ते दिवसच काही भारी होते. श्रमेश, प्रथमेश, तुषार, भरत,योगेश, सुरेंद्र मी आणि खूप जण गोगटे जोगळेकर कॉलेज चे हे सगळे हुकमी एक्के. दोघांचं strugle जवळून पाहिला आहे. एकत्र कॉलेज ल खूप धमाल केली आहे, काम केले आहे. कॅन्टीन ला तासनतास बसून गप्पा मारल्या आहेत. खूप अभिमान वाटतो माझ्या मित्रांचा
संतोष खामगावकर ह्यांनी जरा प्रोफेशनल पद्धतीने मुलाखत घ्यावी... मुख्य गोष्ट.... कलाकाराला प्रश्न विचारल्यावर हे नेहेमी त्या कलाकाराकडे बघतच नाही.... अरे ? तू प्रश्न विचारतोय ना ??? मग उत्तर देत असताना बघ ना त्याच्या कडे ?? प्रश्न विचारून आर्टिस्ट कडे न बघता दुर्लक्ष केल्या सारखं दुसरीकडे काय बघतोय ???? दुसरी गोष्ट... सारखा सारखा मांडी ला हात लावून बोलतोय... तुझा लहानपणीचा मित्र आहे का तो ?? तुझ्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून आलाय ना तो व्यक्ती ???? प्रश्न विचारून झाल्यावर समोरच्या आर्टिस्ट च उत्तर सांगून पूर्ण होई पर्यंत प्लीज त्या कलाकारकडेच बघा... वेंधळा सारखा कॅमेरा कडे बघू नकोस..... श्रमेश बेटकरच्या एपिसोड मध्ये कित्तीतरी वेळा श्रमेश बेटकर उत्तर देताना संतोष कडे बघतोय आणि हे इकडे तिकडे भलतीकडेच बघतायत.... काय फालतुगिरी आहे...3rd class...
प्रथमेश दादा, आयुष्यासाठी खुप शुभेच्छा. खुप गोड आहेस, फणसासारखा. लवयु डियर... येणारा चित्रपट खुप कमाई आणि नाव लौकिक करणारा ठरो हिच प्रार्थना. प्रा. राजाभाऊ बनसोडे.
सर आशिष पाथरे यांची मुलाखत बघायला आवडेल. आमच्या वेरवली, लांजा ( रत्नागिरी ) गावचे सुपुत्र आहेत ते. कुमारी गंगूबाई पासून आतापर्यंत चा सर्व प्रवास बघायला आवडेल आम्हाला.
प्रथमेश (आणि श्रमेश) यांचे आताचे performances उत्तम आहेत. पण हे फक्त हिमनगाचचे टोक आहे अजून त्यांचे पूर्ण potential बाहेर येताना बघायलला आवडेल! शुभेच्छा🎉😊😊😊😊
Prathamesh ,till watching you here, there was my huge misconception and I was assuming you are the actor and Shramesh is writer among your duo.. I admire Ashish Pathre as fantastic comedy skit writer since his Comedy Express days. I would like to see him the same Ashish pathre in Hasya Jatra too. All the best to you Prathmesh in your carrier.