9677 4 года назад
कल्पना करायच्या पलीकडे आहे
@shymalkrishnakrishna9014
@shymalkrishnakrishna9014 3 года назад
99ia9i9i0909i9999999i999i9i99i9i99ii9999ii999i99i9i90ii90ii9i999999i99i099090i09i9i0i0iiii9i09i09i0iii9ii0i00i0i9i99990i0i00i0099000i00i09i0000009i09ii0i0i0000i99i0iii000i0iii00i0ii90ii9i999999i99i099090i09i9i0i0iiii9i09i09i0iii9ii0i00i0i9i99990i0i00i0099000i00i09i0000009i09ii0i0i0000i99i0iii000i0iii00i0i0i90i00i00909ii00i0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00iii0i0i0000i99i0iii000i0iii00i0i0i90i00i00909ii00i0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0i0iii000i0iii00i0i0i90i00i00909ii00i0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0ii0i0i00ii09ii0ii000i0iii0i000i00009i90i0i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00i00i00000i000iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00iiiiii00iii00iiii000000i0iii00i0iii00ii0iii00i0iii0iiiii0iiiii0i0i0i0i00iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00iiiiii00iii00iiiiii0iii0iiiiiiiii000iiii00iiiiii0i0i0i00iiiiiii00ii0iii0iiiiiiiiiiii0iiiiii0iiiiiii00iiiii0iiii0i0000ii0i0ii00iiiiii00iii00iiiiii0iii0iiiiiiiii000iiii00iiiiii0i0i0i00iiiiiii00ii0iii0iiiiii0ii0iiiiii0i0iii00i
@vasantkamble5482
@vasantkamble5482 4 года назад
प्रेमप्रकरण असले तरीही सर्व नातेवाईक नको म्हणत असताना ह्याने त्यांचे ऐकायला हवे होते. त्याच्या न ऐकण्यातच तीला मोकाटगिरीची परवानगी मिळाली.
@drhhpatankar3012
@drhhpatankar3012 3 года назад
Good
@pramod5880
@pramod5880 10 месяцев назад
Right 👍
@atulkadam4421
@atulkadam4421 3 года назад
खुप सुंदर स्टोरी 👍🏼
@gafarshaikh205
@gafarshaikh205 3 года назад
अंजली च काय झाल त्याच अपडेट दया तीला सजा झाली का
@ShalanJadhav-m3z
@ShalanJadhav-m3z Месяц назад
Wow!!
@kiranmhabdi3138
@kiranmhabdi3138 4 года назад
डोळ्यातन पाणी आलं सर खुप वाईट पन सर प्रेम करत नाही हो होत
@satyawansuryawanshi7527
@satyawansuryawanshi7527 4 года назад
विसवा कोणावर ठेवा वा सर खूप छान माहिती दिली आहे
@ganeshkulkarni1892
@ganeshkulkarni1892 4 года назад
माणूसकीला काळीमा फासनारी घटना
@ashokkalarikal6666
@ashokkalarikal6666 2 года назад
Superb story sir
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 4 года назад
अतिशय दुर्मिळ गोष्ट
@goldyy134
@goldyy134 2 года назад
Amchich bhandewali ahe tila nwra daru piun marto tini kmwlele paise gheto pn bichari tyach thod jari dukhl tr rdti amchakd 🥺🥺
@shivdaskamble262
@shivdaskamble262 3 года назад
सर तुम्ही काॕमेडी खुप छान करता हो राग पन येतो स्टोरी बघून त्या वेक्तीनवर पन जेव्हा तुम्ही काॕमेडि करता तेव्हा हसायला पन येत
@vikaskalbande5173
@vikaskalbande5173 3 года назад
हे असे कहाण्या सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ दाखवत चला, म्हणजे पाहण्यात, आयिकण्यात इंटरेस्ट वाटेल.
@DeepakDeshmukh-ps8ct
@DeepakDeshmukh-ps8ct 29 дней назад
खूप छान मांडणी करता भाऊ 👌🏽
@krishnakantparpalli8938
@krishnakantparpalli8938 4 года назад
Nice shan pan andha vishwas kalala savadh asave baba 🙏❤
@ujedits3736
@ujedits3736 2 года назад
No 1 stori
@baburaoandhare8122
@baburaoandhare8122 2 года назад
छान स्टोरी तुमचे धन्यवाद सर
@aarogyasampada5831
@aarogyasampada5831 3 года назад
फक्त माणसं वाईट नसतात। काही ठिकाणी स्रिया पण नालायक असतात।🙂
@latamane7652
@latamane7652 3 года назад
100 tkke khar bolta
@varadgawde2145
@varadgawde2145 4 года назад
Chaan गोष्ट विश्वास बसत hota
@nandinimahajan9249
@nandinimahajan9249 3 года назад
सुखात राहून राहून तिला धाक नाही राहिला कोणाचे टोकणे नाही काही जवाबदारी नाही जरवेल कुठे सुखा लागली मग टिक टाॕक करायला. ती च्या ठिकाणी त्याच परीस्थित तसा तो जरी असता तरी तसे घडू शकत. पती पत्नी चे एकमेकांच्या वर पुर्ण लक्ष आवश्यक असते एक अति चांगुलकी दाखवत असेल तर दुसर गैरगोष्टीकडे वाहत जातच. कंट्रोल हवा समसमान जवाबदार्या वाटाव्यात नाहीत पश्चात्ताप हा होतोच होतो.
@nikitabaljekar7120
@nikitabaljekar7120 3 года назад
Wonderful narration! 👌👌👌🙏✨
@JyotiramKudale
@JyotiramKudale Месяц назад
Good work
@rajshri369
@rajshri369 4 года назад
Rhea Chakravarti ani hya Anjli mdhe jast frk nai a....nalayak muli.....😡🤬
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 4 года назад
छिन्नाल बाई
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 3 года назад
फारच मोटु आहे पन छान वाटली सरळ आसलेमुळे सहज समजली कलाकार कमी आसलेमुळे
@aditihalwai2536
@aditihalwai2536 4 года назад
Nalayak bai. Premachya layakichi nahi. Itaka premal navra asun baher Shen khanari. Ata kay milale. Tel gele tup hi gele hati dhupatane. Ani lagna zalelya stree chya premat padanara maha murkh
@premnagrale68
@premnagrale68 3 года назад
Sonawane sir your story of DSD MAXIMUM TAKEN FROM SHAMS KHAN CRIME STORY ANY HOW YOU SPEAK VERY GOOD COMEDIAN IN MARATHI EXAMPLE YOGA ASHNA, RATRA PALI, THOKE VERY NICE GOOD CARRY ON.
@santoshborde1458
@santoshborde1458 4 года назад
Sundar bhasha rachana
@rajuingle7981
@rajuingle7981 4 года назад
Nice story sir
@avinashkale7236
@avinashkale7236 4 года назад
बर sir तुमी सगळ छान स्ट्रोरी सांगता मि तर खुप हुशार झालो आहे
@VinayKumar-fj2kg
@VinayKumar-fj2kg 14 дней назад
काय साहेब? अपवाद यांची उदाहरण देऊन तुम्ही सगळ्यावर विश्वास ठेवू नका म्हणताय. असं चालतंय काय? जग असं तुमचा सल्ला ऐकून चालणार का? अपवादांची उदाहरण देऊ नका. जगात चांगलेपणा अजून आहे बाकी. तुमच्या स्टोरी मधे सगळं वाईट असतं म्हणजे जग वाईट नाही. चुकीच्या गोष्टी शिकवू नका.
@jayramkorgaonkar2220
@jayramkorgaonkar2220 4 года назад
One of the best story,,,
@Mumbai_jalwa
@Mumbai_jalwa 3 года назад
पण ती नक्की आझारी होती का? किँवा नक्की तिचा हृदयात छेद होत का ? ह्याची स्पुष्टी नाही केली आपण DSD saheb..
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Год назад
हो ती नक्की आजारी होती.... पण डोक्याने....... आणि तिच्या हृदयात छेद नव्हते तिचं दोन पायाच्या मधलं छेद अनैतिक संबंधात जास्त खाजवत होतं हे स्पष्ट आहे.
@mohannavghare582
@mohannavghare582 3 года назад
विश्वास कुणावर ठेवावे प्रम करून सुध्दा घोका आहे
@ashokhandal1744
@ashokhandal1744 4 года назад
खुप छान स्टोरी आहे सर
@arifsayed4126
@arifsayed4126 11 дней назад
Aj kal che Prem mhanje "" premachya gavat ghslra pay ekal hi tar dusryala bye ni tisrya sange palun jay
@StreetBikerAbhi01
@StreetBikerAbhi01 4 года назад
सर नागपुरचीं बाल्या बिनेक़र गैंस्टर हयाचावर विडीओ banva काल हयाचा मर्डर झाला आहे
@vijaykhaire3222
@vijaykhaire3222 4 года назад
Nice story
@vijayshenkar4278
@vijayshenkar4278 4 года назад
आमच्याकडे अशीच एक मुलगी होती ती लहानपणी पडली असल्यामुळे कमरेला मार लागला होता नंतर ती बरी झाली वयात आल्यावर असे उदयोग केल्यामुळे ती आता जाग्यावर बसूनच असते
@yuvrajgiribuva9400
@yuvrajgiribuva9400 3 года назад
भारी उदाहरण😂🔥
@santoshgurav3575
@santoshgurav3575 4 года назад
Chan
@suryakantpandit7854
@suryakantpandit7854 8 месяцев назад
Story chan ahe pan ghatna atishay wayeet ahe
@swatipatil9576
@swatipatil9576 3 года назад
Very nice story.
@dattatraygaikwad5873
@dattatraygaikwad5873 4 года назад
Mast story
@avinashhibare8635
@avinashhibare8635 4 года назад
Sir once again requesting you for Anil dombe crime story Humble request
@dsdmarathi
@dsdmarathi 4 года назад
मी हि माहिती शोधली आहे... पण सविस्तर मिळाली नाही याबद्दल अधिक माहिती घेऊन लवकरच येतो... तुमचा मुद्दा मी नोट केलाय
@ganeshdeshmukh4735
@ganeshdeshmukh4735 4 года назад
@@dsdmarathi प्लीज सर ही स्टोरी लवकर सांगा
@SAI1234FF
@SAI1234FF Год назад
Very very nice datta dada
@ajju2626
@ajju2626 Год назад
Kashi loka astat rav kharya premachi kimmat nai 💔
@gajananaute4319
@gajananaute4319 3 года назад
Sir khup chan story and apli bolnychi style
@santoshshinde3278
@santoshshinde3278 2 года назад
सोनवने साहेब आणी मित मंडळींनाे मला एवडंच सांगायचंय बाईच्या आंगात 36नखरे असतात ते मनी चुकिचा नाही प्रेम आणी ते लग्ना साठी कधीच करू नये प्रेम मनजे लफडं बाई मुलगी लफडं करते मनजे काही तरी हेतुच तो किंवा ती एका पाशी कधीच राहु शकत नाही त्याना वेगळ किंवा त्या सुन चांगल दिसल्या निक्कीच लफडं करनार ? कारण इज्जत सन्मान आदर लाज हि लग्न करतानाच सोडुन दिलेली असते आणी लफडं लव्ह मॅरेज करनारी नालाईकचं असतात. का
@Sandeepjadhav7722
@Sandeepjadhav7722 4 года назад
सर छान पद्धत आहे आपली स्टोरी सांगण्याची.
@ramkisanrajput8396
@ramkisanrajput8396 3 года назад
गूड
@ashagaikwad2581
@ashagaikwad2581 3 года назад
Very nice
@Vikram-mw3mf
@Vikram-mw3mf 4 года назад
सर...आनंदपाल..gangstar of राजस्थान...याविषयी बनवा ना story.,,
@dsdmarathi
@dsdmarathi 4 года назад
पुढील आठवड्यात देतो...
@Vikram-mw3mf
@Vikram-mw3mf 4 года назад
@@dsdmarathi tnx सरजी.
@maheshprasadkulkarni7456
@maheshprasadkulkarni7456 3 года назад
Ho mala hi asech layki naslele experience sarkhe aale aajun hi yetat
@vijayshenkar4278
@vijayshenkar4278 4 года назад
खरंच कथा लांब ली
@shivajigorde7828
@shivajigorde7828 3 года назад
Nice
@dhanuskitchen9903
@dhanuskitchen9903 4 года назад
स्टोरी छान आहे
@harshapathare438
@harshapathare438 4 года назад
Unbelievable!
@rdxrishabh7051
@rdxrishabh7051 4 года назад
Very sad story sir...😒😔😔
@shridharkaneri6430
@shridharkaneri6430 4 года назад
Mast story sagta sir 1 no
@samaptsawant6173
@samaptsawant6173 3 года назад
खर आहे सर
Далее
LOLLIPOP-SCHUTZ-GADGET 🍭 DAS BRAUCHST DU!
00:28
Stress Management By Dr.Datta Kohinkar
24:37
Просмотров 25 тыс.