Тёмный

pooja khedkar यांना सहकार्य करणाऱ्यांना सह आरोपी करा | Marathi Maharashtra | sangram dhanve 

MARATHI MAHARASHTRA NEWS
Подписаться 275 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 368   
@gajananranavare3783
@gajananranavare3783 3 месяца назад
ओबिसी नेत्यांनी हिला सहकार्य केले आहे.जे जे दोशी आहेत त्यांना शासण झालेच पाहिजे.
@RajendraAware-k9m
@RajendraAware-k9m 3 месяца назад
Patil
@damodharwagh2547
@damodharwagh2547 3 месяца назад
बाकी चे साधू आहेत का ❓
@SubanaBangar
@SubanaBangar 3 месяца назад
संग्राम साहेब हा विषय शेवटपर्यंत लावून धरा
@mahadeojambale330
@mahadeojambale330 3 месяца назад
भुजबळ हाके यांना विचारा अजुन देशाचे किती वाटुळ करणार आहेत
@Sp71407
@Sp71407 3 месяца назад
ह्यासाठी सर्व पाहिजे ह्यांना😂
@udhavbobade6413
@udhavbobade6413 3 месяца назад
tyanna varun order nahi ali ajun ... varun phone ala ki Active hotat hi lok
@vkpatil8415
@vkpatil8415 3 месяца назад
संग्राम सर हिचा बाप छत्रपती संभाजीनगर येथे पोलुशन डिपार्टमेंट मध्ये कमिशनर पदावर कार्यरत असताना केमिकल, वाईन व डिशलरी कंपन्यांना खोटे नो पोलुशन प्रमाणपत्र देऊन लाखो रुपयांची कमाई केली आहे.त्याची चौकशी केली पाहिजे
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 3 месяца назад
कारण त्या वाईन chya company pankha Munde chi ahe. वाळुंज मद्ये
@shreemule396
@shreemule396 3 месяца назад
एक दम खरे आहे
@kiranzunjar2668
@kiranzunjar2668 3 месяца назад
एकदम सडेतोड आणि परखड पत्रकारिता केली संग्राम सर...👏👏👏
@sushilaute3952
@sushilaute3952 3 месяца назад
त्यांचे बरेचसे अधिकारी,कर्मचारी बोगसच असतात हे सगळ्या बीडला माहित आहे.
@dnyandaclasses5883
@dnyandaclasses5883 3 месяца назад
ह्यांना तात्काळ बडतर्फ करा. त्याच्या सर्व प्रमाणपत्रची चौकशी करा.
@vinodkute551socialworker2
@vinodkute551socialworker2 3 месяца назад
यांना जन्मठेप झाली पाहिजे
@ChandrakantShinde-z1f
@ChandrakantShinde-z1f 2 месяца назад
ओके
@suhaspashte2068
@suhaspashte2068 3 месяца назад
मी ओ बी सी आहे. पण कोणीही ओबीसी लोकांनी जे चूक आहे त्याला साथ देऊ नये.
@raps9858
@raps9858 3 месяца назад
बरोबर
@devchaure
@devchaure 3 месяца назад
प्रामाणिक OBC लाभार्थी वर अन्याय झाला आहे....
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 месяца назад
गप येडझव्या तुला काय कळतंय
@examlogic1309
@examlogic1309 3 месяца назад
अशा प्रकारे बडे लोक आणि बड्या ओबीसी जाती राजकीय पाठिंब्याने ओबीसी आरक्षण ओरबडत असतील तर... लहान ओबीसी जातीनी काय करायच... मग जरांगे काय चुकीचं बोलतो...
@Don-x9b
@Don-x9b 3 месяца назад
वंजारी समाज खेडकर बाईला सपोर्ट करतोय...😂😂 वंजरी ओबीसी आहे...
@sundarchavan6237
@sundarchavan6237 3 месяца назад
हीची सर्व संपत्ती जप्त करावी
@vijaywarpe6914
@vijaywarpe6914 3 месяца назад
Badcanidan.pooja.khedkar
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 месяца назад
मुंडे परिवार सुद्धा त्यात आहे, सह आरोपी आहे 🙏🚩
@Misktw
@Misktw 3 месяца назад
तूला फक्त मुंढे नावा नी कॉमेंट करायला ठेवले आहे it सेल वाल्यानी. तुज्या सगळे coment मुंढे नावा नी असतात 😁
@shreemule396
@shreemule396 3 месяца назад
दिलीप खेडकरने पकुताईच्या वाईन कारखान्याला मदत केली आहे म्हणून सगळेच ओबीसी नेते खेडकर ला पाठिंबा देत आहेत
@Don-x9b
@Don-x9b 3 месяца назад
​@@Misktwतुझी का जळाली... असा एकमेव समाज असेल जो आरोपीला फक्त जात बघून सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरतोय...😂😂
@GorakhShingare
@GorakhShingare 2 месяца назад
नाही पण ती जातीची म्हणून एवढं कटकारस्थान लोकसभेला तेच आहे आमदार खासदार काम करत अथवा नको करू पण जातीसाठी
@nisha280
@nisha280 3 месяца назад
आम्ही ओबीसी आहोत पण पूजा खेडकर चा निषेध करतो.
@rajendrakhaple7184
@rajendrakhaple7184 3 месяца назад
वा!संग्राम वा!सडेतोड विचार आपण मांडलेत! अशीच निर्भीड पत्रकारिता चालू राहू द्या. धन्यवाद 🙏
@vinodkute551socialworker2
@vinodkute551socialworker2 3 месяца назад
UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर आता उरलं काय? पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.
@santoshlagad4757
@santoshlagad4757 3 месяца назад
एक नाही तर अनेक मोठ्या राजकारणी ओबीसी नेत्यांचा हाथ आहे खेडकर यांचे अनेक मोठ्या अदृश्य शक्तीची साथ आहे
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
धनंजय मुंडे नी पंकजा मुंडे,,याने गोपीनाथ प्रतीष्ठानला,२० लाखांची देणगी चेकने दिलीय,,तर रोकडा किती
@bhanudaskothawale9014
@bhanudaskothawale9014 3 месяца назад
प्रमाणपत्रे देणारे ही तितकेच दोषी आहेत. त्यांनाही शिक्षा व्हायला हवी.
@amitx9
@amitx9 3 месяца назад
ह्या बाईने एका गरीब अपंग ओबीसी मुलाची जागा बळकावली आहे यावर स्वयंघोषित ओबीसी नेते का बोलत नाहीत..
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 3 месяца назад
Labad nete ahet
@SanjayShinde-e4s
@SanjayShinde-e4s 3 месяца назад
निर्भीड पत्रकार म्हणजे श्रीमान संग्राम धनवे. No compromise.
@prakashmule9115
@prakashmule9115 3 месяца назад
गुन्हेगाराला शासन व्हायला पाहिजे
@dhaneshbogawat6584
@dhaneshbogawat6584 3 месяца назад
पूजा खेडकर ला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे,त्या मुळे भविष्यात कोणीही असा गुन्हा करायला दजवनार नाही,
@sureshkokate8182
@sureshkokate8182 3 месяца назад
पंकजा , हाके कुठे मेले आता😂
@Selen304
@Selen304 3 месяца назад
हाके वंजारी आहे का?
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 3 месяца назад
शरद पवारांवर Ed लावणार
@arunphadke5636
@arunphadke5636 3 месяца назад
Saheb he prakaran lavun dhara. BJP leader behind her
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 3 месяца назад
बेवडा दिसत नाही 90 देशी प्यायला गेला वाटतंय
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 3 месяца назад
Hake ata shant zala
@M_Patil06
@M_Patil06 3 месяца назад
Ek no saheb...याला म्हणतात निर्भिड पत्रकरीकी...👌🏻👍🏻👍🏻 आम्ही तुमच्या सोबत आहोत पूजा खेडकराच्या सर्व डीग्र्या काढून तिला ब्लॅक लिस्ट मद्ये टाकावे सरकारने....
@kishorbadgujar4739
@kishorbadgujar4739 3 месяца назад
सर्व प्रथम वैद्यकीय विभागाचे ऑपरेशन झाले पाहिजे कारण महाराष्ट्र शासन मध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी बोगस अपंग प्रमाणपत्र घेऊन कार्यरत आहेत तसेच ST ची देखील सवलत घेत आहेत म्हणून वैद्यकीय विभागातील बोगस अपंग प्रमाणपत्र देण्याऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची कसून चौकशी झाली पाहिजे
@santoshlagad4757
@santoshlagad4757 3 месяца назад
तिच्या वडिलांची पण चौकशी करा ते आयुक्त अधिकारी कसे झाले
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 3 месяца назад
13लाख रुपयाचा चेक त्याचा शोध लावा तो चेक पंकजा मुंडे ला दिला कशा साठी दिला त्याचा शोध लावा
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
रोकडा किती असणार
@subhadrasanap6231
@subhadrasanap6231 3 месяца назад
संग्राम सर, शिपाईपदापासून ते उच्चपदापर्यंत जे कोणी दिव्यांगाचा लाभ घेताहेत त्या सर्वांचीच चौकशी करण्यासाठी प्रयत्न करावेत *जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्या सवलती आणखी वाढवण्यात याव्यात*
@suniltarate5338
@suniltarate5338 3 месяца назад
सर तुम्ही निर्भीडपणे बोलून सत्य जगासमोर मांडले आहे भ्रष्टाचारी लोकांना समर्थन करनारऱ्य लोकांना ही सह आरोपी केले पाहिजे
@mahadeogade6902
@mahadeogade6902 3 месяца назад
मुंडे बंधु भगीनी... भुजबळ साहेब....आता गप्प राहतात...
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 3 месяца назад
Ata bolti band zali nete
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 2 месяца назад
धन्यवाद संग्राम साहेब खरं बोललात आज तरी आज पत्रकार म्हणून शोभला तुम्ही
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 3 месяца назад
खरच अशा नेत्यांची पोल खोल झाली पाहिजे🇮🇳
@shubhangijagtap4350
@shubhangijagtap4350 2 месяца назад
एकदम सडेतोड आणी निर्विवाद सत्या बोललात भाऊ. आतापर्यंत एकट सुद्धा एव्हडा स्पष्टवक्तेपणा दिसला नाही. very good भावा
@maheshjoshi4269
@maheshjoshi4269 3 месяца назад
वारे वा! या निर्भिड पत्रकाराला 100 तोफांची सलामी ही बाई म्हणजे करुन सरुन भागले न देवपूजेला लागले तिची बाजु घेणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ला चौकशी ला बोलवा
@ShivaniKalkonde
@ShivaniKalkonde 2 месяца назад
पोस्ट भरती मध्ये बोगस सटीफीकेट दिव्याग बरेच भरती झालेले आहेत चौकशी झाली पाहिजे एम आर आय करा चांगल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे
@nisha280
@nisha280 3 месяца назад
ओबीसी हा मुद्दा आहेच, पण फ्रॉड दिव्यांग सर्टिफिकेट कुठून मिळवल.
@ChandrakantShinde-z1f
@ChandrakantShinde-z1f 2 месяца назад
आगदी💯 टक्के खरे बोलता राव तुम्ही, धन्यवाद सर❤
@praveennikam5842
@praveennikam5842 3 месяца назад
बरोबर आहे... जी संघटना या चुकीच्या गोष्टी साठी समर्थन करीत असेल.. ते सुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे
@sanjaypadar9190
@sanjaypadar9190 3 месяца назад
पुजा खेडकर यांच्यावर अन्याय होत असेल तर यासाठी हाके यांनी उपोषण करावे
@udhavpatait674
@udhavpatait674 3 месяца назад
आमरण उपोषण करावे
@shivajigujar693
@shivajigujar693 3 месяца назад
सर आपण अतिशय चांगले विचार मांडले आहेत आपणास खुप खुप शुभकामनाएं चूकिला जात नस्ते मीळवलेला लाभ तो कोनताही असो कुठल्याही जातीच्या कुठल्याही अधिकार्या ने पद आधीकार्या ने जो लाभ मिळवलेला आहे त्या वेळेस या लोकांना जात आठवते का, ज्या वेळेस यांच्यावर यांच्याच अवगुनाने संकटों येत त्या वेळेस यांना जात आठवते सगळे लबाड आहेत साहेब सामान्य मानसाच्या आवाक्याच्या पलीकडच आहे फक्त आपल्या सारख्या माध्यमान मुळे च न्याय मिळेल
@govindraut6637
@govindraut6637 3 месяца назад
Sangram साहेब याला म्हणतात एकदम सडेतोड आणि निर्भिड पत्रकारिता
@Gmgm189
@Gmgm189 2 месяца назад
मला वाटत होत की ओपन मध्येच रेस आहे इथ ओबीसी मध्ये पैसे वलेच आहेत पण इथ पैशाला व्हल्यु आहे 12 लाखात मानेजे होत ओपन मध्ये डॉक्टर बनायला 1 कोटी मोजतात
@DurgaDhawne
@DurgaDhawne 3 месяца назад
सत्य उघडकीस आले पाहिजे
@marutikadam08
@marutikadam08 3 месяца назад
सुपर संग्राम सर ! धन्यवाद ! मानल राव तुमच्या निरपेक्ष आणि निर्भिड विचाराना ... या अगोदर मी तुम्हाला वेगळ्या विचाराचा राजकिय विश्लेषक मानत होतो ...
@SatishKalkhaire
@SatishKalkhaire 3 месяца назад
धनवे सर तुम्हाला एकविस तोफांची सलामी रोखठोक बाजु मांडणी केली
@MMR-FOODS
@MMR-FOODS 2 месяца назад
सगळ्या पदव्या काढून सगळी संपत्ती जप्त करा
@annapawar1387
@annapawar1387 2 месяца назад
🎉पुजा खेडकर प्रकरणी आपण खूप सत्य आणि निर्भय पणे विचार मांडले त्यबधल खुप धन्यवाद भाजपा हद्दपार केल्याशिवाय देश वाचू शकत नाही खेडकर कुटंब भाजप नेत्यांना देणग्या देते देवाला नवस बौलतय आता गप ्बसूनभागणार नाही
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 месяца назад
खुप खुप छान विश्लेषण सर धन्यवाद 🙏🙏
@rajendra2862
@rajendra2862 3 месяца назад
ओ बी सी नेत्यांना भावपूर्ण अग्नीडाग
@ShridharShinde-qx8ts
@ShridharShinde-qx8ts 3 месяца назад
Puja खेडकर ही केवळ प्रशिक्षण कालावधीत नियमबाह्य वर्तन केले या एकच कारणावरून घरी गतील अशी त्यांची वर्तणूक आहे .बाकी चौकशी कार्याची गरजच नाही.
@bhagwatmukhekar9932
@bhagwatmukhekar9932 3 месяца назад
याला एकच पर्याय आहे तो म्हणजे आरक्षण बंद करा नाहीतर हा असाच भ्रष्टाचार चालू राहील
@sudhirkunjir8305
@sudhirkunjir8305 3 месяца назад
हिला मदत करणारे ओबीसी नेते कायमचे घरी पाठवा मतदार ते करतीलच
@HaribhauDhas-ko6gl
@HaribhauDhas-ko6gl 3 месяца назад
एकदम बरोबर आहे आता ती ला सहकार्य करनार्या सर्व आमदार मंत्री यांच्या चौकशी करून कायमची कारवाई करावी
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад
छगन. हाके. Padalkar.shendge .taywade. अणि pankubai .dhananjay मुंडे कुठे गेले आता. का या vishai बोलत नाही. का देश sodun गेले की काय? जय जिजाऊ जय शिवराय.
@pratapdeshmukh5016
@pratapdeshmukh5016 3 месяца назад
नियम सर्व धाब्यावर बसवून अनैतिक मार्गातून सर्वांच्य पद मिळवायची
@anantapawar2601
@anantapawar2601 3 месяца назад
मी स्वतः ओ बी सी आहे पण पूजा खेडकर प्रकरणातील सत्य बाहेर आलंच पाहिजे
@राज-ठ3छ
@राज-ठ3छ 3 месяца назад
व्वा साहेब खूप चांगले विश्लेषण, अभिनंदन 💐
@VishnuIngole-r7c
@VishnuIngole-r7c 3 месяца назад
फार छान खुलासा केला दादा एक नंबर
@SopanShinde-o5q
@SopanShinde-o5q 3 месяца назад
कोन कोन समर्थण करतंय त्यांची चौकशी केली पाहिजे
@sharadkale8360
@sharadkale8360 3 месяца назад
मा.श्री.धनवे सर निर्भिड पत्रकार आहेत. रोखठोक बोलतात. या लोकांना पाठीशी घालणारे यांचेवर कारवाई करण्यात आली पाहिजे.
@Aarohidrawingandotheractivity
@Aarohidrawingandotheractivity 3 месяца назад
खरोखर हा व्हिडिओ म्हणजे डोळ्यात अंजन घालणारे आहे अगदी बरोबर बोललात आपण
@babasahebgayake7108
@babasahebgayake7108 2 месяца назад
फिल्म बनवावी ,सत्य जगासमोर यावे या विषयावर
@praddepshinde4063
@praddepshinde4063 3 месяца назад
Very good sir thanks
@AshrppaBendre
@AshrppaBendre 3 месяца назад
. मी. पण. ओ. बी. सि. आहे पूजा. खेडकर. यू. पी.यस. सि.. पास.. करताना.. चुकीचा आधार घेऊन यूपीएससी परीक्षा पास केली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासोबत जे दोषी असतील मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी
@vitthalchougule5904
@vitthalchougule5904 2 месяца назад
बोगस प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे दोषी असतील तर खटला चालवून सगळ्यांना जन्म ठेप होईल अशी कारवाई अपेक्सहीत आहे.
@DSomvanshi
@DSomvanshi 3 месяца назад
👍👍👍👍 बरोबर आहे सर
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 месяца назад
यामध्ये जे कोणी दोषी असतील् त्यांना शिक्षा झाली पाहिजे 👍
@NitinMaharaj10
@NitinMaharaj10 3 месяца назад
ग्रेट
@suniltoke8702
@suniltoke8702 3 месяца назад
योग्य विश्लेषण
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 3 месяца назад
हे प्रकरण शेवट पर्यंत घेऊन जा सर तुम्हाला सलाम
@DadaSatputeSatpute
@DadaSatputeSatpute 3 месяца назад
गुजरात खेडकर सख्या प्रवृत्तीला ज्यांनी त्यांना सह आरोपी करा कोण ओबीसी आहे त्यांना विसर आरोपी करा
@sureshpawar6691
@sureshpawar6691 3 месяца назад
स्वंय घोषित OBC नेते जे मराठा आरक्षणासाठी विरोध करतात त्याचे वरही समस्त OBC समज्याने गुंन्हे दाखल करण्याची मागणी केली पाहिजे
@dattaadabe1491
@dattaadabe1491 3 месяца назад
एक नंबर बरोबर आहे
@sopanpatil4935
@sopanpatil4935 3 месяца назад
सागर सर नकिच कारवई झालीच पाहिजे
@SachinShewale-dh7db
@SachinShewale-dh7db 3 месяца назад
एक नंबर विश्लेषण
@abhimanbhosale2323
@abhimanbhosale2323 3 месяца назад
वावा संग्राम सर
@prakashdiwate8286
@prakashdiwate8286 3 месяца назад
चोर किंवा गुन्हेगार स्वतःचा गुन्हा कसे काय कबूल करतील. आम्ही निर्दोष आहोत असाच धोषा हे लावत असतात.
@sunilkhadbade6752
@sunilkhadbade6752 3 месяца назад
हे सगळं खर असले तरी...जी कमिटी आहे...ती काय करत होती.... सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन कोण केलं ...कोणी सर्टिफिकेट दिले त्यांना मध्ये घाला.....त्या वेळेसच कळेल काय खर आहे ते....
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 3 месяца назад
💯 खर
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 3 месяца назад
GOOD
@Ramakasbe1471
@Ramakasbe1471 3 месяца назад
बरोबर आहे
@dhaneshbogawat6584
@dhaneshbogawat6584 3 месяца назад
संग्रामजी,हा मुद्दा वाजवाच,दोशिला शिक्षा झाली च पाहिजे
@NareshDhawane-z6h
@NareshDhawane-z6h 3 месяца назад
या प्रकरणात पूजा खेडकरला सहकार्य करणारे अधिकारी पदाधिकारी यांना चौकशी अंती दोषी आढळल्यास गून्हे दाखल करावे
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 2 месяца назад
I A S अधिकारी पुजा खेडकर जर जिल्हाधिकरी झाल्यावर सर्व साधारण माणसाला खरच न्याय देतील का ?.
@satishbhauraochavan9234
@satishbhauraochavan9234 3 месяца назад
धनवे तुम्ही आज पञकार शोभता.मुळापर्यंत जा
@shailnedragade8940
@shailnedragade8940 3 месяца назад
निश्चित आहे का पाठीमागे राजकीय जबरदस्त आहे आणि जे कोणी ओबीसी मराठा असं संदर्भ लावत असतील त्यांच्यावर ही कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे
@myqueen6133
@myqueen6133 3 месяца назад
तिचे वडील कसे आयुक्त झाले त्याची पण चौकशी करा
@philipkhandagale9568
@philipkhandagale9568 3 месяца назад
एकदम खरं बोललेलं सर
@Sample-f6z
@Sample-f6z 2 месяца назад
दोशी यांच्या वर कारवाई केलेच पाहिजे असे वाटते
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 3 месяца назад
पपैसे घ़यायला बोलवल असेल कारण रात्रीचा हाच खेळ चालतो
@vasantdhurandare1521
@vasantdhurandare1521 3 месяца назад
होय. हिची तर चौकशी होईल पण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्य़ात आसेच किती तरी कर्मचाऱी आहेत .त्यावर आवाज उठवावा ही तुमच्या कडुन आपेषा आहे.
@haridasbelekar3932
@haridasbelekar3932 3 месяца назад
या मध्ये एकही ओबीसी,एस सी एसटी नेते बोलत नाही कारण काय?
@intajhakim8783
@intajhakim8783 3 месяца назад
Very nice sir.....Agadi barobr bolale
@ajaypawar7829
@ajaypawar7829 3 месяца назад
बीड बिहार झाले राव
@bhaskarshinde3248
@bhaskarshinde3248 3 месяца назад
Great Sangram Sir .
@rajkumaraghav3476
@rajkumaraghav3476 3 месяца назад
संग्राम पाटील आपण वाशीम मध्ये कुठल्या संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बदली करावी असे निवेदन दिले याची माहिती घ्या...
@mohanmorde557
@mohanmorde557 3 месяца назад
एम्स ने तपासणी साठी बोलावल्यावर का गेले नाही.
@rishikesh445
@rishikesh445 2 месяца назад
Chiki tai cha full support ahe
@ravikendre5647
@ravikendre5647 3 месяца назад
कोर्ट ठरविले साहेब कोण दोषी आहे कोण नाही ते
@machindrasonvane712
@machindrasonvane712 3 месяца назад
सत्य आहे
@bhauraogaikwad2693
@bhauraogaikwad2693 3 месяца назад
योग्य विवेचन, धन्यवाद.
@marutikundekar3585
@marutikundekar3585 2 месяца назад
या बाईला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका लवकरात लवकर
Далее
СТАЛ КВАДРОБЕРОМ
00:34
Просмотров 112 тыс.