Тёмный
No video :(

Pooja Khedkar | सर्वात मोठी बातमी : पूजा खेडकर प्रकरणात सनसनाटी ट्विस्ट, सुहास दिवसेंवर छळाचा आरोप 

NDTV Marathi
Подписаться 69 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/c...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.co...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/pa...
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 322   
@abhim50
@abhim50 Месяц назад
😂😂 निर्लज्ज सदा सुखी पूजा खेडकर पूर्ण लाज सोडली ☝️☝️☝️☝️
@shekharkadi6115
@shekharkadi6115 Месяц назад
Pooja khedkarni vegvegalya sabalti ghevun i.as .pariksha dilit asun milanarya suticha phayada gheun .vadil sanadiy adhikari phayada ghetala asun vadilan Ani priksharthila jastit jast Shiksha karavi prkshrthine aata Pune jilha Adhikryanchya varil aarop khote aahet ya mule yapudhe konatehi calector trenila trenigsathi attend karnar nahit yachi kendr sarakarni. Nond Ghyavi
@vijayji3008
@vijayji3008 Месяц назад
अर्र काय निर्लज्ज बाई आहे राव
@qmpld
@qmpld Месяц назад
वकिलांनी सल्ला दिला असेल पूजा ला पण खरं खोटं व्हायला हवं . म्हणजे तिला परत ट्रेनिंग देऊन नियुक्ती देण्यात येईल तर ?👏🫡 शाब्बास 👏🫡
@carnival274
@carnival274 Месяц назад
प्रशासन आता एकदम एक्टिवेट झालेय . चार दिवस झालेत आरोपी फरार आहेत पण अजून सापडत नाहीये . एखादं गरीब , सामान्य कुटुंब असता तर फरफटत घेऊन गेले असते त्याला आणि पाऊल बाहेर टाकू दिलं नसतं . काय न्याय आहे .
@yeshwantdesai4629
@yeshwantdesai4629 Месяц назад
व्यापक जनआंदोलनाची आवश्यकता आहे
@nilkanthgawande3683
@nilkanthgawande3683 Месяц назад
एखादा सामान्य कष्टकरी माणूस आठवड्याची मजुरी मिळाली की थोडा गोंधळ घालतो, त्याला पोलीस खात आठवडाभर जेल मध्ये ठेवत. हे मुजोर कुटुंब फरार होते चार दिवसापासून त्यांचा शोध लावत नाही, खरे तर या घटना क्रमाला पाठबळ देणारा निच राजकीय नेता शोधायला हवा.
@dattatraychavan5901
@dattatraychavan5901 Месяц назад
सुहास दिवसे मुळे ह्या घटना कळल्या पुजा खेडकर कलेक्टर कशा झाल्या
@PrakashSonarOfficial
@PrakashSonarOfficial Месяц назад
आम्ही सुहास सर बरोबर आहोत
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Месяц назад
Nalayak suhas divse rapist ahe , suspend kara salayala
@shirishsaindane1347
@shirishsaindane1347 Месяц назад
अहो एनडीटीव्ही त्या पूजा नो आधीच मानसिक अपगत्वाचे सर्टिफिकेट दिले आहे.
@dnyandevshinde5402
@dnyandevshinde5402 Месяц назад
ब्राम्हस्टर काढलं रे बाईच 😂😂
@dattatraychavan5901
@dattatraychavan5901 Месяц назад
पद गेल्यावर असेच आरोप होणार
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Месяц назад
अरे ही खरंच mental आहे 😂😂
@nvadgave
@nvadgave Месяц назад
मुळात दिलीप खेडकर यांची कसून (खीसून) चौकशी का होत नाही..एवढ्या पगारात इतकी संपत्ती कशी जमवली..? त्यांना पकडा म्हणजे असेल बाकीचे बाहेरची trapping सेटिंग कंट्रोल होईल... आत्ता दिवसेंवर आरोप हेही मोठं trapping आहे..?
@Unknownuser45532
@Unknownuser45532 Месяц назад
पत्रकार अरे तु सुहास दिवसे बदल चांगले बोल नको खेडकरची बाजू उचलून धरू
@abhinavamrutkar7575
@abhinavamrutkar7575 Месяц назад
बाई ला समजले आता मी जाणार बाराच्या भावात सोबत एक दोन जणांना पण घेऊन जाऊ ओरिजिनल निर्लज्जम सदा सुखी 👍
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Месяц назад
सुहास दिवसे साहेबांनी छळ केला म्हणने हास्यास्पद आहे मनोरुग्न पुजा खेडकर हिचे बोगस IAS प्रमाणपत्र उघड झाल्यामुळे काहीही आरोप केले
@Samrajya_Farms
@Samrajya_Farms Месяц назад
सुहास दिवसे यांचे खूप आभार . असल्या चामको आणि fake लोकांना उघडे केल्याबद्दल
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Месяц назад
असं फक्तं निर्लज्ज वाया गेलेली महिलाच करु शकते.म्हणुन शासनाने डोक्यावर घेऊन नाचू नये 😮
@sumitpin007
@sumitpin007 Месяц назад
नारीशक्तीच खूप खतरनाक अस्त्र आता बाहेर काढलंय😂
@godofliberty3664
@godofliberty3664 Месяц назад
याला अस्त्र म्हणू शकत नाही.
@damudhadvad5278
@damudhadvad5278 Месяц назад
तिचा छळ झाला हा विषय बाजूला ठेवा आणि तिच्या कागद पत्रांची चौकशी करा त्या आधी तिला गुन्हा दाखल करून निलंबित करा. छळाचे नंतर बघू
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 Месяц назад
इतकी दिवस झाले खेडकर कांही आरोप केले नाहीत.पुणे जिल्हाधिकारी यांनी खेडकर विरोधी तक्रार केल्यानंतर ही बाई आता आरोप करत आहे.ही खुप पोहचलेली दिसते.तसेच तिच्या मागेच कोण कोण आहे.दोषीवर‌ सर्वांवर बडतर्फ करण्यात आले पाहिजे.
@am_mumbai
@am_mumbai Месяц назад
पत्रकार साहेब, आमच्या मुलाच्या ICSE शाळेमध्ये सुद्धा अशाच एका उचशिक्षित आणि अति श्रीमंत पालकाने दारिद्र्यरेषेखालील कोटा मधून मुलाला फुकट शिकवत आहेत.... आम्ही मात्र दरवर्षी लाखोंची फीस भरतोय शाळेला.... तसेपण शेवटी तो आमचाच पैसे वेगवेगळ्या कर स्वरूपात दिलेला आणि त्याची सबसिडिटी हे घेत आहेत.. BPL कोटाकडे पण लक्ष घाला खूप मोठे मोठे गॊडबंगाल मिळेल
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Месяц назад
काही दिवसांनी जातीवाद करल ही
@lekhakadekar2107
@lekhakadekar2107 Месяц назад
True
@pandupowar5399
@pandupowar5399 Месяц назад
निर्लजम सदा सुखी
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng Месяц назад
Divase Sir ..is good man❤
@Vikrantsjagtap
@Vikrantsjagtap Месяц назад
ही खरोखरच मनोरुग्ण आहे असं वाटतंय त्यामुळे सर्टिफिकेट खरं असावं 😂😂
@kirangaikwad2392
@kirangaikwad2392 Месяц назад
मीडिया चा फोकस हटवण्याचा तर उद्देश नसेल ना?
@MadKingMaverick
@MadKingMaverick Месяц назад
Hahaha.. याला म्हणतात अशी ही बनवा बनवी।। 😂
@ravirajmane1716
@ravirajmane1716 Месяц назад
श्री सुहास दीवसे यांच्यामुळे या असल्या बोगस आयएएस पासून महाराष्ट्राची सुटका झाली आहे. सदर तक्रार ही दिवसे यांनी त्यांच्या गैर वर्तनाविष्यी तक्रार केल्यानंतर केलेली आहे सबब सदर तक्रार द्वेषा तून केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राने श्री दिवसे यांच्या पाठीशी उभे रहावे
@dhruvaate874
@dhruvaate874 Месяц назад
SC च्या व्यक्तीस दत्तक देऊन SC चा लाभ घेणारे अधिकारी कोण? नावे द्या.
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil Месяц назад
हो न गुगल करून पन समजत नाहीय..
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
Obc आहेत ना
@sachinagharkar2347
@sachinagharkar2347 Месяц назад
आता "मी टु" अभियान सुरु......भावनिक अत्याचार.
@ashokabhang7626
@ashokabhang7626 Месяц назад
दिवसे साहेब कार्यक्षम, innovative & transparent officer आहेत. ंपूजा खेडकर याची मानसिक अवस्था ठीक दिसत नाही.
@EarnmoneyA2Z
@EarnmoneyA2Z Месяц назад
Hi Bai कायद्याचा पुरा वापर करून divase sarana pn khotya aropat atakvnar
@babasahebrgaikwad8806
@babasahebrgaikwad8806 Месяц назад
राहुल सर तुम्ही चांगले पत्रकार आहात या प्रकरणं बाबत आपण पाठपुरावा करावा कारण पूर्ण भारत देश या गोष्टीकडे लक्ष आहे
@shindesarkar466
@shindesarkar466 Месяц назад
अपंग पूजा नाही, देश अपंग झालाय. या सडक्या व्यवस्था देशाला खरंच अपंग करणार.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Месяц назад
सगळं खानदानच चाप्टर आहे ही बाई खोटे आरोप करते
@user-cg4bi2tb5d
@user-cg4bi2tb5d Месяц назад
IAS बनण्यासाठी कोणत्याही स्तरावर गेलेले कुटुंब, आता तर लज्जाच सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@JAGGUKOKARE-dz2of
@JAGGUKOKARE-dz2of Месяц назад
कायद्याचा गैर वापर चालू झाला...
@vipulapatil9214
@vipulapatil9214 Месяц назад
हे एका शातिर वकीलाच डोकं आहे दिवसी निर्दोष असतील अस वाटत.त्याची पूर्ण कुटुंब निर्लजजपणाची कळस आहे
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Месяц назад
वकिल मालामाल होणार 😊
@kishorlamjane785
@kishorlamjane785 Месяц назад
कायदा बायांच्या बाजुने असल्याने कायदयाचा गैरवापर होणारच
@bomkarj
@bomkarj Месяц назад
नारी शक्ती ब्रम्हास्त्र...सोडले .
@satvik7589
@satvik7589 Месяц назад
पूजा यांना कायम निलंबित करण्यात आले पाहिजे
@abasahebjare5177
@abasahebjare5177 Месяц назад
बाई सोप्या नाहीत, त्यांना मोठा राजकीय गुरू आहे असे मला वाटते.
@pandupowar5399
@pandupowar5399 Месяц назад
आता सर्व येत्रना जागी झाली😅😅😅😅
@jalindarsakore705
@jalindarsakore705 Месяц назад
मनोरुग्ण व्यक्ती असाच अरोप करणार.
@P.KCHANNEL5679
@P.KCHANNEL5679 Месяц назад
कारवाई नको सगळी संपत्ती चेक करा
@PrakashSonarOfficial
@PrakashSonarOfficial Месяц назад
आपण ज्या पद्धतीने ह्या प्रकरणाचा पाठपुरावा केला ते खरंच कौतुकास पात्र आहे. आपल्या संपूर्ण टीम आणि खास करून राहुल कुलकर्णी यांचे हार्दिक अभिनंदन ....
@Jarvisbots09
@Jarvisbots09 Месяц назад
Salute to our judiciary system favouring women !!! 😂😂
@rohitgade9256
@rohitgade9256 Месяц назад
Female card used by poja khedkar.... हिला बगुन तर नाही ..😂😂 Bai sathi kayda. हे लोक बरोबर फायदा करुन घेनार,....
@abasahebakolkar6052
@abasahebakolkar6052 Месяц назад
मायलेकीचे प्रताप संपुर्ण देशांनी बघितला. आता तक्रार करतेय म्हणे.
@MrNams
@MrNams Месяц назад
मित्रांनो व्हिडिओ बघू नका,नाहीतर सगळ्य बघणाऱ्यावर करवाई करतील मॅडम.
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Месяц назад
जर दिवसेंवर कारवाई झाली तर कायद्यावर 7लोकांचा विश्वास राहणार नाही. Pmo, upsc झोपा काढताय काय. उमेदवारी रद्द का करत नाहीत.किती माज आहे ते हिला. बनावट कागदपत्रे सादर करून ias झाली आणि आता पहा किती उर्मट पणा. माजुर्डी बाई. काय दुर्दैव वाशिम करांच. जिथे जाईल तिथल्या लोकांचं काय हाल करेल ही बाई
@user-gm4cy9pq5d
@user-gm4cy9pq5d Месяц назад
अहो कागदपत्र खोटे आहेत ना.त्याच काय?
@ganeshkapare9343
@ganeshkapare9343 Месяц назад
ज्या सर्व मोठ्या पदावरील अधिकारी लोकांकडे आदराने बघत होते त्या सर्व सिस्टीम वरच संशय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे या प्रकरणामुळे अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहे ही बाई...
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 Месяц назад
एखाद्या पुरुषाला बदनाम करण्याचे ब्रह्मास्त्र
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Месяц назад
तक्रारीत तथ्य काय हा प्रश्न आहे. दिवसेंनी पुरावे देऊन पत्र लिहिले आहे.
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b Месяц назад
त्यांना मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र आता खरे असेल, असे वाटते 😂
@Prashantppanzade
@Prashantppanzade Месяц назад
मुळचा वाद हा स्टेट cadre विरुद्ध डायरेक्ट सेक्टर हा आहे.
@MrNams
@MrNams Месяц назад
काय माहीत उद्या काय आरोप करेल ते,तसे बोलू नये आपण.
@P.KCHANNEL5679
@P.KCHANNEL5679 Месяц назад
त्याच्यामध्ये गरीब लोकांचा मुलगा कसा लागेल सांगा
@P.KCHANNEL5679
@P.KCHANNEL5679 Месяц назад
या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे करा पहिली गोष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती चेक करावी
@satishkadam3544
@satishkadam3544 Месяц назад
जीची आई पिस्तूल घेउन गरीब शेतकऱ्यांना धमकवते अशा गुणी मुलीचा छळ होऊ शकतो का?
@upsc_preparation
@upsc_preparation Месяц назад
महिला अत्याचार झाला.. हा शेवटचा पर्याय.. बचावासाठी
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Месяц назад
इतक्या दिवस गोड लागला का ??
@leeearaya7540
@leeearaya7540 Месяц назад
आपल्याला सांगितलं जातं की गुन्हा जिथे झाला तिथे तक्रार नोंदवावी , खरंच छळ झाला तर इतके दिवस थांबून इतक्या लांब जाऊन तक्रार का नोंदवली गेली असेल बरे??? Clear deviation of topic and investigation 😒 आपल्या विरोधातल्या सगळ्यात मोठ्या साक्षिदारालाच गुन्हेगार ठरवा. 🤦🤦🤦🤦
@surajingle9549
@surajingle9549 Месяц назад
किती बदमास आहे ही बाई
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b Месяц назад
सुहास दिवसे झिंदाबाद....❤❤. ++ ++++ चां जाहीर निषेध.
@user-ty6sy1mk6f
@user-ty6sy1mk6f Месяц назад
😅😂😂😂😂😂छान‌ हिचा राजकीय वरदहस्त कोण आहे त्याला सगळ्या देशाने पाया पडून त्याचे आशिर्वाद घेतले पाहीजेत... कारण यवढा या लेवलचा पाठिंबा देण म्हणजे जगात आश्चर्य आहे👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendranikat951
@rajendranikat951 Месяц назад
राहूल जी तुम्ही चूकीच बोलून पुन्हा दिशाभुल करत आहात. पुजा खेडकरला पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी मिसुरीला बोलविलेले नाही
@bbrmisal7
@bbrmisal7 Месяц назад
अतिशय समाजप्रबोधन करणारा पत्रकार होता पण आता मात्र लयाला गेला आहे
@prrrr.....s
@prrrr.....s Месяц назад
पुण्यातच एक अधिकारी म्हणून वेगवेगळे पदे भोगत कसे काय राहू शकतात,यांची ही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे आणि UPSC ने ही यावर तात्काळ लक्ष घातलं पाहिजे
@dhruvaate874
@dhruvaate874 Месяц назад
आणि नानक्रीमीलेअर ?
@shekharcheke7287
@shekharcheke7287 Месяц назад
मगरूर काय करू शकतो हे पहा पत्रकार चे विरूद्ध पण काळजी घ्यावी
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Месяц назад
ब्रह्मास्त्र काडल या निर्लज्ज बाई न... पण हे ब्रह्मास्त्र फिरून याच पूजा खेडकर वर पडेल...
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Месяц назад
आता दिवसे ह्यांना निलंबित करा आणि खेडकर ला पुण्याचा पदभार द्या... 🤣🤣
@Drstrange12345
@Drstrange12345 Месяц назад
😂😂😂😂😂
@sandipdeshmukh9048
@sandipdeshmukh9048 Месяц назад
😂
@devanandshelar5443
@devanandshelar5443 Месяц назад
😂
@munirshaikh5897
@munirshaikh5897 Месяц назад
दिवसे साहेबांबद्दल पूजा खेडकर खोटे बोलत असणार 100 टक्के.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад
सुहास दिवसे साहेब यांच्या पाठीशी सर्व जनतेने उभे रहा उगीच चांगल्या अधिकारी वरती अन्याय होऊ देऊ नका. IAS हे पद आरक्षण मुक्त करावे.
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Месяц назад
खोटी तक्रार देत आहे. तिचे गुन्हे लपविण्यासाठी ती खोटी तक्रार देत आहे. तिच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
@manohardeshmukh4724
@manohardeshmukh4724 Месяц назад
अनाजीपंत क्लीन चीट देणार
@mahendraatalepop1422
@mahendraatalepop1422 Месяц назад
मनोरुग्ण महिलेच्या तक्रारीवर DM वर कारवाई करणे गैर आहे.
@varunkadam6638
@varunkadam6638 Месяц назад
😅
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Месяц назад
आधी तिची चौकशी करून मग काय ते पुढ होईल
@manjeetshahare4986
@manjeetshahare4986 Месяц назад
अरे वाशिम च्या बाजूलाच पुणे आहे 😂😂😂
@bharatjadhav2625
@bharatjadhav2625 Месяц назад
खोटबोलते
@4444sha
@4444sha Месяц назад
Victim card खेळते आहे खेडकर madam
@angryindian7568
@angryindian7568 Месяц назад
44 प्रशासनिक अधिकारी😮😢काय इते लोक अपंग आहे तो प्रशासन कश चालता सघळे fraud आहे काय?रिपोर्टिंग करा तूमी की तुम्हाला पण पैकेट भेटला अस दीसतो
@M2Raj419
@M2Raj419 Месяц назад
नीच बाई...
@P.KCHANNEL5679
@P.KCHANNEL5679 Месяц назад
असे अधिकारी बनावट असले तर त्यांना तुरंत कारवाई झाली पाहिजे
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 Месяц назад
यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का
@jpjadhav
@jpjadhav Месяц назад
सन दी अधिकारी खेडकरने चांगले काम केले असते, मतिमंद कुठली, सर्टिफिकेट ची काय आवश्यकता नाही, ती स्वतः ला सिद्ध करत आहे.
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Месяц назад
आज जाग आली का हिला ? मानसिक छळ होत असताना तक्रार करायला घाबरत होती का ? केबिन बळकवायच्या कामात व्यस्त होती म्हणून राहून गेलं असेल
@sudarsh7
@sudarsh7 Месяц назад
chorachya ultya bomba
@vaibhav1052
@vaibhav1052 Месяц назад
चोरी ऊपर सीनाजोरी
@vishaljagtap2938
@vishaljagtap2938 Месяц назад
गृहमंत्री काय करतायेत
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 Месяц назад
To sattesathi g खातो
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 Месяц назад
करतील तपस
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 Месяц назад
Hello
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 Месяц назад
तू होतिका गृह मंत्री
@amolkale-aamaadmiparty4750
@amolkale-aamaadmiparty4750 Месяц назад
आता पक्ष प्रवेश करुन वॉशिंग मशीन द्वारे स्वच्छ करतील
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Месяц назад
मनोरुग्ण, काय मनावर घ्यायचे?
@javanesanjay670
@javanesanjay670 Месяц назад
आता लढाई सुरू.....😊
@kishorlamjane785
@kishorlamjane785 Месяц назад
छळ म्हणजे काय इज्जत लुटणे असते का
@user-zt2qg8ve9t
@user-zt2qg8ve9t Месяц назад
पूजा खेडकर ह्या नाटकात भूमिका केल्या आहेत, त्यामुळे त्या दररोज वेगवेगळे पात्र रंगवीत असून बहुरूपी हा किताब दिला पाहिजे.
@shammule5540
@shammule5540 Месяц назад
जरांगे पाटला शिवाय न्याय मिळू. शकत नाही एक मराठा लाख मराठा
@gdgavali
@gdgavali Месяц назад
Ya prakaranamule kalalelya navin goshti.. 1) Audi car gheun yenari vyakti non creamy layer asate.. 2) Mentally retarted loke IAS hou shakatat.. certificate dakhavun..
@marutiborade6854
@marutiborade6854 Месяц назад
Dr. दिवसें सरांना...... मसुरी ला पाठवा..... आणि खेडकर मॅडम ना पुण्याचे कलेक्टर करा..... कारण आज काल असेच चाललेय.... 🙏🙏
@vijayparihar2264
@vijayparihar2264 Месяц назад
हिचा आरोप म्हणजे बिनबुडाचे 😅
@ravindradhamdhere7193
@ravindradhamdhere7193 Месяц назад
Divase sir tumhich gunha dakhal kela nahi ghya aata bhoga karmachi phale
Далее
#JasonStatham being iconic
00:38
Просмотров 388 тыс.
What the SC said on the Kolkata medical college case
6:46