पूजा पेरूच्या खूप सुंदर आणि स्वादिष्ट रेसिपी करून दाखवल्या बद्दल खूप खूप धनयवाद अस वाटतंय की आपण एखादा नयनरम्य चित्रपट पाहतोय दोघेही उच्चशिक्षित असूनही गावाकडची ओढ खरंच प्रशंसनीय आहे❤
Really blown over by your culinary skills. So many dishes from a guava. Very nicely cooked. Your knowledge in cooking is amazing and endless ❤❤❤❤. Raja has finally some company.
वाह पूजा आधीच मला पेरू खूप आवडतो आणि तुझ्या एवढ्या वेगवेगळ्या रेसिपी बघून खूप मन भरलं,व्हिडिओ मध्येच ठेवून कमेंट करावीशी वाटली कारण पुन्हा सगळा व्हिडिओ पाहायचा आहे खूप वेळा ,कारण बनवायचे आहे ना सारे पदार्थ😋😍
Hello channel, I have been watching all your retro video now for about three hours. These videos either I had fast forward or turned off due to lack of subtitles. Felt like watching miming show rather than lovely videos of your regional vista, cooking etc. I need to watch all of then again. Regardless of whatever, I am very grateful, thankful for caring for your non Indian viewers. You channel made viable, sensible changes, amended people like me who B and Complained from day one of these series. Thank you kindly, my work is cut out for me, but I am going to re-watch all of them. Love it. 🇨🇦🇨🇦💯💯👏🏼👏🏼☮️☮️🕉️🕉️🙏🏻🙏🏻👍👍
पेरु पौष्टिक आहे परंतु त्यामध्ये खूप बिया असल्याने खायला कंटाळा यायचा. पुजा ताईने पेरुच्या या छान रेसिपी करुन दाखविल्याने आता पेरु खाण्यास सोपे होईल. धन्यवाद पुजा ताई.❤
Hello madame v unique recepies but I request you to give the proper measurements for the sweet in the description box pl It looked v tempting that. I Tried but it dint come out well may be because of no measurement for it
🙏पूजा मॅडम 🌹❤️तुमची पेरू लागवड फार आवडली ,,, छान मोठे मोठे पेरू, लगडलेले आणि ते तुम्ही स्वतः हाताने तोडत होता तूम्हाला फार आनंद वाटला असेल ना,,, सगळी अगदी हिरवी झाडे 🎄दिसत होती,,, एकदम प्रसन्न 👌वाटल पेरूच पन्ह मस्त बनवलात, मला सर्व रेसिपी आवडल्या,,, पेरूची बर्फी,,,, अप्रतिम 👌👌सुंदर,, कलरफुल व्वा!! बहोत खूब पुजाजी,,,,, सर्व सुंदर रेसिपी साठी खूप शुभेच्छा 🌹🌹🎄🏝️🎋🎄