Тёмный

Pudhari Charcha Tar Honarach|मविआसाठी जरांगे फक्त निवडणुकीपुरते?| Jarange| MVA| Maratha Reservation 

Pudhari News
Подписаться 903 тыс.
Просмотров 183 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil #marathareservation #reservationsurvey #jarangepatil #jarangelatestvideo
Pudhari Charcha Tar Honarach|मविआसाठी जरांगे फक्त निवडणुकीपुरते?| Jarange| MVA| Maratha Reservation
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

17 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 647   
@gajanandeshmukh7711
@gajanandeshmukh7711 Месяц назад
योग्य चर्चा घेतली सर मविआ ने फक्त मतदान साठी मराठा समाजाचा वापर केला पण विधानसभा दूर नाही.
@mukundmote2410
@mukundmote2410 Месяц назад
Ekdm barobr
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Месяц назад
Sharad pawarancha paksha ka fodla?
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 19 дней назад
भाजपाने काय केले ? काही वेगळ दिल का तुम्हाला?
@rajanpawar6332
@rajanpawar6332 19 дней назад
@@shrikantchavan3552 bjp ne maharashtra lutun gu..jrtla nela.
@ArunKagbatte
@ArunKagbatte 10 дней назад
कोणी हि काही देणार नाही
@santoshnagre8895
@santoshnagre8895 Месяц назад
पवार साहेब आता विधानसभेच्या निवडणुकीतच बोलतील... तोपर्यंत गुपचुप 😊😊
@mukundmote2410
@mukundmote2410 Месяц назад
Mukhyamantri astani pawarani muslimana obc kotyamadhe 5+)+aarakshan dile,marathyana naahi dile
@user-gy4np3nd1e
@user-gy4np3nd1e 27 дней назад
Wakadtondya deshdrohi aahe. ❤❤
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 Месяц назад
शरद पवार मराठा समाजाला पण फसवतात हे लक्षात घ्या 😂😂
@Paisa_pani
@Paisa_pani Месяц назад
Mahiti aahe saglyanna ,Navin kahi tari bol
@thefarmer4986
@thefarmer4986 Месяц назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@mukundmote2410
@mukundmote2410 Месяц назад
Ho sharad pawarani muslimana obc madhe dhaklale 5takke waadhiw aarakshan dewun
@sachinkawle-no3xy
@sachinkawle-no3xy 19 дней назад
पुणेरी नाही बारामती मिसळ
@deepakkakaskar8630
@deepakkakaskar8630 11 дней назад
नाही
@user-jn9lg6we3w
@user-jn9lg6we3w Месяц назад
हा वाद जाणत्या नेत्यांनी पेटविला .
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Месяц назад
जरांगे चा आंदोलन म्हणजे प्रस्थापितांना पुन्हा निवडून आणण्याकरता झालेले एक षडयंत्र आहे. जरांगे च्या आंदोलनामुळे एकही गरीब मराठा निवडून आला नाही
@thefarmer4986
@thefarmer4986 Месяц назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@ArunKagbatte
@ArunKagbatte Месяц назад
सत्य
@shegokarsw7885
@shegokarsw7885 5 дней назад
Right
@sandipgite1414
@sandipgite1414 Месяц назад
जाती जातीत भांडण लावून शरद पवार मजा घेत आहेत
@sam9923981200
@sam9923981200 Месяц назад
तुझ्याकडे पुरावा असेल तर SIT ला पाठव बाबा...
@PK-qe2py
@PK-qe2py Месяц назад
बरोबर.
@vishalwagh1674
@vishalwagh1674 Месяц назад
*सरकार शरद पवारची आहे का*
@ThetKarbhar
@ThetKarbhar Месяц назад
वाद खरा तर मुंडे बहीण भावाने सुरु केलेत.
@ravishep768
@ravishep768 Месяц назад
​@@ThetKarbharजातीवाद कोणी सुरू केलंय सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. आरक्षण सोडून बीड आणि परभणी मध्ये jarange काय करत होते.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Месяц назад
वंजारी, ब्राह्मण , मारवाडी, राजपूत,कैकाडी, बौद्ध यांना सोबत घेण्याची भाषा का करत नाही Jarange , त्यांना या जातींचा तिटकारा आहे का?
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 19 дней назад
जरा अक्कल लागते बोलण्याची पण ती तुझ्यासारख्या कडे नसते.महाराष्ट्रात 200-300 जाती असत्यान तेवढ्याचे नाव घेत बसतील काय? ज्या जाती तोंडात लक्षात येतील पटकन त्या चार पाच जातीची नावे माणुस सर्वसमावेशक घेतो.
@Wdfgccgjvhbnbcc
@Wdfgccgjvhbnbcc 12 дней назад
अक्कलवान चव्हान साहेब, जरांगेना मुस्लिमांचा पुळका का ? मुस्लिम मविआचे मतदाते आहेत म्हणून का आणखी महाराष्ट्राच्या अराजकता पसरावी म्हणून. जरांगेंचा हेतु चांगला पण मार्ग भटकतोय. कोर्टात लढाई जिंकली तर सर्व काही मिळेल.भाजपद्वेश यात सरळसरळ दिसतोय. मराठा समाज भाजपपासून दुरावेल तेही बरीच वर्षे. यात मविआची चांदी आहे. कार्टात तोंडावर आपटणे भाजपला नकोच म्हणून जरांगेंची मागणी भाजपला माण्य नाही. याऊलट भाजपचे आमदार, खासदार पाडण्यापर्यंत जरांगे जातात हे सुद्धा अतिच होतेय.
@jayshambho302
@jayshambho302 5 дней назад
​@@shrikantchavan3552इतिहास विसरले वाटतंय राजे तुम्हीं???
@user-qh3ge7of6l
@user-qh3ge7of6l 5 дней назад
ह्यातले गरीब आहे त्यांना काही ही घेणं देणं नाही.... जे श्रीमंत आहेत ते गरीब लोकांना ग्रहीत धरत नाही....
@User96942
@User96942 Месяц назад
जरांगे चा वापर टिशू पेपर सारखा होणार
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Месяц назад
वापर कुठला असू द्या आपला करा ना माधव पॅटर्न ते चला ना आपण टेन्शन खेळू मराठी संग सगळे मराठी पाडून टाकू 288 आपले निवडून येतील ना तुम्हाला कळतच नाही यायचं काय आणि विरोध करायचा पिऊन लोक आहेत का आपली ओबीसी वाली
@deodattapathak316
@deodattapathak316 2 дня назад
Tyachi layaki pan teech aahe…😂😂😂
@User96942
@User96942 2 дня назад
@@deodattapathak316 dog
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 Месяц назад
आमच्या मंगेश दादाला समर्थन दिले नाही मनोज दादांनी तेव्हापासून माझ्या मना शंका आहे
@chaudharyj.s.6936
@chaudharyj.s.6936 10 дней назад
अगदी बरोबर आहे भाऊ तुमच मत
@user-ui4ok2oj3o
@user-ui4ok2oj3o 16 дней назад
साहेब तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे शरद पवार ने जरांगे चा फक्त आणि फक्त निवडणुकीपुरता फायदा घेतला आहे शरद पवारला आरक्षणाचे कुठलंही देणे घेणे नाही आणि जरांगे फक्त शरद पवारचा बेल्ट गळ्यात बांधून फिरतात
@chandrakantpatil2122
@chandrakantpatil2122 Месяц назад
बाळासाहेब सराटे पाटील एकच नंबर
@ramdaspadar4070
@ramdaspadar4070 Месяц назад
3:45
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 24 дня назад
भाजप आरक्षणासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करते पण मविआ कुठे आरक्षणा विषयी प्रयत्न करत नाही
@kundanmahajan6810
@kundanmahajan6810 Месяц назад
जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे..पक्ष वैगरे काहीही होणार नाही
@sam9923981200
@sam9923981200 Месяц назад
हो का ? तुमचा नंबर पाठवा साहेब.. त्या SIT वाल्यांना पाठवतो.. बिचाऱ्यांना अजुन पुरावा सापडेना तुमची मदत होईल त्यांना.. 😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 Месяц назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@sachinkawle-no3xy
@sachinkawle-no3xy 19 дней назад
हिटलरचा जर्मन शेफरड
@deepakkakaskar8630
@deepakkakaskar8630 11 дней назад
हे चूक आहे
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Месяц назад
सराटे पाटील मग शरद पवारांनी एवढा आटापिटा करून जरांगे पाटील यांचे नाटक काढले त्याचे ❓
@user-wg6vs9kw6w
@user-wg6vs9kw6w Месяц назад
आरक्षण फक्त भा जपा 💯 प्रयत्न करतो
@jaikrishnajamnekar4036
@jaikrishnajamnekar4036 Месяц назад
सराटे सर योग्ये विश्लेषण 💐💐💐
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
जरांगे नी विधानसभेत उभे रहावे आणि मुख्यमंत्री व्हावे आणि आरक्षण घ्यावे
@user-pn7zb5bw1r
@user-pn7zb5bw1r 25 дней назад
एकही निवडून येणार नाही । डिपॉजीट जप्त होईल
@sureshgadage2055
@sureshgadage2055 11 дней назад
145 आमदार असले पाहीजे. तर मुख्यमंत्री होऊ शकतो. पण मुख्यमंत्री आरक्षन देऊ शकत नाही. केंद्र सरकार च देऊ शकते.
@dattatraygosavi7426
@dattatraygosavi7426 Месяц назад
आरक्षणाच्या नावाखाली फक्त भाजपचा विरोध एवढेच फक्त हे आंदोलनाचं सत्य एवढा समज मागासलेला आहे तर आंदोलनाला पैसे येतो कुठून?
@sandipwagh8017
@sandipwagh8017 Месяц назад
हाकेला वडापाव खायला पैसे कोण देतो ?
@ravishep768
@ravishep768 Месяц назад
​@@sandipwagh8017वडापाव स्वस्त आहे पण दारू मटन टोपे कुणाला देतोय
@vs7990
@vs7990 Месяц назад
Jsa hake la yeto tsa 😂
@thefarmer4986
@thefarmer4986 Месяц назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@thefarmer4986
@thefarmer4986 Месяц назад
​@@ravishep768जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@suryakantgaikwad9098
@suryakantgaikwad9098 Месяц назад
बाळासाहेब आंबेडकर मदत करत होते तर त्यांच्या उमेदवारांना तुम्ही मतदान केलं नाही आता भोगा कर्माची फळं .
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 12 дней назад
एकदम बरोबर
@shegokarsw7885
@shegokarsw7885 5 дней назад
Right
@maratha11111
@maratha11111 Месяц назад
अजूनही महाराष्ट्रातील सर्व मराठे पाटील सांगतील त्याच निशाणी वर मतदान करण्यासाठी सज्ज आहेत
@prashantshelke3218
@prashantshelke3218 Месяц назад
Yes👍
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Месяц назад
40वर्षात आरक्षण तर नाही दिलं ..पाटलांनी पण लाळ चाटली अनं तुम्हाला पण चाटायला लावली
@manojjadhav7248
@manojjadhav7248 Месяц назад
सर्व नाही.ओबीसी तून आरक्षण नको आहे
@omkar23549
@omkar23549 Месяц назад
Laachar ch aahat tumhi.... Jyane kam kel tyala padnar aani tutari la nivdun ananar
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Месяц назад
पाटिल बारामतीची चाटतोय अनं तुम्हाला पण चाटायला लावतोय😂😂😂
@ramnagishe253
@ramnagishe253 9 дней назад
फक्त आणि फक्त निवडणुका पुरते आंदोलन हे खरेच वाटते.
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Месяц назад
जरांगे पाटील 288उमेदवार उभे करु शकत नाही तो बारामतीच्या पवारांनी निवडणुकीपर्यंत सोडलेले कार्टून आहे हेच100टक्के सत्य आहे
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r Месяц назад
पराभव पचवा re 😂
@Jan_hit_krishna
@Jan_hit_krishna Месяц назад
Mag satya bola na karamati valyani jarange patla la tayar kele nahi tat 288 jagevar umeedwaar ubhe kara
@sam9923981200
@sam9923981200 Месяц назад
कारे वंजाऱ्या... ह्या महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त कुणाला माज असेल तर तुम्हालाच आहे.. जातीवादी साले
@sudhir1873
@sudhir1873 Месяц назад
निघ रे पराभूत राव😂😂
@ashoknikam8417
@ashoknikam8417 Месяц назад
😂 बीड ची seat नाही आणता अलीरे तुम्हाला paksh asun sudha
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 13 дней назад
जरांगे पवारची तुतारी वाजवत आहे.विधानसभा निवडणुक झाली की त्याला कोणीही विचारणार नाही.
@sachinghule6072
@sachinghule6072 Месяц назад
सराटे पाटील साहेब योग्य विश्लेषण केले
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 Месяц назад
फक्त विधानसभा निवडणूक झाली की कोण कुठ राहील याचा पत्ता लागणार नाहीं
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 Месяц назад
जरांगा असं काहीही करणार नाही तोच फवारा घरचा खासेराव आहे
@YBX_007
@YBX_007 Месяц назад
1 लाख 1% बरोबर !! कुणालाही कसलेही घेणेदेणे पडलेले नाही ना कुणब्याच(मराठा) ना ओबीसीच...😢 फक्त कोंबडी झुंझवायची आणि पैसा वरपायचा बास एवढेच एक काम. जय शिवराय !!
@bharatjadhav3673
@bharatjadhav3673 Месяц назад
छान समालोचन .घराणेशाही थांबवायची*****
@namdevdorage6604
@namdevdorage6604 Месяц назад
एक नंबर विश्लेषण सराटे पाटील
@DevendraMadane-hg1kl
@DevendraMadane-hg1kl Месяц назад
मराठा समाजाचे आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी स्पष्ट मते व्यक्त केले आहे.सत्तेत असणारे आणि सत्तेत येऊ शकणारे असे सर्व पक्ष ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे म्हणतात.मग दोघात फरक नाही
@gudakantghumrepatil
@gudakantghumrepatil Месяц назад
288 आमदार उभे करा पाटील
@jalindargore1475
@jalindargore1475 Месяц назад
15 pan nivdun yenar nahit
@Kailaspati3382
@Kailaspati3382 Месяц назад
​@@jalindargore1475 पक्ष सोडून उभ करा १५ आले तरी बर मग
@thefarmer4986
@thefarmer4986 Месяц назад
पवाराची चाटू तुम्ही... वेगळे कशाला उभे राहता
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Месяц назад
मराठा अभ्यास श्री बाळासाहेब सराटे साहेबांनी खुप छान मत नोंदविले आहे
@Nitu_k07
@Nitu_k07 Месяц назад
बाळासाहेब सराटे पाटील तुम्ही दिलेली बाईट छान दिल्याबद्दल धन्यवाद
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Месяц назад
अभिनंदन सराटे पाटील.योग्य भुमिका घेतली.
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Месяц назад
जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार उभे करावे.
@narayanmore3637
@narayanmore3637 Месяц назад
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@user-rt7cl8vn4k
@user-rt7cl8vn4k Месяц назад
अतिशय अभ्यास पुर्ण विश्लेषण
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr Месяц назад
मराठा आरक्षणावर मराठा समाजाच्या खासदारांनी एक मीटिंग बोलावली पाहिजे. समाजाने एकत्र येऊन अशा मागण्या करायला पाहिजे.
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 12 дней назад
जरांगेचे आंदोलन आणि पृथापीतांचे निवडुन येणं हेच खरे
@dinkarwadhekar1610
@dinkarwadhekar1610 Месяц назад
कांग्रेस..ठाकरे .शरद. पवार यांनी फक्त जरांगे पाटील बद्दल ब शब्द काढा मग मेले समजा राजकारनातुन
@Wdfgccgjvhbnbcc
@Wdfgccgjvhbnbcc 12 дней назад
म्हणूनच पवार, ठाकरे, नाना तोंड बंद ठेवून मध चाखायला बसलेत.
@siddharthbachute890
@siddharthbachute890 17 дней назад
अगदी बरोबर बोललात सराटे सर योग्य मार्गदर्शन केले आहे तरच राजकारण सुधारले जाईल आपला देश प्रगतीपथावर जाईल
@KiranGorde
@KiranGorde Месяц назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🚩🚩
@Malhar1903
@Malhar1903 Месяц назад
प्रसन्न आपण मुलाखती मध्ये छान प्रश्न विचारता ,
@ambadassagat6140
@ambadassagat6140 12 дней назад
अगदी स्पष्ट,निरपेक्ष आणि योग्य भूमिका सराटे पाटील!
@gajanankalyankar3376
@gajanankalyankar3376 Месяц назад
आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड
@ravishep768
@ravishep768 Месяц назад
आता देतील पवार आरक्षण मग. अरे जागे व्हा आता तरी
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 19 дней назад
​@@ravishep7682014 ची चुक आज मराठा भोगतोय.भाजपावर अंधविश्वास ठेवून.
@sidhughodke
@sidhughodke Месяц назад
सराटे साहेब धन्यवाद
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Месяц назад
प्रस्थापितांविरुद्ध जरांगे पा निवडणूक लढणार नाहीत
@balashebsarwade5995
@balashebsarwade5995 23 часа назад
मुस्लिम एक गठ्ठा मतदान आघाडीला झाले. जरांगे फॅक्टर मुळे महायुतीचा पराभव झाला नाही.
@user-do1mm1ry1b
@user-do1mm1ry1b Месяц назад
खूप छान विश्लेषक , आणि छान विश्लेषण सराटे पाटील ❤
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 12 дней назад
मा जरागे यांनी यापुढे हिंदू जनजागृती करुन व मा नरेंद्र मोदी सर यांचे मागे आपलीं शक्ती लाऊन देशात समान नागरी कायदा आणा याच साठी आपले बहुमोल कार्य असेल जय श्री राम
@sagardeshmukh2417
@sagardeshmukh2417 Месяц назад
जोशी सर आपण आपला आणि पर्यायानं पुढारीचा स्तर फारच खाली आणत आहेत. सराटे सारखे लोक जरांगे पाटील पायापाशी पण ठेवत नाहीत. तुम्ही लोक समजता तेवढा मराठा समाज आणि जरांगे पाटील भोळे भाबडे नाहीत. पुढारीने opinion polls and exit polls मध्ये आपली चुनुक दाखवून दिली आहे , त्यामळे लोकांना तुमचा कल स्पष्ट समजतो आहे.
@shubhamkartanajinikam
@shubhamkartanajinikam Месяц назад
अतिऊत्तम सराटे साहेब 🌷🙏🏻
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Месяц назад
एबीपी माझा आणि इतर मराठी चॅनल आणि jarange है महविकस आघाडीचे टूलकिट आहे.आता यांचा अजेंडा विधानसभा निवडणुकीपर्यंत चालणार,आणि एकदा का अतृप्त आत्मर तृप्त झाले की सगळे आरक्षणाचे अंनदोलान थांबणार
@ganpatraodhanve4960
@ganpatraodhanve4960 18 дней назад
फक्त विरोधकांना जरांगे हा सताधारयाना पाडडुन सता मिळविनै हेच ध्येय आहे
@vitthaljadhav2403
@vitthaljadhav2403 Месяц назад
Thanku sarate sir
@Ratnakar1964
@Ratnakar1964 Месяц назад
बाळासाहेब, विनोद पाटील साहेबांसारखे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत लढले, असे अनेक विद्वान लोकांनी एकत्र येऊन आरक्षणावर अभ्यास पुर्ण तोडगा काढला पाहिजे
@rameshkatarekatare1155
@rameshkatarekatare1155 14 дней назад
अगदी बरोबर बोलले पाटील साहेब खूप छान बोलले पाटील साहेब
@user-ll5mq1vn5y
@user-ll5mq1vn5y Месяц назад
आपला मार्ग आपल्याला सोडावा लागेल पाटील 288 उभे करा निवडून आना मग पाहू कसे आरक्षण देत नाही
@chaudharyj.s.6936
@chaudharyj.s.6936 10 дней назад
जरंगे पाटील यांनी स्वतः विधानसभा त लोक उभे करावे. हे सर्व राजकारणी मराठा विरोधातच आहे बघ पटका 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 Месяц назад
आपण योग्य बोललात पक्ष काढून अठरा पगड जातींच्या लोकांना घेऊन लढले पाहिजे. नुसतं यांना पाडा त्यांना पाडा असे नाही उपयोगाचं. केरीवालांनी पर्याय दिला तसा दिला पाहिजे.
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 28 дней назад
श्री जरांगे ला छगण भुजबळ यांनी बराबर ओळखल
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Месяц назад
Sarate sir great
@user-zh6dk5ih5j
@user-zh6dk5ih5j 7 дней назад
छान सुंदर संवाद
@patilsachin888
@patilsachin888 Месяц назад
Pudhari News Channel Thank you 🙏 for honest News
@balajishirke5497
@balajishirke5497 Месяц назад
अतिशय सुंदर चर्चा...
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 Месяц назад
मीडिया त्रयस्थ राहिला नाही याची खंत वाटते
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 12 дней назад
बरो्बर बोलतं आहे सर तुम्ही सगळ्या मराठ्या कळायला हवं
@sushantgaikwad4949
@sushantgaikwad4949 Месяц назад
जरांगे पाटील यांचा पक्षालाही भाजपची 😂बी टीम म्हटले जाईल
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Месяц назад
मराठा फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रात चालला
@user-mk4vs9ru9u
@user-mk4vs9ru9u 13 дней назад
तुमचे खासदार सांगतात आम्हीं जरांगे मुळे निवडून आलो
@deepak__vadaje
@deepak__vadaje Месяц назад
प्रशांत सर एकदम खरं बोलतात
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 4 дня назад
जरांगेन विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे कर वंचितच जे झालं ते च होणार
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Месяц назад
एकदम बरोबर आहे विश्लेषण साहेब
@prakashmane5088
@prakashmane5088 Месяц назад
नक्कीच उपयोग करून घेतला
@omprakashagrawal7621
@omprakashagrawal7621 4 дня назад
जय श्रीराम
@sureshgadage2055
@sureshgadage2055 11 дней назад
जरांगे हा मराठा नेता नसुन काॅनगरेस चा कार्यकर्ते आहे. काॅनगरेस वाढविणे साठी एक जातीचे राजकारण करून मते मिळविणे साठी काम करणारा कार्यकर्ता आहे.
@surwase1
@surwase1 Месяц назад
ekdam barobar. Jarange patil , bacchu kadu , prakash ambedkar , raju shetty , sambhaji raje yaani ektra yeun swarajya aghadi keli paheje
@user-rb8tf5ie7w
@user-rb8tf5ie7w 9 дней назад
अगदी बरोबर एक नवीन पक्ष तयार करुन केजरीवालांनच्या प्रमाणे विधानसभा लढवली तर १००% जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.... आणि आरक्षणाचा प्रश्नही चुटकीसरशी सुटेल एक मराठा लाख मराठा.
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Месяц назад
प्रथम मी पुढारी आणि बाळासाहेब सराटे प्रश्न आणि उत्तर तोडिस तोड होतिल आभारी आहे
@SambhajiGajare-rv7zx
@SambhajiGajare-rv7zx Месяц назад
पुढारी BJP ची बाजू घेऊन पेड न्यूज देत कायम.. एक्झिट पोल ला पण यांनी BJP ची शिट येतील सांगितलं होत
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 Месяц назад
मला असे वाटते की समोरच्या व्यक्तीचे मनोगत जाणून घेणे इतकाच अजेंडा घेऊन चालत आहेत, हे सर्व मीडिया ला लागू होते असे दिसून येते
@Indraya_swaha_takshykay_swaha
@Indraya_swaha_takshykay_swaha Месяц назад
TRP साठी हे काही पण करायला तयार आहेत , पहिले पत्रकार असे होते की जर कोणी असंविधानिक मागणी करत असेल, असंविधानिक बोलत असेल तर त्यांना टोकत होते, क्रॉस प्रश्न विचारत होते जास्त प्रसिध्दी देत न्हवते ....पण आत्ता चे फक्त views साठी अन् टीआरपी साठी सगळ करतात...
@narendragongale8945
@narendragongale8945 29 дней назад
Prasun Joshi aaple vishleshan khupach aavadate
@sameerhaldankar6830
@sameerhaldankar6830 Месяц назад
तुम्ही आरक्षणना साठी हिंदू धर्मा ची वाट लावू नका म्हणजे झालं कारण तुमचा त वेगळेच लोक दिसतात
@narayanghuge3751
@narayanghuge3751 9 дней назад
जरांगे व त्यांचे समर्थक यांच्या अटृहासामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडतोय त्याचे काय
@rahimkhapathan6799
@rahimkhapathan6799 Месяц назад
जहांगीर पाटील यांना पक्षाचे लेबल लावण्याचा प्रयत्न हे चैनल करत आहे. म्हणजे भाजपाला बोलण्यासाठी वाट मिळेल.
@Wdfgccgjvhbnbcc
@Wdfgccgjvhbnbcc 12 дней назад
जरांगेनी मविआला संजिवनी का दिली हे समजत नाही. मराठा समाज मविआला मतदान करतो यात काय स्वार्थ साधला गेला, काहीही नाही. कोर्टात मराठा आरक्षण मिळवायचे सोडून जरांगे वेळ वाया घालवतात.
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Месяц назад
सराटे साहेब मि आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k Месяц назад
King maker of Maharashtra only manoj jarange patil
@pratikkhade8426
@pratikkhade8426 13 дней назад
या मध्ये खरी भाकरी शरद पवार आणी ऊधव भाजुन घेनार आहेत हे मराठी समाजाने लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r Месяц назад
Sarade saybache dhanyawad
@pkw11
@pkw11 Месяц назад
Like session..👍🏻
@shindepatilr526
@shindepatilr526 13 дней назад
सराटे सरांच म्हणुन एकदमबरोबरआहे !
@VishwanathSawant-xk5ht
@VishwanathSawant-xk5ht 2 дня назад
सराटे सर बरोबर आहे
@prabhakargunjal1717
@prabhakargunjal1717 Месяц назад
एक राजकीय आघाडी उभी करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच करून दाखवले म्हणून राज्य मराठ्यांच्या ताब्यात आले. परावलंबी राहण्याची गरज नाही. हीच योग्य वेळ आहे सराटे पाटलांनी योग्य वेळी योग्य विश्लेषण केले आहे.
@deodattapathak316
@deodattapathak316 2 дня назад
Ekdam barobar aahe MVA sathi Jarange fakt nivadnuke purte have aahet… Nivadnuki nantar Jarangena Naral denyat yeyeel ….😂😂😂😂
@user-fo6in3rd7u
@user-fo6in3rd7u 3 дня назад
Jarange patil saheb maratha samajachi abhyasak karykarte na sarve paksha kade aple dut pathwun paksha che mat ghyawe wa tyanusar samjala kuthlya pakshala sarkar madhe sthapna karnyacha nirnay gheta yeil
@subhash3403
@subhash3403 12 дней назад
हे सर्व ठीक आहे पण सत्ता आल्यावर मराठयाना आरक्षण कसे देणार त्या बदल आपली भूमिका स्पष्ट करावे कारण कायदेशीर व सामाजिक अडचण लक्षात घेता सध्या च्या सत्ता धारयाची अडचण जरागे याच्या पक्षाला सुध्दा येणार तो तोडगा काय ?नाहीतर या आंदोलनाचा उद्देश बाजूला पडेल व वैयक्तिक राजकीय सोय होईल.
@aryaanil6621
@aryaanil6621 Месяц назад
Sarate sir barobar boltay
@ashokmungde3842
@ashokmungde3842 29 дней назад
खुप छान विश्लेषण
@sanjeevgurjar6299
@sanjeevgurjar6299 Месяц назад
Jai hind sir❤❤❤❤❤❤
Далее