Тёмный

Madha पासून ते Sangli पर्यंत Devendra Fadnavis, Uddhav Thackeray , जयंत पाटलांचा नाद कसा वाया गेला? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 214 тыс.
50% 1

#BolBhidu #devendrafadnavis #uddhavthackerayvseknathshinde
महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर ज्यापद्धतीने कॉंग्रेस, ठाकरे आणि पवारांनी यश मिळवलं आणि भाजपसहीत महायुतीची पिछेहाट झाली त्याची चर्चा जोरदार होतेय. या निकालामध्ये नक्की काय घडलं, कुठले फॅक्टर चालले, कुठले गंडले या सगळ्याची चर्चा आपण बोलभिडूवर करणार आहोतचं.
पण महाराष्ट्रातल्या या निवडणूकीत काही जागांवर काही जणांनी हट्टाने उमेदवार दिली, शेवटपर्यंत ताणून धरून जागा आपल्या वाटयाला आणि मर्जीतल्या माणसांना दिल्या पण त्यांचे हे प्लॅन्स सपशेल गंडले. फडणवीसांपासून ते ठाकरेंपर्यंत कोणी कोणी केलेला नाद वाया गेला, पाहूया या व्हिडिओतून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

7 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 257   
@indian62353
@indian62353 22 дня назад
नाद केला पण वाया गेला😂 काय title दिलंय... एक नंबर😂😂😂
@varadbhide603
@varadbhide603 22 дня назад
भाऊ आरती ताई आमच्या भागातल्या आहेत 😅 माढा लोकसभा मतदारसंघात त्या येतात 😊😊 त्यामुळे हे टायटल त्यांना सुचल असेल
@Papboii
@Papboii 22 дня назад
😂😂 haha Khar ahe
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 21 день назад
​@@varadbhide603Tya Fakt News READER aahet. Editor Ani Vaartahar Te Kam karatat, nivedak nahi.😅😂
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 22 дня назад
*💥 यात एक मानुस राहिला...😂* *पडायला कणखर महादेव जानकर...🤦‍♂️* *नाद केला परंतु प्रत्येक वेळी वाया गेले 😁* *नांदेड, सांगली, माढा, बारामती, परभणी लोकसभा परंतु नेहमी पराभवच....*
@gopaladamande8649
@gopaladamande8649 22 дня назад
💯💯
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 22 дня назад
Dhangar dhangar karat asato mag Kay honar 😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 22 дня назад
🤣🤣🤣
@krunalpatil7797
@krunalpatil7797 21 день назад
😂😂
@Sherlock__Holmes.
@Sherlock__Holmes. 21 день назад
Mi swatah dhangar asun tyacha raag yeto mala 😂😂 nivval murkh manus aahe
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 22 дня назад
देवेंद्र ला खरा महाराष्ट्र काय आहे ते लोकसभा निकालातून कळला
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 22 дня назад
Sharad pawar jinkle, congress jinkli, Fadnavis ani Thackeray harle, nuksaan yutichach zala,....mhanje hindutva chta voters che zale.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 22 дня назад
@@Pkulkarni9054 शरद पवार साहेबांना सन्मान जनक भाषा वापरली पाहिजे
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 22 дня назад
@@Package_wala_chu 👌👍भाऊ, सकारात्मक भाष्य केलंय
@moviesworld6789
@moviesworld6789 22 дня назад
जयंत पाटील यांना स्वतःच्या मतदार संघा मद्ये खासदार निवडून आणता आला नाही 🤣🤣🤣💯💯💯
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 22 дня назад
vba ne ghol kela
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 22 дня назад
जयंत पाटीलना कधीच stable खासदार नको आहे. जो त्यांच्या under राहील असा खासदार शोधतात. ह्यामुळे फटके बसतात
@rajumujawar391
@rajumujawar391 22 дня назад
😅😅😅 जनत पाटील आता जनता तुम्चा करेक्ट कारेक्रम करते बग 😅😅 हा आपल्या मतदार संगात नस्तू, बगेल तवा मुंबई ला आस्तो, 😅😅 अरे भाई इस्लामपुर नगर पालिका पन नहि याच्या कड़े 😅😅
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 22 дня назад
टरबूजच रडकं तोंड बघून लई आनंद झाला.. वाट लावली होती महाराष्ट्र राज्यकारण ची 💯
@VVB009
@VVB009 22 дня назад
त्याच तोंड फक्त रडक झालंय आणि पवारच वाकड🤣 म्हणजे महाराष्ट्रात नीच राजकारण कोणी केलं, जातीजातीत विष कोणी कालवलं हे सगळे जाणतात 🚩जय शिवराय🚩 🚩जय महाराष्ट्र🚩
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 22 дня назад
Tarbuj aso ka favda , shevti nuksaan 2019 pasun Yutichyach lokana zala, Sharad ni doghancha Game kela, ani congress la benefit milala.
@abhijeetdeshmukh5758
@abhijeetdeshmukh5758 22 дня назад
नियती पुढे तो टरबूज असो नाहीतर पांढरा गिरणीवाला सगळ्यांचा हिशोब चुकता होणार....कोणी कितीही आपटा
@omkarkalaskar3805
@omkarkalaskar3805 22 дня назад
​@@Pkulkarni9054nuksan fackt maharashtra ch jhalay jevha pasun bjp kade maharashtra gelay
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 22 дня назад
@@omkarkalaskar3805 kasa plz sanga 2014 pasun
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly 22 дня назад
Aali re aali Aamdarano ata tumchi bari ali ... Ek maratha lakh maratha ❤
@hasmukhbarshi4729
@hasmukhbarshi4729 22 дня назад
Hujur marathe aagye 😅
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 21 день назад
Maratha Power kaay aahe te Vidhansabhet Ajun jyaast Samazel, Jaraange Fodun kadhel hyanna.😅😅
@jaypatil6055
@jaypatil6055 14 дней назад
एकसंघ रहा
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly 14 дней назад
@@jaypatil6055 🤝🤝🤝 jay bhavani
@jaypatil6055
@jaypatil6055 14 дней назад
@@SandyYogee-fc5ly जय शिवाजी, जेव्हा मराठा आरक्षन मागत नव्हता तेव्हा तो हिंदू होता आता मगितली तो जातीवादी झाला
@Dgangp
@Dgangp 22 дня назад
जंत पाटील ल आम्ही संगली करानी पळवून लावले वसंत दादा च्य घारण्या वर अले ली लढाई एकनिष्ठ सांगली करांनी जिंकून दाखवली ✌️✌️ त्याचं फटका हातकणंगले मतदार संघात पन दिसून आला....विशाल दादा 🔥🔥✌️✌️
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 22 дня назад
महाराष्ट्र आणि देशाचा विश्वास Godi Media❎ Godi sources❎ Bol bhidu✅ Dhruv rathee✅
@russelllll777
@russelllll777 22 дня назад
+ रविश कुमार प्रशांत कदम*
@viragkulkarni5312
@viragkulkarni5312 22 дня назад
सोलापुर चे आमदार श्री विजयकुमार देशमुख व श्री सुभाष देशमुख हे फक्त अडनाव बंधु असुन दोघे लां लांब पर्यंत नातेवाईक नाहि. आपण त्यांचा उल्लेख बंधु म्हणुन करत आहात,पण ते बरोबर नाहि
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 22 дня назад
माणूस शेवटच्या गटकाळ्या खाताना खुप धडपडतो आणि नंतर शांत पडतो ती स्टेज आहे जंत पाटील याची पाटीलकी अफवा किती दिवस टिकतात बघू 🙏
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 22 дня назад
विशाल पाटील यांना पर्यायच नव्हता. सांगलीचा हट्ट अनाठायी होताच
@classandclass4976
@classandclass4976 22 дня назад
जयंत वाया गेला 🤣
@vg9576
@vg9576 22 дня назад
नि:पक्षपातीपणे वस्तुस्थिती मांडली. हॅट्स ऑफ टू एडिटर.
@mrunal8598
@mrunal8598 22 дня назад
360 degrees change म्हणजे आहात तिथेच. विरुद्ध भूमिका असं म्हणायचं असेल तर 180 degrees change म्हणा राव
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 22 дня назад
नवनवीन राणा आहेत त्या नाचता नाचता गोल गोल पूर्ण राउंड च मारला त्यांनी😂😂
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 22 дня назад
Right 👍🏻🎉😂😂😂
@radhikathite-wb6is
@radhikathite-wb6is 21 день назад
🎉solapur मध्ये मराठा फॅक्टर चालला 6 पैकी मोहोळ पंढरपुर या 2 तालुक्यात मराठा कार्ड , चालल ..काहीही बोलू नका इथ राम सातपुते नसते तर दुसरा उमेदवार जास्त मtani पडला असता
@errahulmali7486
@errahulmali7486 22 дня назад
MVA 30+1 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩
@OmkarPawar-rl8ym
@OmkarPawar-rl8ym 22 дня назад
Sangli loksabha mde jayant patil yani bjp ch kam kel tyani voting chya adlya ratri bjp la vote dya as sangitl ami ncp(sp) saportter asun asun pn vote vishal patil yanach kel
@rajumujawar391
@rajumujawar391 22 дня назад
जनत पाटील सप्ले आता , 😅😅😅 सांगली पन गेली, अन हातकलंगल पन गेले, 😅😅आता जनता तुम्चा करेक्ट करेक्रम करते बग 😅😅
@govindrajmahatme8028
@govindrajmahatme8028 22 дня назад
परभणी ची जागा अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांच्याकडे असते तर ते 100% निवडून आले असते
@Ravi_edits7
@Ravi_edits7 22 дня назад
शिराळा विधानसभा 76000 चं लीड मानसिंगराव घेऊन येतील..🤡 माझं लीड तुम्हाला मोजल्यावरचं कळेल..😂😂 #जयंत_पाटील🤣 हातकणंगले लोकसभेचा इतिहास सांगतो, जिकडे जयंत पाटील तिकडे पराभव निश्चित💯✌🏻
@Ravi_edits7
@Ravi_edits7 22 дня назад
आभाळमंत्री करा यांना😂
@Itsasenseirboy
@Itsasenseirboy 22 дня назад
नाही भावा वंचित ने इथे घोळ केले नाही तर सत्यजित पाटील आबा सरूडकर 5-10 हजार मतांनी आले असते आणि इचलकरंजित तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीच सत्यजित पाटील आबांना मदत केली नाही तिथे मानेना 40000 च लीड आहे ते जरी 30000 असत तरी आबा निवडून आले असते जयंत पाटलांनी आबांना पूर्ण मदत केलेली आहे शिराळा, इस्लामपूर मध्ये आबांना कोण ओळखत पण नाही तरी तिथे सत्यजित पाटील आबांना लीड मिळालं आहे
@amrutkukreja999
@amrutkukreja999 22 дня назад
Well explained mam💐💐
@imtiyazmaneri3382
@imtiyazmaneri3382 22 дня назад
विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख हे बंधू नाहीत कृपया दुरुस्ती करा... एक लिंगायत तर दुसरे मराठा....
@akshaypatil8907
@akshaypatil8907 22 дня назад
@iamtoonzz
@iamtoonzz 22 дня назад
Chuan information
@amolpadghan5473
@amolpadghan5473 22 дня назад
खूपच छान सादरिकरण..
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 22 дня назад
जंत पाटील
@vaibhav.t
@vaibhav.t 21 день назад
4:20 चारसो बीस बाई!( गुणां प्रमाणे) उध्दव ठाकरें ना बाईने अंगावर घेतला म्हणे 😂😂 🤐
@shreemule396
@shreemule396 18 дней назад
कमळाबाई. ?
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 21 день назад
100% बरोबर माहिती दिली धन्यवाद आरती ताई
@watharkar
@watharkar 22 дня назад
Bolbhidu la election mule 2 weeks cha content milala😅...but good coverage...thanks
@rsmamravati2979
@rsmamravati2979 22 дня назад
More bai....👌🏻👌🏻👌🏻
@user-cu3oc7mf9y
@user-cu3oc7mf9y 22 дня назад
🛑उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात *#राज** ठाकरे* *उपपंतप्रधान*🥳 पदाची शपथ घेण्याची शक्यता - सूत्र *#मास्टरस्ट्रोक*
@indian62353
@indian62353 22 дня назад
😂😂😂
@alanx9777
@alanx9777 22 дня назад
मराठा आरक्षण मिळाल तर नाही पण ज्यांनी पाठवले त्यांचे उद्देश सफल झाले
@Dear_914
@Dear_914 22 дня назад
Arti tu naturally mst distes jast makeup nko krt jaus
@ashish13989
@ashish13989 22 дня назад
Hawasi
@SheroShayari2000
@SheroShayari2000 22 дня назад
​@@ashish13989 😂
@SheroShayari2000
@SheroShayari2000 22 дня назад
😂
@Dear_914
@Dear_914 22 дня назад
@@ashish13989 ho.. Mla hviye
@indian62353
@indian62353 22 дня назад
बरोबर👍
@sachingajre5069
@sachingajre5069 День назад
उद्धव ठाकरे आणि जयंत पाटलांनी थोडी परीस्थितीची जाणीव ठेवावी 🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙💙
@rahulwable6924
@rahulwable6924 22 дня назад
नाद तर करावाच लागतो अहो नाद केल्याशिवाय ध्येय पूर्ण कस होणार ना
@omfadnis
@omfadnis 22 дня назад
पण वस्तुस्थती पण बघायला पाहिजे
@CrickAndsport
@CrickAndsport 22 дня назад
Jayant patlach n raju shetticha chuklach
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 22 дня назад
माढा नाद केला नाही करायला लावला निबळकर पडणार होते हे फिक्स होत
@sv3656
@sv3656 22 дня назад
Nanded che lok chikhlikar var naraz hote,tyancha tickit kaapne garjecha hota pan hattapayi asa kelya mule to haarla
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 22 дня назад
आतातरी उद्योग गुजरातला नेहर नका
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 22 дня назад
37 कंपन्या गेल्या 😢😢
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 22 дня назад
अजून विधानसभा ला दाखवून देयच मग कळेल त्यांना
@bhartiya777
@bhartiya777 22 дня назад
मूबंई मधील कारखाने मील बंद करनारे मराठी माणसाला रस्त्यावर आणनारे हप्ते गोला करणारे कोण 🤔
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 22 дня назад
@@bhartiya777 भाजप किती लोकांचे शाळा कॉलेज, कारखाने ,कंपन्या आहेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या आहेत म्हणजे सर्वात जास्त रोजगार काँग्रेस ने दिलाय हे नाकारून चालत नाही
@LalPanda2567
@LalPanda2567 22 дня назад
जयंत पाटीलचा तर लय मोठा मोये मोये झाला....😂
@dhirajkoli5113
@dhirajkoli5113 22 дня назад
😂
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 22 дня назад
तो पन ग्राउंड होम वर 2 ठिकाणी
@LalPanda2567
@LalPanda2567 22 дня назад
@@surajsangolkar8793 लय शानपना कराय गेलं की आसाच करेक्ट कार्यक्रम हुतो...😂
@sureshgadage2055
@sureshgadage2055 22 дня назад
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ठाकरे याना भारी पडले.15 जागा मधून 7 जागा शिंदे साहेब यांना. 21 जागा लढवून 9 जागा ऊधदव ठाकरे यांना.
@prathamesharage
@prathamesharage 22 дня назад
40 आमदार ED cbi विरोधात काहींकज नसलेले ठाकरे
@sureshgadage2055
@sureshgadage2055 22 дня назад
@@prathamesharage यांनी फक्त काॅनगरेस वाढवले हे तरी मान्य आहे का?
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 22 дня назад
उद्धव ठाकरे पन जागा आली नसती jarange mule अणि मुंबई मुस्लिम वोट
@sureshgadage2055
@sureshgadage2055 22 дня назад
@@surajsangolkar8793 हे सत्य आहे. इमतिहाज जलील सुध्दा खैरे च्यानी पडला नसता. शिंदे शिवसेना व बिजेपी च्या मतांचा हिंदू मते हया मुळे पडला.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 22 дня назад
शिवाय मुस्लिम धारजिने मते ठाकरे यांना पडली व कट्टर हिंदू मते शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना पडली.
@phulajichavan5809
@phulajichavan5809 22 дня назад
परभणी जानकर राहिला की, राजेश विटेकर फिक्स खासदार झाला असता अजित पवार गटाकडून दोन्ही उमेदवार मराठा असल्यामुळे जरांगे फॅक्टर चालला नसता,विटेकर जिंकला असता
@digvijaypatil9036
@digvijaypatil9036 22 дня назад
सलग १० व्या दा with in मिनिट व्हिडिओ बघितला बोल भिडू चा
@mandarbilpe481
@mandarbilpe481 22 дня назад
तुला माझ्याकडून राष्ट्रपति पुरस्कार फेकून मारला जाईल
@user-be1jj8bi9f
@user-be1jj8bi9f 14 дней назад
अगदी योग्य विश्लेषण केलय....
@its_sujit_77
@its_sujit_77 22 дня назад
Happy birthday Chinmay madam❤❤❤
@user-cq1wh7bc2n
@user-cq1wh7bc2n 21 день назад
खूप छान विश्लेषण
@anilgholap5169
@anilgholap5169 22 дня назад
Dont worry mam Devendra fadanvis will make huge comeback in MLA election
@tgames5219
@tgames5219 22 дня назад
बोलभिडू कडे राजकारण सोडला तर बाकीचे विशेष नाहीत 2 video वेगळल्या विशेषयावर बनवले तर 15 video राजकारणावर असतात Bolbhidu नि चॅनलच नाव बदलून न्यूज चॅनेल ठेवाव 🙏
@krunalpatil7797
@krunalpatil7797 21 день назад
Dhairyashil mane ne bhayanak paisa vatalaa, shirala,walawa ani shahuwadi madhe
@maheshk.872
@maheshk.872 21 день назад
Correct 💯
@rpghorpade1
@rpghorpade1 22 дня назад
माडम धुळे लोकसभा चा पण अभ्यास केला आहे का?
@somnathr5233
@somnathr5233 22 дня назад
एकदम अचूक विश्लेषण, नाद केला पण वाया गेला
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 22 дня назад
Correct vileshan ahe
@vg9576
@vg9576 22 дня назад
Bol bhidu che editor Kon aahet? Naav kalu dya?
@RohitSharma-xw1ko
@RohitSharma-xw1ko 22 дня назад
Arunraj Kadam tklll
@indian62353
@indian62353 22 дня назад
​@@RohitSharma-xw1koAruntaj Jadhav
@pravinkamthankar8247
@pravinkamthankar8247 22 дня назад
कामगार बदलले पण शेठजी तेच राहिले😊
@YuvrajDeshmukh-fb6qj
@YuvrajDeshmukh-fb6qj 2 дня назад
Good
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 22 дня назад
Jayany Patil ha ek number cha kujka, sadka manus ahe.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 12 часов назад
हात हातकलंगडे मध्ये राजूशेट्टी चा स्वाभिमानी वरच लढायचा किडा नडला 😁
@kundangangurde0721
@kundangangurde0721 22 дня назад
#०१ नंदूरबार लोकसभेतून निवडून आलेल्या काँग्रेस च्या ॲड. गोवाल पाडवीं वर पन माहीती मिळवा.
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 21 день назад
तुम्ही राजकीय विश्लेषण फार छान करता.❤🎉
@amrutaraste15
@amrutaraste15 21 день назад
Ka gela waya..Vishal cha kay
@nilas1621
@nilas1621 22 дня назад
Gondia-Bhandara cha pan same
@prasadkolpe9475
@prasadkolpe9475 18 дней назад
where is chinmay ?
@user-vv1ny1kv7u
@user-vv1ny1kv7u 22 дня назад
फोडाफोडी पर्यंत ठीक होते पण जुन्या कार्य कर्त्यांना डावलून विरोधी पक्षातील लोकांना आमदार खासदार करणे चुकीचे आहे
@rahulrk4477
@rahulrk4477 22 дня назад
Madhyat khup jarange facter kam kel
@YoutuberAmi
@YoutuberAmi 11 дней назад
हातकणंगले मध्ये किंगमेकर सावकर विनय कोरे साहेब
@er.aditya3935
@er.aditya3935 22 дня назад
10 वर्ष सत्तेची अंटीन्कंबेन्सी... 28 पार्ट्या एकजूट करून विरोधात ... मतदारांना 8500 रुपये वाटण्याचे आमिष देऊन विरोधकांचा प्रचार ..तरीही 240 सीट जिंकले... आणि हो मुस्लिम 20% मत तर निवडणुकी आधीच BJP च्या विरोधात होते 🔥💪🚩 इसको पॉवर बोलते 😂💪🔥🚩
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 22 дня назад
कस कोलल लोकसभेला बीजेपी ला 🤣🤣
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 22 дня назад
400 पार😂😂😂 जिराला ना भाई घमंड
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. 21 день назад
इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत हे बरोबर आहे पण एनडीए मध्ये तर 36 पक्ष एकत्र आहेत. आणि 8500रू. देणार म्हणाले फेकू सारखं प्रत्येकी 15 लाखांच आश्वासन दिले नाही.
@er.aditya3935
@er.aditya3935 21 день назад
@@JaywantraoNikam. अरे फेक्या ...🤣🤣 कोणी दिलाच नाही 15 लाख च आश्वासन ..🤣🤣🤣 काही नको फेकू ... नीट माहिती घे आधी ..🤣🤣 आणि हो एकटी BJP 240 सीट घेऊन आलाय. ... इथ 28नपक्ष मिळून तेवढे होईना 🤣🤣🤣🤣
@kunalahire7705
@kunalahire7705 3 дня назад
जाटू Tu गोदी मीडिया चा भक्त पण जीरवली ना काँग्रेस नी
@nitinjadhav2124
@nitinjadhav2124 19 дней назад
बरोबर 😂
@digvijaypatil9036
@digvijaypatil9036 22 дня назад
पहिले लाईक आपलेच
@satishbhosale
@satishbhosale 6 дней назад
जंयत पाटलांनी मानेना निवडून आणले आहे
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 4 дня назад
नवनाथ ते एकच साताऱ्याची जागा आहे त्या पिपाणी माळ गेली या त्याच्या आठच आलेत खासदार निवडून
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 22 дня назад
04:18😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ravirajgaikwad3363
@ravirajgaikwad3363 20 дней назад
King Of Kolhapur सतेज पाटील ✌🏻
@rekhabhat4833
@rekhabhat4833 21 день назад
त्या ठिकाणी चांगल्या व्यक्तीची निवड करावयास पाहीजे होती जनता काम चांगले करणाराला निवडुन देते
@govindbagal4818
@govindbagal4818 15 дней назад
Solapur che Deshmukh Bandhu nhit
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 22 дня назад
આરતી ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@best_movis
@best_movis 22 дня назад
Raju shetty yat No. 1 rahilet 😂
@dhirajkoli5113
@dhirajkoli5113 22 дня назад
Jant😂
@user-yk3et1dn7w
@user-yk3et1dn7w 22 дня назад
why ppl Dont talk about Reservation for Lokasabha and vidhansabha election……Every caste deserves at least some leaders so that they will leader their community.
@indian62353
@indian62353 22 дня назад
आता तिथे पण जातीपाती वरून आरक्षण का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 22 дня назад
चांगलंच अंगावर घेतलं त्यांनी उद्धव ठाकरेंना 😂😂
@tejasbhandare2671
@tejasbhandare2671 21 день назад
😂😂
@pratapmane3979
@pratapmane3979 22 дня назад
महाराष्ट्रात पाटलांशिवाय कोणाचं चालत नाही..!
@jayeshkumarmaheshkumarbhag3794
@jayeshkumarmaheshkumarbhag3794 22 дня назад
मानले जाते....😂 बोलले जाते....😢
@tukaramkhandare4744
@tukaramkhandare4744 21 день назад
परभणी तही हेच झाल वीटेकर आसते तर चित्र वेगळ असत
@alanx9777
@alanx9777 22 дня назад
सगळयांना एकटे भारी पडनारे आमचे एकटे नरेंद्र मोदी सर🙏🙏
@adityapatil1188
@adityapatil1188 22 дня назад
Video cha time thoda kami kara
@kirangodse1324
@kirangodse1324 16 дней назад
भाजप हा पक्ष फक्त पैसा वाटतो म्हणून निवडून येतो नाही तर एक पण शिट येणे मुश्किल आहे
@Mr..d.995
@Mr..d.995 22 дня назад
Khar sangaych tr uddhav thakare sahebanche haal jast hotayt aata baga vidhan sabhela pawar saheb 100 jaga magtil
@jameeer8041
@jameeer8041 22 дня назад
Jayant Patil…atta Niwant honar vidhansabha nanter….
@shreemule396
@shreemule396 18 дней назад
नेऊन ठेवला महाराष्ट्र गुजरात ला
@sujatapatil5790
@sujatapatil5790 22 дня назад
15lakh bhi dedo modi ji ab ki baar bhi 15 lakh kab ayenge
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b 13 дней назад
शरदचंद्र पवार साहेब किमेकर ❤❤❤
@rahul381988
@rahul381988 21 день назад
विधानसभेला फक्त महाविकासआघाडी
@sukhdeodhotre3150
@sukhdeodhotre3150 22 дня назад
Asach naad khula karat Raha.
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 22 дня назад
जयंत संजय राऊत पन
@vikas4483
@vikas4483 21 день назад
उरावर घेतली😂😂😂😂😂
@dnyaneshwarghodake6996
@dnyaneshwarghodake6996 22 дня назад
BJP चे सगळे जण नाही म्हणत असताना सुद्धा फडणवीस यांनी सांगली साठी संजय पाटील यांचा नाद केला पण तो वाया गेला
@tusharyadav866
@tusharyadav866 21 день назад
ताई तर फडणवीस साहेबांना चाणक्य म्हणत होती निकालाच्या आधी
@user-pj1uj7dx4e
@user-pj1uj7dx4e 21 день назад
पैसा बिना वाटता निवडुन येतात का ते बघा माने
@Ye_3timepagal
@Ye_3timepagal 21 день назад
Naad karnya aaivaji kam kela asta tr jasta faida jhala asta? Are kai magtoy amhi? Pani , raste, jobs, schools, medical facilities... Jr Delhi made he sagla free (no cost ) made milu shkta mg toh pattern ikde ka nahi?
@vijaykharote246
@vijaykharote246 22 дня назад
Satte che Lachar cha Garv v maj jantene Utarvla
@AVK0705
@AVK0705 22 дня назад
शिंदे साहेब नाद केला आणि विजयी 7 खासदार करून दाखवले 🚩✌️ 😍
Далее
Crazy Girl destroy RC CARS 👩🤪🚘🚨
00:20
Просмотров 4,4 млн
He turned a baseball into a stylish shoe😱
00:59
Просмотров 867 тыс.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Просмотров 3,2 млн
Crazy Girl destroy RC CARS 👩🤪🚘🚨
00:20
Просмотров 4,4 млн