Тёмный

For instant power - त्वरित शक्ती मिळवण्यासाठी 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 67 тыс.
50% 1

In the series Mudra shastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we have been discussing the Mudras that are performed by using both hands. Today, let’s talk about the Shakti Mudra that reestablishes our innate strength.
Are you often unable to give your best despite being capable? How exactly does the force that energizes the body, mind and intellect work? Why is coordination necessary between the body and the mind? How are lack of immunity and insomnia connected with all these things? What is achieved by reining in excess body heat and fickleness by balancing the five elements? How is the Shakti Mudra useful to those who exercise and trek and to sportsmen? Dr. Amruta Chandorkar from Niraamay provides guidance on the Shakti Mudra that helps in overcoming the fatigue arising out of hectic activity.
Watch the video for details and share it with all those who experience physical and mental weakness.
-----
त्वरित शक्ती मिळवण्यासाठी
उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघतच आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. आज बघूया आपल्या अंगभूत शक्तीला पुनर्प्रस्थापित करणारी शक्ती मुद्रा.
अनेकदा शक्य असूनही तुमचे प्रयत्न कमी पडतात का? शरीर, मन व बुद्धीला चालना देणारी शक्ती नेमकी कशी कार्य करते? मन व शरीरातील सुसूत्रता का आवश्यक आहे? रोगप्रतिकारशक्तीचा अभाव किंवा निद्रानाश यांचा या सर्व गोष्टींशी काय संबंध आहे? पंचतत्त्वांच्या संतुलनातून दाहकता व चंचलता कमी झाल्याने काय साध्य होते? व्यायाम किंवा गिर्यारोहण करणारे लोक व खेळाडूंना शक्ती मुद्रेचा कसा उपयोग होतो? खूप श्रम झाल्यावर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी उपयुक्त अशा या मुद्रेसंबंधी मार्गदर्शन करीत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा आणि शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणविणाऱ्या सर्वांना पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#ShaktiMudra #Instantpower #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 265   
@monabalavantrao7083
@monabalavantrao7083 2 года назад
सर्वच मुद्रनी खूप चांगला परिणाम मिळतो शरीरामध्ये खूप ताकद येते आणि मन शांत होते मुड छान होतो आणि झोप चांगली लागते खूप खूप आभार तुमचे अमृता मॅडम,,,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
होय नक्कीच ! मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात . नियमित करा, निरोगी आणि आनंदी रहा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@latagholap7075
@latagholap7075 Год назад
Madam ya mudresathi tumor konkonti bote kashi vaparli te dislech nahi krupaya tyacha ulekh kela ter far bare hoildhanyavad
@shubhadharupjee5655
@shubhadharupjee5655 Год назад
L@@NiraamayWellnessCenter
@user-zd1zt8nj2z
@user-zd1zt8nj2z 18 дней назад
​@@NiraamayWellnessCenter❤😊
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 15 дней назад
अमृता मॅडम, आपण खूप छान पद्धतीने समजावून सांगता 👌👍🥰 आपले मनापासून आभार 🙏😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 15 дней назад
धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
अमृता ताई व योगेश सर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार 🙏, निरामय परिवाराकडून आपणास देखील भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा💐
@nivruttiwalke3390
@nivruttiwalke3390 2 года назад
धन्यवाद ताई आपल्या अनमोल मार्ग दर्शनासाठी मुद्रा शास्त्र आपण मायेच्या ममतेने आणि वडिलांच्या शिस्तीने शिकवता खूपशुभेच्छा आणि धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@AlkalLohar
@AlkalLohar 3 месяца назад
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम खरच खुप छान वाटत आहेत मुद्दा लक्षात घेऊन केल्यास उत्तम फरक जाणवत असून आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत 😂❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
अरे वा! छानचं अनुभव आहे 👍. इथूनपुढे असेच नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@sameerkanchan6530
@sameerkanchan6530 2 года назад
खूप सुंदर स्पष्टीकण आणि अतिशय उपयोगी माहिती दिल्याबद्दल धनयवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@vasantibrahme7281
@vasantibrahme7281 2 года назад
खुप सुंदर आणी उपयोगी माहिती मिळते.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏, नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@narayantrigune8409
@narayantrigune8409 Год назад
औषधाविना शक्तीप्राप्ती स्तव शक्ती मुद्रा खूप आरोग्यदायी धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@jyotibhat2721
@jyotibhat2721 2 года назад
श्री स्वामी समर्थ.खूपछान. सर्व मुद्रांनी खूप लाभ.फक्त विश्वासठेवून श्रध्देने केल्यास.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नक्कीच, खूप खूप धन्यवाद 🙏
@meenagaikwad4752
@meenagaikwad4752 2 года назад
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
खूप छान वाटले.धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप आभार 🙏. आपणदेखील नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@manishasutar5533
@manishasutar5533 6 месяцев назад
Thanks you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
Welcome
@vijaykulkarni9376
@vijaykulkarni9376 2 месяца назад
Very Excellent information for 👉 Everybody 👍👌👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
Thank you so much. 🙏
@vilasjadhav3136
@vilasjadhav3136 4 месяца назад
Mam, explain method very nice खुप छान mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@shittalljanbandhuu5782
@shittalljanbandhuu5782 2 года назад
Anek Aabhar 🙏 Khupach imp ashi mudra aaj samajli... Recover karaila khup madat hoel... Thank you 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@user-te1sm6jw1j
@user-te1sm6jw1j 4 месяца назад
Great knowledge mam I am proud of you great salute 👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sunandashealthyrecipes506
@sunandashealthyrecipes506 Год назад
खूप खूप धन्यवाद, खूपच उपयुक्त माहिती, अतिशय छान प्रकारे समजावून सांगता तुम्ही डॉक्टर 😇🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏 .
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 года назад
खुप सुंदर मुद्रा आहे ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे पायरी चढताना हे जाणवते. मी नक्की करुन बघेल . धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏 नक्की करा, फायदा होईल
@sarojdeore852
@sarojdeore852 2 года назад
खुप छान, धन्यवाद . 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@vipulmadhekar5677
@vipulmadhekar5677 Год назад
डाॅ.ताई खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@user-st3vx1ii9r
@user-st3vx1ii9r Месяц назад
खुप छान आहे❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏, तुम्हीदेखील नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@komalshinde6076
@komalshinde6076 Год назад
Kharch खूप छान माहिती दिलीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@mahesh63694
@mahesh63694 Год назад
Mothi Tai aaple aabhar mahiti sunder dili
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@urmilapasare1813
@urmilapasare1813 2 года назад
Khup chan Thanks mam🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Khup chhan aani upaukta mudra 👍 Dhanyavaad tai 🙏🌹😍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@yashashrimoghe5956
@yashashrimoghe5956 2 года назад
मनापासून धन्यवाद तुमचे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@SangitaPatil-po1lp
@SangitaPatil-po1lp Год назад
Khupch Chan aahe mudra mahiti👌👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@bhausahebgangurde1950
@bhausahebgangurde1950 2 года назад
खुप छान सुंदर मार्गदर्शन ताई ॐ
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rupaliwakte9904
@rupaliwakte9904 2 года назад
Mam please suggest mudra for confused mind.Every mudra information is very useful and it working effectively. 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, कंन्फूज माईंड वर आपण चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा करू शकता चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Z_pcfWpAZ9o.html यासोबतच आपण व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडविणारी हाकिनी मुद्रा देखील करू शकता. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html नक्की करा ; निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद🙏
@umakantsubhashkembhavi104
@umakantsubhashkembhavi104 4 месяца назад
Khup chan Mam😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
धन्यवाद 🙏
@ramchandrapawale4969
@ramchandrapawale4969 8 месяцев назад
अतिशय सुंदर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏...
@swetajoshi2224
@swetajoshi2224 Год назад
खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏.
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 2 года назад
Very good Shakti Mudra for instant power.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you very much.🙏
@Baba22263
@Baba22263 Месяц назад
Tumhi khoop chaan detail madhe explain karta❤mam depression saathi aani mann shaant karnyasaathi , zop yet nahi yasaathi mudra saanga plzzzz
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप धन्यवाद 🙏. मनाची चंचलता कमी होऊन मन शांत व चित्त स्थिर राहण्यासाठी, डिप्रेशन व शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ध्यान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Z_pcfWpAZ9o.html
@aashabankar9118
@aashabankar9118 2 года назад
Dhanyawad. Khup chaan mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@seemaranadive137
@seemaranadive137 2 года назад
Thanks for Mudra 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@pradipthasale9042
@pradipthasale9042 2 года назад
छान माहिती दिली आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@supriyauraneurane6628
@supriyauraneurane6628 8 месяцев назад
Mam u r the bestest best ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
Thanks a lot 😊, keep watching
@swatijadhav6516
@swatijadhav6516 2 года назад
Thanks madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@sunitakarpe9700
@sunitakarpe9700 2 года назад
Khup best anubhav thank you Dr . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@ravindrachaudary4830
@ravindrachaudary4830 Год назад
का करायची कशी करायची सोप्या भाषेत समजावून सांगितले Instant experience of energy Thanks lot Ad 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You’re most welcome.
@ashamahajan9038
@ashamahajan9038 5 месяцев назад
धन्यवाद ताई ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@praktnabande4642
@praktnabande4642 Год назад
खूप छान सांगता मॅडम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 Год назад
Khup chhan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@dilipkank1695
@dilipkank1695 Год назад
Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@vaijayantipatil6128
@vaijayantipatil6128 2 года назад
खूप छान माहिती धन्यवाद मँडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@nikhilmurkar9768
@nikhilmurkar9768 9 месяцев назад
❤❤💪💪
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
🙏🙏
@vidyagajankush5046
@vidyagajankush5046 2 года назад
Attma namaste 🙏khup sundar 🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार🙏
@ratnaprabhabhagwat9874
@ratnaprabhabhagwat9874 Год назад
Thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Welcome
@ranjanakadekarwaghmare7299
@ranjanakadekarwaghmare7299 2 года назад
❤❤❤👍 अप्रतिम मॅम Wordless 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@madhuripethe1406
@madhuripethe1406 Год назад
Apratim
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@nishabangalkar4525
@nishabangalkar4525 2 года назад
Thank you madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You’re most welcome.
@rajantawde4511
@rajantawde4511 2 года назад
Khup sundar ❤️ Shati Mudra mi hi mudra ratri karnar Dhanyawad Doctor madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@swanand434
@swanand434 2 года назад
Khup chan mathi aahe 👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@kalpanakulkarni8694
@kalpanakulkarni8694 2 года назад
धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sagarsuradkar2228
@sagarsuradkar2228 2 года назад
Man you explain every thing very nicely, very easy to follow. Thank you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@atukadam
@atukadam Месяц назад
नमस्कार, आपण दिलेली माहीती सर्वात सुंदर आहे, मी जेव्हा आकाश मुद्रा किवा शुन्य मुद्रा करतो त्यावेळेस माझे रींग बोट वर असते व इतर सर्व बोट सम समांतर असतात,तसेच इतर सर्व मुद्रां करत असताना माझी सर्व बोट सम समांतर असतात..मला तुम्ही सांगू शकाल का मला कोणती मुद्रा उपयुक्त ठरेल शुन्य मुद्रा की आकाश मुद्रा.....आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. जशा जमत आहेत सध्या तशा आपण आकाश मुद्रा किंवा शुन्य मुद्रा केली तरी चालेल, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते. धन्यवाद 🙏
@rajendrakulkarni145
@rajendrakulkarni145 Год назад
Amruta Tai♥️🙏😃😃😃
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@nitinkulkarni7265
@nitinkulkarni7265 2 года назад
Thanks madium
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@chaitralipowale8152
@chaitralipowale8152 5 месяцев назад
ताई तुम्ही खूप छान बोल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏🙏
@sagarsuradkar2228
@sagarsuradkar2228 2 года назад
Madam you explain every thing very nicely.,Very easy to follow . Thank you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
You are welcome 😊.
@manishasalekar2503
@manishasalekar2503 2 года назад
Dhanywad madam🙏🙏🙏
@madankandalkar607
@madankandalkar607 2 года назад
Khupchhan,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@neetashelatkar6651
@neetashelatkar6651 2 года назад
Thank you mam.💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you so much.🙏
@archanagore383
@archanagore383 2 года назад
धन्यवाद वहीनी मी तुमचे व्हीडीओ बघते युट्युबवरचे मला सल्ला हवा आहे की झोपेत घोरतात त्याच्यवर मुद्रा आहे का असेल तर सांगा 🙏🙏
@shubhangivairagi7378
@shubhangivairagi7378 2 года назад
Waaaaa mastaaaa👍 Kharach khup chhan aani upayukta mudra 👍😍 Khup khup Dhanyavaad🙏 Nakki upayog hoil mala 👍 Gatana shwas kami padu naye mhanun konti mudra karavi mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , आपणास प्राण मुद्रा’ उपयुक्त ठरू शकते . निरोगी श्वसन निरोगी प्राण...छातीमध्ये पंचतत्वांचे काम सुसूत्रीत करणारी प्राण मुद्रा. शरीरातील चैतन्य किंवा प्राणाचे संतुलन साधण्यात मोठा वाटा आहे. प्राणमुद्रा व्हिडीओची लिंक खालीलप्रमाणे :- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z4WSo1MUfX0.html धन्यवाद 🙏
@shrutipawar7307
@shrutipawar7307 2 года назад
Mam please ocd and fobiya var video banava na..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, आपण मनोविकार घालविण्यासाठी सोबतचा व्हिडीओ जरूर पाहा. Swayampurna Upchar can help break the vicious circle of mental ailments ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-be4mJwA1RU4.html धन्यवाद 🙏
@ushakadam578
@ushakadam578 2 года назад
अप्रतिम माँम। 👍👍👌👌🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shailajatilay5337
@shailajatilay5337 Год назад
👍👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@gauriparab1062
@gauriparab1062 2 года назад
Thank you so much Dr. I really required this mudra. I hope it will help me.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@surekhakumbhar5169
@surekhakumbhar5169 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@aditi4712
@aditi4712 10 месяцев назад
Please suggest mudra for good eye health
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या अवयवांना शक्ती देण्याचे काम तिथे कार्यरत असलेली उदान उर्जा करीत असते. उदान मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा. उदान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-x7yMkfxOR3A.html
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 2 года назад
डाँक्टर ,आपण दाखवत असलेल्या मुद्रा फारच छान आहेत.मला व्हेरीकोज व्हेनसाठी मुद्रा असेल तर प्लिज सांगा.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , यासाठी आधी आपण पृथ्वी मुद्रा करावी आणि त्यानंतर व्यान मुद्रा करावी. मात्र त्यासोबत स्वयंपूर्ण उपचार देखील गरजेचे आहेत ज्यातून हा परिणाम लवकर साधेल. स्नायूंचा बळकटपणा वाढण्याच्या दृष्टीने सगळी धान्य, घट्ट गराच्या फळ आणि भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात. पृथ्वीमुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CsBAm7MicJM.html व्यान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SGhHoRxaKX8.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@sheetalp2811
@sheetalp2811 2 года назад
मॅडम, मुद्रा करण्याची काही वेळा आहे का? म्हणजे जसं की जेवल्यानंतर किंवा झोपताना आपण करू शकतो का आणि मुलाधार चक्र वगैरे मेडिटेशन्स आहेत तेही करण्याच्या काही वेळा आहेत का किंवा नियम आहेत का?
@generalknowledge4all
@generalknowledge4all 2 года назад
खाल्यानंतर किमान अर्धा एक तासानंतर मुद्रा करावी. आणि मेडीटेशन म्हणाल तर पण पहाटे चांगली वेळ आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार 🙏, १) कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. २) जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात. ३) आपण झोपून देखील मुद्रा करू शकता, त्यावेळेस आपले दोन्ही हात मुद्रावस्थेत बाजूला म्हणजेच गादीवर ठेवावे.
@sheetalp2811
@sheetalp2811 2 года назад
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏🏻
@ratnakarpatil-sd3zp
@ratnakarpatil-sd3zp Год назад
नमस्कार...फारच उपयुक्त माहिती तुम्ही देत आहात ..धन्यवाद. दोन मुद्रा मध्ये किती वेळाचे अतंर असावे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकता, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
@ratnakarpatil-sd3zp
@ratnakarpatil-sd3zp Год назад
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद. दिवसभरात 7 - 8 मुद्रा केल्यातर चालतील ना?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी.
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 7 месяцев назад
खूपच छान मुद्रा. दिर्घ आजारातून,अशक्तपणा आला असल्यास, ही मुद्रा दिवसातून किती वेळा करावी? शक्ती यायला.थँक्यू.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@manjirikhobrekar3975
@manjirikhobrekar3975 Месяц назад
😂😂Dhanyawad Amruta Taai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@user-gd4qf5qp2y
@user-gd4qf5qp2y 5 месяцев назад
Madam amcha audhav khup uttam ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. इच्छुक असाल तर आपण आपला अनुभव शेअर करू शकता.
@arunapawar3503
@arunapawar3503 2 года назад
🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏
@ajinkya0212pawar
@ajinkya0212pawar 2 года назад
Thanks khup abhari ahe ya vegveglay mudarnmule khup fayda hoil ashi asha karte pan mala vajn kmi karaych ahe mi pruthvi mudara karte ani surbhi mudara karte pan mala farsa fark janvat nahi vajan kami hot nahi plij margadarshn kara 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , वजन वाढणे हे ताण, अपचन, हॉर्मोनचा असमतोल, औषधांचे दुष्परिणाम इ. वर अवलंबून असते. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क ०२०-६७४७५०५० , ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 Год назад
इंग्रजी भाषांतरामुळे नीट दिसत नाही.. याची नोंद घ्यावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद आपल्या सूचनेबद्दल निरामय टीमकडून याबद्दल योग्य नोंद घेतली जाईल.
@shashikantsastikar3651
@shashikantsastikar3651 5 месяцев назад
फारच छान उपक्रम व प्रस्तुती करण आहे. मुद्रा करताना कोणताही श्लोक उचारण केल्यास चालेल का? किंवा शांत बसणे आवश्यक आहे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे.
@chandrakantpatil3323
@chandrakantpatil3323 2 года назад
Mam maza left hand sarkha halto and sattat maan ani doka dukhta tyasathi plzz ek vdo upload kara separate plz mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@prathugogte2638
@prathugogte2638 4 месяца назад
Bramha mudret muth aakasha kade asavi ki jaminikade ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, अन्य चार तत्त्वांच्या मदतीने अग्नितत्त्व संतुलित करणारी आधी मुद्रा आणि त्यापाठोपाठ केली जाणारी ब्रह्म किंवा पूर्ण मुद्रा समजून घेण्यासाठी सोबतचा व्हिडियो पहा. पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6teWKIvWWjk.html
@ShrutiRabade
@ShrutiRabade 2 месяца назад
मॅडम आपण दिवस भरात ३ वेगवेगळ्या मुद्रा केल्यास चालेल का? कृपया सांगाल का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार मुद्रा करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार पंचतत्वांचे प्रमाण हे भिन्न भिन्न असते. कोणतीही मुद्रा प्रभावी ठरण्यासाठी १० ते १५ मिनिटे करावी. सर्व गोष्टी लक्ष्यात घेता आपण दिवस भरात ३ वेगवेगळ्या मुद्रा केल्यास चालेल. धन्यवाद 🙏
@dilipkekre2047
@dilipkekre2047 Год назад
मानसिक त्रासातून बाहेर कसे बाहेर पडता येईल कोणती मुद्रा कामस येईल धन्यवाद दिलीप केकरे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, मानसिक त्रासातून बाहेर बाहेर पडता येईल यासाठी आपण हाकिनी मुद्रा करू शकता. शारीरिक व मानसिक आरोग्य प्रदान करणारी हाकिनी मुद्रा. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा. हाकिनी मुद्रा - ttps://ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html
@nileshchaugule2850
@nileshchaugule2850 3 месяца назад
shakti mudra karnyachi yogya vel aani kiti minutes karachi?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@anjurahane7561
@anjurahane7561 Год назад
Daily saglya ch mudra karyachya kaa 1ch अशी कोणती मुद्रा आहे कि सर्व इलाजवर चालेल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी.मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर मुद्रा फायदेशीर ठरू शकते. कोणतीही मुद्रा प्रभावी ठरण्यासाठी १० ते १५ मिनिटे करावी. प्रत्येक व्यक्तीनुसार पंचतत्वांचे प्रमाण भिन्न भिन्न असते. व्यक्तिपरत्वे, तत्वांच्या गरजेनुसार मुद्रा करणे आवश्यक आहे. अनेक मुद्रांचा एकत्रित परिणाम साधणारी अशी समान मुद्रा आहे. समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो. समान मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OvuGgH2-f2w.html धन्यवाद.
@deepakpacharne2738
@deepakpacharne2738 2 года назад
Write book in marathi your voice is like mother care mother speaks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏 पुस्तकाचे काम सुरू आहे. प्रकाशित झाले की नक्की कळवू. धन्यवाद 🙏
@rakeshware7586
@rakeshware7586 2 года назад
मॅडम अंक्सिएटी आणि सायटिका वर मुद्रा सांगा pls
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, आपल्याला होणारा अॅसिडिटी आणि सायटिकाचा त्रास यासाठी आपल्याला पित्तशामक मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा उपयुक्त ठरू शकेल. पित्तशामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html पृथ्वी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CsBAm7MicJM.html या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद🙏🏻
@naturesnest555
@naturesnest555 2 года назад
एका दिवसात किती vegvegalya मुद्रा आपण करू शकतो?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
@shubhangisonaikar-wv2ly
@shubhangisonaikar-wv2ly Год назад
Sarva mudra karun khub changsha parinam hoto .pan basun mudra katanga thodi path dukhate .asa ka?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, १) मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. ज्यामुळे अपेक्षित परिणाम साधतील. २)मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते. ३)जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल हा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते . ४)बसून मुद्रा करण्यास खूप त्रास होत असेल तर आपण झोपून देखील मुद्रा करू शकता, त्यावेळेस आपले दोन्ही हात मुद्रावस्थेत बाजूला म्हणजेच गादीवर ठेवावे. ५ ) खूपच पाठ दुखत असेल तर मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. धन्यवाद 🙏
@vinodsahastrabudhe4262
@vinodsahastrabudhe4262 10 месяцев назад
मुद्रा करताना हात थरथर कापतात. विशेषत:करांगुळ्या
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
नमस्कार, वाताचे असंतुलन असू शकते., शून्य वायू मुद्रा सातत्याने केल्यावर त्यामध्ये सुधारणा जाणवु शकेल. सध्या जशा जमत आहेत तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जस जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा या समस्या कमी होऊ शकतील. शुन्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html.
@sairajmorajkar6708
@sairajmorajkar6708 2 года назад
Safed kodsathi konti mudra aahe pls sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rohiniwalanj3627
@rohiniwalanj3627 Год назад
Far junya Conception zathi konti mudra karata yeil... 85 years old sathi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, शरीरातील अनावश्यक गोष्टींचा निचरा होण्यासाठी अपान मुद्रा करू शकता. अपान मुद्रा - अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bANx4T-Qyi4.html
@naturesnest555
@naturesnest555 2 года назад
तुम्ही खूप दिवसांपासून ज्या vegvegalya मुद्रा दाखवल्या आहेत त्या 10 te 14 वयाच्या मुलांनी केली तर चालेल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, Niraamay Wellness Center या RU-vid चॅनेल वरील मुद्रा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात .
@vm3733
@vm3733 11 месяцев назад
मूळव्याध आणि alrgy सर्दी आहे कोणती मुद्रा करावी लागेल 🙌🙌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 месяцев назад
नमस्कार, मुळव्याध या त्रासासाठी आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा. पित्ताचे सर्व त्रास पळवून लावा…ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html Allergy cough असेल तर कफशामक मुद्रा किंवा जर वारंवार सर्दी होत असेल तर रूक्ष सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते. रूक्ष सूर्य मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Peiu5SiUaJY.html यासोबत स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. शस्त्रक्रियेशिवाय मुळव्याध त्रास बरा झाला हा सोबतचा Video संपूर्ण पहावा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-a2N91vYfP-I.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vinodhajare926
@vinodhajare926 2 года назад
Mam panchtatv santulit karanyasathi diet kase thevave
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , भविष्यात आहाराबद्दल नक्कीच बोलू
@shailajavaidya7701
@shailajavaidya7701 2 года назад
मॅडम,मी आपण सांगितलल्या काही गोष्टी थोड्या प्रमाणात अनुभवल्या.मी सुरूवात करून फार दिवस झाले नाहीत. पण प्रत्येक मुद्रा किती वेळ करायची हे समजण्यासाठी एखादा व्हिडिओ केलात सगळ्यांनाच सोयीचे होईल. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, खूप छान. नियमित करा , निरोगी रहा. मुद्रा ही कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद🙏
@megharaparti4440
@megharaparti4440 2 года назад
11years mulgi ahe maje the night la valla karti baad karne sati vupaee sagga pls
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार, आपल्या मुलीसाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sandhyabade2050
@sandhyabade2050 2 года назад
छान माहिती दिलीत.पण विसराळू पणा खूप होतोय हल्ली वय 69 .ह्याच्या साठी काही मुद्रा आहेत का. धन्यवाद.
@sarangbabar1237
@sarangbabar1237 2 года назад
Thank you mam, kindly tell me mudra for skin diseases. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
नमस्कार , विस्मृती , विसराळूपणा ,स्मरणशक्ती कमी यासाठी आपणास हाकिनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते. हाकिनी मुद्रा व्हीडीओ लिंक - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html धन्यवाद 🙏
@sandhyabade2050
@sandhyabade2050 2 года назад
धन्यवाद. मी करीन रोज परिणाम झाल्यावर कळवीन. 👍
Далее
Bike Challenge
00:20
Просмотров 21 млн
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33