राम राम मामा आजची स्टोरी नं १ अशा प्रकारचे अनुभव मला पण दोन चार ठिकाणी घडले होते पण त्यावेळी माझ वय १८ - - १९ असेल आत्ता मी 48 वर्ष वयाचा आहे आपली स्टोरी ऐकले असताना जुन्या आठवणी येतात आणि आत्ता त्याची लाज आणि खरच किळस वाटते आपलं मार्गदर्शन तरुणे पीडीला मार्गदर्शक आहे योग्य बोलता रोक ठोक बोलता नं १ मी आपल्या स्टोऱ्या भाग नं ५ - ६ पासुन ऐकतो आणि अनुकरण ही करतो उडिद काढायला चालू आहे दोन दिवश पावसाने झोडपले आलो उदा ड - दिली आहे खामसवाडी ता कळंब जि धाराशिव अनंत शिवाजी देशमाने खामसवाडी
मामाश्री राम राम. आपण स्टोरी अगदी प्रत्यक्ष हजर असलेल्या काळासारखी सांगताय त्यामुळे स्टोरी आताच आपल्या डोळ्यासमोर घडतेय असा भास होतो. प्रकरण जिवंत होते जसे महाभारत सिरीयल मध्ये "मैं समय बोल रहा हूँ, मैं अब आपको वहाँ ले चलता हूँ" असे हरीश भीमाणीच्या आवाजामध्ये ऐकायला मिळायचे अगदी तसेच आपण काळाची स्टोरी सांगता. मामा तुमची स्टोरी ऐकली नाही तर दिवसा काही तरी चुकल्यासारखे वाटते. एक नंबर स्टोरी.
Jay Hari Dada. Far far upyukta video aahe. Jiava bhavache nate-wayik sanganar nahit yewadhya pot tidkine tunmhi margardarshan karta aahat. Apanas Nirogi dirghayush labho hich Ishwar charni prathana. Aadi-shakti Tuljabhavani aaplya sarva manokamna purn karo. Vinod Bhalerao Pune.
मला एक कळत नाही आंटी च्या नादात प्रेतेक वेळी जीव हा पूर्षाचाच का जातो देव फक्त पूर्षालाच का मारतो किंवा शिक्षा देतो त्या बाईला का नाही किंवा बाई मरत का नाही एकाद्या पूर्षासाठी🤔😥
Mama mala pan asa anubav aly pan he 1 कला हे आ स मला vatl तो 1 kiss ch prkar he as mala vatl yat jeebh etkee vodale jate ke as vatttay motar calu kelvar kase hoye tase 3 4 devas jebh dukhte mala asa anubv ahe to mulga khrch as zal asel mama
याबाबतीत तुम्ही फार अज्ञानी दिसता भेटायला या कार मध्ये बसून रहा 100 मीटर वरून तुम्हाला आग लावून दाखवतो ही सुद्धा पुरातन विद्या आहे पण त्या आधारे अनेक बोगस लोकांनी पैसे कमवण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब करून या विद्याला बदनाम केले आहे हे जग फार रहस्यांनी भरलेला आहे फक्त डोळस दृष्टिकोन हवा ओरिजनल भेटावा यावर प्रकाश टाकणारा एक एपिसोड बनवावा असं वाटतं प्रत्यक्ष अनुभव आल्यावर पटत