Тёмный

Ep - 33 How much water to drink (मराठी)। पाणी किती प्यावे । प्रा. वैद्य नरहर प्रभू 

Prabhuved 2020
Подписаться 22 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

ज्येष्ठ शुक्ल एकादशीचे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून महत्व जाणून घ्या । प्रा. वैद्य नरहर प्रभू
#prabhuved2020
#ayurveda2020
________________________________
भरपूर पाणी प्या आणि आजारी पडा -
• Ep - 33 How much wate...
________________________________
जेवताना पाणी प्यावे का ??
• Ep-47- जेवताना पाणी प्...
________________________________
सकाळी रिकाम्यपोटी पाणी पिऊ नका
• Ep-51 सकाळी रिकाम्यापो...
________________________________
रात्री झोपते वेळी पाणी पिताय, सावधान !!!
• Ep-53 झोपते वेळी पाणी ...
________________________________
दिवसभरात किती पाणी प्यावे ??
• Ep - 57 दिवसभरात पाणी ...
________________________________

Опубликовано:

 

31 май 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@subhashmohite9695
@subhashmohite9695 3 месяца назад
आपण आपल्या चॅनल वरुण पाणी किती प्याव्ह हे सांगितले जाते काही डॉक्टर आणि वैद्य सांगतात पाणी सकाळी प्यावे नक्की कोण खरे आणि कोण खोटे सल्ले लोकांना दिले जातात लोकांना पुरव्या सह माहिती दिली तर बरे होईल
@shashikalapatil4591
@shashikalapatil4591 12 дней назад
आपला व्हिडिओ फार आवडला। मी लहान असल्या पासून प्रमाणात (कमी) पाणी पित आहें तरी मला 80 वर्षात आजार फार कमी। ।झाले।
@mohanmendhekar7919
@mohanmendhekar7919 Год назад
आपण आम्हाला योग्य माहिती देऊन आमचा संभ्रम दूर केला आहे.त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो.धन्यवाद
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 14 дней назад
*खूप छान. महत्त्वपूर्ण माहिती आपण येथे दिली आहे. कौतुकास्पद.😊* *चित्रफीत सुरू होण्यापूर्वी सूचना दिली गेली आहे. ती काही समजली नाही. मला मराठी समजते. त्यामुळे अमराठी सूचना काही केल्या कळेना. आम्हा मराठी प्रेक्षकांना मराठीतून समजेलं अशी सूचना द्यावी. धन्यवाद.*
@ChandramaniDethe
@ChandramaniDethe 16 дней назад
डॉक्टर प्रभू यांनी अतिशय महत्वाची माहिती भारतीय लोकांना शुद्ध स्वरूपात दिली आहे. मी या पासून त्रस्त होतो. मी आपला आभारी आहे.
@dilipovhal8759
@dilipovhal8759 Месяц назад
आपले व्हिडिओ ऐकून फार बरं वाटतं आहे खूप चांगली माहिती ज्ञानाची माहिती आपल्या व्हिडिओ मधून मिळते त्याचप्रमाणे ज्यांना प्रोस्टेट झालेले आहे त्या पुरुषांना सेक्स समस्या येते त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी ही विनंती
@ulhaschimankar
@ulhaschimankar 13 дней назад
वीडियो मधील माहिती अजून कमी वेळात सांगितल्यास खूप viewers वाढतील.
@subhashmarlewar4592
@subhashmarlewar4592 4 года назад
पूर्ण विडीयो अवलोकन केला,सदर्भासहित आपण केलेले अभ्यासपूर्ण विवेचन : माझे ज्ञान वर्धन झाले संदर्भ अत्यंत उपयुक्त . मनपुर्वक धन्यवाद
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 года назад
धन्यवाद सर
@manvendraabhang8869
@manvendraabhang8869 10 дней назад
Dhanyavaad Atishay utkustpane mhiti dili
@anantsalvi9273
@anantsalvi9273 2 года назад
पाणी या संदर्भात इतरांहून निश्चितच वेगळी उपयुक्त माहिती ....अर्थात केव्हा किती प्यावे याचं नेमकं नियोजन करणे थोडे अवघड आहे कमी प्रमाणात पाणी पिणे झाले तरी शंका कुशंका आधिक झाले तर अग्निमांद्य..खूप वर्षांनी अशा प्रकारे भेट घडली धन्यवाद 🙏
@shraddhachewoolkar7831
@shraddhachewoolkar7831 6 месяцев назад
नेमक पाणी किती प्याव याबाबत खूपच उपयुक्त माहिती मिळाली सर. मला तुमचे व्हिडिओ पहायला,ऐकायला खूप आवडतात कारण योग्य माहिती मिळते. धन्यवाद सर.
@dr.aartijoshi3875
@dr.aartijoshi3875 4 года назад
खूप उपयुक्त माहिती
@arunnerlekar599
@arunnerlekar599 4 года назад
छानच माहिती
@kaustubhbhide.5480
@kaustubhbhide.5480 4 года назад
सुंदर
@user-bp8xi7xj2f
@user-bp8xi7xj2f 4 года назад
खुपचं छान आणि उपयुक्त माहिती
@shrikantbagalkote8330
@shrikantbagalkote8330 4 года назад
Khupach chhan
@himanigoswami3573
@himanigoswami3573 4 года назад
Upayukt mahiti Dhanyavad sir
@bhargavimohite4000
@bhargavimohite4000 4 года назад
नमस्कार खूप छान माहिती
@dr.deepakramchandranaladka639
@dr.deepakramchandranaladka639 4 года назад
धन्यवाद
@UdayMadhavi-td5fp
@UdayMadhavi-td5fp 27 дней назад
खुप सुन्दर माहिती दिली.
@reemarawool7389
@reemarawool7389 4 года назад
खूप छान माहिती समजावून सांगितली🙏
@kalpanagaikwad1731
@kalpanagaikwad1731 26 дней назад
छान माहीती दिलीत सर
@VijayYadav-li7po
@VijayYadav-li7po 29 дней назад
धन्यवाद सर फार सुंदर खूपच आवडला एपिसोड
@VidyadharKirve-so7zk
@VidyadharKirve-so7zk 5 месяцев назад
खूप छान माहिती दिली आहे वैद्य 🎉
@milindkate9068
@milindkate9068 4 года назад
Thanks Dr.. For sharing this video.. Very informative.. 🙏.. Milind Kate
@snehalvelkar2021
@snehalvelkar2021 4 года назад
Thank you so much, Sir for this very informative knowledge.
@ravikantpawasakar6340
@ravikantpawasakar6340 4 года назад
Namskara 🙏 sir,khup Upyukt &khup garaj hoti hi mahiti denyachi, thanks
@subhashmarlewar4592
@subhashmarlewar4592 4 года назад
नमस्कार वै. प्रभुजी
@dimpleshringarpure3483
@dimpleshringarpure3483 4 года назад
Sir, One of the best video n very nice information (it really added to my knowledge)...Thank you for sharing the info along with examples🙏
@vilasdange300
@vilasdange300 4 года назад
Namaskar sir khup chan mahiti dili tasech nirjala ekadashi ani pani ya sandharbavishye ji mahiti dili tybadal khup abar
@BeautyofSky
@BeautyofSky 26 дней назад
Sharirala panyachi garaj lagli ki aaplyala naturally tahan lagte, Teva Pani pyave, kashala jagachi parikrama karaychi
@surekhatambe2520
@surekhatambe2520 4 года назад
Thank you so much for this informative video. I liked how the facts were presented with proofs. We don't give attention to drinking water but it is so important. Thank you again for making us realise this.🙏
@popoatgadhave7392
@popoatgadhave7392 4 дня назад
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@makarandkhanolkar4386
@makarandkhanolkar4386 4 года назад
👌👌👌
@seemaprabhu9769
@seemaprabhu9769 4 года назад
नमस्कार। छान विवेचन। धन्यवाद👍
@hrudayinishinde111
@hrudayinishinde111 Месяц назад
वैद्यजी आपल्याला शरीरस्वास्थ्या बद्दल सर्व ज्ञात असूनही आपले उदर इतके मोठे कसे? मोठे पोट हे अनारोग्याचे लक्षण असते असे म्हणतात.
@dnyandevdukare4427
@dnyandevdukare4427 2 года назад
पाणी किती पायवे
@smitasakhalkar4
@smitasakhalkar4 Год назад
सकाळी उठल्यावर komat पाणी पिणे चांगले का
@deepakseoni8019
@deepakseoni8019 3 года назад
वैध जी कृपया कर हिंदी में वीडियो बनाये हिंदी सभी को आती है मराठी नहीं
@dayarammohite7998
@dayarammohite7998 4 года назад
Suryasta nanter pani pyave ka?
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 года назад
ह्या बद्दल पण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे ,थोड्या दिवसात पोस्ट करतो
@dayarammohite7998
@dayarammohite7998 4 года назад
Morning la pani pyave ka nahi va pyave ter kiti?
@Prabhuved2020
@Prabhuved2020 4 года назад
ह्या वर एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, लवकरच प्रदर्शित करू
@arpitakajrekar7450
@arpitakajrekar7450 4 года назад
Khupch chan संस्कृत जल ह्याविषयी कुतूहल आहे Please guide
@chandrashekharcharde3708
@chandrashekharcharde3708 15 дней назад
😂
@nareshtichkule6498
@nareshtichkule6498 21 день назад
पाण्याचं योग्य प्रमाण म्हणजे नेमकं किती ?
@Prabhuved2020
@Prabhuved2020 21 день назад
व्हिडीओ क्रमांक ५७ मध्ये सांगितले आहे
@dr.krishnajikelkar6387
@dr.krishnajikelkar6387 Год назад
Informative
@vimalthombare2152
@vimalthombare2152 28 дней назад
धन्यवाद
Далее
05/03/2022/SAAM SANJEEVANI / DR. BHAGYESH KULKARNI
21:11