Тёмный

Mumbaikar On Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंबईकर काय म्हणाले ? 

My Mahanagar Live
Подписаться 142 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 80   
@SachinGhodmare-c6m
@SachinGhodmare-c6m 2 часа назад
एवढा सरकारच चागलं आहे तर apte vr बोला ना काहीतरी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे तेव्हा लक्ष असते पोलिसाची पोलिसावर आरोपी attac krto jra vichar kraychi bab ahe
@santoshaher2985
@santoshaher2985 Час назад
आता संजय राठोडला कधी ठोकणार
@ulhasirmali896
@ulhasirmali896 Час назад
सर आपण ज्या मुलाखती घेतल्या त्या व्यक्ती उत्तरे देण्यात सक्षम नव्हते.बूजूर्ग व कायद्याची माहीती आसणा-या व्यक्तींशी तुम्ही बोलायला हवे होते...
@popatjadhav6296
@popatjadhav6296 Час назад
बुलेट भाऊ देवाभाऊ
@bhaskarharad7914
@bhaskarharad7914 2 часа назад
आज उद्या त्याला सजा होणार होती,ती झाली, याच्यावर राजकारण नको आहे.
@DhammadipGajbhiye-f6d
@DhammadipGajbhiye-f6d 2 часа назад
Encounter जर बरोबर असेल तर ब्रिजभूषण चा encounter अजून का नाही झाला
@whitecloud5021
@whitecloud5021 Час назад
या देश्यात नराधम होणे गैर नाही पण गरीब नराधम होणे महा पाप आहे ,
@कोकणस्वार
@कोकणस्वार 15 минут назад
स्कूल पण तेवढीच जबाबदार आहे सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे
@mangeshpawar933
@mangeshpawar933 32 минуты назад
आरोपीची बाजू घेणारे जन्मात लिंगपिसाट प्रवृत्तीचे दिसतात त्यांच्या चिमुरडीवर असे झाले असते तर असे स्टेटमेंट दीले असते का?
@Mahesh-e9f
@Mahesh-e9f Час назад
ह्याला doubtful वाटत स्वतःच्या घरी अशी घटना झाल्यावर बोलला असता का doubtful आहे
@PratikshhaSane
@PratikshhaSane Час назад
Very good.well done.
@santoshambre1970
@santoshambre1970 31 минуту назад
आता पोलिसांना पण प्रोटेक्ट दिले पाहिजे
@nileshm1051
@nileshm1051 2 часа назад
पोलिसांनी एन्काऊंटर केले ते उत्तमच झाले पण जाणुन बुजुन केलं असेल तर पोलिसाचे डबल अभिनंदन 💐
@Harshal-
@Harshal- 2 часа назад
😂👍
@bmayur7141
@bmayur7141 Час назад
😂
@PoojaBujad
@PoojaBujad 19 минут назад
खरया आरोपींना वाचवण्यासाठी केलाय
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 9 минут назад
डॉटफूल वाटणाऱ्यांना फोडून काढा.
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf 32 минуты назад
अक्षला फाशी होईल याची काय गॅरंटी - कोपर्डी घटना डोळ्यासमोर आहे
@girishpatil6296
@girishpatil6296 Час назад
झाले ते अती उत्तम झाले पोलिसांचे हार्दिक अभिनंदन व सरकारचे मनापासून अभिनंदन लोक खुष आहेत पण पत्रकारला दुःख झालेल वाटत तो विरोधकांची बाजू मांडत आहे मुर्खासारखे प्रश्न विचारतो आहे
@nisha280
@nisha280 52 минуты назад
तू आधी मुर्ख आहेस त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असती तर ठीक होते. फेक आहे.
@chetanbagade3043
@chetanbagade3043 23 минуты назад
पक्क ठरवून केलेलं आहे 👍
@dnyaneshwargaikwad9034
@dnyaneshwargaikwad9034 Час назад
गेम केला आहे
@vijaymahakal6977
@vijaymahakal6977 Час назад
पत्रकार सुज्ञ वाटला नाही कारण प्रतिक्रिया कोणाच्या घ्याव्यात हे त्यालाच कळत नाही अशा कृतीमुळे समाजात कायद्याविषयी अज्ञान पसरले जात आहे कायद्यखने न्याय देण्याचे काम पोलिसांचे नाही.
@vitthalmendhe5447
@vitthalmendhe5447 2 часа назад
शिंदे साहेब व देवेंद्र साहेब आपले धन्यवाद. खूप चांगले झाले. खऱ्या अर्थाने त्या लहान बालिकाना न्याय मिळाला.
@sanketsawant7475
@sanketsawant7475 Час назад
Police, court chi aata garajch nahi na bhava😂😂😂😂, aata direct aaropi la shoot karaych 😂😂😂😂
@sudhakarsawant2284
@sudhakarsawant2284 Час назад
तो मेला हे महत्वाचे कसा मेला हे महत्वाचे नाही
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 50 минут назад
मग इतके दिवस का थांबले मुहुर्त मिळाला नाही का ॽ
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 51 минуту назад
मग न्यायालयात जाणे नको न्यायालयच नको
@mohanvanole5233
@mohanvanole5233 2 часа назад
Pratek Balatkari Naradham cha Encounter zale pahije..1 no kaam zale aahe..👌👍
@Harshal-
@Harshal- 2 часа назад
Nyay milala
@deepakjagtap4706
@deepakjagtap4706 Час назад
झाले ते चांगले आहे. विषय संपला.
@anantpawar892
@anantpawar892 24 минуты назад
कोर्ट पोलीस चालवत असतील मग न्यायालयात जाण्याची गरज काय सर्व आरोप सिद्द झाले असते आणि त्याला फाशी झाली असती तर समाधान झाले असते. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला सजा झालीच पाहिजे. त्याच्या बद्दल दया माया दाखवणे चूक आहे.
@भगवानगोसावी
@भगवानगोसावी 12 минут назад
तिकडे बुल्डोजर बाबा, इकडे बुलेटदेवा .
@veenagokhare9782
@veenagokhare9782 2 часа назад
Mumbai Thane che eknath Shinde saheb is great correct karykrum 👍👌👍👍👍👍💐💐💐💐💐
@tbhere1967
@tbhere1967 Час назад
महत्वाचे आरोपी राहीले त्यांचे काय हे षडयंञ रचले आहे
@vilasbodere5196
@vilasbodere5196 7 минут назад
Barobar
@कोकणस्वार
@कोकणस्वार 3 минуты назад
लास्ट वाली ताई बरोबर बोलली
@satishpachange3014
@satishpachange3014 26 минут назад
हा संशय बरोबर आहे घात झाला आहे
@pandupowar5399
@pandupowar5399 13 минут назад
मग आता शाळेवर काय कारवाई होणार
@shitalkhadsang9794
@shitalkhadsang9794 57 минут назад
लास्ट वाली जी लेडीज बोलली तीला khup दुख झाल अक्षय शिंदे मेला तर
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj 9 минут назад
तिचा ठोक्या आसावा बहुतेक
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 часа назад
मुंबईकरांसाठी आनंद झाला आहे... एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद....
@spidergameing6899
@spidergameing6899 Час назад
Khota nyay aahe ha je real aaropi aahet te mokle firtay
@prakashkharat3092
@prakashkharat3092 45 минут назад
आरोप अजुन सिद्ध झाला नाही. आता असे वाटते की जर तो आरोपी आहे तर शाळे ची लोक फरार का आहेत.
@Rajukumr149
@Rajukumr149 5 минут назад
काय तुम्ही पण निरबुद्ध लोकांना प्रश्न विचारताय, त्यांची कुवत समजते, त्यांच्यात विचार शक्तीच नाहीये
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 Час назад
बदलापूर😢😢
@MohdakbarAnsari-wo7bc
@MohdakbarAnsari-wo7bc 10 минут назад
Saiye bhola hai aap ne elakshan hai aage esi ko dekh te hohe fek encontar kaya hai
@meghrajkute728
@meghrajkute728 26 минут назад
अर मरुदया काय करायच तुम्हाला
@suhasdeshmukh7280
@suhasdeshmukh7280 2 часа назад
Tharavun kele mhanata tar police swatavar holi zadun ghenar ka. Encounter doubtful nahi ahe. Je zale te yogya zale.
@shundi5
@shundi5 33 минуты назад
बरे झाले झालं ते
@Blahblah-kr6xb
@Blahblah-kr6xb 11 минут назад
हापत्रकार आयघाल्या आहे
@shitalkhadsang9794
@shitalkhadsang9794 55 минут назад
मि तर mhnte हे जर माझ्या घरातील पुरुष्यानी केल असेल न तेव्हा पन मि हेच् बोलिल की याच पन इनकॉन्टर करा
@Harshal-
@Harshal- 2 часа назад
Are patrakar dada thod badlapur chya jantela jaun vichar... Jyanchya gavat zal tyana vichar
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 6 минут назад
साहेब हा सर्व खेळ सावल्यांचा आहे. साहेब संजय राठोड याचे चकमक कधी होणार. पत्रकार साहेब जरा सगळ्यांना हा प्रश्न विचारा. असे बरेच लोक आहेत भाजपाचे खासदार पण आहे साहेब 😂😂😂😂😂😂
@vijaymahakal6977
@vijaymahakal6977 Час назад
पोट भरण्यासाठी पत्रकारिता करत असशील तर पत्रकारीता करू नकोस समाजाचे मोठे नुकसान करत आहेस बुजुर्ग पत्रकारांच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघ
@arpitagawade5767
@arpitagawade5767 46 минут назад
Ho tharun kele
@varshachavan7991
@varshachavan7991 Час назад
Patkan nikal lavla...ashi shiksha zalich pahije...
@sachinmohite6297
@sachinmohite6297 9 минут назад
Badlapur cha badla putn jhala
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 50 секунд назад
Prashna konala vicharta anchor
@Mahesh-e9f
@Mahesh-e9f Час назад
खरेच आज वर पाहिलेल्या सरकार मध्ये शिंदे सरकार खूप काम केले आहेत परत एकदा शिंदेंना cm बनवावे 🙏🚩
@shipraghosh6759
@shipraghosh6759 2 минуты назад
Tula aadhe thoknae nater sanjay ravtala thoknar
@mahendrasangale6120
@mahendrasangale6120 47 минут назад
Jana daout full vatay tyanach pan incountar karave sarv Netanch incountar pahele karave jana shank ahe tyanch pan incountar karave
@Rahul-zx6us
@Rahul-zx6us Час назад
Ladies aapkya dhund madhe astat tanna jagashi kahi dene ghene nahi
@rupeshpadvekar6809
@rupeshpadvekar6809 Час назад
सर्वांनी बोला चांगलं झालं हैचा पुढे कोण होणार नाही ठाम ठेवा
@kulkarniuju10
@kulkarniuju10 2 часа назад
Khar tar hich shiksha theva
@sarthakpendharkar5239
@sarthakpendharkar5239 2 часа назад
ky nicchad lokk ahet je virodh kartayt tyanchya gharatlya barobar ashi ghatna jhali pahije tenvha yana samjel
@mkadam9769
@mkadam9769 Час назад
का चुकिच्या गोष्टीला लोकानी विरोध करू नये का, त्याला कायद्य प्रमने सजा होयला पाहीजे होती जर तो आरोपी असता.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Час назад
Ati Shane prashn vichartat....... zale te best... mumbaikaransathi yachi garaj hoti.. jarab baslich pahije.
@SandeepBhogulkar-yb1vf
@SandeepBhogulkar-yb1vf 31 секунду назад
बलात्कारात विरोधी चा हाथ आहे काय 🧐?
@archanapalande7896
@archanapalande7896 Час назад
कायद्याने झाले असते तर बरं झालं असतं गरीब होता म्हणून मेला शिक्षा व्हायला पाहिजे 100% सगळ्या केस निकाली लावा तेव्हा खरं सरकार मानू
@bibhishanirakar5412
@bibhishanirakar5412 2 часа назад
Good job salute to police staff asich shiksha zali pahijet yamule pudcha kharch tari vachel sarkar cha
Далее