Тёмный

News & Views Live: हरियाणातलं मतविभाजनाचं मॉडेल महाराष्ट्राच्या निवडणुकीत चालणार? Vidhansabha 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 13 тыс.
50% 1

News & Views Live: हरियाणातलं मतविभाजनाचं मॉडेल महाराष्ट्राच्या निवडणुकीत चालणार? Vidhansabha Election 2024
#vidhansabhaelection2024 #rahulgandhi #narendramodi #haryanaelection2024
#maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@sarangkadam1471
@sarangkadam1471 4 часа назад
हरियाणा चे लोक लहरी महम्मद आहेत. महाराष्ट्रात नक्कीच नाहीत. महा विकास आघाडी च येणार.
@arunthorat6760
@arunthorat6760 3 часа назад
हरियाणातून कोणते उद्योग गुजरात मध्ये गेलेत गुजरात ने महाराष्ट्राला लुटायचं काम केलेले आहे महाराष्ट्राच्या हक्काचे वीस लाख रोजगार गुजरात मध्ये गेले
@ayushkaushal
@ayushkaushal 2 часа назад
Fake Narrative नाको thet Narrative chalel
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 2 часа назад
आशिष यांचे विश्लेषण एक नंबर
@navnathjadhav8184
@navnathjadhav8184 4 часа назад
भलेही भाजप महाशक्तिशाली असेल, साधनसंपत्तीने अजिंक्य असेलही पण इतर राज्यं आणि महाराष्ट्र यात खूप फरक आहे. महाराष्ट्र गृहीत धरणं कुणालाच अशक्य आहे.
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 3 часа назад
Only bjp सरकार
@navnathjadhav8184
@navnathjadhav8184 2 часа назад
@@Mahim-oo8kq महाराष्ट्र धर्म लवकरच कळेल. लोकसभेत त्याची केवळ एकच झलक दिसली.
@shankarzol
@shankarzol 3 часа назад
ग्रेट आषीश दा मी आपला कट्टर विरोधक आहे पण आज नाही
@dadapatil6049
@dadapatil6049 3 часа назад
आशिष जाधव आपण पत्रकार आहात आपली अक्कल काढणे आम्हाला शोभत नाही हरियाणाचे मतदार आणि महाराष्ट्राचे मतदार यामध्ये कितीतरी फरक आहे हरियाणा म्हणजे 90 मतदार संघाचे राज्य महाराष्ट्र म्हणजे 288 मतदार संघाचे राज्य. महाराष्ट्रात लोकांची मतदारांची परिपक्वता ही हरियाणा पेक्षा भरपूर वेगळे आहे. त्यामुळे आपलं चॅनेल चालण्यासाठी चटणी मीठ लावून एखादा एपिसोड करण्यापेक्षा महागाई बेरोजगारी जीएसटी विषयी एकांदा एपिसोड करता आला तर बरं होईल त्यामुळे आपले पत्रकारिता ची अक्कल थोडीशी तिकडे लावा
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 часа назад
छान विश्लेषण आशिष सर
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 часа назад
Hariyana मध्ये इंडिया आघाडी असती तर विजय झालं असता
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 часа назад
हरियाणा वाले इतक्या दिवस बिजेपी च्या नावाने बोंबलत होती आणि मत बीजेपी लाच दिले 😂😂😂😂
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 4 часа назад
काॅग्रेस हरल्यामुळे आशिष सर नाराज दिसतात.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 3 часа назад
आदरणीय श्री जाधव सर,बल्या झाला हे, प्रेमाखातर विचारून तर बघा, मंग बोला!(आदरणीय माणसं म्हणून समजू घ्या)
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 3 часа назад
ज्याची त्याची पायरी झिजत आलेली आहे, काळ, परिस्थिती, मुहूर्त,सवऺ प्रसंग बदलतात, पत्रकार मित्रांनो माझ्या सारख्याला तुम्हा मंडळीनची अतिशय गरज आहे.
@shamnevkar8221
@shamnevkar8221 4 часа назад
जम्मू काश्मीर ची पण चर्चा करा, वारंवार हरियाणाच ❓
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 3 часа назад
E.V.M.... हरियाणा त फुल टू
@vijaylavate4066
@vijaylavate4066 4 часа назад
जाढवजी तुम्ही म्हणता की मोदींना पर्याय नाही तर मग bjp मधील बाकी नेते लायक नाही आहेत का याचा खुलासा करावा
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 часа назад
लोकमतने भविष्यात माझ्या पेक्षा जास्त विचार मांडणारे माणसं मिळतील., शेतकरी कष्टकरून घायाळ होतो.,, सर्व राजकीय पत्रकार,., आणि प्रशासन नागरिक चांगल्या व्यक्तीना विचारतात (काका मत कोणाला)
@sg2831
@sg2831 4 часа назад
संभाजीनगर म्हण zatya
@maheshpatil6800
@maheshpatil6800 4 часа назад
पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली आहे
@BKMH11
@BKMH11 3 часа назад
तुम्ही पैसे घेऊन मतदान करता का????
@maheshpatil6800
@maheshpatil6800 3 часа назад
@@BKMH11 50% एकदम ओके
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 3 часа назад
50 खोके एकदम ओके​@@BKMH11
@nishantmahadik5351
@nishantmahadik5351 4 часа назад
हरयाणा च्या विजयाचा इतका बागुलबुवा करण्यापेक्षा जम्मू काश्मीर च्या पराभवाचे विश्लेषण करावे
@BKMH11
@BKMH11 4 часа назад
जम्मू काश्मीर मध्ये Bjp ला किती जागा भेटल्या??? काँग्रेस ला किती???
@nishantmahadik5351
@nishantmahadik5351 3 часа назад
@@BKMH11 सर्वविरोधी पक्ष नेते नजर कैदेत, मनाला वाटेल तसे delimitation, सर्व यंत्रणा वापरून पण इंडिया आघाडी जिंकली
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 часа назад
माफ करा वेळ कमी आहे, जाधव, वागळे, पाटील, मुक्ताकदम,नाविजास्तव,लेखणी, काय ताकदीने चालते, हे काकांना सांगायची गरज नाही,पणं. हे. सर्व वाताऻकंन. कसे होते.होते ,,, अभ्यास पूर्वक सांगितले जाईल.क्षमसव.
@RajeshAaware
@RajeshAaware 4 часа назад
आशिष सर मविआ चा पोपट
@Prashant-ct9vu
@Prashant-ct9vu 2 часа назад
आशिष सर तुम्ही काय बोलता काय नाही बोलत हे अम्हाला समजत आणि कुनाच्या बाजूने
@shaileshrode6910
@shaileshrode6910 3 часа назад
भाजप युक्त लोकमत चैनल😅😅😅
@pundalikgoundadkar6698
@pundalikgoundadkar6698 5 часов назад
bjp maharastrachya rajnitimadhe ulate padnnar aahet pahili gost gaddarana maharastra mat milnnar nahit je gaddar palun jatat tyana maharastrachi janta matdan karnnar nahit haryanachya chakkar madhe maharastra swapn pahu naka
@laxmanchature3233
@laxmanchature3233 5 часов назад
Maharastrat mahautiche sarkar yenar
@Prashant-ct9vu
@Prashant-ct9vu 2 часа назад
महागाई बेरोजगारी तुम्ही काही बोला अम्हाला त्याचा फरक पडत नाही हा महाराष्ट्र आहे हरीयाणा नाही
@vanitawayal5558
@vanitawayal5558 3 часа назад
Nich thardclas bjp
@Prashant-ct9vu
@Prashant-ct9vu 2 часа назад
त्यांनी महाराष्ट्रात काही करूदया पन आम्ला सत्ता महा विकास अघाडीला दयायची आहे
@Unknownonoff
@Unknownonoff 3 часа назад
William Shakespeare 🙏 🇬🇧..
@tulshiramKatlam
@tulshiramKatlam 2 часа назад
Only pawar saheb jindabad 💘
@sureshshete9830
@sureshshete9830 5 часов назад
अजून ही श. प. आणि तुम्ही छ. संभाजीनगर न म्हणता औरंगाबाद च म्हणता 😢
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 2 часа назад
😂😂जाधव ला एवढ टेनसन आलय हरियाणा विजयाच की वड्डेटीवार न काय कराव हे सांगत आहेत
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t 2 часа назад
Electoral Bond
@Unknownonoff
@Unknownonoff 3 часа назад
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 FDI 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 foreign Direct Investment 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Unknownonoff
@Unknownonoff 3 часа назад
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Welcome to PUNE Metro 🚇 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@karbharimatade3843
@karbharimatade3843 5 часов назад
भाजप ला चुक कळली लोकसभा काय काय झाले आहे नंतर हारणीय दुरुस्ती केली
@somnathpawar3832
@somnathpawar3832 5 часов назад
हरियाणात सर्वात मोठा रोल हा निवडणुक आयोगाचा आहे
@ankushade4535
@ankushade4535 4 часа назад
Yenar tr mahayuti ch
@SanjayMohite-q2y
@SanjayMohite-q2y 3 часа назад
भाजपचा प्रचार
@KriahnaMade-pf3pz
@KriahnaMade-pf3pz Час назад
No problem bjp
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 3 часа назад
No congres no rastrvadi no shinde
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 3 часа назад
तुम्हाला काहीही कळत नाही
@karbharimatade3843
@karbharimatade3843 5 часов назад
खरं म्हणजे काँग्रेस ने लोकसभा निवडणुकीत चुकीचे प्रचार केला होता
@nagnatsukhadeopandhare8879
@nagnatsukhadeopandhare8879 3 часа назад
आशिष जाधव वाईट वाटले वाटते
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 3 часа назад
Kongres paksh marathayala prdanya dete
@moreshwardahikar9892
@moreshwardahikar9892 2 часа назад
sentar made BJP aani maharashtra pan fakt BJP
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 3 часа назад
Prathvi baba jarangyala bhetle
@gautamwankar3574
@gautamwankar3574 5 часов назад
हा हरियाणा नाही आहे 90 सीट, महाराष्ट्र आहे 288 सीट आहे बीजेपी साठी इथे अनिकुल परिस्तिथी नाही
@rmp1968
@rmp1968 5 часов назад
हिंदू चा विजय आहे अय्यो हरले जिवरी लागली आहे
@malhariekatpure8352
@malhariekatpure8352 4 часа назад
let see wait and watch
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 часа назад
पैसा बोलता है भाई,
@VinayakD75
@VinayakD75 5 часов назад
Maharashtra at shaky nahi
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 3 часа назад
Bjp jinkalyach dukkh hot ahe ashishla
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 5 часов назад
Maharashtra Upekshitaklnshkalinbeojgkiarmatdarmhanun
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 5 часов назад
Rajyatilberojgarilajababdarkonuttardyawe
@rajendragavande7969
@rajendragavande7969 4 часа назад
Aare mahagai berojgari war kadhi bolat ja re kiti dhuni dhunar
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 Час назад
वेडझवे पत्रकार दिसत आहेत दोघं😂
@suhasjadhav9302
@suhasjadhav9302 4 часа назад
Kiti hi jor plan kara pan MVA Maharashtra madhe 💯 sarakar yenar aahe harayana cha Maharashtra madhe kahi pharak padanar nahi nahi karan Maharashtra madhe je gaddhari che rajkaran zale te Maharashtra chya janatela mannya zale la 💯 nahi Kay nitimatta aahe ye nahi
@karbharimatade3843
@karbharimatade3843 5 часов назад
सत्य कधी ही संपणार नाहीत कारण माननीय श्री मोदी साहेब यांच्या वर जनतेच्या विश्वास आहे
@SohailMirji
@SohailMirji 4 часа назад
Modina tumhi uravar basun ghya , loksabhela ka mag maharastrat panipat zal bhajipala private limited cha 😂😂😂
@malhariekatpure8352
@malhariekatpure8352 4 часа назад
​@@NG67-i9fPlease exact result 29 seat jinkil aahe fakt 1 seat kami zali aahe ani j&k made 2 phase aahet Jammu and Kashmir so it's clearly see Kashmir made ka mite mila nahi he sangly la lau naka sangly na mahit aahe
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 часа назад
20वर वास घ्या,,,, पण घात कोणीही करू शकणार नाही=प्रशासन
@DarshanTodankar
@DarshanTodankar 3 часа назад
Maharashtra made possible nahi, haryana made congress Ekti hoti
@mukundmote2410
@mukundmote2410 5 часов назад
पुन्हा एक्दा महायुति सरकार+राज ठकारे
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 2 часа назад
ना laयk
@Unknownonoff
@Unknownonoff 3 часа назад
Breaking News ! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 VADHVAN PORT PROJECT LTD 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Navi-Mumbai 400 707 🇮🇳
@anantpatil2414
@anantpatil2414 2 часа назад
महाराष्ट्रात महायुती सरकार परत सत्तेत येईल.
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 5 часов назад
जो सच्चा हिंदू आहे तो एकजूट राहून कॉंग्रेस विरोधात उभा राहीला तर हरियाणा सारखा निकाल लागू शकतो
@bramhanandkadam3685
@bramhanandkadam3685 4 часа назад
होय आम्ही हिंदू आहोत पन उध्दजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहे
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 4 часа назад
@@bramhanandkadam3685 पुण्यात फतवा काढला तसा
@BKMH11
@BKMH11 3 часа назад
उद्धव ठाकरें कोणासोबत????​@@bramhanandkadam3685
Далее
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
Просмотров 437 тыс.