Тёмный

Goshti Ganyanchya | पुष्पा पागधरे | प्रमिला दातार | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 29 

Doordarshan Sahyadri
Подписаться 912 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

(Part 02) • Goshti Ganyanchya | पु...
सहभाग - पुष्पा पागधरे / प्रमिला दातार
संकल्पना - संदीप सूद
निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
सूत्रसंचालन - उत्तरा मोने
निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
संकलन - कुलदीप रावत
Goshti Ganyanchya - 02 May 2024
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
Artist : पुष्पा पागधरे / प्रमिला दातार
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Развлечения

Опубликовано:

 

28 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Месяц назад
🌹👌पप्पा मम्मी हे शब्द विशेष रूढ नसल्याने हे गाणं कौतुकाने ऐकायचो❤️अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌👌❤️👌❤️🙏
@anitasane3903
@anitasane3903 Месяц назад
खूप छान मुलाखती... पूर्वी गाजलेल्या गायक गायिकांचे अनुभव आठवणींना उजाळा देणारी व मान देणारी उत्तम संकल्पना उत्तम रितीने सादर केली आहे. दूरदर्शनला पर्याय नाही!
@sunilnavare9253
@sunilnavare9253 Месяц назад
राया मला...पुष्पा ताईन् साठीच जन्माला आलेलं गाणं
@shubhangijoshi8878
@shubhangijoshi8878 Месяц назад
छान ऐकायला मिळाले,असेच कार्यक्रम पून्हा ऐकायला आवडेल
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Месяц назад
🌹👌पुष्पाताई,प्रमिला ताईतुमचे उत्साही,चैतन्यमय व्यक्तिमत्व प्रशंसनीय,आदर्श,कलेचा आनंद देणारं❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️🙏
@ashokbobhate792
@ashokbobhate792 Месяц назад
छान कार्यक्रम प्रमिलाताई आजही खुप छान गाताहेत .त्यामुळेच सुनहरी यादे पुन्हा रंगमंचावर आणले तर त्याच स्वागतच होईल .
@Sulekha-bc2pe
@Sulekha-bc2pe Месяц назад
उत्तम कार्यक्रम.सह्याद्रीला पर्यायच नाही.सह्याद्रीचे कार्यक्रम आम्हाला समृद्ध करतात.किती मोलाच❤❤🎉 काम हे.जुने दर्जेदार कार्यक्रम असे ऐकावयास मिळणं हे भाग्याचं. दोघी कलाकारही किती सुंदर.या वयात स्मरण दिसणं,सादरीकरण सगळच फार कौतुकास्पद. सलाम कलाकारांना,सह्याद्रीला, सूत्रसंचालकाने.
@alkakolhe9180
@alkakolhe9180 Месяц назад
आला पाउस मातीच्या वासात आवडीचे गाण
@ashokbobhate792
@ashokbobhate792 Месяц назад
सुनहरी यादे पुन्हा रंंगमंचावर आले तर स्वागतच होईल .
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 Месяц назад
व्वा ! अप्रतिम कार्यक्रम 👌👌
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 Месяц назад
सूत्र संचालन करणाऱ्या उत्तरा मोने यांनी खूप छान दोघींनाही बोलतं केलं. 👌👌
@ishwarchandraic9418
@ishwarchandraic9418 Месяц назад
वाह , उत्तम कार्यक्रम , गेली काही वर्षे मी ह्या च दोन्ही गायिकांनचे रेकॉर्डिंग शोधत होतो , आज ह्या कार्यक्रमात दोघी सापडल्या , dhanyvaad .
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Месяц назад
पुष्पाताई सलाम.
@vmis_musicreations185
@vmis_musicreations185 Месяц назад
कमाल, अप्रतिम कार्यक्रम Salute to सह्याद्री
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Месяц назад
🌹👌लोकप्रियतेच्या वैभवशाली मनातल नाट्यपद,राधाधर,मधुमिली.द जय जय”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️🙏
@kirankunte5925
@kirankunte5925 Месяц назад
PRAMILA Ji....Age 82.....Unbelievable....You are too Great
@vmis_musicreations185
@vmis_musicreations185 Месяц назад
अप्रतिम सूत्रसंचालन
@vandanasahasrabuddhe6664
@vandanasahasrabuddhe6664 Месяц назад
खूप छान होईल हा भाग पण ...दोघी जणींनी त्यांच्या त्यांच्या काळात खूप मोठे काम करून ठेवले आहे..खूप उत्सुकता आहे हा भाग ऐकायची...
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Месяц назад
वा छान कार्यक्रम
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Месяц назад
प्रमिला ताईंचा आवाज अजूनही छान आहे 😊
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Месяц назад
🌹👌वाढ वयाची नवरी सुंदर,पती चिमुकला तो दामोदर”नादमय,स्वचाल ,लयबध्द,अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
@GuddiKK
@GuddiKK Месяц назад
संगीत अमर है जय हो🙌🌹🙏
@vinayathenge5624
@vinayathenge5624 Месяц назад
Khup chan ,masst
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 Месяц назад
स्वर"साधक" म्हणण्यापेक्षा साधिका म्हटलेले योग्य...
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Месяц назад
प्रमिलाताई तुमचे वय एक्याऐंशी असले तरी तुमचा आवाज अजूनही तरुण आहे. सुनहरी यादे ची आठवण अजुनही ताजी आहे.त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग असेल तर ते utube वरती प्रस्तुत करा.
@pratapahir7670
@pratapahir7670 Месяц назад
आमचे नशीब आम्ही यांच्या काळात यांची गाणी ऐकत जगात होतो.
@Antosh20
@Antosh20 Месяц назад
❤❤❤
@prashantthakur2763
@prashantthakur2763 Месяц назад
एकदा upload झालेले भाग पुन्हा पुन्हा upload करण्याचं प्रयोजन काय? गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग दोन वेळा upload केलाय. ह्याउलट ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आणि त्यांची मुलगी कविता पौडवाल ह्या दोघी सहभागी झालेला भाग अजून एकदाही अपलोड झालेला नाही. कारण काय असावे. सह्याद्रीच्या youtube चॅनेल चे admin कोण आहे?
@prasadsawant5284
@prasadsawant5284 Месяц назад
अरे वाह त्यांचाही भाग आहे का. प्लिज अपलोड करा , जरूर ऐकायला आवडेल. उत्तरा मोने बरोबर फार छान टूनिंग आहे अनुराधा ताईच.
@sachinmainkar
@sachinmainkar Месяц назад
पुष्पा काकू. … आला पाऊस मातीच्या वासात ग … पन्नास वर्ष झाली असतील .. शतायुषी भव ..
Далее
Maybe i need to add instructions @popflexactive
00:14
skibidi toilet multiverse 039 (part 4)
06:06
Просмотров 3,7 млн
This Stop Motion is Insane
00:39
Просмотров 3,4 млн
Stay on your way 🛤️✨
0:34
Просмотров 6 млн
МИША ПЛИТОЧНИК
0:19
Просмотров 11 млн
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
0:37
Просмотров 3,2 млн