Тёмный

Harshada Khanvilkar On Gappanchi Misal | RJ Dnyaneshwari | Mirchi Marathi 

Mirchi Marathi
Подписаться 259 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Popular Marathi Actress Harshada Khanvilkar in conversation with RJ Dnyaneshwari in the Mirchi Marathi Original Series - Gappanchi Miisal. #mirchimarathi #radiomirchi #harshadakhanvilkar
_________________________________
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to Mirchi Plus RU-vid: / mirchimarathi
👉 Like us on Facebook: / mirchimarathi
👉 Follow us on Twitter: / mirchi_marathi

Опубликовано:

 

14 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@sidhisadhi_recipe
नेहमीच हर्षदा ताईला ऐकत राहव अस वाटत. तिचे आईवडीलां बद्दल प्रेम आणि त्यांनी बोल्ड,बिंदास तरीही सुंदर संस्कारानी ,विचारनी तिला घडवल.माझेही वडील तसेच आहे. We are blessed
@arpeetapaw2209
कमाल गप्पा.. खरचं ऐकताना असा वाटतं होतं की मी भागिदार आहे ह्या गप्पांची आणि अजून अजून हर्षदा ताई ला ऐकत राहावं.. किती सुंदर विचार आणि छोट्या छोट्या गोष्टी अस्तात आनंद देणाऱ्या.
@dipshribalkhande7729
Khup chan vatle khup energy khup pretty
@varshakarbhari8098
ज्ञानेश्वरी एपिसोड मस्त झालाय. ❤
@abhilashamete178
Khup chhan Interview. Both The women are wonderful..💕💕 Lots of Love.❤
@nikhilpalande
I was feeling low before watching this interview but somehow this interview made me feel at ease and lighted my mood.
@vrushaligharat1137
मि तरी Missmatch करते पण माझ्या आई ला सगळ matching लागत आता ती 71 yers Raning आहे ❤harshada mam che करिअर च्या सुरुवाती चे सीरियलल्स बघताना मनात यायच हिं खूप dashing आहे 😊❤ सौंदर्या ला बघण्यासाठी मि रंग माझा वेगळा सिरिअल बघायचे ☺
@NaynaUdar
खुपच छान मुलकात . हर्षदा खुप गोड आहे . ओपन हार्ट
@sangeetapatkar323
मराठी मालिकांमधे काम करुन जे रोजी-रोटी कमावतात....त्यांनी तरी मराठीचा मान राखलाच पाहिजे. मधूनच काही शब्द किंवा मधूनच एखादं वाक्य इंग्रजीमधे समजू शकतो आपण....पण जास्तीत जास्त संभाषण मराठीत होईल याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. फळवाल्याकडे आपण विचारतो की," apple कैसे दिया भैय्या?"तिथेच माय मराठी खाली मान घालते.खरंतर आपण सर्वांनीच जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला पाहिजे. एका मराठीने दुस-या मराठी बरोबर मराठीतच संपूर्ण संभाषण केलं पाहिजे. कठीण नाहीये हे....फक्त इच्छा हवी. सध्या मुलाखत घेणा-यांची आणि देणा-यांची...कुणाचीच इच्छा नाहीये असं वाटतं.
@dilipgaikwad2900
Harshada mam you deserve this beautiful roll❤
@vaishnavitillu5140
to make character dark you have used black... pan to tumhala kiti sundar disto...
@saylipatil7549
Khupach positive attitude. Faar chan vatala.
@Raghav_PS88
खुप काही शिकण्या सारख आहे ह्या इंटरर्व्हिव मधून. ज्ञानदा मॅम आम्ही अपेक्षा करतो की भविष्यात सुध्दा आम्हाला तुमच्याकडून असेच छान आणि नव-नवीन इंटरर्व्हिव बघायला मिळतील.Thanks.
@ashwinihirgond9072
mast show aahe .
@Swati_Pathak373
Sunder, Mulakhat, Dnyaneshwari!! Premal Harshada Tai ❤❤
@ketkisarde8598
बापरे किती ते इंग्लिश.. मराठी आहोत आपण आणि इतकं इंग्लिश... आपण नेहमी आपल्या भाषेतच व्यक्त व्हावं.. हल्लीच झालेली श्रेयस तळपडे ची मुलाखत त्यात त्याची बायको किती सतत इंग्लिश चा वापर.22 वर्षे ती श्रेयस सोबत असूनही सलग एक वाक्य पण मराठी नाही बोलू शकली. यात हर्षदा च ही तसंच.. यात फक्त 5%मराठी बाकी सगळं इंग्लिश..
@amitakocharekar3591
👍👌🌹🌹⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@recipeswithvidyasawant6599
To watch Harshadas sarees n jewelry
@deepalibhamre7567
Khup chan harshada ma'am
Далее
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 736 тыс.
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
00:19
motivation
6:27
Просмотров 8 тыс.
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 736 тыс.