कित्येक लोक प्रामाणिकपणे समाजसेवा करतात पण मॅगसेसे पुरस्कार हा त्यांनाच मिळतो जे इंटरनॅशनल पॉलिसी आणि फंड (पैसा) यावर काम करत असतात यामध्ये देखील खूप मोठं षडयंत्र आहे.
मामा तुमच्या सारक काम जगात कोणीच करत नाही दारू पेऊ नको बाईचे नाद करू नको सीगारेट नको घुटका नको किती समजून सांगता मामा आसा माणुस मिळने नाही खुपच मस्त सांगत्या मामा माला लई नाही बोलता येत पण मामाश्री तुमच्या सारका दूसरा नाही❤❤❤❤❤❤