Тёмный

Live Election Result Goa : BJP ने गोवा कसं जिंकला, गोव्याच्या निकालाचा अर्थ काय? | Devendra Fadnavis 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 53 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ElectionResultGoa #BJP #Devendra Fadnavis #GoaElectionResult #RPT0161 #RPT0155
गोव्यात भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हे बहुमताच्या अगदी जवळ पोहचले आहेत. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता सत्तास्थापनेचा दावाही करणार आहेत. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे. या निवडणुकीत अपक्ष उत्पल पर्रिकर यांचा पराभव तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय. गोव्याच्या निकालाचा अर्थ काय? Live विश्लेषण.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

9 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@arpitpatel5814
@arpitpatel5814 2 года назад
Devendra ji future PM. For sure 👌🏻👌🏻👌🏻
@shrikantvaidya9824
@shrikantvaidya9824 2 года назад
तुमच्या सारख्या निगेटीव्ह chanal मुळे शक्य झाले, keep it up
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 2 года назад
😄
@rahuljaju4871
@rahuljaju4871 2 года назад
Only Deva bhau Rocks .
@shekharpethe7522
@shekharpethe7522 2 года назад
Why your faces are down ??
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 2 года назад
ह्या निवडणुकीने prove केले आहे की ...जिथे bjp सरकार आहे राज्यामध्ये तिथे हे bjp vale केंद्र सरकार बरोबर मिळुन EVM setting करतात...जिथे नाही आहे यांचा cm तिथे ते नाही करू शकत
@rajupnjkr
@rajupnjkr 2 года назад
1 ch Fadnawis Daud premi Vasulikhor Kasawis
@ratnakarjoshi2765
@ratnakarjoshi2765 2 года назад
दुसरे शरद पवार होणे नाही, अशी चर्चा होती, आता फडणवीस हे दुसरे शरद आहेत हे सिद्ध झाले,तसेच महाराष्ट्राबाहेरही देवेंद्र याना चॅलेंज नाही, एकक्सह फडणवीस बाकी सगळे कासावीस
@rajupnjkr
@rajupnjkr 2 года назад
SAWAI SHARAD AHET
@sanjivbarve
@sanjivbarve 2 года назад
फडणवीस... फडणवीस आहेत. संघाच्या मुशीतून आलेले आहेत आणि मोदींनी पारखून जबाबदारी घेण्यासाठी तयार केलेले आहेत. पवार ३-४ जिल्ह्यातील सरंजामदारांचे आर्थिक संबंध टिकवण्यासाठी कोलांट्याउड्या मारणारे संधीसाधू, ज्यांना राष्ट्रीय स्तरावर कवडीचीही किंमत नाही...पण महाराष्ट्रातील पत्रकारांनी भरपूर हवा भरलेला फुगा आहे.
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 года назад
दुसरे शरद पवार साहेब जन्माला यायचे आहेत देवेन्द फडणवीस पवार साहेब होवूशक त नाही नाना फडणवीस किवा अण्णाजी दत्तो होवू शकेल पवार साहेब पवार पॉवर भारताची आहे पंतप्रधान मोदीचे मागदर्शक आहेत वेड्या कुठे इन्द्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची त टानी तशे पवार साहेब आणि देवेन्द्र चे आहे तुलना करून स्वतःचे समाधान करू नका
@rajupnjkr
@rajupnjkr 2 года назад
@@dattajiraohariramdesai. शरद पवार हे चंद्रराव मोरे बाजी घोरपडे खंडुजी खोपडे सूर्याजी पिसाळ , गणोजी शिर्के रांझ्याच्या पाटलासारखे दगाबाज अफजली औरंगी दाऊदी ग्रेट मराठे आहेत. तर आमचे देवेंद्र जी हे छत्रपतींशी एक निष्ठ बाजी प्रभू देशपांडे , पहील्या बाजीरावासारखे आहेत.
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 года назад
एक अनाजी पंत सत्ता नाही म्हणून मनात आहे खंत.
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 2 года назад
Daudchaya navavar mate 🚩🚩🚩
@rahuljaju4871
@rahuljaju4871 2 года назад
Are aapka dost ka deposit Japt hua uspe kuch batao sir 😄
@shantanusaundankar5793
@shantanusaundankar5793 2 года назад
Rajyat Devendra Deshat Narendra 🙏🙏🙏
@utkarshatalwelkar1608
@utkarshatalwelkar1608 2 года назад
आता मुंबई तक shivseneeaiwaji bjp chi chatugiri करायची provision karun thewtil
@sursixfeet
@sursixfeet 2 года назад
MVA hatao from Maharashtra is shows from this Mandate
@shivajipowar412
@shivajipowar412 2 года назад
हे आज तक च पिल्लू आहे.
@santoshmadye8749
@santoshmadye8749 2 года назад
गोवाच्या निकालाचा अर्थ निकाल तुमच्या खिशात ठेवा अर्थ तुमच्या ..... घाला
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 года назад
गोव्याचा निकालाचा अर्थ काय? उत्तर----मी पुन्हा येईन....मी पुन्हा येईन..... पवार साहेब....या या बस चटईवर
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 2 года назад
Cm Ani raut ney maharastra jantecha paisa Mamta var kharch kela tey pan 100cr Tumchi awkat 1 rupaya chi nahi Hey Mamta la maharast yenyasati Kharch kella????😎😎😎😎
@kapilgaikwad5849
@kapilgaikwad5849 2 года назад
Evm घोळ
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 2 года назад
If Mr pratap rane retired then congress will retired in future
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 года назад
कसा जिंकला महंजे? मतदारनी वोट दिला फड़ानविस च्या नाववर
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 2 года назад
Shivseneche Raut aata kaaya mhantaayat?
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 2 года назад
अर्थ एकच आहे. एकदा सदसद्विवेक बुद्धी गुंडाळून ठेवून धनशक्तीशी आणि जिंकू शकणारा उमेदवार एवढाच निकष लावला की अशा निवडणूका जिंकू शकतात. फक्त आता पार्टी विथ डिफरन्सचा घोष थांबवावा हे योग्य.
@rajupnjkr
@rajupnjkr 2 года назад
काटा काट्यानेच निघतो.
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 года назад
विजयाचे शिल्पकार प्रमोद सावंत यांचे हार्दिक अभिनंदन.
Далее
ШОКОЛАДКА МИСТЕРА БИСТА
00:44
Просмотров 1,3 млн
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
Просмотров 10 млн