Тёмный

India Nepal border II भारत आणि नेपाळमधील सीमा विवाद 

Dr. Subhash Karande
Подписаться 2,5 тыс.
Просмотров 259
50% 1

कालापानी हा प्रदेश भारतातील उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्याचा एक भाग आहे. येथून जाणारा रस्ता हा कैलास मानसरोवराकडे जातो. भारताच्या नवीन राजकीय नकाशाने नेपाळच्या पश्चिमेकडील भागाशी संबंधित असलेल्या प्रदेशावरील भारतीय दाव्यांचा पुनरुच्चार केला आहे. उत्तराखंडचा भाग म्हणून या ऐतिहासिक प्रदेशावर भारताचा दावा आहे.
लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. यावरुनच आता कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला आहे.
Kalapani region is a part of Pithoragarh district of Uttarakhand, India. The road leading from here leads to Kailas Mansarovar. India's new political map reiterates Indian claims to the territory belonging to the western part of Nepal. India claims this historic region as part of Uttarakhand.
The Lipulekh Pass route will save time for Indian pilgrims going to Kailash Mansarovar. Due to this, the Kalapani-Limpiyadhura-Lipulek regions will be brought back to the map of Nepal in any case, the Prime Minister of Nepal K.P.Oli has warned.

Опубликовано:

 

20 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
1 USGS Account Creation
10:14
Просмотров 191
Ne jamais regarder une fille à la plage 😂
00:10
Просмотров 766 тыс.
Hiroshima - the unknown images
52:01
Просмотров 7 млн
Ne jamais regarder une fille à la plage 😂
00:10
Просмотров 766 тыс.