IT क्षेत्रातील मुलं मुली हे लिविंग इन रिलेशन मध्ये राहतात व आवडला तर लंग्न नाही तर दुसरी किंवा दुसरा. IT चे मुलं, मुली सोबत दारू पितात व हे असतील तेवढे चाळे पण करतात. आई, वडील मात्र धोक्यात ठेवल्या जातात.
शेलार मामा त्याला व्यवस्थित तुमच्या पध्दतीने समजून सांगा त्याच्या हातून वाईट कृत्य घडून देवू नका ही तुमची माझी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे धन्यवाद.👍🤝🙏🙏🌹
अब्बा नमस्कार, या स्टोरी चा सेकंड पार्ट अवश्य बनवा, स्टोरी चे ट्विस्ट समजले पाहिजे, परंतु या स्टोरी पासुन समझते कि त्या बायको चे दुसरी कड़े अफेयर आहे परंतु तो नवरा पन दुस्र्या बाई कड़े आकर्षित झाला होता, यात दोघे पन एक मेकान बरोबर प्रमाणिक नहीं आहे, राम कृष्ण हरी
सदर महोदयांच्या आधीच त्यांच्या सोभाग्या वातींना कोणीतरी कॉफे पिताना हाथ दाखवलेला दिसतोय...... (आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट). मामा पण स्टोरी मध्ये भरी ट्विस्ट आल. पायाखालची जमीनच सरकली