नाटक खरचं छान होतं पण खरतरं चार खुंटयेच्या माटवात जास्त मजा आली असती तिथे जसं रंगत ना नाटक तस हॉल मध्ये नाही रंगत. ❤❤❤ we r always miss you lokraja 😢😢😢
आपला दशावतार. अप्रतिम. जरा 2 सूचना. 1. मृदूंगाला दोन माईक आणि झांझ ला अजून एक माईक पाहिजे. 2. प्राईझ साठी special वेळ द्यावा. कारण नाटक रंगात असताना मधेच लाय निघून जाते.