*निखिलजी वागळे सर, अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.तुमच्या मताशी आम्ही संपूर्णपणे सहमत आहोत. आपण निःपक्ष पणे बाजू मांडली. त्यासाठी आपले अभिनंदन! सगळे महाराष्ट्र-प्रेमी तुमच्या मताशी सहमत असतील, हे नक्की.* *मूळ शिवसेना ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचीच!* *💥🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🙏💥*
नमस्कार श्री वागळे साहेब.विचारलेल्या प्रश्नांची आपण विचार पुर्वक उत्तरे दिली.बहुसंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी विचार मंथन केला पाहिजे.मी शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेनेचा प्रसिद्धिपासुन दुर असलेला एक लहान कार्यकर्ता आहे.माननिय ,वंदनिय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरिल श्रद्धेमुळे मला जमेल तसे सामाजिक कार्य मी करित आलो आहे.शिवसेनेत आलेले अनेक चढ-उतार मी पाहिले आहेत.पण आणुन गेलो नाही.पण आताच्या या निकालामुळे खचलो नाही तर मन विषण्ण झाले.आमच्या पिढीतील शिवसैनिक व आजच्या शिवसैनिक यांच्याबद्दल मनात संभ्रम निर्माण झाला आहे.निष्ठा म्हणजे काय असतं हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे.ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली अनुभवली आहे त्यांनी या आजच्या पिढीला जाणिव करून देणे आवश्यक आहे असे मला वाटते.एक मात्र खरे की शिवसेनेचे हितचिंतक असो की हितशत्रू असोत कुणालाही हा निर्णय आवडलेला नाही.परिणाम काय होणार आहेत हे येणार्या परिस्थितीत दिसुन येईलच.इतिहासातील फितुरी च्या गोष्टींपासून आपण काही शिकलो नाही हेच खरे.
सर जे झाले ते खूप वाईट झाले पण तुम्ही धीट रहा आमच्यासारखे तमाम जनता तूमच्या सोबत आहे तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि आपले चिन्ह व नाव पुन्हा मिळवणार आमची खात्री आहे
शिंदे आणि बाकीचे आमदार पाहुण्याप्रमाणे बाहेरुन येऊन सेना बळकावणारे नाहीत. त्यांनीच शिवसेनेची ताकद निर्माण करुन पक्ष बनवला आहे. ते बहुसंख्य आहेत, पक्ष त्यांचा आहे.
साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे 100/टक्के आहे धन्यवाद सर आपल्या कडून सहकार्य बद्दल धन्यवाद पन साहेब तुम्ही बरोबर सांगितले ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद
मूर्ख वागळे तुमचे हे परीक्षण केले ते ऐकलराव तुम्ही विषलेशक आहात या गोष्टी वर हसू येत राणे दिल्ली मध्ये आधीच निकाल जाहीर केला हे तुम्हाला समजले नाही हा तुमचा पत्रकारितेचा अनुभव नाही हेच सिध्द होते शिंदे आणि जनता पक्षांनी ह्यावर सर्व कायदेशीर बाबी विचार करून गेम केला आहे ठाकरे ना भाउ तोरसेकर यांनी त्या ना वेळोवेळीसावध करत होते पण ठाकरे चा अहंकार आडवा येत होता त्या मुळे आपल्या कर्म नी हे सगळे झाले
@arwind sawant aree bhau. tu veda ki khula. Listen my dear friend whom u r reasoning? Let me summarize Udhav T, his governance and his supporter in one single line. Udhav T has IQ of -20 (baby Penguin has IQ well its abyss) what do u think his supporters IQ level? don't u think it's worth giving a deep thought?
वागळे साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला सलाम खरोखर तुम्ही रुदया पासून बोललात आणि आणि हे त्रिवार सत्य आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव साहेबांची तुमचे अनमोल विचार नक्कीच जनतेपर्यंत पोचतील आणि तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय मिळेल आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या हाती मोठे यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक. पुन्हा एकदा खूप खूप आभार वागळे साहेब
खरोखर खरे बोलले साहेब तुम्ही आणि हे सत्य आहे, जनतेला हा निकाल मान्य नाही , जनता येणाऱ्या , निवडणुकांमध्ये, सत्य करून दाखवील माजी सैनिक डी आर बांगर lonar
छान विश्लेषण केले वागळेसाहेब, प्रश्न देखील बरोबर विचारलेत. असेच तुम्ही सोशल मीडियावर तसेच टीव्ही वर येतरहा, म्हणजे लोकांना खरं काय ते कळत राहिल, म्हणजेच लोक गोदी मीडिया पासून सुद्धा ते दूर राहतील. Keep it up.. 👍
हे आपण बरोबर म्हणालात. कारण शिवसेना मध्ये प्रोटोकॉल ह्या मुळे नेते सर्वासामान्य जनता आणी , गट प्रमुख फक्त्त शाखाप्रमुख यालाच भेटू शकतो, शाखाप्रमुख फक्त उपविभाग प्रमुख याला भेटू शकतो, उप विभाग प्रमुख फक्त विभाग प्रमुख याला भेटू शकतो, नेते कोणालाच भेटत नाही. लोकांचे फोन घेतले नाहीत. गरीब कार्यकर्ते, कार्यकर्त्यां स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात पण त्यांची किंमत नाही. हे बदलायला हवे असे मला वाटते. कामाचे नसलेले नेते यांना घरी बसवले पाहिजेत, अजूनही जनता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे.
Nikhil vagale sir खूप चांगले विश्लेषण देत आहात फक्त आतापर्यंत तुम्ही या समाजात खुप उतार चढाव बघितले आहेत एक विनंती आहे वैयक्तिक पातळीवर हे जे या राज्यात आणि पर्यायाने या देशात चालले आहे ते लोकशाहीला मारक आहे याला तुमच्या सारख्या लढवय्या पत्रकाराची गरज आहे आणि या देशाला मोदी शहा सारख्या व्यापारी बुद्धीच्या नालायक नेत्यांच्या हातून देश वाचवायला हवा लोकांमध्ये येवून आज bjp vrodhi lokamat tayar karane यापुढे काळाची गरज आहे नाहीतर मोदींची hitalarshahi अजून वाढेल
अशोक साहेब तुमचा मुद्दा अगदी प्रामाणिक आहे. परंतु पत्रकारच आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत कारण तेच विकले गेले आहेत. खर्याची शहानिशा न करता रंग रंजीत बातम्या दिल्या जातात.प्रत्येक पत्रकार हा कुठल्या ना कुठल्या पक्षाचा अजेंडा चालवत असतो. जसा आजच्या घडीला एकही नेता धुतल्या तांदळासारखे नाही तास एकही पत्रकार नाही खर हे सगळ लोकशाहीला मारक आहे. यांना कोण बदलणार ?
सत्यवान शेट्ये साहेब धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल साहेब राजकारण आपण जवळून बघत आहोत वाईट एवढेच वाटते आपण जनता एका जवळच्या नेत्याला निवडून देतो कारण त्याने आपल्या समाजाचे काही चांगली हित करावे पण आज परिस्तिथी उलट झाली आहे समाज सोडा एक नेता 5 वर्षात करोडपती होतो आपला त्यावरही आक्षेप नाही पण वाईट एवढेच वाटते की बाबारे तू करोडपती होताना ज्यांनी तुला निवडून दिले त्या जनतेचा आणि पर्यायाने समाजाचा थोडा तरी विचार कर साहेब आज जी परिस्तिथी मोदींनी या देशात अवलंबिली आहे ती खरेच लोकशाहीला घटक आहे उद्या उठून मोदींचे नाहीत पण कार्यकर्त्यांचे मुडदे पडल्याशिवाय राहणार नाहीत जय महाराष्ट्र
वागळे साहेब तुम्ही पत्रकार आहात हिंदू जनजागृती साठी खरोखरच पुढाकार घेतला पाहिजे आणि शिवसेना आणि लोकशाही वाचवली पाहिजे कारण शिवसेना ही. माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब. ठाकरे. याचीआहे
@@dineshkadam1997 asa ahe kay adani chi samppati 8 varashat 800 patine Kashi vadali lic ani SBI var Dole vatarun kuni karja dyayala lavala ani eka hindenbarg mule atha divasat daha lakha kotila dubala ani bhusanalya deshache karjbudave 95% Gujarati cha ahet navhe ka makad mandal Ambani tata kase jagevar ahet changala Marathi ahes khandoji khopadya pal shembadya supari
साहेब तुम्ही खूपच चांगले विश्लेषण केले आहे आणि तुम्ही भविष्यातील सत्य भाकीत केले आहे की भाजप चा डोळा मुंबई महानगरपालिका आहे ज्याचे वार्षिक बजेट रु.५४,०००/- कोटी आहे त्यामुळे कस ही करून उध्दव ठाकरे साहेबांना ताठ मानेने उभे राहणे गरजेचे आहे
@@sushantyadav3937 आम्ही आमच्या घरातले पाहायला समर्थ आहोत तुम्ही जास्त त्रास घेऊ नये. आणि तुम्ही तुमचे मत तुमच्या कडे ठेवा.त्यावरून तुमची बुद्धिमता आणि तुमचे विचार समाजाला समजतात.
@@navnaath1 वाकायची सवय आजुन गेली नाही वाटत.🤣🤣🤣 त्याचा मुळे तुम्ही मुंबईतून बाहेर हद्दपार झालात. एकदा नीट जाऊन जयदेव ठाकरे ची मुलाखत ऐका महाराज मग बोला.
उद्धव ठाकरेंनी मते मागितली भाजप युती बरोबर आणि पलटी मारून मुख्यमंत्री बनले हे बरोबर आहे का? त्याचीच किंमत ते आता चुकवतील. भाजपचा आणि मतदारांचा विश्वासघात उढव ठाकरेंनी केला, शिंदे नी नाही
शिवसेना हे पक्ष आहे त्याचा धनुष्यबाण हे निशाणी आहे मग शिंदे हा ऐक गट आहे हे शिवसेनेतून भायर पडलेले आमदार व खासदार आहे त्याना हि निशाणी देऊन शिवसेनेची गद्दारी केली आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मी लहानपणापासून पाहिली आहे तेव्हा सर्व पैसा काम करतो. अजब सरकार का अजब न्याय
विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी होते, ED, IT मागे लावून दिले जात आहेत, जनतेचे पैसे विरोधी पक्षातील प्रभावी नेते विकत घेण्यासाठी वापरले जात आहेत, सर्व आघाड्यांवर आलेलं अपयश दाबून टाकण्यासाठी खोटे वाद वाढवले जात आहेत. Vaa re लोकशाही आणि यावर विश्वास ठेवणारे डोकेबाज!
मग पहीले काय केले इतरांनी, आनंद दिघे साहेबा बरोबर, ठाणे कराणचा विश्वास घात नाही केला का , सरच्याच्या काढीत आवाज नाही पण ती पडते हे समजायला हवे शेत बोचे बबुलका फल कहासे आवे
न्याय देवतेच्या पलीकडे जावून तुम्ही समजून सांगता ??कमी वयामध्ये असे पत्रकार होणे कठीण ??महाराष्ट्रातील जनता एकनाथ शींदेना घरी बसवणार ??ईथे अमित शहा मोदी फडवणीस काहीच करु शकत नाही ??तुम्हि मोठे जर्ज व्हाल ??हा निकाल चुकीचा आहे ??हे पटवून सांगताय ??उध्दव साहेबांचा विजय होईल ??