Тёмный

Shrihari Aney | OBC Vs Maratha | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच,श्रीहरी अणेंचं मोठं विधान 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 67 тыс.
50% 1

Maratha-OBC controversy has erupted due to OBC leader Laxman Hake jumping into the Maratha reservation crisis in the state for many months. Legal expert Srihari Ane has reacted to this embarrassment.
राज्यात अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहेत त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उडी घेतल्याने मराठा-ओबीसी वादाला तोंड फुटलंय.या पेच प्रसंगावर कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#manojjarangepatil #laxmanhake #obcvslaxmanhake #marathinews #obcvsmaratha #news18lokmat
#sika
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

20 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@yodha-
@yodha- 16 дней назад
1994 ला OBC ला कोणत्याही आधाराशिवाय 16% दिलेले आरक्षण पहिले रद्द करा...ही लोकशाही आहे...💯💯
@PB-ng7yp
@PB-ng7yp 13 дней назад
1994 या वर्षी कोणाची सत्ता होती हे पहिले सांगा म्हणजे सत्यस्थिती समोर येईल
@PB-ng7yp
@PB-ng7yp 13 дней назад
आपण सर्व मिळून अशी मागणी करू शकतो आर्थिक व बौद्धिक क्षमता बघून आरक्षण द्या
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 12 дней назад
Agadi barobar
@ashoknare1600
@ashoknare1600 10 дней назад
शरद पवार साहेबांच्या हातात सत्ता देणे गरजेचे आहे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल
@mohansonawane1001
@mohansonawane1001 16 дней назад
कोणीही अशी माहिती या पूर्वी दिलेली नाही .....खूप छान
@democracy-matt
@democracy-matt 18 дней назад
श्रीहरी अणे...सर कायदेशीर बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन करीत आहेत.!! त्यामुळे सत्यग्रह करा पण दोन्ही बाजूच्या लोकांनी टोकाला जाऊ नये.!!
@pralhadsonar87
@pralhadsonar87 14 дней назад
,,गाढवापुढे वाचली गीता रातचा गोंधळ बराच होता,,, 10 वर्ष पण हा झगडा मिटणार नाही,,आता धरा एकच ध्यास सबको साथ "सबका विकास,, मोदी सरकार,याबाबत एखादी मण्डल आयोग सारखा आयोग नेमाया पाहिजे
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 16 дней назад
फक्त गरीबांनाच आरक्षण द्या, ५०/: पेक्षा कमी होईल सर्व जातींना त्याचा फायदा होईल. पाठीमागील स्थितीचा विचार न करता आजची परिस्थिती काय आहे ते पहावे. कुठल्याही समाजाला सरकार वेगळी वागणूक देऊ शकत नाही . राजकीय फायद्यासाठी वापर करून विषय लांबवु नये.........
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 дней назад
सर्व आरक्षण रद्द करावीत
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 15 дней назад
64 टक्के ओबीसी, 34 टक्के मराठा मिळून 98 टक्के. 2 टक्के ब्राह्मण म्हणजे बेरीज झाली 100 टक्के. मग SC, ST, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी यांची टक्के मोजायचे नाही का. म्हणजे संपूर्ण जनगणना नवीन करणे हा उपाय🎉
@gsladdha
@gsladdha 9 дней назад
जनगणना व्यवसायाभिमुख करावी.
@purshotamsonone7322
@purshotamsonone7322 16 дней назад
सगे सोयरे हा शब्द कोर्टात टिकत नाही हे त्रीवार सत्य आहे जरागे संख्याबळाच्या जोरावर काहिहि बोलते
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 15 дней назад
जातीय जनगणना झाली पाहिजे च पाहिजे मग समजेल की कोण कीती पाण्यात आहे,,,
@vinodjadhav1258
@vinodjadhav1258 15 дней назад
साहेब आरक्षण साठी महाराष्ट्र त नेमलेल्या कोणत्या समिती ने आज प्रयन्त सांगितले की obc हा 54% आहे म्हणून बंटीया आयोग ने जो आत्ता 2023 मध्ये महाराष्ट्र तील obc राजकीय अरखाशानासाठी नेमला होता त्याने 36% लोकसंख्या मान्य केली म्हणजे तुम्हला 16% आरक्षण भेटायला पाहिजे ना मग वरील 11 टके कुन खाताय हे सांगा जरांगे हे पूर्ण अभ्यास करूनच उतरलेत मग मराठे obc मध्ये येउ देणार नाही म्हणून कशाला उपशोन आंदोलन करता 1994 चा gr वाचा तेली आणि माळी कोणता imperical डेटा नसताना obc त आहेत
@pralhadsonar87
@pralhadsonar87 14 дней назад
पण एक चांगले होईल आगे सोयरे म्हंजे सरावाची सोय जातीयता नष्ट सेक्युलॅरिझम शब्द समाप्त
@sunilavhad3800
@sunilavhad3800 13 дней назад
Tyana.vatte.aamchya.sivay.lok.nivdtnahi
@sunilavhad3800
@sunilavhad3800 13 дней назад
He.aandolne.mhnje.shetkryacha.tota.ahe.karan.pik.vima.nahi.bharpai.nahi.ata.shekrich.rodvr.yenar.aahe.matdanavr.bhiskar.taktil.
@madhavgiri6889
@madhavgiri6889 18 дней назад
Khup chhan mahiti dili sir
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 14 дней назад
1994 ला दिलेले ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे कारण कोणत्या आधारावर दिले होते p बंगाल मध्ये 2010 नंतर दिलेले ओबीसी आरक्षण high court निकालानुसार रद्द करण्यात आले आहे
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 18 дней назад
❤ संपूर्ण आरक्षण रद्द करा 100% पास त्याला आरक्षण द्या
@SSPhysics
@SSPhysics 13 дней назад
😂😂
@sunilavhad3800
@sunilavhad3800 12 дней назад
Ok. Ha.aarkshan.rupp.hatti.jantene.padava.ani.sarya.smajyane.nivdnukivr.bhiskar.takava
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 11 дней назад
आरक्षण हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गास दिले जाते,हा समाजांतील पात्र अशा व्यक्तीला मिळतो, तसे तर गावात पाटील देशमुख,गावचे कारभारी यानीच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब दाखवून त्यांनी च फायदे घेतले, गावकुसाबाहेर घ्या लोकांना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणून दाखविलेच नसायचे,आता पण असेच वागायचे काय?
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 18 дней назад
64% कसे # जनगणना ओबीसी
@rajendrajoshi983
@rajendrajoshi983 13 дней назад
शेवटचे विधान, त्यापैकी "सर्वांना शिक्षण उलब्ध करून देणे" एकवेळ शक्य असेल. पण "सर्वांना नोकऱ्या"?
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 16 дней назад
ओबीसी ना आरक्षण देताना जातीनिहाय जनगणना का केली नाही.
@sureshshiradhonkar3569
@sureshshiradhonkar3569 13 дней назад
आता जातीवर आधारित आरक्षण रद्द केले पाहिजे. आता 60 % आरक्षण हे इकॉनॉमिकल बेसिसवर आणि बाकी 40 % क्रिमि्लेअर साठी कायदा करावा. म्हणजे जातीयवाद नष्ट होईल.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 14 дней назад
अश्या वातावरणामुळे उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर जात आहेत !
@dattadange6251
@dattadange6251 14 дней назад
मराठयाला नाही तर कोनालाच नाही
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 13 дней назад
जातीनिहाय जनगणना करा. जय शिवराय
@GNMMathapati2523
@GNMMathapati2523 18 дней назад
मराठ्यांना वेगळे आरक्षण दया
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 16 дней назад
50% कॅप आहे
@MK-zy3ng
@MK-zy3ng 16 дней назад
बरं ठीक आहे बघतो मी...
@fightervsmore4303
@fightervsmore4303 18 дней назад
सरकार जाती जाती चे राजकारण करताय.
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 18 дней назад
माणसं जातीवादी आहेत......सरकार प्रयत्न करत अस होऊ नये म्हणून
@gsladdha
@gsladdha 9 дней назад
खरे तर आता जातीनिहाय जनगणना ऐवजी, व्यावसायिक जनगणना करावी लागणार आहे . जर आज कोणी एक नोकरी करत असेल, तर त्याला परीट, कोळी, माळी, धनगर वगैरे का म्हणावं? 40 वर्षापूर्वी माझे आजोबा अमक्या जातीच काम करत होते, म्हणून माझा व्यवसाय वेगळा असून सुद्धा मी जात सोडतच नाहीय, ही चुकीची गोष्ट आहे. जात ही फक्त एका पिढी पुरती मर्यादित असावी. व्यक्ती जो व्यवसाय करेल त्याला त्या व्यवसायाला शोभेल अशा जातीत बसवा.
@ravindradavari974
@ravindradavari974 11 дней назад
Perfect clarification by Ane Sir.....
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 18 дней назад
ST मधील आरक्षणासाठी धनगर समाज लढत होते, मग OBC मध्ये धनगर कसा काय, धनगर व धनगड एकच आहोत ही मागणी सोडून मग OBC मध्ये धनगर समाज कसा काय
@sujittaware31
@sujittaware31 18 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 18 дней назад
😂😂 lachar aahet
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 15 дней назад
​@@kushaq1173 अक्करमाशि खराटे गु खवरे😂😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 14 дней назад
​@@kushaq1173उगाच नाही म्हणत पाटील आरक्षणासाठी घू चाटील 😂😂😂
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 13 дней назад
St समाजाचा नेता म्हणून राजकीय भविष्य तेवढं उज्ज्वल होणार नाही जेवढं obc समाजाचा नेता बनल्यावर होईल, हे हाके, जानकर, पडळकर जाणून असणार. त्यामुळे टे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करत आहेत असं वाटत.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 16 дней назад
कुणबी आरक्षण 50% चे आत आहे त्यामुळे बाकी चर्चा करण्याची गरज नाही
@somnathshete8542
@somnathshete8542 11 дней назад
कुणबी नोंदी थांबवू शकत नाही. बोगस नोंदी शोधू शकता. भुजबळ, शेंडगे,हाके च्या मागणीवर कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करता येणार नाही.
@user-km2he3qb2g
@user-km2he3qb2g 13 дней назад
अणे सर एकाला जेवायला ध्यायच आणी दुसर्याला अर्ध पोटी ठेवायचंय हे कस काय चालतया
@babupinjari5698
@babupinjari5698 16 дней назад
जारांगे यांनी अगोदर मुस्लिम,भिल्ल,वडार, साळी,है खासदार ,आमदार, जिल्हा परिषद ,तालुका पंचायत समिती चे अध्यक्ष आहेत का हे पाहावे.सर्व सत्ता मराठयांच्या ताब्यात असताना मराठा यांना आरक्षण का हवे आहे ते सांगावे.सर्व सत्ता एससी, एसटी,आदिवासी, मुस्लिम यांच्या हातात आपण द्याल का?
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 16 дней назад
त्यांनी उभ राहावं आणि निवडून यावं ही मराठ्यांनी मक्ता घेतलाय का सगळ्यांना निवडून आणण्याचा लोकशाही आहे लोकांची कामे करा देतील लोक निवडून मी अमुक जातीचा मग आम्हाला नाही अस नाही चालत लोक बरोबर आहेत का आणि हे मान्य नसेल तर सर्वांनी आरक्षण सोडा
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 15 дней назад
मी 80 ℅ नोकरदार ओबीसीतील आहेत.. देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे मग ओबीसीला का आरक्षण द्यायचे..😂 छगन भुजबळ ,पंकजा मुंढे,धनंजय मुंढे,हागे,जानकर,पडळकर सारखे नेते ओबीसीत आहेत मग ओबीसी आरक्षण का....??
@somanathmane8564
@somanathmane8564 15 дней назад
मुळात हे जे लोक मराठा विरोधी आहेत हे कोणते निकष लाऊन ओबीसी कोट्यात गेले.
@rajupnjkr
@rajupnjkr 12 дней назад
​@@Kattarmaratha250he lokanni nivdun dilele nete ahet.
@terabap6791
@terabap6791 12 дней назад
Jay shivaji 🚫 Jay bheem❤ Sanveedhan nasta tar apalyala marathyanchi gulami karavi lagli asti
@user-cs6tk9sb3q
@user-cs6tk9sb3q 17 дней назад
Adv Aney is great
@PB-ng7yp
@PB-ng7yp 13 дней назад
सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करा बौद्धिक आणि आर्थिक स्थितीवर आरक्षण द्या म्हणजे सर्व प्रश्न सुटेल
@abhayrajesknowledgehub9388
@abhayrajesknowledgehub9388 18 дней назад
52 टक्के कसे आहे.
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 12 дней назад
सगळे सोयरे म्हणजे नक्की काय? काय व्याख्या ? वर्णसंकर आणि धर्मसंकर अर्थात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह राजरोज होत असल्याने सर्वच सगे सोयरे झाले नाहीत का?
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 15 дней назад
अणे साहेब , स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे काय झाले?
@sureshbhoir3040
@sureshbhoir3040 16 дней назад
आरे बाबा पवारांचं आंदोलन आहे हे
@yuvrajjagtap7886
@yuvrajjagtap7886 18 дней назад
नको ना मग आम्हाला ते ओबीसीत अर्ध द्या ना
@arunpisore8984
@arunpisore8984 18 дней назад
श्री हरी आणे गुरुजी खरे बोलले, सर्व ओबीसी आरक्षण का देऊन टाकले, आणि कोणते निकष लाऊन दिले
@the-qj7tv
@the-qj7tv 18 дней назад
😂😂😂abhyas kar bhawa
@somnathshete8542
@somnathshete8542 11 дней назад
मोडी लिपीत कुणबी नोंदी मिळत आहेत. ओबीसींत विशिष्ठ समान लाभ घेत आहेत. ज्याना अद्याप लाभ मिळाले नाहीत त्याना वंचित ठेवू नका. वर्ग 1,2 अधिकारी,आमदार, खासदार, श्रीमंतना लाभ देणे बंद करावे.
@somnathshete8542
@somnathshete8542 11 дней назад
23 मार्च 1994 परिपत्रकानुसार सर्व्ह न करता दिलेले आरक्षण रद्दबातल होईल.
@vinayakmaha3816
@vinayakmaha3816 12 дней назад
पगार निम्मे करा, सगळ्यांना नोकरी मिळेल भ्रष्ट्राचार कमी मिळेल.
@Mangeshgaming456
@Mangeshgaming456 18 дней назад
EWS कसे दिले केंद्र सरकारने पत्रकार मॅडम अणे सरांना विचारा पन्नास टक्के च्या वर त्यांनी दिले तर टिकते पण मराठा समाजाला दिले तर ते टिकत नाही हा कोणता न्याय
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 18 дней назад
Kami shikshan ahe apale
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 18 дней назад
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@Bhosle-s......
@Bhosle-s...... 18 дней назад
​@@vaibhavthorat5931घटनादुरुस्ती विसरलोच आपण.bjp ने ठरवले तर होऊ शकते.
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 18 дней назад
EWS पण रद्द केल पाहिजे
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 18 дней назад
@@MyDark-mt8dk M. Laxmikant 'Indian Polity' read kara adhi
@chittaranjankadam3200
@chittaranjankadam3200 18 дней назад
आता जंरागेनी उपोषन करु नाही त्यासाठी महाराष्ट्र त आओपन जागेवर मराठा व ओबीसी जागेवर कुणबी मराठा sc st nt जागेवर त्यांचे उमेदवार उभे करुन २८८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे हे रिकामे वाद करु नये
@chittaranjankadam3200
@chittaranjankadam3200 18 дней назад
मात्र शरद पवार पासून राहावे तसेच महाविकास आघाडी पासून सावध राहावे
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 16 дней назад
आरक्षण राज्य सरकारचा अधिकार नाही. केंद्रात 2/3 बहुमत नसल्याने ते करता येत नाही.
@nanasahebpatil3430
@nanasahebpatil3430 15 дней назад
80 टक्के घुसविण्याचा प्रश्नच येत नाही तर 70 ते 2:19 80 टकक्यांपर्यंत पूर्वीच दिलेलं आहे फकत 30 टकके मराठा समाज शिल्लक आहे त्यांचा प्रश्न आहे
@sudhirkulkarni53
@sudhirkulkarni53 16 дней назад
कॅन्सल ऑल रिऍसेर्वेसशन अँड डेक्लिअर ews
@limbrajlandgaelandge6432
@limbrajlandgaelandge6432 14 дней назад
जर 10 वर्षाला सर्वेक्षण व्हायला पाहिजे ते काय झालं नाही याची चौकशी लावा
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 18 дней назад
जरांगे च्या विरोधाची सुपारी लोकमतने घेतलेली दिसते
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 18 дней назад
बेकायदेशीर असंवैधानिक आरक्षण मिळत नाही हे स्पष्ट झाले
@balajimunde2257
@balajimunde2257 16 дней назад
Zhatya सॉलिसिटर general ahet te..jau de jarngya TSA mhnlyavr tula tari kay klnar😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 14 дней назад
कुठं ते पाचवी नापास चपटीमॅन अनं कुठे सॉलिसीटर अणे साहेब 😂😂
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 14 дней назад
अणे साहेब कायद्यात बदल करुन आरक्षण द्या. घटणेत बदल करायला हवा. काही जाती वर्षो वर्षं मलिदा खातात, आणी चांगले मार्क्स आसुन ही मराठ्यांचे मुले आत्महत्या करतात. याला जबाबदार कोण
@sadashivdhondge9728
@sadashivdhondge9728 12 дней назад
प्रत्येक आरक्षणातून 0.32 %कमी करून आरक्षण द्यावे कारण दिलेल्या आरक्षणाचा आजपर्यंत फायदा घेऊन क्रिमिलेअर बरेच झाले आहेत.पहा विचार करावा
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 14 дней назад
१९९४चा जीआर रद्द करा.
@user-km2he3qb2g
@user-km2he3qb2g 13 дней назад
आरक्षण सर्वाचेकाढावे आणी. परस्थिती. नुसार आरक्षण ध्याव.
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw 16 дней назад
सग sug. पाटील cm झाले तरी कोर्टा कडून भेटणार नाही
@eknathpawar6087
@eknathpawar6087 18 дней назад
याचे हावभाव बघून वाटत नाही हा 9 दिवसापासून उपाशी असेल..
@Meticulous213
@Meticulous213 18 дней назад
चपटी मिथुन सं‌त्रा गावठी
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 14 дней назад
सग्या सोयर्याचे आदाधेस मुळे obc त जाणेचा मार्ग सुकर होईल
@sachindongre9267
@sachindongre9267 16 дней назад
अणे सर, वेगळ्या विदर्भ आंदोलनाचे काय झाले
@bhaiyya3089
@bhaiyya3089 14 дней назад
तुम्हाला आरक्षण मिळाल्यावर बघू विदर्भाचं😂
@sachindongre9267
@sachindongre9267 14 дней назад
@@bhaiyya3089 हे पटलं आपल्याला भैय्यासाहेब
@jagdishlipne7527
@jagdishlipne7527 11 дней назад
तामिळ नाडू साठी सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही मंग मंग महाराष्ट्रा साठी का देतो
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u 16 дней назад
सगे सोयरे हा नक्कीच मुद्दा आहे कारण मग सर्व मराठा कुणबी ओबीसी रेसेर्व्हशन असे करून टाकेल , मराठा माळी अगोदरच असे करून राहिलेत. मग डोंबारी साली तेली कैकाडी तांबोळी कोमटी ब्राह्मण ( obc ब्राह्मण जसे सारस्वत , कराडे ) ह्यांचे काय होणार ?
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 16 дней назад
शेती असेल तो शेतकरी तर जो जात धंदा करील त्यालाच जात सवलती हा निकष लावा.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 18 дней назад
❤ दो 100% पास त्यालाच आरक्षण द्या संपूर्ण आरक्षण रद्द करा कोणालाच आरक्षण नको
@user-km2he3qb2g
@user-km2he3qb2g 13 дней назад
अणे सर आरक्षण हे किती दिवसासाठी दिल जाते.याला काय मर्यादा आहेत का.
@shivajipawar711
@shivajipawar711 18 дней назад
आरक्षण मुक्त भारत
@venkatdhage3119
@venkatdhage3119 18 дней назад
Are baba obc che arakshan Kami hot nahi ulat ata arakshan ghet aslele obc marathyache fukat arakshan khat ahet
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 16 дней назад
पाटणा हायकोर्टाचे अभिनंदन 🎉 संविधानाचा विजय असो🎉
@Gujuit34
@Gujuit34 16 дней назад
असेच महाराष्ट्रात होणार 16 टके रद्द होणार
@pravinpatil8447
@pravinpatil8447 14 дней назад
16 टक्के कोणत म्हणजे मडळ आयोगाला का.😂😂
@avinashshinde3470
@avinashshinde3470 11 дней назад
अणे सर ओ बी सी की मराठा हे नकरता ज्यांना गरज नाही अशा न देता आणि ओबीसी न म्हणता वेगळ्या अर्थ साह्य वेगळ्या नावाने सर्वांना देता येइल का राजकारणी लोकांना दूर ठेऊन कोर्ट ने करावा
@sunilavhad3800
@sunilavhad3800 13 дней назад
Saryache.aarkshan.rdd.kara.ani.gribi.reshavr.aarkshan.dya
@sanjogkadamengineer8461
@sanjogkadamengineer8461 14 дней назад
Obc la loksankhechya telnet aarakshan aahe ka?
@NarhariDongare
@NarhariDongare 13 дней назад
हा आन्या बी अती शहाना च आहे
@generalart2537
@generalart2537 18 дней назад
नका बोलवू यांना काय फायदा समाजाला
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 18 дней назад
त्याला विचारा 10 वर्षाला आरक्षणाची पेर रचना करावी लागते
@the-qj7tv
@the-qj7tv 18 дней назад
😂😂 मित्रा आधी फेर आहे ते पेर नाही म्हणून तुमच्या सारख्याला आरक्षण देऊन पण फायदा नाही😂
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 16 дней назад
ही राजकीय पक्षांनी केली नाही
@sarjeraotikande6845
@sarjeraotikande6845 18 дней назад
नोंदी रद्द तर करुन दाखवा मग समजेल
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 17 дней назад
खोट्या नोंदी रद्द होणारच......खोटेपणा कधीच सत्यापुड टिकणार नाही
@parkashgala2336
@parkashgala2336 18 дней назад
मेरिट वर आरक्षण भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
@Onvolonvo
@Onvolonvo 18 дней назад
आरक्षण जातीवराच भेटणार तू तुझी जात सोड मी माझी जात सोडतो.
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 18 дней назад
बरोबर आहे पहिले जमीनी and उद्योग ch pahile वाटनी झाली पाहिजे
@madhavgiri6889
@madhavgiri6889 18 дней назад
Sanpati chi saman vatani kara bharatati mag bola ki
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 15 дней назад
१९९४ चा जी.आर.रद्द करा.
@carname7391
@carname7391 15 дней назад
काय आहे 1994 gr
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo 14 дней назад
हाके याची जात समजली नाही
@jivandhuru1243
@jivandhuru1243 15 дней назад
Good opinion legally justified !
@terabap6791
@terabap6791 12 дней назад
Jay shivaji🚫 jay babasaheb Ambedkar❤ Sanvidhan nasta tar ya marathyanchya ghari aaj aapan gulami keli asti
@manishye7669
@manishye7669 13 дней назад
देशाचे तीन चार भाग करून आम्हाला आमचे राज्य देऊ द्या मग वाटलं तर आरक्षण रद्द करा😂😂😂
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 14 дней назад
मग ews का टिकले
@rakeshdeshmukh9006
@rakeshdeshmukh9006 17 дней назад
Their state sponsored tamasha is finally over.
@ankushsawant6629
@ankushsawant6629 10 дней назад
Aho tumhi guru ahat dronachayasarkhe guru ahat tumhi eklyache guru nahit arjunache tar ajibat nahi tumhi fakt duryodhanache guru ahat ladhait tadfadun marnar ahat hech Satya ahe
@arunpatil7206
@arunpatil7206 12 дней назад
Sage soyre mhanje sarsakatc haach tyachaa spast aarth aahe
@shitaramnakhate7142
@shitaramnakhate7142 15 дней назад
आणे साहब!मराठ्याच्या प्रश्नाला बगल देवुन आपन सागता कि कोनाच्या ताटमधल कोनी माघत आसेल तर तो देईल कसा...आणे सर आम्ही कोणाच माघत नाही...आम्ही आमच14टंक्ये माघतो...जे कि एके कळी शरद पवारन दिलत ते....कुठला बेस होता कुणबी चे आरक्षण दील ते.. ?
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo 14 дней назад
छगन बोलतो ८०% ... आकडेवारी छगन नी मोजली काय?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 16 дней назад
😂😂😂 याने काय केळं सांगितले
@user-cu9jh1ex9c
@user-cu9jh1ex9c 14 дней назад
Jarange bolvita malak kon hai
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 18 дней назад
खोट्या कुणबी नोंदी रद्द झाल्या पाहिजेत
@dnyaneshwarkale2354
@dnyaneshwarkale2354 13 дней назад
मराठा समाज हा पूर्ण आरक्षण मध्ये आहे हे कोण खाते
@chavansunil4532
@chavansunil4532 15 дней назад
Marathyani raj satta asun dekhil obc na tras det ahet tyani tamilnadu sarkha kayada center madun banun ghyava obc sobat asatil
@GNMMathapati2523
@GNMMathapati2523 18 дней назад
ओबीसी मध्ये अगोदरच ३७०जाती आहेत आणि अजून मराठे म्हणजे आरक्षणाचा फायदाच काय राहील
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 15 дней назад
कुणाचा बाप ही नोंदी रद्द करू शकत नाही सर्व नोंदी शासनाचा वेबसाईटवरील ऑनलाईन नोंदी आहेत.. त्यात कित्तेक नोंदी या मोडी तसेंच मराठी भाषेत आहेत.. या सर्व नोंदी ओरिजीनल नसतील तर सरकारच जबाबदार ठरेल...😂😂
@pravinpatil8447
@pravinpatil8447 14 дней назад
आमचा बाप करु शकतो तो म्हणजे भारताच्या केंद्राच सुप्रीम कोर्ट करु शकतो😂😂 कारण नोंदी नुसार आरक्षण देता येत नाही
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 16 дней назад
Marathyano ghodamaidan javalacha aahe OBC chi jatiya janganana hou Dhya tumchi khoti bhasha tiknar nahi OBC Bandhwano he sagal shard pawar chech karstan aahe .jya arthi Shasan jaragyababat gulmlit dhoran balgate he atirekyashi tadjod kelyasarkhe aahe. Shasan jeevant aahe ka tyache sallagar suddha Eetke dishaheen ka zalet
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 18 дней назад
हा आणे कायदे तज्ञ नसून तो फडणवीस तज्ञ आहेत
@santoshdangale7219
@santoshdangale7219 18 дней назад
आरक्षण बंद करा
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 16 дней назад
APLYA BHARAT DESHATIL UCHCHVARIY JATINNA KUTHLYAHI. PRAKARE JATINIHAY SAMAJIK ARAKSHAN DETA YENAR NAHI MHANUNACH APLYA BHARAT SARKARNE UCHCH JATI MADHIL ARTHIK DURBAL GHATKANNA 10. % E .W .S .ARAKSHAN DILE . TE. 10. % E .W .S .ARAKSHAN SHIKSHAN + NOKARI SATHI AHE. .E .W .S . ARAKSHAN FAKT. RAJKIY. KARNASATHI NAHI . ANI. SHRI MANOJ JARANGE YANNA RAJKIY KARNASATHI. BAHUTEK O .B .C . MADHYE. SAMAVISHT WHAYACHE ASEL ASE DISTE. .
@balram355
@balram355 16 дней назад
आता कसं लांब बसून बडव्यांना मजा वाटत असेल
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 16 дней назад
OBC Bandhwano yetya niwadnukitun jarangechi manas purn takdine pada aanityach thobad band kara jarangya tuzyat khara dam aasel tar tu vegala peksha kaad tuza navin zenda nivad OBC tuze kase panipat kartil te yenara kaalch tula sangel
@mangeshacharya
@mangeshacharya 18 дней назад
जमीन विलीन करायची मागणी करा,सर्वाना संसाधन मिळायला पाहिजे,मराठा जातींना फक्त संसाधन देऊन बाकिना हमाली करत ठेवलं
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 18 дней назад
T̊ůz̊ẙå b̊åp̊ån̊e̊ k̊åd̊h̊i̊ h̊åt̊åt̊ n̊ån̊g̊e̊r̊c̊h̊ d̊h̊år̊ål̊å n̊åh̊i̊ t̊år̊ t̊ẙåt̊ åm̊c̊h̊i̊ k̊åẙ c̊h̊ůk̊i̊
@amitx9
@amitx9 18 дней назад
😂😂😂😂
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 18 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sks1464
@sks1464 18 дней назад
जमीन हे उत्त्पन्न चे साधन आहे त्याच वाटप करता येत नाही समजलं सोनराचे सोन,शिंपी चे कपडे, लोहाराच लोखंडे इत्यादी च देखील वाटप करता येत नाही
@mangeshacharya
@mangeshacharya 18 дней назад
@@sks1464 तर मग ते तुम्हाला का दिल्या,राजेशाही मध्ये शेतीच काम होते,जमिनी state च्या होत्या, लोकशाही मध्ये विलीन करायला पाहिजे होत्या आणि सर्वसावेशक वाटायला पाहिजे होत्या पण त्या तुम्ही तश्या करू दिल्या नही, नंतर सरकारने cealing act आणला, पण ते इम्प्लेमेंट झालं नाही,उत्पन्नाचे साधन फक्त तुम्हाला आणि बाकीच करत बसणार जगण्याचा संघर्ष, आता तर त्या bhroshwar तुम्ही माजले, त्यामुळं आता जनतेने आपला हक्क मागावा, तुम्ही खानदानी फुकटी आहेत
@mithilapatil957
@mithilapatil957 18 дней назад
Jarda Nandi Khote Astil Siddh karana
@SSPhysics
@SSPhysics 13 дней назад
महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे. सध्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा EWS- 8.5% SEBC- 10% Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा) Marata to Kunbi-10% Total= 48.5%
@raghunathtekale4014
@raghunathtekale4014 16 дней назад
अणेचा बामणी कावा आहे.
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 17 дней назад
Mali, teli, sonar, vanjari, ani dhangar he eka sahine obc madhe aalele aahet. Te patthimagchya daran obc madhe aalele aahet. Yanchy arkshan chi chokashi kara Ani yanch arkshan cancel kara. Ek maratha lakh maratha.
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 17 дней назад
16% vadiv obc arkshan he mali, teli, sonar, vanjari,ani dhangar khat aahet . Te 16% arkshan maratha samajach aahe. Te Maratha samajala parat kara. Ek maratha, koti maratha.
@manojmodak17
@manojmodak17 13 дней назад
1994 चे ओबीसी आरक्षण रद्द करा आरक्षण खाऊन माजलेल्या हा क्या चि चंडी पॅन्ट पिवळी होईल
@shrimantsawant1872
@shrimantsawant1872 18 дней назад
हा चेनलचच सुपारी बाज आहे
Далее
AJIT PAWAR LIVE 🔴
Просмотров 490