Тёмный

Manoj Jarange Patil यांच्यावर पाळत ठेवण्यावर ड्रोनचा शोध घ्या, Maratha आंदोलकांची मागणी 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 10 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #MarathaReservation #JalnaNews
जालना येथील मराठा आंदोलकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय. मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी या आंदोलकांनी केलीय. जरांगे पाटील यांच्यावर पळत ठेवण्यात येत असून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेचं गांभीर्य लक्षात घेऊन ड्रोन उडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मराठा आंदोलकांनी केलीय. दरम्यान मनोज जरांगे हे राज्याचे नेते असून त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने गांभीर्याने घेत त्यांना z plus सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी आज पोलिस अधीक्षकांकडे केलीय. त्यांच्या सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 3 дня назад
2:34 बरोबर फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, भुजबळ यांच्या पैकीच कोणाचा तरी ड्रोन असणार.
@ajinkyalad7527
@ajinkyalad7527 3 дня назад
तुझ्या आयचे नवरे आहे का रे झाट लावड्या
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 3 дня назад
एखाद्या ईमानदार माणसाला ऐवढे परिक्षाण करते हे नालायक बिनडोक लोक आमचा वाघ ❤ आहे मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 3 дня назад
फक्त जरांगे पाटील
@user-nc1sf3pc8m
@user-nc1sf3pc8m 3 дня назад
Ek maratha lakh maratha💪💪
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 дня назад
मराठेयाचा वाघ फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम 💙❤️
@Surajxhkl
@Surajxhkl 3 дня назад
जय ओबीसी जय भीम 💙
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 3 дня назад
जय शिवराय जय भीम❤
@Surajxhkl
@Surajxhkl 3 дня назад
@@Carryminaty_Fan_Page ॲट्रॉसिटी कायद्याविरुद्ध 58 मोर्चे कोणी काढले?
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 3 дня назад
Jay Maharashtra jay Maratha ❤
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 3 дня назад
मराठा समाज ओबीसी बांधवांना नाही म्हणत आमच आरक्षण द्या. मराठा समाजाची मागणी सरकारकडे आहे मराठा समाजाला आरक्षण द्या. तसेच ओबीसीं देखील त्यांची मागणी सरकारकडे मांडावी. आरक्षणाचा निर्णय शिंदे फडणवीस च्या हातात आहे द्यायच कि नाही द्यायच. हाके ने त्याच आंदोलन सरकार विरोधात करावे जरांगे पाटलांबद्दल बोलू नये.
@ranapatil180
@ranapatil180 3 дня назад
Only patil ❤❤🎉🎉
@SamirKahirnar
@SamirKahirnar 3 дня назад
ज्याने कोणी ही टेहळणी केली असेल त्याला 21 तोफांची सलामी...................... विधानसभा निवडणुकीत याचा खेळ खल्लास होणार...................
@qofsalt8478
@qofsalt8478 3 дня назад
बॉम्ब टाकायला पाहिजे होता drone द्वारे
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 3 дня назад
😂😂😂
@Damyantikarate9988
@Damyantikarate9988 3 дня назад
@pandupowar5399
@pandupowar5399 3 дня назад
तुझ्या बापावर
@ajinkyalad7527
@ajinkyalad7527 3 дня назад
😂😂😂🤟🏻🤟🏻
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 3 дня назад
❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
@YogeshRajput_67
@YogeshRajput_67 3 дня назад
प्रसिद्धीसाठी नाटक सुरू आहे
@PriyaTidke-kl8jf
@PriyaTidke-kl8jf 3 дня назад
विरोधी पक्षाला जरांगेची जास्तच काळजी लागली आहे,.................. एलियन भेटीला आले असतील गावठी मिथुनला....................
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 3 дня назад
❤ आम्ही सगलेजन ❤ जरागे ❤ पाटील सोबतच आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 3 дня назад
मनोज दादांना सर्व मराठा समाजाच शूरक्षा देणार 💪💪💪
@akash_wagh123
@akash_wagh123 3 дня назад
राज्यभरातील शाळा चालू झाले आहेत शाळा संदर्भात वगैरे काय दाखवता का
@yogipatil6268
@yogipatil6268 3 дня назад
💪💪💪
@sangitachavan2804
@sangitachavan2804 3 дня назад
बरोबर
@pandupowar5399
@pandupowar5399 3 дня назад
भुजबळाची सुरक्षा कमीकरून मनोज दादा जरांगे यांना द्या
@ashokasbe9126
@ashokasbe9126 3 дня назад
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 дня назад
झेड प्लस माहीत आहे का
@aakashmali-jh9kd
@aakashmali-jh9kd 3 дня назад
या माकडाला इतके महत्व का दिले जात आहे
@mahi2426
@mahi2426 3 дня назад
जरांगे पाटील यांना झेडप्लस सुरक्षा द्यावी
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 3 дня назад
या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही
@siya_jadhav12
@siya_jadhav12 3 дня назад
ऐकावे ते नवलच..खरं तेच बोला
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 3 дня назад
गावठी मिथुन dron नाही बुलडोजर लावून उडवले पाहिजे
@amitmore-ml6if
@amitmore-ml6if 3 дня назад
याचा बंदोबस्त करा नाहीतर विधानसभा मध्ये हा तुम्हाला खूप महागात पडणार आहे
@shivam_jain21
@shivam_jain21 3 дня назад
जर टेहळणी झालीच असेल तर कारवाई करावी उगीच राष्ट्रीय मुद्दा करू नये हा
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 3 дня назад
उशिरा का होईना याचे सत्य उघड होणर
@krishnajadhav848
@krishnajadhav848 3 дня назад
दुसऱ्या पण महत्वाच्या घटना राज्यात घडत आहेतच ना
@KIRAN_GAWALI123
@KIRAN_GAWALI123 3 дня назад
आता कोणी विचारत नाही म्हणून पिसाळला आहे हा
@yogeshwanje
@yogeshwanje 3 дня назад
घरपोच पैसा आला असेल त्यातून
@sahiljadhav-qt5sx
@sahiljadhav-qt5sx 3 дня назад
प्रसिध्दी साठी कोण काय करेल सांगता येत नाही खलिस्तानी सारखे दुसरा देश मागू लागतील
@user-hv9ht6ce7y
@user-hv9ht6ce7y 3 дня назад
एक मराठा लाख मराठा
@sagarchakane7904
@sagarchakane7904 3 дня назад
Z+😂
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 3 дня назад
अरे तो कोई मिल गया मधला जादू आला असन त्याची कुणबी नोंद सापडली का पाहायला पाटला. कड
@Pandurang-o6n
@Pandurang-o6n 3 дня назад
Z प्लस सुरक्षा म्हणजे काय?
@Divyakumar452
@Divyakumar452 3 дня назад
मी ऐकेल द्रोन CIA पाठवला असेल. डोनाल्ड ट्रम्प ला पण पाडचे हयावर मीटिंग होती चालू 😄
@dattatraysalunke5668
@dattatraysalunke5668 3 дня назад
Only jarange patil jebabad sambajnger
@shivajisable4534
@shivajisable4534 3 дня назад
Vinakaran publicity pahije.
@sunilkharat4329
@sunilkharat4329 3 дня назад
Nahitar midiyawalyancha asel video sathi...
@radhakisanpavhane4049
@radhakisanpavhane4049 3 дня назад
Z plus Suraksha Diya
@PritamMali-zp3ig
@PritamMali-zp3ig 3 дня назад
SIT baddal bola.................
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 3 дня назад
दारूच्या बाटल्यांचा पार्सल घेऊन आला होता तो ड्रोन
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 3 дня назад
90T किंग 😆😆
@SummitBhargav
@SummitBhargav 3 дня назад
55 लाख घेतले लोकसभा निवडणुकीत त्याच काय
@pandupowar5399
@pandupowar5399 3 дня назад
षंड सरकार
@marutidhongade724
@marutidhongade724 2 дня назад
ड्रॉ चि एस आय टी चोकशी करा
@Mharattha96k
@Mharattha96k 3 дня назад
धन्या आणि टरबूज
@SatishInamder
@SatishInamder 3 дня назад
एलियन ला एलियन भेटायला आले असतील...............
@rameshbhojane911
@rameshbhojane911 3 дня назад
अज्ञानाचा कळस 😅
Далее
Четыре тормоза
00:53
Просмотров 50 тыс.
Четыре тормоза
00:53
Просмотров 50 тыс.