Bhav rag manu nko pn , shreeman ni story takli mhanun tumhi support krtay , aplya maharajanchya chya support la apn swata gela pahije , shreeman bolla mhanun ale nayter naste ale asa nko hoyla
दादा अजून एक... मी ठाण्यात राहते पण मी खूप वेळा बगितल आहे की आपल्या माणसाला आणि खास करून बायकांना ज्या बाहेर नोकरी करतात त्यांना मराठी बोलायला लाज वाटते नेहमी हिंदी मध्ये बोलातल हे पण बघत नाहीत की समोरील व्यक्ती मराठी आहे तर आपण मराठीत बोलायला पाहिजे.....हे का...अस का होतंय प्लीज ह्या वरती पण एक video बनव...🙏🙏🙏🚩
अभिमान आहे तुझा सोहम दादा !! मी तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे !! तुझ्याबद्दल खूप आदर आहे कारण दादा तू युवकांना योग्य मार्गाने शिक्षित करून महान कार्य करत आहेस! मी तुझा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. आणि तुझा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जाईल!! जय शिवराय !!!🚩🚩🚩
छपरी सोहम च्या विडिओ वर विश्वास ठेवू नयें ध्रुव राठी चा तो पूर्ण विडिओ बघावा.. त्याने fact बद्दल सांगितलंय कुठेही खोटं बोललं नाहीये.. आणी लोकहो आधी इतिहासाकालीन पुस्तकं वाचा.. हे असल्या fake हिंदू मुस्लिम करनाऱ्या fake bjp rj वर बिलकुल विश्वास करू नयें
Dada Maharajanchi chya prati asleli respect dakhavnyasathi ashya button chi garaj nahi ulat pratyekane comment keli pahije tyane ha video ajun jasta lokanparyant pohchel aani aaplya bhavala madat hoil video pasravnyasathi Jay Shivray Bhauu ❤
खरच आपण सर्व जण जातींमध्ये अडकलोय.....अन त्यांच्यामध्ये unity aahe... त्याच गोष्टीवर आज त्यांचे more than 50 देश आहेत... आणि हिंदूंचा एक ही देश नाही...खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.....नवीन generation ला पूर्ण biased बनवण्याचा काम चालू आहे ह्या german shepherd च... लोकांन मधे एकी येणं खूप गरजेचं आहे
Yaweli tech honar aahe, 20 takke vote consolidation virudha OBC vs maratha vs other castes.... Baramati rogachi lagan bari jhalyashivay apla khara nahi
@@Qualityfindswithsavingअरे दादा मराठी मध्ये बोलणारे मोठे युट्युबर कमी आहेत. आणि आज जे हिंदी बोलणारे आहेत ते पन शुद्ध हिंदी न बोलता बॉलिवूड सारखी उर्दू शब्दांनी दुषित केलेली हिंदी बोलताना दिसतात
छपरी सोहम च्या विडिओ वर विश्वास ठेवू नयें ध्रुव राठी चा तो पूर्ण विडिओ बघावा.. त्याने fact बद्दल सांगितलंय कुठेही खोटं बोललं नाहीये.. आणी लोकहो आधी इतिहासाकालीन पुस्तकं वाचा.. हे असल्या fake हिंदू मुस्लिम करनाऱ्या fake bjp rj वर बिलकुल विश्वास करू नयें
तू खूप चांगला काम करतोस … तुझा आवाज आपल्या न्यायव्यवस्थे पर्यंत पोहचला पाहिजे जे पुण्यात अपघात झाला त्यावर कोर्ट ने जो निर्णय दिला त्यावर तूच सविष्ठात कान उघडणी करू शकतोस .. 🙏
छपरी सोहम च्या विडिओ वर विश्वास ठेवू नयें ध्रुव राठी चा तो पूर्ण विडिओ बघावा.. त्याने fact बद्दल सांगितलंय कुठेही खोटं बोललं नाहीये.. आणी लोकहो आधी इतिहासाकालीन पुस्तकं वाचा.. हे असल्या fake हिंदू मुस्लिम करनाऱ्या fake bjp rj वर बिलकुल विश्वास करू नयें
छपरी सोहम च्या विडिओ वर विश्वास ठेवू नयें ध्रुव राठी चा तो पूर्ण विडिओ बघावा.. त्याने fact बद्दल सांगितलंय कुठेही खोटं बोललं नाहीये.. आणी लोकहो आधी इतिहासाकालीन पुस्तकं वाचा.. हे असल्या fake हिंदू मुस्लिम करनाऱ्या fake bjp rj वर बिलकुल विश्वास करू नयें
I'm a Muslim guy from Maharashtra, tu video upload kelis tya adhi mi dhruv rathi chi video baghitli, jewha to tya video madhe shivaji ass bolat hota tyach veli te mala chukich vatla, mi shreeman bhau chi story baghun tuzi video baghitli tu jya padhatine patience theun eka sushikshit mulasarkh samjhawl te mala khup awadl, chatrapati shivaji maharajanna shivaji mhanan chukich aahe he mi ek muslim mulga asun manto, je pan video madhe bolla te barobar aahe i respect my religion but i respect others too, mi ek Maharashtrian muslim aahe full support, Jai Maharashtra ❤️
माझी विनंती आहे, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी खूप जास्त लोकांर्यंत शेअर करा, आताच्या जनरेशन पर्यंत तर नक्कीच पोहोचवा🙏🙏🙏 खूप छान व्हिडिओ आहे. Thanks सोहम भाऊ❤
भावा तू जे बोलला ते कोणता RU-vid वाला नाही बोलू शकत यासाठी मराठी रक्त लागत आणि तेवढा दम लागतो, त्याच बरोबर आपला देश आणि धर्म पहिला ही जाण असली पाहिजे आणि ही तुला आहे है तू दाखवल...❤ जय जिजाऊ🙏🚩 जय शिवराय 🙏🚩जय शंभूराजे 🙏🚩
@@Shubham-np9jx godi media wala ahe ha chutiya...toh bichara dhruv rathee..ekta tya one man army modi virod bolt ahe ...Aaj parat kon bol ahe ka modi virod te pn fact fact vr fakt ....sala tya modi la v4rl ... mahangai baddl tr toh ram mandir..... status of unity....modi stadium...mojyla lagto ...and ata ha dhruv baddl lokana bad influence kart ahe
@@ninaddoijad6693सोहम दादा हे दाखवायला बघतोय कि शिवरायांचा धर्म हा 'हिंदूधर्म' होता. पण हे सत्य नाही. कारण 'हिंदूधर्म' ही संज्ञा 18व्या शतकात वापरली गेली आहे.
@@Sameer_Muttha सोहम दादा हे दाखवायला बघतोय कि शिवरायांचा धर्म हा 'हिंदूधर्म' होता. पण हे सत्य नाही. कारण 'हिंदूधर्म' ही संज्ञा 18व्या शतकात वापरली गेली आहे.
Being a Bihari staying in Maharashtra for few years now, I had no idea about Marathas and Chhatrapati Shivaji Maharaj life . Maharaj and his followers made so much sacrifice generation after generations and no one in India out of Maharashtra knows about it. Only coming to Maharashtra I came to know about true story of Samabhaji Maharaj , story of wars like Pavankhind, warriors and army generals like Bajirao, . It’s really an eye opener for me. It’s a shame that movies like Tanaji came this late. Should have been made long back. I can’t imagine times of old when the whole India was under this cruel Islamic rule and to have courage to rise against such a powerful army. Likes of Maharana Pratap, Rana Sanga, Chhatrapati Shivaji Maharaj are our true heroes.
Heyy , movies based on maratha warriors like peshwa bajirao have been made. Especially in marathi cinema if you research a bit you'll find such movies but unfortunately they were not as recognised. People nowadays have the privilege watch a movie they like while it was not the same case back in those days
Thode logic wapara. Dhruv Rathee che naav kharab kele ki bharpoor views miltaat, ase 100 lok videos banavtil. Pan Dhruv chya sampurna video madhe Dhruv rathee is singing praises for Chhatrapati Shivaji Maharaj. Fakta pannas vela naav ghetana tyane short madhe ullekh kela. Instead of understanding his point, tumhi loka naste faltu mudde kadhun hate pasravtaa. Udya Modi ne he bhashnaat bolle ki bjpbjp karaal ka? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7gGKFY-Bbi4.htmlsi=8zzt2DxjVZgeRgMI
Vishay hite kontyahi pakshacha nahiye amchya bhavane cha ahe logic tu shodhat bass bhaiya jite amchya raja cha naav yeil tithe te adaranech ghyava lagel mag te tithe hazar vela ka yeu nayee Ani hoo dhruv rathee bola tar te sagla logical ani khara ka logic tu vapar ani mag tujhi akkal pajal Jai shivrai 👏
खूप सुंदर आणि खतरनाक बोलास सोहम भावा तू राठी सारख्या लोकांना आपल्या हिंदू लोकांची ताकद दाखवली पाहिजे ,छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही ❤❤आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुला ❤❤छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤
शिवराया तुम्ही नसता...|| इतिहास वेगळा असता...|| अंगणात नसती तुळस..|| मंदिरांना नसते कळस...|| गद्दार मातला असता..|| शिवराय तुम्ही नसता.. || जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩 धन्यवाद सोहम भाऊ video बनवल्या बद्दल 🚩🚩❤️🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज हे ध्रुव राठी ला नाय समजले नाही समजणार त्याला कधी आपण नोकरीसाठी धावतो आणि राजे काठीनातल कठीण शत्रूला त्यांनी युक्तीने कर्तुत्वाने पाच्छडले देवालाही लाजवेल असे आहेत श्रीमंत छ. शिवाजी महाराज महाराज हे फक्त त्यांच्या मावळ्यांना कळले आजच्या पूर्ण युवाला नाही
छपरी सोहम च्या विडिओ वर विश्वास ठेवू नयें ध्रुव राठी चा तो पूर्ण विडिओ बघावा.. त्याने fact बद्दल सांगितलंय कुठेही खोटं बोललं नाहीये.. आणी लोकहो आधी इतिहासाकालीन पुस्तकं वाचा.. हे असल्या fake हिंदू मुस्लिम करनाऱ्या fake bjp rj वर बिलकुल विश्वास करू नयें
" प्रतिपचन्द्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवशैष्य मुद्रा भद्राय राजते "। प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे', असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. सोहम भाऊ तुमचं कार्य असच चालू राहूदे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर पणे राहू. जय शिवराय जय शंभुराजे...🚩
दादा मी हा व्हिडिओ पुढे पाठवतो आहे. खूप आवडला मला हा व्हिडिओ आणि तू मांडलेले मुद्दे. माझी एक विनंती आहे की हा व्हिडिओ हिंदी मध्ये पण व्हायला हवा. कारण खरी बाजू सगळ्या भारतात पोहोचणं गरजेचं आहे. फक्त सगळ्यांना खरं कळाव यासाठी हा व्हिडिओ हिंदी मध्ये व्हायला हवा.
भावा मी हा वीडीवो गल्लीतल्या सगळ्या माणसांना गल्लीत जमा करून प्रोजेक्टर वर दाखवला व्हिडिओ संपल्यावर घोषणा आणि टाळ्या संपतच नव्हत्या ❤आपला हक्काचा माणूस सोहम भाऊ 🦁
बिचारा बंदा बैरागी... किती भयानक झालंय त्याचंबद्दल... बऱ्याच लोकांना माहित नाही हे.... खूप मस्त माहिती दिली भावा.. तुझे समाजावर खूप उपकार झालेत.. 👍🏻🙏🏻 असच कामं करतं रहा..
शब्द नव्हता याचा अर्थ हिंदू संस्कृती नव्हती असा अर्थ होत नाही. वर्षभरापूर्वी छ्त्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नावाची गावे नव्हती याचा अर्थ ही गावे अस्तित्वातच नव्हती असा होतो का!
@@chinmaykumbhojkar9451 संस्कृती आणि धर्म दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी संस्कृती बद्दल बोललोच नाही. सोहमदादा नुसार शिवरायांचा धर्म हा 'हिंदूधर्म' होता. पण हे सत्य नाही. 'हिंदूधर्म' ही संज्ञा 18 व्या शतकातील आहे.
@@Truth-Finders मुळात तुम्हाला धर्म या शब्दाचा अर्थ जर religion असा अभिप्रेत असेल तर तो चुकीचा आहे. Religion या शब्दाला जवळ जाणारा मराठी शब्द पंथ असा आहे. Religion एका ठराविक religious book वर आधारलेली असते. Religion श्रद्धेवर अवलंबून असते. पण धर्माचा शब्दशः अर्थ हा characteristic किंवा propety असा होतो. (उदा: गुणधर्म, ध्रु म्हणजे धरून ठेवणे). त्यामुळे धर्माचा संबंध हा कर्तव्याशी आहे. जसं की क्षत्रीयाचा धर्म हा समाजाचं रक्षण करणे, डॉक्टरचा धर्म हा रोग्यावर उपचार करणे वगैरे. त्यामुळे आपण जेंव्हा एखाद्या ‘समाजाचा‘ धर्म म्हणतो तेंव्हा तो त्याचा संबंध समाजातील मूल्यव्यवस्था, उपासनापद्धती, राहणीमान म्हणजेच पर्यायाने संस्कृतीशी येतो. ढोबळमानाने धर्म हा शब्द जरी religion ला समानार्थी वापरला जात असला तरी हिंदू धर्म हा कोणत्याच religious text वर आधारलेला नाही. देवावर विश्वास नाही किंवा religious book मधल्या तत्वज्ञानावर विश्वास नाही म्हणून कोणी अहिंदू होत नाही. पण religion मध्ये तसं नाही. त्यामुळे हिंदू ही आपली religious नव्हे तर सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख आहे. भले हिंदू धर्म ही संज्ञा जरी नंतरच्या काळात आली असली तरी शिवराय ज्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लढले त्या समाज आणि संस्कृती साठी आजच्या काळातला जवळ जाणारा शब्द हिंदू धर्म हाच आहे.
@@chinmaykumbhojkar9451 धर्माचा अर्थ मी धर्म म्हणूनच घेतोय. म्हणून मी कुठेही religion शब्द वापरला नाही. सोहमदादा शिवरायांचा धर्म हा 'हिंदूधर्म' आहे , हे दाखवायला पाहतोय, ते चुकीचे. कारण 'हिंदूधर्म' हा शब्द तेव्हा अस्तित्वात नव्हता.
माझ्या घरात रोज आरती होते सकाळ संध्याकाळी.. आणि घरात प्रत्येकाला सवय आहे की आरती संपल्या नंतर राजमाता जिजाऊ माते की जय छत्रपाती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हा जय जयकार होतो.. या लोकांना काय कळणार महाराजांचं महत्व.. माणसाच्या जातीत पृथ्वीवर जन्माला आलेला देवा म्हंजे आमचे महाराज हे या भंगार लोकांना काय कळणार🥺
Thode logic wapara. Dhruv Rathee che naav kharab kele ki bharpoor views miltaat, ase 100 lok videos banavtil. Pan Dhruv chya sampurna video madhe Dhruv rathee is singing praises for Chhatrapati Shivaji Maharaj. Fakta pannas vela naav ghetana tyane short madhe ullekh kela. Instead of understanding his point, tumhi loka naste faltu mudde kadhun hate pasravtaa. Khotardya PM na jinkava aani budva desh. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7gGKFY-Bbi4.htmlsi=8zzt2DxjVZgeRgMI
म्हणजे पानसरे यांच्या खुनामागे तुझाच हात आहे की काय.....कारण त्यांनी व एकेरी उल्लेख केला आहे त्यांच्या बुक मध्ये....पण त्यांनी जे मुद्दे मांडले ते खोडून काढता येत नाहीत
Ha PM Modi cha video aahe Chhatrapati Shivaji Maharjancha ekeri ulekh kela aahe. Video title pan baghun ghya, Jar PM Modi asa vagel tar bakichyan kadun kay apeksha karnar? Comment pan vacha sagle Maharajancha ekeri ulekh karat aahe ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZffLv2lldD0.html
भाऊ एक नंबर विषय घेतला तू....home theatre वरती व्हिडिओ लावला आणि लहान मुलांन पासून मोठ्या पर्यंत ऐकावला.... विषयच असा होता की तो नाही लोकांना पण आपल्या घरातील छोट्या मोठ्यांना तरी ऐकवू शकत होतो... जय शिवराय 🚩
Mi ha video maza Phone mdhe baghat hote.. pn tyz bolna aikun ki gharatla tv la connect kel ano saglana baghayla lavla.. aajkal cha pratek vyakti la ani pratek age mdhla lokana.. hya sarv goshti samjla pahije.. dharm Ani paksh hya Vegla goshti ahet. Ani tuza efforts la tr salam soham dada. Fkt ha video fkt marathi mansaparynt n pihchta sarv bhartatil pratek bhashetla lokana samjala pahije bas. Hats off to you ❤❤❤
मला असं वाटत कि असाच विडिओ हिंदी मध्ये हि बनवावा कारण खूप नॉन मराठी लोकांच्या पर्यंत हे विचार पोहचावे। मी ध्रुव च्या त्या विडिओ वरती कंमेंट देखील केली होती हिंदी मध्ये जेणे करून असंख्य नॉन मराठी लोकांपर्यंत चुकीचा जो इतिहास नालायक ध्रुव राठी पोहचववत आहे तो थांबावा । धन्यवाद देतो मी सोहम तुला जे तू या विषयामध्ये हात घातलास। जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
भावा उत्तम 👌👌 एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो. येणाऱ्या काळात काही लोक महाराजांचा इतिहास सुद्धा बदलतील...पण आपले सर्वांचे दैवत आहेत..एकेरी उल्लेख कधीच खपवुन घेतला जाणार नाही..एक एवढा मोठा youtuber.. ज्याला आदर,नम्रता माहीत नाही..मग त्या RU-vidr चा काय फायदा... आमच्या हृदयातील प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..🙏
Thode logic wapara. Dhruv Rathee che naav kharab kele ki bharpoor views miltaat, ase 100 lok videos banavtil. Pan Dhruv chya sampurna video madhe Dhruv rathee is singing praises for Chhatrapati Shivaji Maharaj. Fakta pannas vela naav ghetana tyane short madhe ullekh kela. Instead of understanding his point, tumhi loka naste faltu mudde kadhun hate pasravtaa. Udya Modi ne he bhashnaat bolle ki bjpbjp karaal ka? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7gGKFY-Bbi4.htmlsi=8zzt2DxjVZgeRgMI
@@user-hs2wd8io9btuja logic tujyakde thev ....राठी च्या supports kadhun logic chi varta shobha nahi देते...secularism japnyasathi Maharaj dharmasthi ladhle he jar sathy lapvaych asel tar..chulit ghala to ek tarfa secularism
काय हरकत आहे मराठीमध्ये व्हिडिओला मराठी केवळ महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतातही पसरायला हवी जशी आपल्याला हिंदी भाषा समजते तशी मराठी भाषा ही प्रत्येक माणसाला समजायला हवी बोलता येऊ न येऊ हातांचा प्रश्न पण समजायला नक्कीच यायला हवी
दादा तू जे बोलला आहेस अगदी बरोबर बोलला आहेस. मी काही इतिहास अभ्यासक नाहीये पण माझ्या 22 वर्ष वयात मी जितकं काही वाचले आपल्या महाराजांबद्दल त्या सर्व गोष्टी तू बरोबर सांगितल्या आहेस हे मी ठामपणे सांगू शकतो. कुणा अहिर्या गाहिर्यची ती लायकी नाही की आपल्या देवाबद्दल असा बोलेल व त्याची ती पायरी सुद्धा नाही. तू जे करतोयस मनापासून करतोयस आम्ही सर्व नेहमी तुझ्यासोबत आहोत. काळजी घे. जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩
मी पण त्या राठीचा व्हिडिओ पाहिला मला पण हेच जाणवलं पण त्याला विरोध कसा करायचा, त्याचे subscriber खूप आहे यार. सोहम सारखे जे मराठी यूट्युबर आहेत त्यांनी ह्या व्हिडिओ वर ऑब्जेक्शन घेतल पाहिजे कारण जगात आपल्या छत्रपतींची प्रतिमा फारच खराब केलीय ह्या भावानी, सोहम दादा खरच पहिला मराठी माणूस पहिला मी तुमच्यासारखा ज्याने राठी सारख्या एवढ्या मोठ्या माणसाला विरोध केला ,आपण सर्वांनी सुद्धा हेच केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ सर्व मराठी आणि अमराठी हिंदू यांना पाठवला पाहिजे कारण जगात छत्रपती यांची प्रतिमा सेक्युलर करायचा ह्या मदर...दांचा.. मी हा व्हिडिओ सर्वांना forward तर केला आणि तुम्ही ही करा ही कळकळीची विनंती ..... जय जिजाऊ जय शिवराय
@@mangeshgadekar654 He always does this...don't follow him.. he has half knowledge..or u can say he tells intentionally half truth. Only criticism for Modi and bjp....
@@preetir4235 I will say follow him. He speaks the truth and truth is sometimes hard to digest. In his video he showed how Our Ch. shivaji Maharaj was a wise, fearless person and leader. But after seeing this video I couldn't believe how people are targeting DR only because he oppose BJP.
@@mangeshgadekar654 hahaha.. bhaisaab AAP se woh abhi CONGRESS ke pass gaya..paisa matters . 🤣🤣 Bjp ko kitana criticize karoge?? Koi to limit honi chahiye.. logon ko pata chal gaya hai abhi usaka bas yehi kaam hai.. ek yehi banda hoga jo bol raha hai ki itane highways ki jarurat nahi hai India me..😂
खूप दिवसा पासून तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो....बर झाल आलास तु या विष्यवर बोलायला....तुझे व्हिडिओ पहिल्या पासून बघत आलोय ...मनापासून तुला खूप खूप सपोर्ट आहे आमचा... असच बोलत रहा आणि सगळ्यांना खर दाखवत रहा....🙏 जय भवानी जय शिवाजी🚩 जय श्री राम🚩
कोणा कोणाला सांगणार दादा तू ,मी तामिळनाडू मध्ये राहते माझ्या मुलांच्या इतिहास विषय आहे त्यात पण महाराजांचा उल्लेख आहे पण इथले शिक्षक डायरेक्ट शिवाजी म्हणतात ,माझी मुलगी घरी येवून एकदम चिडून सांगत होती की ते डायरेक्ट नाव घेतात म्हणून ,आणि शिवाजी ला छत्रपती व्हायचे होते पण ते कधीच छत्रपती झाले नाहीत असे शिकवले ,मी मुलीला सागते की महाराजांचे नाव लीहताना छत्रपती शिवाजी महाराज किंवा राजे असे लिहायचे . बाकी मी खूप तमिळ पोस्टर वर राजमाता आणि राजांचे फोटोज् बघते खूप बरे वाटते बघून .आपले मराठा साम्राज्य तंजावूर तामिनाडू पर्यंत होते तमिळ काही लोक राजा ना मानतात .एक पॉलिटिक्स पार्टी आहे त्यांच्या बॅनर वर राजा चा फोटो असतो.
भावा खूपच छान रित्या सर्व मत मांडला आहेस. Well researched 🔥हिंदू लोकांनी आता तर संघटित व्हायला हवे जय शिवराय 🙏🏽🚩 जय शंभू राजे 🙏🏽🚩 जय श्री महाकाल 🙏🏽🚩 जय श्री राम 🙏🏽🚩
Sohan dada tu kharach ek khup kattar maratha and changla manus aahes tu jo ha video banavla aahes ha pratek marathi manasa cha man japto aahe ani ek shiv bhakta ek marathi manus mhanun mala ani jo jo marathi manus he baghtoy na tya saglyanna tujhavar khup garva ani khup khup abhiman aahe ani ha baulat manus apli khari history na vachta shivaji maharajan baddal kahihi boltoy ani he chukcha aahe he je yevdha shurta ne bolto aahes na ya saathi tujhe khup khup dhanyavad ❤
दादा फक्त एकच सांगेल, जे तू बोललास 100% खर आहे, जर तुला राष्ट्रीय पातळीवर तुझा आवाज पोहचवायचा असेल तर राष्ट्रीय भाषा वापर म्हणजे नुसता महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला सत्य समजेल.....महाराष्ट्राच्या रक्तातच राजे आहेत...माहित आहे की मराठी भाषा जपली पाहिजेत...पण अशा लोकांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिल पाहिजे... 🙏🚩
@@Truth-Finders Henry Revinghton cha letter ahe English. Tyat to maharajncha ullekh general of Hindu forces asa karto. Hindu shabda tyaveli navta asa kasakay mhantoy tu?
आजही मुघली विचाराचे लोक आहेत ही घाण महाराष्ट्रात खूप वाढत चालली आपणच जागृत होवून यांना रोखायला पाहिजे teeneger मुली बळी पडतायेत आपण सगळे छत्रपती विचाराने यांना संपवयाल पाहिजे🚩🚩
आज मला खरंच कमेंट करून सांगावंस वाटतेय दादा तुझ्या मेहनतीला खरचं सलाम 👏❤ खरं सांगु तर बरेच लोक असे आहेत की माहित नाही इतिहास तरी तोंड वर उचकटून येतात बोलायला मला आठवते की Abhi and Niyu या युट्यूबरने शिवरायांवरील एका व्हिडिओ नंतर community post मध्ये पोस्ट केली होती .त्यात विचारालं होतं "do you know Chhatrapathi Shivaji Maharaj " तर त्या खाली मी अनेक कमेंट्स वाचत होते तर काही असतात ना दुधात माशी त्यांच्याशी गाठभेट झाली काय सांगू जो राजा आमच्या देवते समान त्यांच्या बद्दल काही पण बोलतात खरतर सांगू नाय शकत इतकं वाईट बोलतात त्यांच्या बद्दल ते बघून या मराठी माणसाचं हृदय गप्प बसून राहील का त्यांला त्याची अक्कल दाखवली मला इतका राग आलता की अस वाटत होत की हा माणुस भेटून दे नाही यांला ठिकाण्यावर लावल तर ..... यात आपली शिक्षण प्रणालीपण चुकते इतक्या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल काडीची माहिती नाही तर कस मुलांना कळेल की असे वीर हे आपल्याच मातीत जन्मून गेलेत अण् हृदयात नाव आणी शिकवणी कोरुण गेलेत, छत्रपती संभाजीराजांबद्दल पण किती कमी माहिती 7vit किती कमी माहिती होती 4th मध्ये पण छत्रपती शिवाजीमहाराजांवर पण निवडक माहिती.. हे खरच चुकीच वाटंत माला मी इथेच थांबते नाहीतर महाराजांबद्दल मी पुस्तक लिहलं तरी ते कमीच पडेल जय शिवराय जय शंभूराजे❤🚩🚩🚩
आणि सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की महाराजांची तुलना करणे बंद करा..कारण तुम्ही ज्या ज्या व्यक्तीमत्वा सोबत त्यांची तुलना करता ना ते त्यांचा समकालीन सुद्धा नव्हते .. किंव्हा त्यांचा त्या व्यक्तिमत्त्वा सोबत काही एक संबंध नव्हता. महाराज हे आपले देव आहेत ते स्वराज्य मागत होते त्यांनी कधीच स्व-राज्याची अपेक्षा केली नाही ... मत समजून घ्या... जय जिजाऊ माता...जय भवानी माता ... छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो... जय शंभुराजे 🚩🙏🏻(स्व - राज्य : - एक विशिष्ठ समाज जेव्हा वेगळं राज्य निर्मित करून राहील.) मान द्या तुम्ही त्या व्यक्तिमत्त्वाला पण तुलना न करता द्या.
छत्रपतींचा अवमान झाला हे खपून घेणार नाहीच पण सोहम भाऊ आपण electrol bond, election commission यांच्या वर कधी बोलणार आहात का फक्त जो bjp मधे नाही आणि त्याच्या कडून काही चुकल तर लगेच त्यांच्या वर video बनवणार
💯💯 Khar Bolla dada.... 🙌🏻👍🏻Sadhy As chalu ah ki purn इतिहास n vachta purn mahiti n kadhta je lok sangtil dakhvtil tychyvrch vishwas thevtat pn konich deep mdhe jaun tychi mahiti nahi kadht but tu ya vishyavar bolaun aapla इतिहास ya khoty lokansamor aanala.... Proud off you 💯🙌🏻
आपला राजा.. फार महान होते... त्यांच्या विरुद्ध एक चकार शब्द काढला तर तिथेच फाडला पाहिजे आपण हिंदु एवढे कसे षंड झालो आहोत..दुसऱ्या धर्मविरुद्ध कोणी काही बोललं तर ते सगळे अंगावर येतात आणि आम्ही मात्र आमच्या दैवतला काहीही बोललं तरी शांत... धर्मासाठी एक होणं गरजेचं आहे भावांनो 🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🚩🚩🚩🚩🚩
सोहम भावा तु आणि तुझा बोलण्याचा जो रुबाब आहे महाराजांच्या आदरा बद्दल.. खूप आवडला तुला मराठ्यांची राजधानी साताऱ्यातून पूर्ण सपोर्ट आहे. आणी जे जे कोणी त्या राठी केळ्या सारखे लोक आहेत त्यांची तू तोंडाला काळ फासून धिंड काड RU-vid वर, कोणाला सोडू नको. त्यांना त्यांची लायकी काय आहे ते दाखव.. अभिमानास्पद बोललास मित्रा •|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभुराजे ||• 🚩🚩🚩🚩
@@explorewithmacxबोलायचा हेतू असा कि, सोहमदादा हे दाखवायला पाहतो कि शिवराय यांचा धर्म हा 'हिंदूधर्म' हा आहे आणि त्याचा हा समज चुकीचा आहे. कारण 'हिंदूधर्म' ही संज्ञा 18 व्या शतकातील आहे.
I salute you R J Soham!! Being a Hindu, I have a full support to you!! Jain Hind Bharat Mata Ki Jay!! Jai Bhavani!! Jai Shri ShivaChhatrapati Shivaji Maharaj!! ✴🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरंच दादा या व्हिडीओ ची खूप गरज होती छत्रपती शिवाजी महाराज🚩 आणि धर्मवीर संभाजी महाराज 🚩 ज्यावेळी महाराजांवर असं काही वक्तव्य होईल आपण असच जागरूक राहायला पाहिजे 🙏🙏🙏♥️
सोहम भाऊ त्याला इतिहास माहित नाही तो articles वाचतो आणि बरबळतो आणि हे शिकलेले लोक येऊन ज्ञान देऊन जातील आता आरे ध्रुव राठी ला मी पण बघतो पण फक्त educational videos बघण्यासाठी पण आता तो सुद्धा पांचट झालाय आणि सपोर्ट करायचा असेल तर सोहम ला करा आशुतोष झा ला करा.
भावा तुझा व्हिडिओ पाहून आज हे स्पष्ट झालं की खरज आपला इतिहास मोडून तोडून मांडलाय आणि आज ही इतिहासाला मोडून तोडून मांडतात या लोकांच काय करावं हे कळत नाही पण तुझ्या सारख्या देश प्रेमिंच्या व्हिडिओ पाहून जीवात जिऊ येतो भावा आपले कार्य हे खारज देश हित साधणार आहे असेच कार्य करत रहा आणि देशाच्या युवा पिढीला प्रेरणा देत रहा 🙏 जय आई जिजाऊ जय शिवराय ❤🙏
फक्त ऐकून सोडून देऊ नका, जागे व्हा स्वाभिमान जपा धर्म जपा , जेवढे कट्टर हिंदुत्ववादी आहोत तितकेचे जबाबदार देखील प्रत्येकाने राहिलं पाहिजे ( सर्व हिंदुंना उद्देशून )