Тёмный

News & Views Live: फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवत शिंदेंकडे बोट का दाखवलं? Vidhansabha 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 115 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 380   
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤❤
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 2 месяца назад
आता फक्त मनोज दादा फॅक्टर ❤
@asaramsable1125
@asaramsable1125 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@gitap77777
@gitap77777 2 месяца назад
आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@DrBRMaske
@DrBRMaske 2 месяца назад
सर्व सूत्रधार फडणवीस हेंच आहेत
@demya3464
@demya3464 2 месяца назад
अरे कोण तू मी फडणवीस च पूर्ण भाषण ऐकलं.. तू तोच असशील जो संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचं म्हणणं n समजता कात्रण वाचून चुकीचे संदर्भ जुळवितो 😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
​@@demya3464ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या..😂😂
@KantilalNaiknavre
@KantilalNaiknavre 2 месяца назад
फडणवीस साहेब तुम्ही जाहीर सभेत सांगितले आहे की ठोकून काढा माजा पारवानगीची गरज नाही. ...... आजुन..........
@demya3464
@demya3464 2 месяца назад
अरे कोण तू मी फडणवीस च पूर्ण भाषण ऐकलं.. तू तोच असशील जो संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचं म्हणणं n समजता कात्रण वाचून चुकीचे संदर्भ जुळवितो 😂😂
@orchestra-xj6fy
@orchestra-xj6fy 2 месяца назад
असे अनेक मुद्दे चर्चेत घेतलेच नाही।
@demya3464
@demya3464 2 месяца назад
@@KantilalNaiknavre पूर्ण भाषण ऐकलं मी फडणवीस च. ठोकून काढा च अर्थ शब्दशः कोण घेत नाही. तुम्ही न्यायालयात फडणवीस ने प्रक्षोभक भाषण दिलं म्हणून जाऊ शकता. संजय राऊत आणि जितेंद्र अव्हढ किती वेळा बोलतात तेव्हा तुम्ही त्यांना मदत करता. पण फडणवीस ने तोंडातून ब्र पण काढला नाही पाहिजे बरोबर ना ?
@bapumore5533
@bapumore5533 2 месяца назад
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 2 месяца назад
शेंबड पोरगं तरी विश्वास ठेवेल का मुख्यमंत्री यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 месяца назад
ढकलनफडवीनिसनाचागलजमतवाटतमीनाहित्यतली.कडीलावाआतली
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या...😂
@demya3464
@demya3464 2 месяца назад
अरे कोण तू मी फडणवीस च पूर्ण भाषण ऐकलं.. तू तोच असशील जो संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचं म्हणणं n समजता कात्रण वाचून चुकीचे संदर्भ जुळवितो 😂😂
@demya3464
@demya3464 2 месяца назад
अरे कोण तू मी फडणवीस च पूर्ण भाषण ऐकलं.. तू तोच असशील जो संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचं म्हणणं n समजता कात्रण वाचून चुकीचे संदर्भ जुळवितो 😂😂
@goresuhas
@goresuhas 2 месяца назад
जोक
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
❤ आता कस पाटील म्हणतील तस च #मराठा
@samadhankate7891
@samadhankate7891 2 месяца назад
मराठा असो या पुर्ण महाराष्ट्रीय जनता मुर्ख नाही आहे.... फडणवीस साहेब, मराठा आणि जनता जनार्दन खडा तो सबसे बडा....
@bandupawar4773
@bandupawar4773 2 месяца назад
लोकशाहीचा चौथा स्तंभ आशिष जाधव जय महाराष्ट्र
@somnathshete8542
@somnathshete8542 2 месяца назад
मराठवाडय़ात भाजप विधानसभेत सुपडा साफ होणार.
@TheHinduShow19
@TheHinduShow19 2 месяца назад
करा सुपडा साफ करा वसुली सरकार आणा 100 करोड रुपये वसुली करा😂
@Manojdadajarange
@Manojdadajarange 2 месяца назад
आमचं सोलापूर 100% ओन्ली पाटील
@yogeshmore3972
@yogeshmore3972 2 месяца назад
A tu mazi maratha hot nahi amhi pn maratha ahe
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 2 месяца назад
मला वाटते की जरांगेचे बोलण्याचा आवाज जाणीवपूर्वक तांत्रिक अडचण दाखवून बंद केला आहे का?
@sharadsolanke2932
@sharadsolanke2932 2 месяца назад
Only पाटील
@yashpatilkhed
@yashpatilkhed 2 месяца назад
या ला फडणवीस जबाबदार आहेत
@demya3464
@demya3464 2 месяца назад
अरे कोण तू मी फडणवीस च पूर्ण भाषण ऐकलं.. तू तोच असशील जो संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचं म्हणणं n समजता कात्रण वाचून चुकीचे संदर्भ जुळवितो 😂😂
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 2 месяца назад
शिंदे यांना जाब विचारायचा प्रश्नच येत नाही कारण की करता करविता फडणवीस जाईल
@VikramSathe-q7s
@VikramSathe-q7s 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@SudhakarMujmule-f9e
@SudhakarMujmule-f9e 2 месяца назад
फक्त पत्रकारांना मोठा केला म्हणूनच रंगे पाटील
@SudhakarMujmule-f9e
@SudhakarMujmule-f9e 2 месяца назад
जरांगे भाऊ फक्त पत्रकाराने मोठं केलं तुम्हाला बाकी कोणी नाही
@omkarshinde8137
@omkarshinde8137 2 месяца назад
आशिष साहेब,मराठा विरोधी गरळ ओकणारे भाजप नेते फडणवीस साहेबांच्या सर्कल मधील आहेत हे आपणास लक्षात येत नाही का ? ...... विशेष आहे...😮
@kishorighe5626
@kishorighe5626 2 месяца назад
भाऊ तुम्हीं योग्य बोलताहेत सुपारीबाज पत्रकार आहेत हा
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार कोण...?
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
कोणताच राजकीय पक्ष ओबीसी आरक्षण देणार नाही लक्षात ठेवा.. भाजपाला लक्ष करून राजकीय पोळी भाजू नका
@rbpatil1404
@rbpatil1404 2 месяца назад
आशिष आरक्षण कोण देऊ शकतो? विवेचन योग्य नाही.
@nareshdeshmukh8063
@nareshdeshmukh8063 2 месяца назад
फडणवीस साहेबाला म्हणा आता नितीन गडकरी साहेब येऊ द्या महाराष्ट्रात
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 2 месяца назад
मुख्यमंत्री यांना फडणवीसांच्या दबावामुळेच फडणवीसांची बाजूने बोलावे लागते आहे.
@smallthings9498
@smallthings9498 2 месяца назад
Ani to cm konamule zalay?
@demya3464
@demya3464 2 месяца назад
अरे कोण तू मी फडणवीस च पूर्ण भाषण ऐकलं.. तू तोच असशील जो संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचं म्हणणं n समजता कात्रण वाचून चुकीचे संदर्भ जुळवितो 😂😂
@sharadphalke3905
@sharadphalke3905 2 месяца назад
देवेंद्र फडणवीस हा माणूस महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आला आणि या माणसानं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचं गटार केलं. अजूनही हा माणूस या घाणीतून बाहेर येत नाही. सुधारण्याचं नाव घेईना.
@EngineerabSurya
@EngineerabSurya 2 месяца назад
असाही 1-2 महिन्याची गोष्ट आहे. राजीनामा दे ना मग. आम्ही घेतो आरक्षण शिंदेकडून
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 2 месяца назад
शिंदे साहेब मुख्य मंत्री आहेत, परंतु फडणवीस साहेब खरे गुरू तर आपणच आहात.
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
लढेगे जितेंगे हम सब जरागे ❤❤❤❤
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 месяца назад
❤❤किंग मेकर आदरणीय श्री मनोज दादा ❤❤सगळ्या राजकारण्याची पतंग गुल करणार❤❤किंग मेकर
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
जारंग्या सगळ्यांची पतंग गुल नाही करणार फक्त भाजपची... वाकड्या ची अन् फावाड्याची पतंग उडवनार...😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
मग वाजव तुतारी अन् घे ओबीसी आरक्षण 😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
​@@satishdeshmukh2849👌👌👌
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 2 месяца назад
13 वर्ष जुनी केस कोणी बाहेर काढली
@anilgunjal3043
@anilgunjal3043 2 месяца назад
आशिष तुम्ही पण .......घाबरून बोलतात सरळ सरळ आहे.याला जबाबदार कोण आहे👉
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 2 месяца назад
फडणवीस यांनी शिंदे ना पिला सारखे वागवून डोक्यावर घेतले पण आता नाकात पाणी जाईन म्हणून पायाखाली घेणार, आणि पायाखाली आपण गेलो नाही पाहिजे याची काळजी शिंदे घेत आहेत.
@vijaypatil-py6ig
@vijaypatil-py6ig 2 месяца назад
कोण शिंदे याचं नाव ऐकल्यासारखं वाटत आहे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान तर फडणवीस साहेब आहेत
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 2 месяца назад
आशिषणी फार सखोल आणि मुदेसुद विवेचन धन्यवाद सर एक मराठा लाख मराठा
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 2 месяца назад
ओ बी सीमधून मराठा आरक्षणाला पाहीजे
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
वाकड्या अन् फावड्या देणार ओबीसी आरक्षण 😂
@SudhakarMujmule-f9e
@SudhakarMujmule-f9e 2 месяца назад
जरांगे पाटील म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही समजून घ्या पत्रकारांवर
@shankarraotangde6076
@shankarraotangde6076 2 месяца назад
लाठी चाजॅ करायचे आदेश फडणीस यांनी दिले होते. हे मराठा विसरणार कसे. यांचेवर फडणीस बांधते नाही.
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 2 месяца назад
देवेंद्र फडणवीस यांची बाजू का घेता
@marutikundekar3585
@marutikundekar3585 2 месяца назад
मुख्यमंत्री स्पष्ट जर बोलले तर त्यांना माहिती आहे ईडीची फाईल दाखवतील आतासरकार पडले तरी बीजेपीला काही फरक पडत नाह पान शिंदे साहेबांना फार मोठा फरक पडेल तोंड दाबून दुखीचा मार्...
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 месяца назад
आता आरक्षण मिळू नाही तर नाही मिळू पण मराठा समाजाने bjp ला वोट देऊ नये.
@anaghabhide1203
@anaghabhide1203 2 месяца назад
एकनाथ शिंदेनीच शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देईन म्हणाले तर त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 2 месяца назад
Shapath ghetli mhanunach CM yana Fadan20 adchanit anat ahet, Shapath ghetli tar bhog ata ase Fadan20 vagat ahet .
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 месяца назад
आशिष दादांनी बाराबर योगे भुमिका मांडली राजकारणीअंगासी आळ की दुसऱ्यावर ढकलतात बाजू सेप करण्याचा प्रयत्न करत आसतात जय महाराष्ट्र
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 2 месяца назад
देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी तून आरक्षण जाहीर करावे. कारण त्यांचा पक्ष मोठा आहे शिंदे मुळीच विरोध करणार नाहीत जय भवानी जय शिवाजी
@vilasraut3159
@vilasraut3159 2 месяца назад
अगदी खरं आहे
@hanumantnatke1878
@hanumantnatke1878 2 месяца назад
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावा की सगळे निर्णय शिंदे घेत आहेत
@smb4459
@smb4459 2 месяца назад
आता फडणवीस साहेबांना मराठे सुट्टी देत नसतात. पक्ष कुणी फोडले ? कबुली शिंदे साहेबांनी सर्वांसमोर सभागृहात दिली आहे
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 2 месяца назад
❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ❤
@KishorKamble-m2i
@KishorKamble-m2i 2 месяца назад
विश्वासार्हता संपले आहे सांगायची गरज नाही जास्त
@goresuhas
@goresuhas 2 месяца назад
आशिषजी.....पवारसाहेब आणि १९९४ चा शासन निर्णय याचे आपले प्रदीर्घ विवेचन ऐकले तथापि आपणास विनंती की आपले मत biased नसावे जे की यापूर्वी ते प्रकर्षाने जाणवले.
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 2 месяца назад
Remote control kiska है ये जनता को मालूम nahi है क्या? आशिष साहेब
@vasantsalape6518
@vasantsalape6518 2 месяца назад
मुख्यमंत्र्याच्या हातात जर सर्वाधिकार असते तर मराठा आरक्षण केव्हाच निकाली लागले असते.परंतु शिंदे हे भाजपचा नामधारी खुळ खुळा आहे.देवेंद्र फडणवीस हेच कामधारी कलाकार आहे. जय महाराष्ट्र.
@sandipkadam4255
@sandipkadam4255 2 месяца назад
हे दोघेही एका नाण्याची दोन बाजू आहेत
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 2 месяца назад
जाधव ने टरबूज कडून बोलण्याची सुपारी घेतली
@demya3464
@demya3464 2 месяца назад
पूर्ण भाषण ऐकलं मी फडणवीस च. ठोकून काढा च अर्थ शब्दशः कोण घेत नाही. तुम्ही न्यायालयात फडणवीस ने प्रक्षोभक भाषण दिलं म्हणून जाऊ शकता. संजय राऊत आणि जितेंद्र अव्हढ किती वेळा बोलतात तेव्हा तुम्ही त्यांना मदत करता. पण फडणवीस ने तोंडातून ब्र पण काढला नाही पाहिजे बरोबर ना ?
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 2 месяца назад
सर सगळयाना माहिती आहे तिन्ही पक्षाचे मिळुन सरकार कोणता पक्ष सरकार चालवत आहे म्हणून जरागे पाटील बोलतात तेच खरे आहे आसे वाटते
@gajanandate8799
@gajanandate8799 2 месяца назад
खर्याचे खोटे करून सांगणे म्हणजे आजची यशस्वी पत्रकारिता व विचारवंत.
@KuldipTakale
@KuldipTakale 2 месяца назад
लहान मुलांना पण माहित आहे राज्य कोन चालवतोय
@professor1675
@professor1675 2 месяца назад
फडणवीस टार्गेट प्रकरण इतिहासाशी संबंधित आहे
@ShivanathHarale
@ShivanathHarale 2 месяца назад
गृहमंत्री कोण आहे विनाकारण गुन्हे मराठा समाजावर कोणी केली हे अडाणी मानसाला सुद्धा समजतय
@digambarlabhde877
@digambarlabhde877 2 месяца назад
❤ आम्ही ओबीसी समाज जरांगे पाटलांसोबत❤❤
@sunilauti2078
@sunilauti2078 2 месяца назад
काय नाही फडतूस नौटंकी😢😢
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 месяца назад
कधी कधी योगे भुमिका तर कधी दु तोंडी भूमिका आशिष दादांना चानगलीच जमते खूप हुशार माणूस
@marutidevale791
@marutidevale791 2 месяца назад
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बहूमत असताना या पंताने अजित पवारला सोबत का घेतलं, म्हणजे महाराष्ट्राच वाटोळे करायचे असं विचार आहे का.
@babasahebbankar8054
@babasahebbankar8054 2 месяца назад
अहो शिंदे 50% चे वर दिलेले आरक्षण ते टिकले नाही
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 месяца назад
फडणवीसांनि आपलि भुमिका स्पष्ट केलेलि आहे. आता शिंदेंसाहेबांनि आरक्षणाचा योग्य निर्णय घेतला पाहिजे.
@rbpatil1404
@rbpatil1404 2 месяца назад
50% वर आरक्षण अधिकार कोणाला आहेत? फडणीसांचे सरकार केंद्रात आहे. त्यामुळे फडणीस च जबाबदार आहेत.
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 2 месяца назад
हे खरे आहे देंवेंद्र फडणंवीसचे sebc आरक्षण दिले एक लक्षात ठेवा मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणीच नाही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाची मागणी आहे हे विसरता येणार नाही जय जिजाऊ जय शिवराय 👍
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 2 месяца назад
ज्याने खाल्या घरचे वासे मोजले ते टरबुजाच्या ही घरचे वासे फिरवणारा स्वतः झोळी घेणार भाजपाला ही झोळी घ्यावी लागणार
@jaydeepborade4794
@jaydeepborade4794 2 месяца назад
सर्व करता करविता फडणवीसच आहे 🚩t🚩🚩🚩🚩
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 месяца назад
आळ पूर्ण लक्षात आशीच दादाची फडणवीस बद्दलच आदर चागळाच ध्यानात आला
@Raj-x3u4i
@Raj-x3u4i 2 месяца назад
Jay jrange
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 2 месяца назад
Best interpretation
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 2 месяца назад
सोयाबीन च भाव किती आहे पाहा
@AfrozShekh-y3b
@AfrozShekh-y3b 2 месяца назад
आता एकनाथ सुधा मावलनार हे नक्की
@sopan880
@sopan880 2 месяца назад
आदर पूर्वक मनोजदादा चे नाव घे जोशी?
@sureshnigade-deshmukh1948
@sureshnigade-deshmukh1948 2 месяца назад
एकनाथ शिंदे यांनी जरांगेच्या माध्यमातून bjp ला महाराष्ट्रात धडा शिकवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. करावे तसे भरावे याची प्रचिती bjp ला येईलच.
@shamraoshinde53
@shamraoshinde53 2 месяца назад
फडणवीस साहेब आपण ३२,% मराठा समाजाला 10% च SEBC च बेभरवशाच आरक्षण देण्याची, EWS च लाक करण्यासाची ही चालाखी शिंदे साहेबांना कळली नसेल पण मराठा समाजाला कळली आहे.
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 2 месяца назад
याला म्हणतात ऊंदराला मांजर साक्षी.
@goresuhas
@goresuhas 2 месяца назад
कोण कोणामुळे मोठा होत नाही. शिंदे मुळे तर नाहीच नाही. मराठा समाजाचा हा एकत्रित लढा आहे. जरंगे पाटील हे प्रतिनिधी व चेहरा आहेत.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 2 месяца назад
लाठ्ठीचार का केली तो सागा
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 2 месяца назад
जाधव साहेब, पाळलेले कुत्रे मालकावर भूंकत नाही. त्यामुळे मालक कोण आणि कुत्रे कोण? हे जरांगे पाटलांना माहीती आहे
@kailasparihar1559
@kailasparihar1559 2 месяца назад
हे आंदोलन फक्त भाजपला संपवण्यासाठी च सुपारी घेऊन ऊभे केलेले आहे असे दिसत आहे. हे महा आघाडीच्या नेत्यांचे शडयंत्र आहे. तुमची पत्रकारिता किती निसप्क्श आहे हेही जणतेला कळते 🚩🚩🚩
@AshokKawle-o4v
@AshokKawle-o4v 2 месяца назад
अहो जोशी सर ज्या केंद्र सरकारकडून संविधान बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले त्या केंद्र सरकारचेच महाराष्ट्रात सरकार आहे जर फडणवीस आरक्षण देण्यास तयार आहेत तर शिंदे यानी छत्रपति शिवरायांची शपथ घेतली आहे ती शपथ आरक्षण देऊन पुर्ण करावी
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 2 месяца назад
शिंदे हा राखुन ठेवला निवडणूक की साठी निवडणूकी पर्यंत सकारात्मक निर्णय नाही घेतला शिंदे नी तर बघा गंमत पाटील आरक्षणाच्या आड कुणी ही आलं की पाटील त्याया बापालाही सोडत नाही
@shrikantshete5399
@shrikantshete5399 2 месяца назад
फडणवीस साहेब शिंदे साहेब कधी पासून वाट बघतात तुमच्या राजीनाम्याची तुम्ही नुसते बोलता राजीनामा देत नाही हे बर नव्ह
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 2 месяца назад
बोट का दाखवलं म्हणजे काय बळीचा बकरा करणार शिंदेला म्हणून तर अजित पवारला घेऊन बेरजेचे राजकारण आधीच जुळवलय
@ajjubhai-2198
@ajjubhai-2198 2 месяца назад
शेवटी मराठा पॉवर कळाली असेल एक मराठा कोटी मराठा
@BabanKute-t6w
@BabanKute-t6w 2 месяца назад
आता हे योग्य वेळी बोलणार राजकारणात ती वेळ केव्हा येते हे मागील काहींच्या बाईट वरून समजले आहे
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 месяца назад
आशिष जाधव त्या बदलापूरच्या घटनेवर एखादा व्हिडिओ बनवा कशाला फडणवीस शिंदे चे नाव घेता या लोकांचे नावे ऐकून विकास ऐकून कंटाळा येऊन गेलाय
@anandwadje3317
@anandwadje3317 2 месяца назад
भा. ज. प. चे आमदार कमी निवडून आले तरच शिंदे हे मुख्य मंत्री होतील नाही तर फडणवीस हे मुख्य मंत्री होतील अशी भीती आहे म्हणून
@avinash100_India
@avinash100_India 2 месяца назад
फक्त एकच गहन चूक जरांगे यांनी केली, त्यांनी फडणीस यांना अपशब्द वापरले आहेत, भुजबळ, चंपा, महाजन हे सर्व छू ~~पर्सन आहेत 😢
@forsage.9314
@forsage.9314 2 месяца назад
अहो सर एका खेळाडूचे.100 पार आहे आणि एका खेळाडूचे 40 चाल ते कोणाची खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
@somnathshete8542
@somnathshete8542 2 месяца назад
मराठवाडय़ात कुणबी ओबीसींतुन वराठयांना आरक्षण द्या
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या...😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
😂😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या...😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 месяца назад
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार वाकड्या अन् फावड्या 😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
कोणताच राजकीय पक्ष ओबीसी आरक्षण देणार नाही
@tukarampatil8024
@tukarampatil8024 2 месяца назад
यावरून फडणविसांनी बोध घ्यावा,वेषांतर करून सरकार पाडल्याचा आनंद जास्त काळ टिकत नाही.😂😂😂😂
@SudhakarMujmule-f9e
@SudhakarMujmule-f9e 2 месяца назад
फक्त निवडणुकीपुरता तुझं वळवळ चालणार आहे नंतर काही चालू शकत नाही
@avinash100_India
@avinash100_India 2 месяца назад
फडणीस हेच खरे किंग मेकर सूत्रधार आहेत, शिंदे फक्त कळसूत्री बाहुली आहे 😂
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 месяца назад
❤❤अरे बाबांनो फडविसनी करेक्ट कार्यक्रम शिंदेंचा केला ❤❤शिदेनी करेक्ट कार्यक्रम फडणवीस अजित पवार आयांची नावे घेऊन केला ❤❤राजकीय धुरंदर एकमेकांची पतंग कापली😂😂😂😂😂😂
@uttampatil9458
@uttampatil9458 2 месяца назад
मुख्यमंत्री काय विरुद्ध बोलु शकत नाही हे देवेंद्र ला माहिती आहे म्हणून बोट मुख्यमंत्री यांच्या कडे
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 2 месяца назад
ठोकूनं काढा...... जिरली का
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 месяца назад
एकच नेता केव्हाच आरक्षण मुद्दा संपला असता,पण जे शक्य नहीं प्रमुख मराठा नेत्याला माहीत आहे त्यामुळे बुजगावणे उभे केले आहे पण बुजगावणे ते बुजगावणे असते
@sayyadshabir9752
@sayyadshabir9752 2 месяца назад
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे पण या योजनेचा निवडणुकीत काही फरक पडणार नाही निवडणुक आयोगाने डिसेंबर महिन्यात करानार आहे त्या करणं बहिण योजना चे‌ रुपये बैक च्याय खातें मध्ये जामा आहेत है‌ यामुळे महाराष्ट्रत निवडून पुढे डाकले आहे
@शत्रुघ्ननामदेवडोंगरे
दोसी फक्त फडणवीस,
Далее