Тёмный
No video :(

JAGDISH KHEBUDKAR - Ep.08 

Doordarshan Sahyadri
Подписаться 919 тыс.
Просмотров 424 тыс.
50% 1

RASIKANCHYA DARBARAT - JAGDISH KHEBUDKAR - Ep.08
JAGDISH KEBUDKAR.. रसिकांच्या दरबारात.. निर्माता - दिग्दर्शक - नागेश महाले... काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
RASIKANCHYA DARBARAT - रसिकांच्या दरबारात..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : रसिकांच्या दरबारात
Subject : ' रसिकांच्या दरबारात.... '_' RASIKANCHYA DARBARAT.. '
Parti : जगदीश खेबुडकर
Producer Director : नागेश महाले

Опубликовано:

 

19 авг 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 510   
@pradeeppandit4193
@pradeeppandit4193 Год назад
फक्त कलाकार म्हणून जन्माला आलेला एक महान माणूस जिथे शब्द अपुरे पडावेत. खेबूडकरांना फक्त आणि फक्त वंदन करतो. 👏🙏
@rameshkakade8746
@rameshkakade8746 3 года назад
३००० पेक्षा अधिक गाणी लिहणे आणि ते ही शिक्षकाची नौकरी करुन, असंभव वाटते परंतु हे सत्य आहे. खेबुडकर सर महान कवि आणि गीतकार होते. ते दादा साहेब फालके पुरस्काराचे हकदार होते, त्यांना हा पुरस्कार मिळायाला हवा होता.
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 Год назад
Ho
@jacksparow1331
@jacksparow1331 3 года назад
ग्रेट भेट खेबुडकर साहेबांची...👌👌👌👌असा मोती मराठी ला मिळाला हे आपले भाग्य🙏🙏🙏
@dattatraymane838
@dattatraymane838 Год назад
खूपच सुंदर गणी साहेब आपली ही ऐकतच लहानाचा मोठा झालो, प्रत्येक गाणं स्वतःच्या आयुष्यात पाहतो मी आजही, अष्टविनायक मधलं गाणी तर अप्रतिम
@deepakulkarni5950
@deepakulkarni5950 3 года назад
श्री जगदीश खेबुडकर या प्रतिभावंत, सिद्धहस्त कवी, गीतकारांस शत शत नमन. 🙏🙏
@shaileshprabhavalkar2655
@shaileshprabhavalkar2655 3 года назад
🌈🙏🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Marathi Matecha Sugandh Bola 🇮🇳📢
@arvindparbalkar227
@arvindparbalkar227 3 года назад
मानाचा मुजरा अशा थोर कविवर्य गीतकार श्री जगदिश खेबुडकरांना ज्यांची आजही गाणी कायम अजरामर आहेत
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 3 года назад
एक प्रतिभा संपन्न कवि , ग्रेट माणुस , शतशः नमन मला पण हे लावणी साठीच ज्यास्त माहीत होते , खूप छान माहितीपूर्ण vdo बघायला मिळाला
@avinashjagtap3431
@avinashjagtap3431 2 года назад
Great
@prabhakarkalekar7124
@prabhakarkalekar7124 3 года назад
महालक्ष्मी घाटी दरवाजा जवल सर रहात होते त्याँचे घरी गेलो होतो माझ्या थोरल्या भावाँचे ते मित्र होत.लय भारी माणूस.
@lokeshraj2729
@lokeshraj2729 3 года назад
आता त्यांची कुटुंबीय कुठे राहतात?
@samadhansuryawanshi9255
@samadhansuryawanshi9255 3 года назад
3000गाणी लिहणारा अवलिया पुन्हा होणे नाही. त्यांच्या गाण्यांनी मनात घर केले. सलाम सर तुम्हाला
@akashraner5638
@akashraner5638 3 года назад
देवमाणूस
@vijayuzagare4112
@vijayuzagare4112 2 года назад
@@akashraner5638 L by
@ravivanjari7253
@ravivanjari7253 2 года назад
Supar
@dattatraydeshpande7175
@dattatraydeshpande7175 2 года назад
500
@bhausahebgaikwad2676
@bhausahebgaikwad2676 2 года назад
खुप छान मुलाखत
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 2 года назад
असेच अनेक कवि ज्ञानेश्वरांच्या कृपेने मराठी भाषेला लोकां पर्यंत पोहचवली समृद्धि चा कळस आहे मराठी भाषा, हिन्दीची बहीण, विश्व रुपाने व्यापलेली वाह वाह श्री खेबुडकरजी आपण खरच ग्रेट आहात
@sureshbhosale7013
@sureshbhosale7013 3 года назад
जगदीश खेबुडकर म्हणजे प्रतिभावंत , शिघ्रकवी . दर्जेदार , अर्थवाही ,गाण्यांचे निर्माते . शब्द अपुरे आहेत .. महाकवीस सलाम ........
@prashantpathak5942
@prashantpathak5942 3 года назад
Y
@naganathghodke6464
@naganathghodke6464 3 года назад
Naganathghodake.msurde.ta.ausa.gh.latur.
@chinmay_art95
@chinmay_art95 3 года назад
Great
@swatipandhre3904
@swatipandhre3904 3 года назад
अशी माणसं, असा गीतकार पुन्हा होणे नाही. त्यांची गीतं आपल्या ला ऐकायला मिळणे आपले परम भाग्य.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Marathi Shailendra 🇮🇳📢
@naganathghodke6464
@naganathghodke6464 3 года назад
Naganathghodakemasurdeta.ausa.g.ltur.
@santoshsangle9133
@santoshsangle9133 10 месяцев назад
अप्रतिम मुलाखत, प्राजक्ता नावाचं झाड असतं ते समजलं, सुंदर अर्थ कसा लावायचा ते कळलं, जे एखाद्या "कवी मनाला"च जमतं 👌👌💐💐💐💐💐💐
@pramodshetye8065
@pramodshetye8065 3 года назад
सिद्धहस्त गीतकार श्री.खेबुडकर यांचे मनोगत सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शनचे आभार. दूरदर्शनने असे बरेच अप्रतिम व दर्जेदार कार्यक्रम युट्यूब वर टाळेबंदीचे काळात उपलब्ध करून रसिकांना जुन्या सोन्याची अनुभूती दिली आहे. आजच्या तरुण पीढीला ही माहिती असण आवश्यक आहे. दूरदर्शनने जुनी मराठी नाटकेही उपलब्ध करावी ही विनंती.
@IndianRouter
@IndianRouter 6 месяцев назад
पूर्वी आकाशवाणी ला गाणी लागायची त्यावेळी मी सहज माझ्या आजोबांना प्रश्न विचारला सर्व गाण्याचे गीतकार जगदीश खेबुडकर कसे काय...इतकी त्यांनी गाणी लिहिलं आहेत...❤❤❤ अप्रतिम....सलाम थोर व्यक्तिमत्वाला....सार्थ अभिमान कोल्हापूरी माणसाचा...❤❤
@jagdishlodh316
@jagdishlodh316 3 года назад
माझे आवडते कवी/गीतकार जगदीश खेबुडकर..👌
@bajrangjogdande2109
@bajrangjogdande2109 3 года назад
Yes !!!
@sudhakargoradkar1304
@sudhakargoradkar1304 3 года назад
Plm0o
@aditidesai2300
@aditidesai2300 3 года назад
सह्याद्री वाहिनी, धन्यवाद.खेबूडकर सरांची आठवण जागी झाली.इतक्या समरसतेने कविता शिकवायचे की पूर्ण वर्ग मंत्रमुग्ध व्हायचा.प्रेमस्वरुप आई शिकवताना सगळे ढसाढसा रडले. सरांना भावपूर्ण अभिवादन.
@sachinmainkar
@sachinmainkar 3 года назад
कुठे शिकवत असत ते ?
@somnathshipate4216
@somnathshipate4216 3 года назад
Highschool@Gadhinglaj dist -kolhapur Aditi ji please confirm
@rajendradeshpande8906
@rajendradeshpande8906 3 года назад
Privet highschool, kolhapur.
@maheshshinde2330
@maheshshinde2330 2 года назад
@@rajendradeshpande8906 Where is location of jagdish Khebudkar Sir in kolhapur. We want to meet him.
@ashokpatil6943
@ashokpatil6943 2 года назад
@@maheshshinde2330 sorry, he is no more
@bhausahebshinde7660
@bhausahebshinde7660 3 года назад
असा कवि पुन्हा होणे नाही, हजारो येतील, जातील, परंतु तुझ्यासम तुच
@bhausahebshinde7660
@bhausahebshinde7660 3 года назад
I wish u& thnx
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 2 года назад
एकापेक्षा एक सरस अशी आपली गाणी ऐकून आम्ही मोठे झालो. आपणास शत शत धन्यवाद.
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 2 года назад
धन्यवाद त्या सह्याद्री वाहीनीला त्यांनी हा ठेवा जपला. शतशः नमन महान कवी जगदीश खेबुडकर साहेबाना. धन्य महाराष्ट्राची भूमी येथे असे सुपूत जन्मा आली.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@user-iu8zv9qx6t
@user-iu8zv9qx6t 3 года назад
मला आवडणारे दोन गीतकार जगदीश खेबुडकर व आनंद बक्षी जबरदस्त गीतकार
@nanasahetaware2548
@nanasahetaware2548 3 года назад
6
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 3 года назад
हे सगळेच प्रतिभावंत कवी. चित्रपटांसाठी ठराविक प्रसंगाला अनुरूप गाणी दिलेल्या वेळेत लिहुन देणे म्हणजे जगातल्या कठीण कामांपैकी एक आहे असे मला वाटते.
@pareshshaha8330
@pareshshaha8330 Месяц назад
मला सुद्धा ❤❤
@arvindmistry2305
@arvindmistry2305 11 месяцев назад
जगात येऊन जगाला दिशा दाखविणारा जगदीश खेबुडकर यांना भव्य मानवंदना.
@TEChArtYASH
@TEChArtYASH 3 года назад
आज मरुनीया जीव झाला मोकळा ,देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. हे खेबुडकर सरांचे गीत फार वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 22 ते 25 वर्षांपूर्वी त्यांच्या रेडिओवरील मुलाखतीत ऐकले होते. त्यावेळी एक कागदावर ते लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण एका कडव्यानंतर लिहिता आले नव्हते.. खूप वर्षांपासून शोधत होतो. तो कागद आजपर्यंत जपून ठेवला आहे. आज सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून पूर्ण गीत प्रत्यक्ष सरांच्या वाणीतून ऐकायला मिळाले.. खूप खूप धन्यवाद.. सर आपण सदैव आमच्या मना मनात राहाल.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
@jalandarbhosale3949
@jalandarbhosale3949 2 года назад
अतिशय छान आणि उत्तम उत्तम गाणी सर्व गाणी मराठी माणसांचा हृदयामध्ये घर करून बसली आहेत. सर आपल्या या कार्याला खूप खूप सलाम
@abasahebkatare5556
@abasahebkatare5556 3 года назад
गीतकार जगदीश खेबुडकर म्हटलं की अंगामध्ये चैतन्य निर्माण होते . असं हे नाव आम्ही 40 वर्षांपासून ऐकत आलो आहोत परंतु आज हा व्हिडिओ समोर आला आणि खेबुडकरांच दर्शन झालं आणि 40 वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला ... खूप खूप धन्यवाद . 🙏🙏🙏
@rajtam816
@rajtam816 2 года назад
खुदा भी आसमांन से जब जमीन पर देखता होगा, इस खेबुडकर किसने, कब और कैसे बनाया सोचता होगा. प्रेक्षकांना रसिक बनवण्याच सामर्थ्य आणि पुण्य ज्यांना लाभले अश्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आणि त्यातल्या कवीला शत: शाह प्रणाम केलाच जातो...तो करावा नाही लागत.🙏🙏🙏👏👏👏.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@susheeldevshette3468
@susheeldevshette3468 3 года назад
असा प्रतिभावान कवी आख्या जगात नसेल....संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो तुमचा
@maharastra1259
@maharastra1259 3 года назад
किती भरीव शब्द साठा असणारा माणुस, किती साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगतो, अप्रतिम...
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹👌🌹🙏जगाला शाब्दिक, सांगीतिक दिशा दाखविणारा सिध्दहस्त आधुनिक व्यास”🙏कम्माल!!साक्षात प्रभावी चमत्कार!!❤वा!!वा!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹
@arvindpatkar12
@arvindpatkar12 3 года назад
खेबूडकर साहेब तुम्हाला सरस्वती मातेचा खूप मोठा आशीर्वाद होता
@sureshshinde9128
@sureshshinde9128 3 года назад
Suresh shinde
@gavrangappa2206
@gavrangappa2206 3 года назад
अप्रतिम ... प्रतिभावंत कवी , गीतकार💐😊
@kiritpatel4835
@kiritpatel4835 2 года назад
Top intervew. Jagdish Sir done music tamasha songs.
@kiritpatel4835
@kiritpatel4835 2 года назад
Amhi jato amcha gaon. ,
@kusum3283
@kusum3283 2 года назад
आज आयुष्यात मला गुरू मिळाला ज्यांनी न कळत मला कानमंत्र दिला खूप खूप धनयवाद......
@nitinwankhede4871
@nitinwankhede4871 3 года назад
मी स्वत: जगदिशजींकडून आटोग्राफ घेतला आहे 🙏🙏🙏खुपच सुंदर गीतकार🙏
@tussi222
@tussi222 3 года назад
आभाळा एवढी मोठी पण पाय घट्ट जमिनीवर असलेली, अत्यंत सामान्य भासणारी पण असामान्य प्रतिभा असलेली माणसं होती ही...Great 🙏
@kailasbansode7374
@kailasbansode7374 3 года назад
खेबूडकर सरांचे घरी त्यांच्ये कोल्हापूरच्या पाहुणे सोबत (ड्रायव्हर) म्हणून मी दोन दिवस मुक्कामी होतों. माझ्या सोबत खुप खुप चांगले संवाद साधायचे पण मला कळलेचं नाही की ते एवढे मोठे गितकार आहेत खुप दिवसांनी कळले त्याची खंत आजपर्यंत राहून गेली....✍️💐💅
@vs7340
@vs7340 Год назад
Tyana betta yeil ka
@universalboss9216
@universalboss9216 3 года назад
सह्याद्री वाहिनीचे परत एकदा आभार
@sunjayjagtap6976
@sunjayjagtap6976 3 года назад
Sanjay jagtap
@harilalturkewadkar5490
@harilalturkewadkar5490 3 года назад
खेबुडकर साहेब धन्य झालो आम्ही तुमच्या शब्द रचणेला
@moreshwarpatil8656
@moreshwarpatil8656 2 года назад
दैवी दत्त प्रतिभावान कवी, मराठी भाषेत समजेल अशा भाषेत साध्या पण भावपूर्ण गाणी मराठीतील मराठी माणूस व अभिमान वाटवा असं साधी रहाणी, या सम हाच असं व्यक्तीमत्व पुन्हा होणें नाही. मराठी मातीतील हिरा, मोती, मराठी मातीत घट्ट पाय रोवून उभे असलेले एकमेव कवी म्हणजेच श्रीयुत जगदिश खेबुडकर. त्रिवार अभिनंदन 💐💐
@sourabhbodake3532
@sourabhbodake3532 3 года назад
मला खरोखर अभिमान वाटतो की अशा दिग्गज कलावंताच्या गावामध्ये माझा जन्म झाला.
@chandrashekharotari8672
@chandrashekharotari8672 3 года назад
माझे आयुष्य काम करण्यात गेले पैसे मिळवले गाण्याची आवड आहे पण आवाज व सगितऺ यांच्या आगोदर गाणी लिहीणार असतो हे माहीत नव्हते परंतु या लॉकडाउण च्या काळात आवाज संगिता पेक्षा. गाण्यात अर्थ कीती महत्वचा असतो आज कळाले माझे शिक्षण कमी आहे मी रीटायर आहे आज तुम्ही देवा सारखे भेटलात
@sandeepanant.2336
@sandeepanant.2336 2 года назад
जगदिशजी आपण खरे शब्द प्रभू, कारण गीताचा खरा आत्मा शब्द,चाल साधी असेल तरिही शब्द रसिक मनाचा ठाव घेतात, आपले शब्दांवर असामान्य प्रभूत्व होते म्हणून आपण रचलेली गीतं इतकी लोकप्रिय आहेत की कितीही वर्ष उलटली तरिही ती गीतं रसिक मनातून मिटली जाणार नाहीत, आपल्याला मनापासुन शत-शत नमन गुरुजी।
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 2 года назад
I really enjoyed the process how film songs are written by gifted songwriters. Khebudkar is Pratibha sampanna kavi! Simple man with a great and gifted mind.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shrikrishnakulkarni1202
@shrikrishnakulkarni1202 3 года назад
Really a gem, his contribution to maŕathi film industry is priceless.words fall short to describe his greatness achievement.
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
खूप सुंदर Aacar विचार निसर्गाच्या सान्निध्यात राहून राहून गाणी सुंदर लिहिली आहे किती सुंदर विचार करत आहात Mala Mazhe vadilanci ठिकाणी आहे
@dattamhatre1361
@dattamhatre1361 3 года назад
साहेब,तुमचा कार्यक्रम अप्रतिम मी तुमच्या कार्यक्रमावर भारावलो. तुम्हाला तुमच्या शरिराने खरंच तुमची कला ही टिकाऊ धन म्हणून बहाल केली. ज्या आई-वडीलांनी तुम्हाला जन्म दिला, ते देखील पुण्यवान झाले असं म्हणावं लागेल. एवढा मोठा कार्यक्रम न पहाता पार पाडलात,खरचं तुमच्या स्मरण शक्तीला त्रिवार प्रणाम.... टाळ्या(प्रचंड)....
@user-uj7hm4lk9s
@user-uj7hm4lk9s 3 года назад
जगदीश खेबुडकर म्हणजे काव्य लेखनाचा प्रेरणास्रोत , दर्जेदार , अर्थवाही ,गाण्यांचे निर्माते . शब्द अपुरे आहेत .. महाकवीस सलाम ........
@balasahebpawar5853
@balasahebpawar5853 Год назад
सर तुमची गाणी तर अप्रतिमच पण ती कशी रचली गेली यांच कथानक तर अतिउत्तम. मराठीचा शिक्षक म्हणून तुमचा अभिमान माझ्या उरात खच्चून भरला आहे....
@geetgatachal24
@geetgatachal24 4 месяца назад
अतिशय प्रतिभावान कवी त्यांच्या लेखणीतून मराठी चित्रपट सृष्टी समृध्द झाली. आदरणीय खेबुडकर साहेबांना मानाचा मुजरा😊😊
@nandkumarpanse3277
@nandkumarpanse3277 3 года назад
गदिमा नंतर व त्यांच्याच पठडीतील अत्यंत प्रतिभा संपन्न कवी की ज्यांनी मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ निर्माण केला आशा गुणवान कविस मनाचा सलाम
@sangitapandhare6967
@sangitapandhare6967 2 года назад
अप्रतिम, अविस्मरणीय सोहळा..याची देही ..याची डोळा.. नतमस्तक या थोर कविवर्यांपुढे..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. .आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anandaaher9024
@anandaaher9024 Месяц назад
खरच खेबुडकर सर यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार मिळायलाच हवा. त्यासाठी ते लायकच आहेत.
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
गीतांची भाषा साधी सरळ आणि प्रासादिक... महान गीतकार..
@dhananjaypaturkar7219
@dhananjaypaturkar7219 3 года назад
या माणसाला एकच शब्द योग्य आहे प्रतिभावान (हा शब्द पण योग्य न्याय देऊ शकणार नाही कदाचित)
@poojaambekar8182
@poojaambekar8182 3 года назад
श्री जगदीश खेबुद्कर् खरोखर प्रतिभा वंत आहेत
@rameshpathare8780
@rameshpathare8780 3 года назад
राम कदम आणि जगदीश खेबुडकर ही मराठी चित्रपट संगीताची कोहिनूर हिरा होती
@anilkamble3134
@anilkamble3134 3 года назад
मराठी चित्रपट सृष्टीचा ठेवा म्हणजे जगदीश खेबुडकर 💐💐💐फक्त कोल्हापूर नाव पुरेसे आहे 🌹🌹🌹
@dnyaneshwaradsule5930
@dnyaneshwaradsule5930 3 года назад
असा खेबूडकर पून्हा जन्मा येणार नाही तुम्हाला आणि तुमच्या शब्दांना सलाम आहे...
@kavita_thorave2797
@kavita_thorave2797 3 года назад
आदरणीय जगदिशजी,एक हिरा होते
@prabhakarporlekar115
@prabhakarporlekar115 3 года назад
माझ्या आज वरच्या जीवन प्रवासात खरे श्री जगदिश खेबुडकर सर, आज या कार्यक्रमाच्या पुन्हच्च प्रसारणामुळे, मला कळले . धन्यवाद
@ksttayadepatil2685
@ksttayadepatil2685 3 года назад
अप्रतिम गाणी रचना केली.आणि गाईली गायनरत्न म्हणावं लागेल,साहित्य रत्न सर्व काही आहे.खुप खुप धन्यवाद माझ्याशी साहेब असतांना जवळपास सोळा मिनिटं फोनवर बोलले होते.अजुनही आठवण येते.
@rajkumarsherekar7580
@rajkumarsherekar7580 2 года назад
खेबुडकर साहेब आपल्या चरणी मी नतमस्तक होतो!! मराठी माणूस आपला सदैव ऋणी राहील. 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suniltambe861
@suniltambe861 3 года назад
सादर नमन 🙏 No other words to respect this great person🙏
@bapugawade7349
@bapugawade7349 3 года назад
मराठी चित्रपट सृष्टीच्या विश्वामध्ये आपल्या सुवर्ण गीतांच्या पुष्प सुमनांची मुक्त हातांनी उधळण करणारे अभिजात गीतकार, कलावंत, पेशाने हाडाचे शिक्षक अश्या थोर वक्तिमत्वास माझा सास्तांग दंडवत 🙏🙏🌹झाले बहु, होतील बहु परंतु या सम हा...👌🙏🙏
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 3 года назад
मराठी चित्र सृष्टीतील एक महान गीतकार. सलाम त्यांच्या कलाकृतीला.
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 3 года назад
प्रतिभाशाली कवी,गीतकार आणि शिघ्रकवी म्हणून लौकिक प्राप्त झालेले जगदीश खेबुडकर यांनी 300 पेक्षा जास्त गाणी लिहून समाजप्रबोधन केले त्यांच्या लेखणीला सलाम!
@kavisonawane271
@kavisonawane271 2 года назад
प्रतिभावंत, सिध्द हास्त ह्या महा🙏कवी गितकारास शतश्या नमन.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dhondibamore4257
@dhondibamore4257 3 года назад
श्रंगारच टिपणारा नव्हे तर सरणावर जाणाऱ्या चौघांच्या खांद्यावरील मयताची हौस पुरी झाल्याची अंत्ययात्रेचे चित्र निर्माण करणारे गीतकार जगदीश खेबुडकर सरांना त्रिवार नमन. 🙏🙏🙏
@rajanipendekar5245
@rajanipendekar5245 9 месяцев назад
Ya pratibha vnt mahan kalvntala maze shatshha naman
@parisakamble2976
@parisakamble2976 3 года назад
जगदीश खेबुडकर यांना खरोखर मनापासून धन्यवाद असा माणूस परत.होणे.नाही
@ravikusurkar7599
@ravikusurkar7599 3 года назад
जगदीश खेबूडकर यांच गीत, आणि राम कदम यांच संगीत.... सोने पे सुहागा..... ग्रेट...
@ushasoman75
@ushasoman75 2 месяца назад
वा, अत्यंत श्रवणीय कार्यक्रम. कमाल या कवि मनाची व त्यांच्या प्रतिभेची. धन्यवाद. 🎉🎉🎉🎉
@k.s.7100
@k.s.7100 2 года назад
"शेवटाच गीत म्हणजे अगदी अंतःकरणाला भिडणार "
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 2 года назад
उत्तुंग प्रतिभा आणि विनयशीलता याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जगदीश खेबुडकर....शतशः नमन
@gajananpatil7917
@gajananpatil7917 3 года назад
फक्त नमन,वंदन करु शकतो विधात्याला अशा माणसाची गाणी या जन्मिच ऐकायला मिळाली.
@tanajisdesai3510
@tanajisdesai3510 Год назад
असा चौफेर गीतकार होणार नाही. नमन.
@suhaskulkarni1786
@suhaskulkarni1786 3 года назад
अप्रतिम, खुप खुप सकारात्मक सादरीकरण, प्रेरेणा दायी रत्न म्हणजे हे उत्कृष्ट सादरीकरण आहे खूप खुप प्रेरणा दायी आहे!!!!
@milindpawar4884
@milindpawar4884 2 года назад
ह्या माध्यमातून ते आम्हाला कळले खुप आभारी आहे मनापासून आभार 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 9 месяцев назад
किती सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव ऐकायला आणि पाहावयास मिळत आहे.किती आनंद होतोय म्हणून सांगू! स ई चं सगळं जीवन म्हणजे आनंद आणि समृध्द जीवनाचा चित्रपट च जणू! पहात आणि ऐकतच रहावं असं वाटतंय. दूरदर्शन चा अविस्मरणीय अनुभव आपण चित्रांसह दाखवत आहात ते पाहून खूप आनंद होतोय..असेच खूप भाग पहावयास मिळो ही सदिच्छा.धन्यवाद. ता ई नां नमस्कार. धन्यवाद
@anantpawar7704
@anantpawar7704 3 года назад
दूरदर्शन चे खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️🙏🙏🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹👌🌹🙏मृत्युला सुखाचा सोहळा !!सत्य ते पण त्यातही माघुर्य!!अप्रतीम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌟⭐️🌟🌟⭐️🌟⭐️🌟🌟🌟
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 4 месяца назад
शतशः धन्यवाद सह्याद्री दूर दर्शन ला प्रणाम खेबूडकर सरांना
@girishthakur7185
@girishthakur7185 3 года назад
सरस्वती सिद्ध! अद्भुत! भारावून गेलो. Thanks Sahyadri
@laxmandesale5389
@laxmandesale5389 3 года назад
Asa gitkar punha hone nahi
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹👌🌹🙏रसिकतरबारातील प्रतिभावंत सम्राट🙏❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹🙏
@swarvijayorchestraahmednag8840
@swarvijayorchestraahmednag8840 3 года назад
ग्रेट , अभिमान आहे ह्या मातीला ह्या कवीचा , ग्रेट आणि फक्त ग्रेट च जगदीश खेबुडकर जी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏 सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार हा अनमोल ठेवा आम्हाला दिला यासाठी 🙏🙏🙏🙏
@abhaykulkarni3473
@abhaykulkarni3473 3 года назад
लहानपणी या महान व्यक्ती ला घरी जाऊन भेटायची संधी मिळाली हे माझे भाग्य.
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 года назад
प्राजकता की फूल उदहारण देवून त्याग श्रृंगार फूलाकडून छान शिकवन दिली।धनयवाद।🙏🙏
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 3 года назад
जगदीश खेबुडकर म्हणजे मराठी तले आनंद बक्षी.
@gajananvadke2218
@gajananvadke2218 26 дней назад
मानाचा मुजरा करतो ज्येष्ठ गीतकार कविवर्य जगदीश खेबूडकर यांना
@bramhadeodeshmukh9987
@bramhadeodeshmukh9987 Год назад
खेबूडकर साहेब म्हणजे मराठी गीतांचा अमूल्य ठेवा 👏
@socialhuman7556
@socialhuman7556 3 года назад
खूप विद्वन व प्रासादिक माणूस आहे . परमेश्वरावर नितांत श्रद्धा असलेला देव माणूस आहे. पाप भिरू इमाम दार भला माणूस आहे
@funwithashish3000
@funwithashish3000 3 года назад
असा लेखक गितकार शिघ्रकवी पुन्हा होणे नाही.सलाम तुमच्या कार्याला.🙏🙏
@vilasinamdar4594
@vilasinamdar4594 3 года назад
अतिशय प्रतिभावंत गीतकार. त्यांनी मला जुनं 1964 ते फेब्रुअरी 1971 पर्यन्त मराठी शिकवले आहे
@narayanghuge3751
@narayanghuge3751 2 года назад
गदिमा यांचा पुढं वारसा चालवणारे, प्रतिभावंत गीतकार, सिद्धहस्त कवी ,अशा या महान विभूती स शतशः प्रणाम, मराठी माणसाचे व भाषेचे भाग्य, अशा माणसाच्या रुपाने लाभले आहे.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prasannakumarkondo3241
@prasannakumarkondo3241 11 месяцев назад
अत्यंत महान,संस्कारक्षम कवी,गीतकार
@umesh9809
@umesh9809 4 года назад
Real natural talent and hardwork.
@bharatdhongade9612
@bharatdhongade9612 3 года назад
Very nice
@rameshwagh6492
@rameshwagh6492 2 года назад
खेबुडकर ‌साहेब सलाम असा गीतकार, हिरा शोभतो
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 3 года назад
भक्तिरसात ओथंबलेली अनेक गीते ज्यांनी रसिकमनाला वेड लावलं अशी रचना जगदीश खेबुडकर करत
@yogeshpingal4786
@yogeshpingal4786 3 года назад
Salam...jagdish khubudkar ji...all songs are very nice.
@dr.vinayp.chandratre5794
@dr.vinayp.chandratre5794 3 года назад
अप्रतिम! अगदी निःशब्द करू टाकणारे निवेदन आणि जीवन प्रवास!🙏
@sunilshelar5820
@sunilshelar5820 2 года назад
I like it Sir j.k. Sir i like marathi mazi lavani superb Sir thanks
@ghanshyamgaidhane4475
@ghanshyamgaidhane4475 3 года назад
कविता गित बद्दल प्रस्तावना सादरीकरण व आपल्या सोबत सुरेख संवाद मा़झ्या अपेक्षेप्रमाणे घडला. त्याबद्दल आपले शतशः आभार.🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@rahulsawant5408
@rahulsawant5408 3 года назад
सह्याद्री वाहिनेचे मनःपूर्वक धन्यवाद सह्याद्री वहिनी वरील जुने सर्व प्रोग्रॅम अपलोड करा, ही विनंती
@snehlatavaidya5840
@snehlatavaidya5840 Год назад
कोटी कोटी प्रणाम खेबुडकर गुरूजी खरेच निरबुद्ध सुद्धा बुद्धीवान होईल अशा किमया घडवून आणण्यासाठी देवाने आपल्याला आमच्यात आणून दिले
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shashikantcswamy1455
@shashikantcswamy1455 3 года назад
असा प्रतिभावंत गीतकार आता मराठी भाषेत होणे नाही.
Далее
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 115 тыс.