नारळाच्या वडी सारखा गोड आणि पापलेटच्या कालवणासारखा चमचमीत आवाज असलेला गोव्याचा नवाब हा "सूर नवा ध्यास नवा" च्या ह्या पर्वाची शान ठरला! राजगायक झाल्यावर त्याला स्वतःचे गाणे गाण्याची संधी मिळणार हे नक्कीच होते. पण, त्याला संगीतकार म्हणून निलेश मोहरीर सारखा सुपरहिट संगीतकार मिळाला, हे मात्र मोठ्ठं सरप्राईज होतं! निलेशनी सुद्धा वेगळाच विचार करीत शिवानी गोखले च्या शब्दांना चक्क कोळीगीताची चाल दिली! मूळच्या हिंदी भाषिक नवाबचे नाते मुंबईच्या कोळीवाड्याशी जरी नसले तरी गोव्याच्या समुद्राशी मात्र घट्ट असणार हे ह्या गाण्यातून स्पष्टपणे जाणवते. त्यातून त्याला हीरोइन म्हणून मिळाली ती सुद्धा आमच्या "सूर नवा ध्यास नवा" मधली श्वेता ठाकूर!! मग काय.. आता ऐकाच!
Song Credits:
Song - Paaru Hi Nakharyachi
Singer - Nawab Sheikh
Music - Nilesh Moharir
Lyrics - Shivani Gokhale
Music arrangement - Nilesh Moharir
Rhythm - Prabha Mosamkar
Guitars and additional programming - Vikram Bam
Chorus - Aarohi Prabhudesai, Kalyani Gaikwad, Shweta Thakur, Utkarsh Wankhede
Recorded by- Rupak Thakur at RT studio
Mixed and Mastered by- Mandar Wadkar
Project Coordinator: Nitin Dhole
Ekvira Productions A & R: Girija Gupte
Video Credits:
Camera: Rohan Rao
Editor: Kishor Nate
Director: Vaibhav Shetkar
Avadhoot Tivarekar
Special Thanks to Shweta Thakur for appearing as Paaru
Listen to the music on:
Spotify:
open.spotify.c...
Gaana:
gaana.com/song...
Jiosaavn:
www.saavn.com/...
Apple music:
music.apple.co...
#Surnavadhyasnava #season5 #avadhootgupte #newsingle
#marathisong2022 #marathimusic #colorsmarathi #original #nawabsheikh
#nileshmoharir #shivanigokhale
#marathinews
Follow us on :
RU-vid: bit/ly.AvadhootGupteOfficial-
Facebook: / gupteavg-
Twitter: / avadhootgupte
Instagram: / avadhoot_gupte
Lyrics-
म्हावरं धरून नेते
रानी बघते वळून पाठी
पारू ही नखऱ्याची
कशी हाती धरून पाटी
बाजारी जाते
पोरांची होते
नाक्यावर दाटी
chorus
लचकत मुरडत
नथणी सावरत
चालली पारू
पैंजण वाजवत
लुगड्याला आवळून
काचोळी ताणून
केसाचा खोपा माळून चाफा
स्वत्तावर भाळून
चमचम वाळूत कोऱ्या
नक्षी पायाची शेलाटी ।१।
chorus-
लचकत मुरडत
नथणी सावरत
चालली पारू
पैंजण वाजवत
वेसावच्या जत्रची
पुनवंच्या रातीची
तिची नि माझी
भेट नव्हाळ्या
नाजूकशा पातीची
काहुर मनात पारू
बात लाखाची नाही गं खोटी |2|
गीत: शिवानी गोखले
संगीत: नीलेश मोहरीर
12 сен 2024