Тёмный

Laxman Hake On Manoj Jarange | जरांगेंनी राजकीय भूमिका घेतली, मराठा-ओबीसीमध्ये दरी निर्माण केली 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 20 тыс.
50% 1

#OBCReservation #MarathaAndolan #ManojJarangePatil #LaxmanHakelitic #PankajaMunde #MaharashtraTimes
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसोबत बातचीत केली. मराठवाड्यातील मराठा खासदारांनी ओबीसींच्या उपोषणाकडे पाठ फिरवल्याची खंत हाकेंनी व्यक्त केली. जरांगेंनी राजकीय भूमिका घेऊन मराठा-ओबीसीमध्ये दरी निर्माण केली, असा आरोप हाकेंनी केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 186   
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 месяца назад
*"६ जुलै पासून मराठा एकजूट जनजागृती"* ६ जुलै - हिंगोली ७ जुलै - परभणी ८ जुलै - नांदेड ९ जुलै - लातूर १० जुलै - धाराशिव ११ जुलै - बीड १२-जुलै - जालना १३ जुलै - संभाजीनगर *-मनोज जरांगे*🚩🚩🚩
@Sp71407
@Sp71407 3 месяца назад
ह्याचे दुःख आहे ताई पडल्या म्हणून आहे ह्याच्या बुडाला आग जादा लागली आहे एवढे नक्की
@madhavshinde2903
@madhavshinde2903 3 месяца назад
भाऊ तु काहिही कर पण कॉपी करु नको खुप हासु येते 🤣😂🤣
@Sattya302
@Sattya302 3 месяца назад
अरे जरंग्या पेक्षा चांगल बोलतोय आणि हुशार पण आहे त्या जरंग्याला काय बोलावं हे पण कळत नाही 😂😂
@Dhavandhawase
@Dhavandhawase 3 месяца назад
😂😂
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
​@@Sattya302अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय! स्वतः ला मागास म्हणतोय! 👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे! मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏 धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात! लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥 हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून देते!! उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 месяца назад
पाचवी नापास चपटीमैन ची कॉपी ..😂😂काय पण
@KiranGorde
@KiranGorde 3 месяца назад
​@@Sattya302घे उडून मंग
@hanmantpatil5096
@hanmantpatil5096 3 месяца назад
पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोण विचारतोय याला येऊन बघा हाकेला
@Zjkababkz
@Zjkababkz 3 месяца назад
हाके साहेब आपण हे दाखवून दिले की,अभ्यासू वृत्तीने आपले विचार व्यक्त केले जाऊ शकतात या गोष्टीवर जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय! स्वतः ला मागास म्हणतोय! 👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे! मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏 धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात! लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥 हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून देते!! उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील
@Sp71407
@Sp71407 3 месяца назад
येडा आहे उगीच कायपण खोटे बोलून येड्यत काढतोय एवढे नक्की आहे अरे जुनी कागदपत्रे काय खोटी आहेत काय हा उगीच बाऊ करून येड्यात काढत आहे एवढे नक्की
@madhavshinde2903
@madhavshinde2903 3 месяца назад
वडापाव योद्धा 🤣😂🤣
@Sattya302
@Sattya302 3 месяца назад
जरंग्या बिर्याणी आणि चपटी योद्धा आहे
@kartikgophane7615
@kartikgophane7615 3 месяца назад
चपटी योध्दा 😅😅😅😅😅व भरलेली
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 3 месяца назад
चपटी योद्धा मिथुन नाही मिळाली तर हातभट्टी पण डोसणार
@ajinkya4904
@ajinkya4904 3 месяца назад
😂😂काजू खाऊ,मटण खाऊ फुकट खाऊ योद्धा आंतरवलीकर
@aniketgadale6841
@aniketgadale6841 3 месяца назад
Khup majak udvun lagle he marathe magas lokanchi , ek houn ja re magas lokano
@walke607
@walke607 3 месяца назад
गप रे.... तीन वेळा डिपॉझिट जप्त झालेला😂😂😂😂
@NavnathSonvane-yk1yd
@NavnathSonvane-yk1yd 3 месяца назад
तुला का जड जातंय रे..
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 3 месяца назад
आंदोलन करायला निवडून यावे लागत नाही पण आंदोलन नाच्या आडून राजकारण ची पोळी भाजून घेणे हे पण कितपत योग्य आहे शिवरायांच्या राज्यात हे योग्य नाही दादा
@Sattya302
@Sattya302 3 месяца назад
अरे त्या जरांग्याला लढ म्हणाव त्याची लायकी कळण त्याला
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 месяца назад
डिपाजीत त्यांचं जप्त झालं .होऊ दे लोकशाही आहे .तू का उगाच डांग जाळून घेतो चपटीमैन😂😂
@Sattya302
@Sattya302 3 месяца назад
त्या जरांग्याला उभा रहा म्हणाव किती मत पडतेत हे कळण
@gautamsuryavanshe2375
@gautamsuryavanshe2375 3 месяца назад
हाके सर तुम्ही हटकेच भरले सर जय भीम जय ओबीसी❤❤❤
@KiranGorde
@KiranGorde 3 месяца назад
याला जर लई कळते तर याच डिपॉजिट ३ वेळेस का जंप्त झालें
@VsapSap
@VsapSap 3 месяца назад
अरे एवढं वाटतं तर गावठी मिथुन ओबीसी तूने रिझर्वेशन का मागतो
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад
जय भगवान जय मल्हार जय ओबीसी
@shamgamer6650
@shamgamer6650 3 месяца назад
हाके साहेब संपूर्ण ओबीसी पूर्ण ताकतीने तुमच्या सोबत आहे एक एक शब्द खरा आहे
@dadagolhar7219
@dadagolhar7219 3 месяца назад
दैवत मुंडे साहेब
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 3 месяца назад
ओबीसीच हुशार नेतृत्व हाके सर
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
योगेश केदार, सराटे सोबत डिबेट का करत नाही हे ओबीसी 😂😂
@udayshinde2294
@udayshinde2294 3 месяца назад
हाके राजकीय आरक्षण गेले आता नोकरीतीलाही जाणार याचे जनक हा अतिशहाना हाके असेल.
@vikaskande5726
@vikaskande5726 3 месяца назад
खुप छान हाके सर
@bhagwanmunde9564
@bhagwanmunde9564 3 месяца назад
खूप छान हाके सर ❤❤
@amarnathrakh2417
@amarnathrakh2417 3 месяца назад
हाके सर सैल्यूट
@marotiborole4806
@marotiborole4806 3 месяца назад
तू कशासाठी लक्ष वेधून घ्यायला हे सारे जनतेला माहीत आहे खासदारकी गेली आता आमदारकीसाठी तर आपण काही करावं म्हणून तुझी धडपड चालू आहे समाज सारा जग हुशार आहे तू काय आम्हाला वेड्यात काढू नको पण तुला असाल विधानसभेला सुद्धा की तू दुबार नाव घेणार नाहीस
@ashokshinde1737
@ashokshinde1737 3 месяца назад
बरोबर
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 месяца назад
उभा रहायचं नाही रहायचं त्यांचा प्रश्न आहे तु का डांग जाळून घेतोस😂😂
@VsapSap
@VsapSap 3 месяца назад
गावठी मिथुन ला मुख्यमंत्री बनवून खिशातून आरक्षण वाटायला सांगा ओबीसीच्या ताटामध्ये टोकता कशाला
@TRUTH1288
@TRUTH1288 3 месяца назад
जय भीम हाके सर...✊✊👏 बहुजन चळवळ मजबूत करताय.. जय भीम जय OBC ✊👏
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय! स्वतः ला मागास म्हणतोय! 👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे! मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏 धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात! लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥 हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून देते!! उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील
@vijayhekare3437
@vijayhekare3437 3 месяца назад
हाके साहेब आपण ओबीसी च्या हक्कासाठी लढत आहात आपण कोणाच हिसकावुन घेण्यासाठी नाही तेव्हा कोणी येऊ अथवा नका येऊ आपल्या मागे संपूर्ण ओबीसी दलीत तुमच्या बरोबर आहे
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 3 месяца назад
जरा द्वेष बाजूला ठेवून विचार करा..मराठा आरक्षण कायदेशीर आहे की बेकायदेशीर...🤨
@ईश्वरभडांगे
@ईश्वरभडांगे 3 месяца назад
हाके सर छान
@sandeshsapkal8908
@sandeshsapkal8908 3 месяца назад
Nonsense fellow 🤬
@vijayarangale4718
@vijayarangale4718 3 месяца назад
5k मतांचा मोरख्या...#वडापाव
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад
फक्त मराठा आरक्षण ला विरोध karane हाच हाके चा मुख्य uddesh. 23march 1994cha g.r रद्द होईल. जरा विचार करा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 3 месяца назад
राज्यसभा व विधानपरिषदेत विशिष्ट लोकांची वर्णी लावण्यासाठी आंदोलन 😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 месяца назад
तुम्हाला मिथूने बारामतीच्या दावणीला बांधलय ..गप्प वाका म्हणलं की वाकायचं 😂😂
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 3 месяца назад
@@bhaiyya3089 नेता असंस्कृत चलेचपाटे तसल्या प्रकारचे
@mrisingstar6211
@mrisingstar6211 3 месяца назад
धनगर st मध्ये कसा जातो ते बघू
@KrushnaKumawat-q9g
@KrushnaKumawat-q9g 3 месяца назад
हाके सर🙏
@hanmantpatil5096
@hanmantpatil5096 3 месяца назад
सांगली येऊन बंघा हाकेला कोण विचारतोय फक्त मराठा
@VsapSap
@VsapSap 3 месяца назад
गावठी मिथुन ला कोण विचारते ते पहिले बघा
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 месяца назад
हुशार आहात तर खासदार की ला फक्त पाच हजार मते च कशी पडली याचा अर्थ तुम्ही उपोषण हे कुणाच्या तरी सांगण्यावरून केले आहे व महाराष्ट्रात जातीयवादाला प्रोत्साहन देत आहात
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 месяца назад
प्रामाणिक चेहरा faqat jarange पाटील
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 3 месяца назад
वडापाव खाऊन उपोषण करणारा पहिला उपोषण करणारा यांची जागतीक नो झाली पाहिजे 😂😂😂😂
@keshavkolhe8054
@keshavkolhe8054 3 месяца назад
हिंदी मधुन बोलायला पाहिजे हाके आणि जरांगेनी.
@Dkpatil288
@Dkpatil288 3 месяца назад
😂😂
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 3 месяца назад
@@keshavkolhe8054 मराठी आहेत जरागे पाटील
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 месяца назад
इतकं आंदोलन धनगर समाजाला st मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी केलं असतं तर बर झालं असतं😊
@bhaskartajne9062
@bhaskartajne9062 3 месяца назад
Jay OBC
@VeerKiSaN
@VeerKiSaN 3 месяца назад
अरे आमचं काय झाल ते सांग आधी आम्हाला st मधून देणार होता ना तुम्ही आरक्षण..... आता कुठं कोण का बोलत नाही मग त्याबद्दल सगळे पैसे खाऊ आहेत जय मल्हार
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 месяца назад
चपटी आणि खजूर चा कार्यकर्ता आहेस तू ओबीसी नाही
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 3 месяца назад
मदरचोदा डिपॉजिट का जप्त झालं
@ganeshbbatule44
@ganeshbbatule44 3 месяца назад
शिवी देवुनको कुत्र्यी
@dhananjayborade3349
@dhananjayborade3349 3 месяца назад
😂😂😂
@Iamindiankpj
@Iamindiankpj 3 месяца назад
Jay obc
@sachinubale2327
@sachinubale2327 3 месяца назад
वड़ापाव योद्धा 😂
@kartikgophane7615
@kartikgophane7615 3 месяца назад
चपटी योध्दा 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅
@ganeshtidke173
@ganeshtidke173 3 месяца назад
जय obc
@vip__kartik143official
@vip__kartik143official 3 месяца назад
😂😂😂वडापाव
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 3 месяца назад
जय ओबीसी ❤
@vishalpawar_t2722
@vishalpawar_t2722 3 месяца назад
Vadapav😂😂😂
@digvijaybhise8536
@digvijaybhise8536 3 месяца назад
या सर्वांचा निवडणुकीत correct कार्यक्रम केलाय 😂😂😂 याला तर ओबीसी नी सुद्धा मतदान केले नाही ३००० मत फक्त...next number DM परळीचा...
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 3 месяца назад
Jai obc
@sunilkekan3409
@sunilkekan3409 3 месяца назад
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 месяца назад
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस... बाकीचे बसवलेले लोक राजकीय पक्षांनी
@PanditShinde-en7sy
@PanditShinde-en7sy 3 месяца назад
यापुढे सगळे इलेक्शन असेच होणार जय जिजाऊ जय शिवराय😂
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 месяца назад
अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे JARANGE पाटील. बाकी राजकारणी
@RohitMaratha96
@RohitMaratha96 3 месяца назад
उभा राहा विधानसभेला बघू किती मतने पडतोय .😂😂😂
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 3 месяца назад
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gopalpatil8596
@gopalpatil8596 3 месяца назад
आज जेवढे जन कमेंट करता हे ना ,कीव येती तुमची😂😂😂😂हा माणूस आमदारकीच्या तिकिटासाठी करायला ,😂😂😂बाकी काही नाही फक्त विधानसभा जवळ येऊ द्या😂😂😂
@dineshshinde3935
@dineshshinde3935 3 месяца назад
जेव्हा गरीब मुलगा राजकारणासाठी वेदना मांडतो खासदारकी ल उभा राहतो आणि ओबीसी च आरक्षण सोडून राजकारणासाठी उपोषण का बसतो ओबीसी ना येद्यात काढतो आम्ही त्याचं मागेच फिरतो कारण आम्ही नेत्याचे गुलाम जाहलो आहोत .
@shankarpawar9922
@shankarpawar9922 3 месяца назад
हा ओबीसी हक्कसाठी नाही स्वतासाठी लड़तो
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 3 месяца назад
काहि हरकत नाही
@avhadadinath1989
@avhadadinath1989 3 месяца назад
एकच पर्व OBC सर्व 🎉🎉🎉🎉
@PanditShinde-en7sy
@PanditShinde-en7sy 3 месяца назад
यापुढे सगळे आमदार खासदार ओबीसीएस पाठव आता हो किती येते ते😅😢
@siddharthsurvase1548
@siddharthsurvase1548 3 месяца назад
Maratha chi por mothi zali nahi pahije tyasathe hyanche uposhan
@VsapSap
@VsapSap 3 месяца назад
ह्याच्यासाठी तुझ्या गावठी मिथुन ला सांग जरा संविधानाचा अभ्यास कर
@shankarkekan6248
@shankarkekan6248 3 месяца назад
गरीबांच खाणच वडापाव आहे भावानो तीच तर दरी कमी केली पाहिजे आपण सर्वांनी
@ganeshbhosale6112
@ganeshbhosale6112 3 месяца назад
Vadapav😂
@kartikgophane7615
@kartikgophane7615 3 месяца назад
चपटी किंग 😅😅😅ऑफ 😅😅😅
@sundarchavan6237
@sundarchavan6237 3 месяца назад
यापुढ इतर जातीचा सरपंच सुद्धा होणार नाही आमदार खासदार तर सोडाच
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 3 месяца назад
ह्याला म्हणतात अभ्यासू माणूस नाय तर तो केस वाढवलेला मोगली, कसं बोलतं ते
@AppasahebDoiphode
@AppasahebDoiphode 3 месяца назад
Jai OBC
@VD-cc4hm
@VD-cc4hm 3 месяца назад
Hake
@dattakale8835
@dattakale8835 3 месяца назад
खर बघायला गेलं तर ,महाराष्ट्रात बहुजनांचे राज्य असले पाहिजे,पण पैश्याच्या जीवावर जतियसमिकरणाच्या जोरावर राजकीय सत्तेच्या जोरावर ,सत्ता संपादन मराठा समाज करतो ,शाहू - फुले- आंबेडकर राज्य कसे म्हणावे,,,,,,,,,?
@umakantmisal6696
@umakantmisal6696 3 месяца назад
ओबीसी ऐकजुटीचा विजय असो 🎉
@malojimagar1945
@malojimagar1945 3 месяца назад
Vada pav ani copi hKyA
@vashistamote2626
@vashistamote2626 3 месяца назад
Are tuzya mage dhangar rahilele nahit vanjar tula matitghaltil
@pravinbade8725
@pravinbade8725 3 месяца назад
बदाम खाउन उपोषण जरांगे
@PanditShinde-en7sy
@PanditShinde-en7sy 3 месяца назад
कुठलं हे बुजगावन😅
@dinanathsangle7385
@dinanathsangle7385 3 месяца назад
हाके भाऊ तुम्ही ओ बी सी साठी आमचे देव आहात
@navnathshep5111
@navnathshep5111 3 месяца назад
❤❤
@devidasnakade9688
@devidasnakade9688 3 месяца назад
❤❤
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 3 месяца назад
Bar ahe ase rajkarane kelane urlela maratha samaj hi taktine aktar yenar only manoj dada
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Obc jindabad 🇮🇳🇮🇳
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 3 месяца назад
Ak maratha lakha maratha
@pandurangchilgar8842
@pandurangchilgar8842 3 месяца назад
हाके साहेब आगे बढो हम तुमारे साथ है
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny 3 месяца назад
Ek mratha lakh martha
@shamgamer6650
@shamgamer6650 3 месяца назад
मनोजने सविधना विषेई चार शब्द बोलावे
@ramakantjadhwar9162
@ramakantjadhwar9162 3 месяца назад
काजू बदाम
@Prathamesh990
@Prathamesh990 3 месяца назад
😅😂😂😂
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Gret obc 👍
@jyotishinde2987
@jyotishinde2987 3 месяца назад
Patil
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Jai obc 👍🙏
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 3 месяца назад
हाके वडापाव आलेत बघ पळ 😂
@dinanathsangle7385
@dinanathsangle7385 3 месяца назад
हाके साहेब तुम्ही नाही तर आमच्या साठी हि दुनिया तुछ्चे आहे.आमच जिवन जगन हे एका गाडवा डुकर सारख होईल
@craftwithswetaandpranit5079
@craftwithswetaandpranit5079 3 месяца назад
आखे साहेब तुम्ही खाली आपलं राजकारण करत तुम्ही राजकारणी माणस आहेत तुम्ही राजकारण संपत आहेत उद्या महाराष्ट्राला माहित आहे तो मला कोणाची साथ आहे
@Convivialmytube
@Convivialmytube 3 месяца назад
अवास्तव गुऱ्हाळ गप्पाची मुलाखत
@santuambhure4127
@santuambhure4127 3 месяца назад
Obc 60% आहे ना मग का जिरली ताईची 🤣🤣🤣🤣
@kartikgophane7615
@kartikgophane7615 3 месяца назад
अरे बाबा जातीवाद झाला😅😅😅😅😅😅
@satishchorghade6574
@satishchorghade6574 3 месяца назад
मुळात ओबीसी महाराष्ट्रात 28% आहे
@ajinkya4904
@ajinkya4904 3 месяца назад
❤❤🎉👍 हाके सर, वाघमारे सर, ससाणे सर आपले मार्गदर्शन भविष्यात नवीन दिशा देणारे आहे सर्व ओबीसी बांधव जात सोडून यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 месяца назад
जरी. मराठा खासदारांनी पाठ फिरवली असली तरी. जर OBC सामाज लाचार नसला तर त्या खासदार ना मतदानात आपली ताकद दाखवून देईल.
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 3 месяца назад
हाके साहेब महाराष्ट्रातील काणाकोपरयात फिरले पाहिजे खेळोपाळयात फिरंले पाहिजे नाहीतर हे सर्वच मंत्री मराठे आहेत पाटील हा कुनबी आहे तो ही ओ बी सी ची सवलत घेतो आहे तरीही हे का आरक्षणावर बोलत नाही जो बोलतो
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 месяца назад
Obc समाज कुठला आला तो तर sc st सारखा शासन केलेला तात्पुरतं प्रवर्ग 😂
@ArjunKanse-g8v
@ArjunKanse-g8v 3 месяца назад
Hak jatiywadi ahe
@santoshkhode4731
@santoshkhode4731 3 месяца назад
कुणी उभे हे बुजगावणे
@ramjisanap7134
@ramjisanap7134 3 месяца назад
Hake saheb... 💐💐
@vijayhekare3437
@vijayhekare3437 3 месяца назад
@Dhavandhawase
@Dhavandhawase 3 месяца назад
लोकसभा निवडणूक लढवणार रे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 месяца назад
लढू दे तुला काय त्रास आहे का.तु पण उभा रहा ..आम्ही तुला पण करू😂
@godisgovinda9932
@godisgovinda9932 3 месяца назад
ओबीसी चया मनातलं ओळखून नेतृत्व मांडणारा ओबीसी नेता हाके साहेब
@khandutambade5467
@khandutambade5467 3 месяца назад
हाके सर,. एकदम सत्ये वास्तव अभयासपूर्ण मांडत आहात 🙏🏻
Далее
КОТЯТА В ОПАСНОСТИ?#cat
00:36
Просмотров 1,7 млн
Почему?
00:22
Просмотров 344 тыс.
КОТЯТА В ОПАСНОСТИ?#cat
00:36
Просмотров 1,7 млн