Тёмный

Marriage Fraud Case | लग्नाची जोरदार तयारी पण वधुंचा पत्ताच नाही; चक्क २०० लग्नाळू पोरांची फसवणूक 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 31 тыс.
50% 1

#SolapurNews #YouthMarriage #MarriageFraud #MaharashtraTimes
हा सगळा गोंधळ ऐकूण थोडाफार अंदाज आला असेलच तुम्हाला की नेमकं काय प्रकरण आहे ते. पण हे सगळं पाहून लग्नाआधी सावधाव असं नक्कीच डोक्यात येईल. कारण हा गोंधळ शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक केल्याप्रकणी सुरू आहे. त्याच झालं असं बार्शीत राहणाऱ्या अंजली धावणे या महिलेने वधू वर सूचक मंडळ सुरू केले. विवाह इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही मुलींचे बायोडाटा पाठवले. मुली आश्रम शाळेतील असून शनिवारी बार्शीतल्या एका मंगल कार्यालयात येणार आहेत, त्यामुळे तुम्ही लग्नाच्या तयारीनेच या असं सांगितलं. लग्नाचा बस्ता आणि सोने खरेदी करून वरमंडळी मंगल कार्यालयात हजर झाली, मात्र मंगलकार्यालयात आल्यावर वधूंचा पत्ताच नाही.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@avinashmali7029
@avinashmali7029 Год назад
एकतर पोरी भेटत नाही...एवढी तुंबलेली मंडळी एका ठिकाणी जमा झाली..त्यात आयोजकांच काय झालं काय माहित..बिचारा एकदम चिकट आणि ओलाचिंब झाला असेल..घामाने 🥵🤪
@t33554
@t33554 11 месяцев назад
पोरी आहे पण तुम्ही मॉडेल शोधतात म्हणून कोणी भेटत नाही
@शूद्रराष्ट्र
गुलाल टाकून गावात सोडून द्या सांड
@vikasgavandare4827
@vikasgavandare4827 3 месяца назад
Bapale de tujhya manuski ahe ka nahi bhau
@amitwaikar7981
@amitwaikar7981 Месяц назад
तुज्या आईवर उडायला पाठवाय ला पाहिजेत 200 सांड 😅
@dj_IMP
@dj_IMP Год назад
लग्न थरले तरच मध्यस्तीला फुल पॉशख करा फारफार तार 10 रूपयांचा चहा पाजा, जुन्या नाट्यमधे फसवणुक करता येत नाही म्‍हणून नवीन घर शोधून लग्नाची बोलणी करण्‍याची नवीन शक्‍कल वधूपिता कर
@Dalestyen007
@Dalestyen007 3 месяца назад
येडे कुठले
@Elon_musk1114
@Elon_musk1114 Год назад
Bapre
@sachin-le1wc
@sachin-le1wc 9 месяцев назад
Ii
@B.m.bitnalkar
@B.m.bitnalkar Год назад
येडी मानव
@tyu283hu3
@tyu283hu3 Год назад
😆😆😆
Далее
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 2,2 млн
Сколько стоит ПП?
00:57
Просмотров 127 тыс.
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 2,2 млн