Тёмный

Maratha Vs OBC Reservation LIVE: सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय? मराठ्यांचा फायदा की नुकसान? N18L 

News18 Lokmat
Подписаться 3,6 млн
Просмотров 62 тыс.
50% 1

Maratha Vs OBC Reservation LIVE: सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय? मराठ्यांचा फायदा की नुकसान? N18L
ओबीसी आणि मराठा आंदोलन सध्या आक्रमक झाले आहेत. पहा सविस्तर व्हिडिओ
#marathavsobc #news18lokmat #laxmanhake #obcreservation #gunratsadavarte
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

20 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 195   
@bspatil2109
@bspatil2109 Месяц назад
आरक्षण हाच गुंता आहे.जगात कुठेही आरक्षण नाही.येथे केवळ सत्तेसाठी, एकगठ्ठा मतासाठी आरक्षण ठेवलय.काँग्रेसनं केलेली ही घोडचूक!शिक्षण व आरोग्य या दोन बाबी फक्त मोफत द्या.बाकी कष्टानं खायची सवय लावा.पण रोजगाराची हमी द्या.फुकट खायची सवय झालीय या लोकशाहीत.
@user-go5yg7ki5r
@user-go5yg7ki5r Месяц назад
ऐक दम बरोबर
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 Месяц назад
कीव येते तुमच्या बुद्धीची.....काहीच माहिती नाही आणि चालले ज्ञान शिकवायला....इथेही काँग्रेस, भाजप लावले का तू ....या घटनेत च तरतुदी होत्या.... आणि त्या गरजेच्या होत्या....
@sachinsonawane9241
@sachinsonawane9241 Месяц назад
आरक्षण म्हणजे काय? याचा अर्थ कळतो का, उचलली जीभ लावली टाळ्याला ..
@sachinsonawane9241
@sachinsonawane9241 Месяц назад
😂
@proudindian7568
@proudindian7568 Месяц назад
जातीवादी समाजने ज्या गरीबांच्या जमीनी हडपल्या, कारखाने, पैसा सर्व संपत्ती ही ओबीसींच्या जातीमधे वाटून भिकारी झालेल्या जातीवादी जरंग्या आणी त्याच्या समर्थकांना आर्थिक EWS आरक्षण दिले पाहिजे.
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
कोणीच नाही.संविधाना नुसार समानता दिली आहे.
@lahubiradar1186
@lahubiradar1186 Месяц назад
Saman nagrita आली pahiji
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Месяц назад
अंबानी अदानी
@khoresaagar3920
@khoresaagar3920 Месяц назад
माळी समाज
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
@@RameshMhatre-ov6hb मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही!👍👍
@kiranmandhare4497
@kiranmandhare4497 Месяц назад
टोकाची भाषा नाही आता फक्त शिव्या देणार म्हणजे मराठे मागास म्हणाल का
@kailaschaudhari192
@kailaschaudhari192 Месяц назад
Jarange 90 mart
@santoshk3511
@santoshk3511 Месяц назад
जारांग्या साहेबांचे शिक्षण त्याच्या बोलण्यातून दिसून येते
@hanumantmohol8213
@hanumantmohol8213 Месяц назад
कोंढरे साहेब एकदम बरोबर
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 Месяц назад
लक्ष्मण हाके हे सरकारमधल्या नेत्यांचे सगेसोयरे नाही त्यामुळे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना?) सरकार फक्त एका जातीसाठी काम तर करत नाही ना?)
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 Месяц назад
एकीकडून असे म्हणायचे आणि दुसरीकडे म्हणायचे की इतके दिवस मराठा समाजाचे नेते, मुख्यमंत्री होते त्यांनी काय केले? आणि त्यांनी त्यांच्यासाठी काही करायला हालचाल केली की मग ते एकच समाजाच्या आहेत असे म्हणायचे
@ajinkya4904
@ajinkya4904 Месяц назад
​@@yogeshpatil9231खर आहे😂 अख्खा महाराष्ट्र धुवून खाल्ला.दलीत,ओबीसी, आदिवासी सगळ्यांचं लुटून खाल्ल
@parkashgala2336
@parkashgala2336 Месяц назад
मेरिट वर आरक्षण भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 Месяц назад
आधी उपोषण करता मेरिट वर बस्वा
@appasahebtambe947
@appasahebtambe947 Месяц назад
ईडब्ल्यूएस मध्ये ओबीसी सारखी स्कॉलरशिप मिळते का कोंढरे सर याचे उत्तर आपण कृपया द्यावे.
@Anjali.kedar-
@Anjali.kedar- Месяц назад
मुख्यमंत्र्याचे भयानी याचच बघितला असता जा रंगाचे शिक्षण नाही त्याला म्हणावे इतिहास वाचवा चांगला त्याच्यामुळे त्याला कळेल
@user-bu7uc3ke2s
@user-bu7uc3ke2s Месяц назад
योग्य चर्चा खरा प्रश्न शेती आहे त्याला योग्य बाजार भाव
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Месяц назад
हाके ch आंदोलन he फडणवीस पुरस्कृत आहे. जय जिजाऊ जय शिवराय.
@user-xv5vn5re5y
@user-xv5vn5re5y Месяц назад
मराठा कुणबी नाही तर कोन आहे
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u Месяц назад
मराठा ( पवार शिंदे मोरे जाधव भोसले चव्हाण पाटील देशमुख )
@devendragainkar7688
@devendragainkar7688 29 дней назад
संगे सोयरे बाबत मागणी पुढे आली म्हणून आरक्षणाचा प्रश्न, गुंता वाढतोय....
@gajanandate8799
@gajanandate8799 11 дней назад
जरांगे हा रानटी माणूस आहे, तो शरद पवार साहेब यांची पाठराखण करतो आहे.
@mansinghpol7775
@mansinghpol7775 Месяц назад
लक्ष्मण हाकेचा उपोषण बेकायदेशीर असून विशिष्ट समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं नाही. हा त्यामागील उद्देश आहे 🚩🚩🚩🚩
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Месяц назад
यार येड्या सारा घोळ अडाणीपणा चा आहे मिळणार आरक्षण पण मिळणार नाही सगेसोयरे कुढुण आणल सांग त्या अडाणीला
@Hind007
@Hind007 Месяц назад
पंजाबराव देशमुख obc ना मिलत नाही कहिही बोलू नको
@AH-jn9vk
@AH-jn9vk Месяц назад
७० वर्षांपासूनच (आणि त्यापूर्वीही )राजकिय सामाजिक आर्थिक सत्ता कोणाच्या ताब्यात आहे...?? मुख्यमंत्री, मंत्री आमदार खासदार साखर कारखाने सूतगिरण्या शिक्षण संस्था सहकारी संस्था सहकारी बँका महामंडळे.. ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत सगळीकडे,कोण मोठ्या प्रमाणात आहे..?? मग मागास असण्याचे निकष कोणते...?
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Месяц назад
Kondhve सर खूप chhan विश्लेषण केले आहे. जाहीर आभार. जय जिजाऊ जय शिवराय.
@subhashparve8226
@subhashparve8226 15 дней назад
जनगणना करावी कालच्या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे नेते कोणीही का आले नाही याचा सर्वांनी विचार करावा मग ही टोकाची भूमिका कशाला सर्व पेक्षा भारत महाराष्ट्रातील सर्व नेत्यापेक्षा शेळीचे मोठे आहेत का
@user-xv5vn5re5y
@user-xv5vn5re5y Месяц назад
जात जात जात काॽआपन.हिंदुआहोत काय मराठा गरीब नाही का ॽ पुन्हा गुलामी करणार का ॽ आपण सनातनी हिंदू आहे जात जात जात पुन्हा गुलामी नको शमा जय श्री राम राम मंडळी
@ganeshshinde3063
@ganeshshinde3063 Месяц назад
आम्ही नाहीत तुमचे भाऊ
@sanjivkadamsanjivkadam7196
@sanjivkadamsanjivkadam7196 Месяц назад
सर तुम्ही म्हणता sebc आरक्षण दिले, पण ते टिकणार आहे ही जबाबदारी तुम्ही दोघे घेणार आहेत काय.
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
खूप छान
@user-sq9vd3eu4i
@user-sq9vd3eu4i Месяц назад
तुम्हाला ओबीसी नेत्यांनी कोयता हातात म्हणलेला वाईट वाटलं नाही का
@shankarkale3023
@shankarkale3023 Месяц назад
खरायं
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 26 дней назад
लक्ष्मण हाके हे सुविद्य असुंन जरांगे सारखे अर्धवट शिक्षण नाही.परंतु मराठ्यांचि राजकारनात संख्या अधिक असल्यने ते रेटून नेण्याचं करत आहेत.
@bcachemistry5575
@bcachemistry5575 Месяц назад
कांहीच नाही हे फक्त फडणवीस नावाचा बामन मराठा बहु ल राज्याचा मुख्य मंत्री होणे किंवा कुठल्याच पदावर राहणे हे ह्यांना आवडत नाही म्हणून हा सर्व प्रपंच चालू आहे. आता दोन हजार चोवीस मध्ये है सरकार जाऊन म्हा इकास आगअडी च सरकार आळ की हे सर्व ताबडतोब बंद होते की नाही फात रहा
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 7 дней назад
पत्रकार साहेब ह्या भाषेला टोकदार म्हणणेच गुन्हा आहे मुजोर शिवीगाळ दादागीरी ची भाषा वापरली जरागे नी
@narayanavhale4514
@narayanavhale4514 Месяц назад
आज जे आरक्षण ओबीसींना आहे त्यांचे पुढील दहा वर्षे काढून टाका ते आरक्षण मराठा समाजाला ओबीसीत द्यावे. दहा वर्षे ह्या आरक्षणाचा पुर्नरचना किंवा पुर्ण विचार करण्यात यावा.
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Месяц назад
हाकेना वाढता पाठिंबा बघून गावठी मिथून न चेल्यांच्या बुडाला आग लागली आहे 😅
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 Месяц назад
हा पाठिंबा नाही तर ओबीसी मतांवर नजर आहे i ओबीसींची मते आपल्याकडे ओढण्यासाठी आहे i
@balajighogre4745
@balajighogre4745 Месяц назад
पाटलावर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणालाच भेटणार नाही महाराष्ट्रात
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 Месяц назад
पुढारलेले मराठे कोणालाच नोकरी मागत नाहीत.गरजवंत मराठा नोकरी मागतोय आरक्षण मागतोय. हे बरोबरच आहे.एक अंबानी श्रीमंत झाले म्हणजे संपूर्ण देश श्रीमंत झाला का?
@carname7391
@carname7391 Месяц назад
मग अंबानी ला मागायचं असतं मित्रा अंबानी किती tax चोरी करत असेल...... किती पैसा राजकीय पार्टी ला देतो याचा हिशोब आहे का? तुझ्या माहिती साठी सांगतो राजकीय पार्टी साठी दिलेला पैसा कागदावर येत नसतो ना त्याला टॅक्स असतो ना त्याची विचारपूस होते......... मला एक गोष्ट सांग एक गाव आहे त्यात 100 लोक रहातात त्यात 5 जणांचा 10जणांचा असे दोन मुख्य ग्रुप आहेत बाकीचे 80 लोकांचा कसलाच ग्रुप नाही ते मूर्ख आहेत......... 5 जणांच्या ग्रुप वाल्याने नसते उद्योग करून गावची सगळी संपत्ती स्वतः कडे ठेवली आहे आणि या कामात बाकीचे 10 जण त्यांना मदत करतात त्या बदल्यात त्या 10 जणांना सत्ता दिली जाते..... उरलेले 80 जणांमध्ये ग्रुप तयार व्हायला लागलेत अन त्यातले काही लोक त्यांच्यातल्याच गरीब लोकांकडे हिस्सा मागू लागलेत..........आता हिस्सा त्या 5-10 वाल्या लोकांकडे मागायचं का गरिबांकडे ही काय सांगायची गोष्ट आहे का...........सरकारी नोकऱ्या आहेत किती? खाजगी नोकऱ्यांमध्ये किती ओबीसी sc st ना संधी दिली जाते?
@legaladvisor-zg2sp
@legaladvisor-zg2sp Месяц назад
Jarange sahebani karect kartyakram lavlay tumhi shant basa sarkarla magnya manya karvyach lagel.kondharesaheb jarangela support kara ha lokmatcha anchor sarkarchi bhasha boltoy
@tusharatale47
@tusharatale47 Месяц назад
Ha anchor faqt jarangechya virodhat boltoy
@bhupeshchavan489
@bhupeshchavan489 Месяц назад
Kondre saheb Ekdam Ekdam barobar
@sampatpatil5626
@sampatpatil5626 Месяц назад
मिलिंद जी आपण सुद्धा ओबीसी आरक्षण च्या बाजूने आहात हे स्पष्ट होतय
@archanashelke4906
@archanashelke4906 Месяц назад
👍🏻
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Месяц назад
जाऊ द्या त्याच शिक्षण कमी आहे
@AR-co4sq
@AR-co4sq Месяц назад
असायला पाहिजे
@sunilshelake4233
@sunilshelake4233 Месяц назад
Barobar. 3 minute walya dialogue mule.
@Vk-bw9cv
@Vk-bw9cv Месяц назад
Khara bolala ki zombata tumhala...jarange sarkhya gaay chapala tu support karta tumchi akkal kalali
@anandshembekar2840
@anandshembekar2840 Месяц назад
कोकणात मराठा आणी कुणबी स्वतंत्र आहेत.
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
होय... कारण ते जातीने तिल्लोरी आहेत.. व्यवसाय समूह म्हणून कुणबी. कुणबी या समूहात महाराष्ट्रातील 20-25जाती येतात.. तीलल्लोरी, मराठा, लेवा, गुज्जर, घटोळे, तिरळे, असे अनेक जाती ह्या कुणबी समूहात आहेत.
@raosahebchaudhari1960
@raosahebchaudhari1960 Месяц назад
सगे सोयरे फायदा आंबेडकर, आठवले व शरदपवार यांना
@tanajibhoite9514
@tanajibhoite9514 Месяц назад
दादा लय झाले आता दाकवू आपुन
@Vk-bw9cv
@Vk-bw9cv Месяц назад
Kaay dakhavato
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Месяц назад
Kondhare sir , tumachya paripurn abhyasala Salam ( mi obc)
@dalitPanthar358
@dalitPanthar358 Месяц назад
, विनती आहे संयम बाळगावा साहेब हेवा नको !
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Месяц назад
पेशवाई पासून मराठे सत्तेवर सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील घराणे शाही ने ते शासक सोषक च होते
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Месяц назад
कुणबी व मराठा आणि मराठा व कुणबी हे एकच आहेत त्यामुळे संगे सोयरे हा मुद्दा बरोबरच आहे
@pralhadsonar87
@pralhadsonar87 15 дней назад
कुणबी मराठा एकच आहे मग कळतका सगी सोयरे आपोआपच आले संपूर्ण मराठा जातीसाठी एकच स्वतंत्र आरक्षण हवे.त्यात ओबीसी ववर मुळीच अन्याय होणार नाही ओबीसी मधून कुणबी वगळे पाहिजे त्यासाठी नवीन सर्व जातीसाठी तक्केवरी ठरविली पाहिलं पाहिजे म्हणजेच मण्डल आयोग दुरुस्त करावा
@user-jf5pw6qt2j
@user-jf5pw6qt2j 9 дней назад
मराठा कुणबी एक नाही कोकणात जावुन अभयास करा
@Anjali.kedar-
@Anjali.kedar- Месяц назад
सरकार नेत्यांनी काय केले त्याला लाडीला आहे ना काही बोलला तरी चालतंय काही बोलला तरी चालतंय या गोष्टीमुळे ते सगळं तसं बोलत शिकला
@satishkeknis117
@satishkeknis117 Месяц назад
राष्ट्रीय संपत्तीचे punerwatap करा
@gp-kd8me
@gp-kd8me Месяц назад
तुम्ही आमचे नेते पाठिंबा देऊन पाडले आम्ही तुमच आरक्षण पाडु 😂
@anilzambare8069
@anilzambare8069 Месяц назад
कसला हा हाके सुपारी घेऊन उपोषण करतो.तो तीन टक्क्यात आहे ना 34:42 त्याला कोठे धक्का लागतो उपोषण छगन ने करायला पाहिजे होते.
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 Месяц назад
Right
@MarotiUgal
@MarotiUgal Месяц назад
मनोज जरागे देव आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
14 टक्के आरक्षण असताना 94 साली 27 टक्के कसे झाले सगळे marathee पाकिस्तानला पाठवले ka
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Месяц назад
सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व गद्दार होत होते स्वतंत्र लोकशाहीतील प्रस्थापित राजकीय शासक सोषक आहेत प्रस्थापित मराठा लाॅबीच राजकारण करू सरपंच पदा पासुन खासदार मुख्यमंत्रीपद पयेॅत मराठा लाॅबीच चच राजकारण सत्तेवर आहेत त्याना सरसकट ओबीसींमधील कुणबीच आरक्षण मीळाल पाहीजे
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 Месяц назад
हे सर्व भाजप चेच राजकारण चालू आहे ....समान नागरी कायदा आणि तत्सम काही बदलासाठीच असले राजकारण चालू झालेले आहे
@Reddys-77
@Reddys-77 Месяц назад
मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है . indi से सावधानता जरुरी है .
@ganeshnagre3108
@ganeshnagre3108 16 дней назад
Sarangi Saheb and Purna Maharashtra kabja karta hai
@ulhasmane2579
@ulhasmane2579 Месяц назад
हे पत्रकार कोणाचे आहेत
@digambarunde376
@digambarunde376 Месяц назад
भेटणार नाही ?....
@Anjali.kedar-
@Anjali.kedar- Месяц назад
अरे बाबा तुझ्या आंदोलनात सगळे औरंगाबाद सगळ्या ठिकाणी
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 Месяц назад
जर समजा सुप्रीम कोर्टा ने मराठा समाजाला कोणते ही मिळणार नाही आसा निकाल दिला तर jarange पाटील सुप्रीम कोर्टा च्या ज ज ला उचलून आप टी ल की काय आशी मला भिती वाटते
@legaladvisor-zg2sp
@legaladvisor-zg2sp Месяц назад
kondhare saheb ha anchor tumhala confuse kartoy jarange saheb kadhihi kuthlyahi jatibaddal bolat nahit matra sarkrne chalvlela tamasha aahe
@Vk-bw9cv
@Vk-bw9cv Месяц назад
Tula mahit nasel tr aik tuzya ya gaay chaap ni beed, latur, parbhani, aurangabad la jaun lokana sangitlay maratha netyala matadaan kara
@legaladvisor-zg2sp
@legaladvisor-zg2sp Месяц назад
jarangela samjun sangnyachi garaj nahi bhau jarange saglyana purun urel
@diliprajpangarkar291
@diliprajpangarkar291 Месяц назад
करेक्ट कार्यक्रम चा परिणाम आहे जरांगे 100%बरोबर आहेत।
@vijaybabar6129
@vijaybabar6129 Месяц назад
Jarange...bingri pan.........,
@Patil-q5u
@Patil-q5u Месяц назад
Ha khara mard mahus ahe maharastrat sadavarte❤❤❤
@pandutidake4197
@pandutidake4197 Месяц назад
Agodar he brahmne sattetun baher kadhayla pahije
@MonuhtHkhh
@MonuhtHkhh Месяц назад
Kunbi che sage soyre aahet mhane he ky aapli porgi detat kay maratha😂
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 Месяц назад
साहेब ,शिक्षण फ्री करा जरंगे ला बाजूला करा बाकी मेहनतीने खायला शिका पाहिजे
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
फुकट खाऊ लोकांनी मराठ्यांना शिकवू नये.
@jijabakhole8827
@jijabakhole8827 Месяц назад
जय जिजाऊ
@ushagaik588
@ushagaik588 Месяц назад
MLA vataty dilila jaun he virodina uposhanala bsayla sagitly matansati vidansbha
@lahanushinde
@lahanushinde Месяц назад
Hagya konacha ahe he mahit ahe
@BhausoMane-bl1bv
@BhausoMane-bl1bv Месяц назад
Ara. Sadavarta. Madtila. Ali. Kala naga.
@prakashchavan1398
@prakashchavan1398 Месяц назад
Jaatibheda kadun taka manuski hi ek jat
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
जातीय वाद आता नको
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Месяц назад
Jarage adani manus bindok jati vadi
@AshokKatkar-je2lo
@AshokKatkar-je2lo 16 дней назад
😅.
@vishnutagad6524
@vishnutagad6524 Месяц назад
Garib shetakari AlpBhudhark Rajkiya neta nahi, sarkari Naukri nahi savtachy shetat kam krun perni karun , Dusreychi mol majori karto To khara Garib shetakari kunbi Mag to kuthalyahi samajach Aso sagley Dharmachya shetakari kunbi chi vekhy Ahy
@RaosahebVighne
@RaosahebVighne Месяц назад
Pudhil sarkar fact obc ata fact vidansabhela obc netyala nivdun denar
@aryaarts6203
@aryaarts6203 Месяц назад
Patrakaar monday wikale gele aahet
@AR-co4sq
@AR-co4sq Месяц назад
कुणबी हा व्यवसाय आहे. जात नाही. बोगसपणा काहीही करू नका
@amrutwadekar71
@amrutwadekar71 Месяц назад
व्यवसाया वरूनच जाती निर्माण झाल्या.....
@amrutwadekar71
@amrutwadekar71 Месяц назад
मी कुणबी आहे दादा
@sunilshelake4233
@sunilshelake4233 Месяц назад
Sutar, Lohar, Kaay aahe
@Vk-bw9cv
@Vk-bw9cv Месяц назад
Ha manus godd bolnara jarange distoy faqt
@vasantborhade4631
@vasantborhade4631 Месяц назад
😊😅
@pravinkedar7804
@pravinkedar7804 Месяц назад
Varun Aadesh Yahi paryant dawakhana admit Raha
@archanashelke4906
@archanashelke4906 Месяц назад
Ibn lokmat maratha virodhi 😡
@Vk-bw9cv
@Vk-bw9cv Месяц назад
Khara bola ki zala virodhi
@archanashelke4906
@archanashelke4906 Месяц назад
@@Vk-bw9cv tumcha bujune buktoy na tula baracha vatanar
@sunilmote801
@sunilmote801 Месяц назад
चसमा
@tanajibhoite9514
@tanajibhoite9514 Месяц назад
Dada hi nataki ahete anci nahi apan apale baga
@sureshsable991
@sureshsable991 Месяц назад
गससफा
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Месяц назад
जरांगे दादा बोललेले दिसताहेत हाकी बोललेली दिसत नाहीत का तुम्हाला
@anandshembekar2840
@anandshembekar2840 Месяц назад
जरांगेच उपोषण राजकीय आहे.त्याकडे दुर्लक्ष करा. त्याची भाईगुरी मोडुन काढा.
@tusharatale47
@tusharatale47 Месяц назад
Tula kalat ka re kahitari
@AnkushSarwade
@AnkushSarwade 8 дней назад
@sunilavhad3800
@sunilavhad3800 Месяц назад
Midiyala.he.far.god.lagte
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Месяц назад
मराठ्यांचे देव JARANGE पाटील
@gangadhargawatre6353
@gangadhargawatre6353 Месяц назад
Sage soyaryache purawa kagad patra sarkari dastawaej huaa shakat nahi ha arakshan A.sathi cha purawa grahya dhurWa he kahi mananiya bharat ratna.babasahebahi kuthahi lekhi sawrupat kayeadyat manuas kela nahi na tar mag he pilu sagesoyerecha koni kashasathi anla ha kali cha kida sagesoyaryachya purawa arakshan na karita kawdichi kimat nahi hi kacharyachya topalit taka fekun dya sage soyaracha purawa ka wa kasa kasa wa he koni tashi wyakhya purawa saha sadar karto ka te bola aho prateak jatichi samajachi yeak wyakhya ahe. Jar tumala jati jatichi wyakhya kashi karu wa ahe he jar baghayche aslyas rahashil office caleaktoar office made record room made jast ritsar parti fadawi sarkarche jati nihaye b aheat uapalabdha ahe tyacha abhyas kara mag bola chiwatya ho .jasa teli konte kam karto yacha janma chi riti riwaj konte kapada ghalto la huan padhat bara kase kartat pachi kashi karta he sare manuas ahe jawal pass 1000panacha b aheat ahe na tyacha abhyas karta wa mag bolawe
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 491 тыс.
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 584 тыс.
Maybe a little TOO much gel 😂
00:12
Просмотров 8 млн
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 491 тыс.