Тёмный

Narmada river water dispute : नर्मदा पाणी वाटप समस्या 

Dr. Subhash Karande
Подписаться 2,5 тыс.
Просмотров 429
50% 1

नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी), महाराष्ट्र (७२-७४ कि.मी), गुजरात (१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेच्या पाण्याच्या वाटपावरून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये वाद सुरू झाला आहे. नर्मदेचे जास्तीत जास्त पाणी वापरण्यासाठी दोन्ही राज्ये प्रयत्नशील आहेत. गुजरातच्या अनेक भागात नर्मदेचे पाणी पोहोचल्याने गुजरात सरकारला मोठा राजकीय फायदा झाला आहे. पाण्यावरून राजकीय फायदा उठवण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेशाला नर्मदेचे पाणी अनेक कोरड्या भागात घेऊन जायचे आहे. नर्मदेचे पाणीही क्षिप्रा नदीत टाकण्यात येणार आहे. गुजरातऐवजी फक्त मध्य प्रदेशने नर्मदेचे पाणी जास्तीत जास्त वापरावे, असा मध्यप्रदेश सरकारचा प्रयत्न आहे. नर्मदेवर बांधली जाणारी धरणे, पाण्याचा वापर, धरणांच्या बुडीत क्षेत्रातून लोकांचे होणारे विस्थापन असे अनेक प्रश्न गुजरात आणि मध्य प्रदेश आमनेसामने आले आहेत. नर्मदेच्या पाण्याची वाटणी ही न संपणारी समस्या बनत चालली आहे
Narmada River is one of the major rivers of India. This river flows through the Indian states of Madhya Pradesh (1078 km), Maharashtra (72-74 km), Gujarat (160 km). Narmada is the fifth largest river in the Indian subcontinent and the largest western channel river. A dispute has erupted between Gujarat and Madhya Pradesh over the allocation of Narmada water. Both the states are trying to use maximum water of Narmada. The Gujarat government has gained a lot of political advantage as Narmada water has reached many parts of Gujarat. Madhya Pradesh wants to divert Narmada water to many dry areas with the aim of gaining political leverage over the water. Narmada water will also be released into Kshipra river. Instead of Gujarat, only Madhya Pradesh is trying to use Narmada water as much as possible. Gujarat and Madhya Pradesh have come face-to-face on many issues like dams to be built on Narmade, water usage, displacement of people from submerged areas of dams. Narmada water sharing is becoming a never ending problem

Опубликовано:

 

26 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@dnyandeobhopale412
@dnyandeobhopale412 2 года назад
Nice.thank you sir
@ranjeetyadav2952
@ranjeetyadav2952 2 года назад
👌
@jayshripatil2960
@jayshripatil2960 2 года назад
Sir mpsc mains cha remote sensing cha syllabus teach kela tr amcha khup fayda hoil
Далее
1 USGS Account Creation
10:14
Просмотров 191
Remote Sensing and Aerial Photography MCQs
8:53
Workout
1:29
Просмотров 168