Тёмный

Pune Heavy Rain Flood : पुण्यात पावसाचं पाणी का साचलं, याला जबाबदार कोण? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 32 тыс.
50% 1

#bbcmarathi #punerains #puneflood #weatherupdate
पुण्यात बुधवारी (24 जुलै) आणि गुरुवारी (25 जुलै) झालेल्या जोरदार पावसामुळं हाहाकार उडाला. धरणातील पाणी पातळी वाढल्यानं केलेला पाण्याचा विसर्ग आणि त्यानंतर काही भागांत साचलेलं पाणी याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळं पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुण्यात पावसामुळं शहरात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार पाहायला मिळत आहे. याची नेमकी कारणं काय आहेत? याविषयावर पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांच्याशी चर्चा केली आहे बीबीसी प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
@Vancqa
@Vancqa 2 месяца назад
1. प्रचंड लोकसंख्या 2. भ्रष्ट राजकारण 3. शून्य शहर रचना 4. बिनडोक मतदार 5. काम चोर अधिकारी
@jyotilokhande-l6t
@jyotilokhande-l6t 2 месяца назад
0:19 right
@jayanthipai715
@jayanthipai715 2 месяца назад
Ekdum barobar
@dilipshivgan716
@dilipshivgan716 2 месяца назад
Yes
@sakhaharishivajimaske9081
@sakhaharishivajimaske9081 2 месяца назад
Prachand loksankhya
@ScientificZoom
@ScientificZoom 2 месяца назад
True🎉
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 месяца назад
अगदीच बरोबर. आपले अभिनंदन!
@sunilmehetre3461
@sunilmehetre3461 2 месяца назад
अतिक्रमण एक दिवस पुणे संपवणार. हेच सत्य याला राजकारणी च जबाबदार.
@santoshsuryavanshi4564
@santoshsuryavanshi4564 2 месяца назад
है साहेब जे बोलतात ते एकदम खर आहे सारंग साहेब धन्यवाद. नमस्कार
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 месяца назад
8:56 अगदी बरोबर .. 👍👍
@ahireshashi
@ahireshashi 2 месяца назад
पुण्यात जास्त पाऊस आणि पुर याला जबाबदार कोण हे दुसर्‍या देशातील न्यूज agency ठरवणार का?
@jyotilokhande-l6t
@jyotilokhande-l6t 2 месяца назад
0:19 अगदी बरोबर
@HouseFlatsPlots
@HouseFlatsPlots 2 месяца назад
खूप छान माहिती सांगितली अगदी बरोबर आहे 👌
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 2 месяца назад
१९६१ च्या जुलै च्या १२ तारखेला पुणे शहर पानशेत धरण फुटल्याने बुडले होते. पुणे जलमय झाले होते. त्यावेळी मेट्रो होती काय? त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव व भारताचे पंतप्रधान जवाहरलाल होते. २०१९ मध्ये कोल्हापूर व सांगली शहरे अर्ध्याहून अधिक पाण्याखाली होती पण या शहरात अजून मेट्रो आलेली नाही. साठ वर्षात जे राज्यकर्ते होते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था बुडविल्या तेच आता शंखनाद करत आहेत. निवडणुकांचे राजकारण!
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 2 месяца назад
प्रचंड झालेले शहरीकरण he एकमेव कारण..नदीच्या इतक्या जवळ एकता नगर सारख्या society कशा काय बांधल्या जातात
@pripen2674
@pripen2674 2 месяца назад
वाट्टेल तसे नदीपात्रातील भराव, अतिक्रमणे, सर्वत्र सीमेंट चे रस्ते यामुळे हे सर्व भीषण परिणाम भोगावे लागत आहेत
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 месяца назад
अभ्यासू लोक आणि दूरदृष्टी चे अधिकारी हवेत. तेच प्रगती करू शकतील. सर्व प्रथम भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला पाहिजेत.
@your5thdad.412
@your5thdad.412 2 месяца назад
धरण भरेपर्यंत वाट बघतात तोवर नदी पण भरून जाते. मग धरण फुटेल म्हणून पाणी सोडतात. मग दोन्ही पाणी मिळून शहर तुंबून जातात. एखादा बफर तलाव किंवा कॅनॉल पाहिजे. जे अशा वेळेला पाणी तात्पुरतं वळवता येईल.
@audiok6537
@audiok6537 2 месяца назад
Work from Home द्या, लोकांना त्यांच्या गावाकडे जाऊ द्या.. तिकडे रस्ते आणि कंपन्या न्या.. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या..
@satishdeshmukh7034
@satishdeshmukh7034 2 месяца назад
Mag yancha Real Estate .. lobby ch ky honar.. tya mule he thambvala jaat ..
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 2 месяца назад
Team बीबीसी मराठी,आपणास नम्र विनंती,पुणे शहराची वाढ त्वरित थांबविणे हा एकच पर्याय आहे,विचार करा,यावर स्पेशल बातमीपत्र तयार करा
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 2 месяца назад
काल एका राजकिय नेत्याने पुण्याच्या पूरस्थितीवर दिलेली प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. ' विकासाच्या नावावर नैसर्गिक परीस्थिती संपवली तर दुसरं वेगळं काय घडणार '.मात्र कृती करणेची वेळ आलीकी, ह्या राजकारण्यांना त्याचा सोयीस्कर विसर पडतो.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 месяца назад
गुजरातच्या प्लास्टिकचा दुष्परिणाम
@AdityarajPatil01
@AdityarajPatil01 2 месяца назад
नियोजन शून्य राजकारण धरणाची संख्या वाढावा पुणेकर गप्प बसू नका मोर्चा काढा आंदोलन करा नाहीतर पाण्यात बुडून मराल
@sushantdhanwade6910
@sushantdhanwade6910 2 месяца назад
स्मार्ट सिटी चा परिणाम.. स्मार्ट आर्ट अंगलट आलंय..
@khushbu1776
@khushbu1776 2 месяца назад
Infrastructure development without analysing environment
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 2 месяца назад
हे दर वर्षी होणार आहे
@kshitijoberoi1928
@kshitijoberoi1928 2 месяца назад
एका सुंदर शहराच्या समाप्तीची सुरुवात आहे ही, प्रत्येक गोष्ट टिपून ठेवा भविष्यात "असे एक शहर होते" हे सांगायला, लिहायला बरे पडेल.
@sunilnangare4588
@sunilnangare4588 2 месяца назад
सगळ्यात पहिले राजकारणी व त्यांना वेटीत धरून काम करणारे अधिकारी
@rahulnanwatkar2372
@rahulnanwatkar2372 2 месяца назад
Cement road che parinaam ajun kiti bhayanak astil kunas thawuk
@rahulnanwatkar2372
@rahulnanwatkar2372 2 месяца назад
Nagpur la pan tich sthiti aahe
@swapnilp1651
@swapnilp1651 2 месяца назад
नेहमीचीच बोंबाबोंब.... ❗ 😑
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 месяца назад
चाचा नेहरू जवाबदार आहे, मोहोळ, मनपा, चंपा, फेकणवीस मुळीच जबाबदार नाही.
@indian62353
@indian62353 2 месяца назад
😂😂😂
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 месяца назад
नदीमधला गाळ काढावा लागतो... पण पण मनपा नदीमध्ये भराव / रडारोडा टाकते कारण नदी पात्रात जाहीर सभा घ्याची असते, सर्कस भरवाययची असते, स्टॉल टाकचे असतात... 🤣🤣🤣🤣🤣
@prashantgajbhiye3248
@prashantgajbhiye3248 2 месяца назад
Very informed person. Good presentation.
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 2 месяца назад
Nadi patrat ghare bandhali aahet. Pni sodanyat yenar asalyache jahir kelele aahe.
@leelasonar5114
@leelasonar5114 2 месяца назад
अगदी खरे आहे.
@bkunal88
@bkunal88 2 месяца назад
Neheru ...
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 2 месяца назад
नियोजन शून्य खरं आज जरूरी आहे लोकसंख्या नियंत्रण कायदा.नियम न पळता पैसा चार बाध बिल्डिंग. हे मूळ कारण
@abhijeetbhangare9641
@abhijeetbhangare9641 2 месяца назад
स्वतः लोक responsible आहे
@gangadharg2144
@gangadharg2144 2 месяца назад
Flooding is normal where there is obstructing construction along river. There's very minimum land available for percolation. Housing societies should take lesson and to make arrangements to percolate water.
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 2 месяца назад
प्रशासनच जबाबदार असते, बेकायदेशीर बांधकाम प्रशासनाच्या मदतीनेच होते, नोकरशाही आणि त्यातील भ्रष्टाचारच ह्याला कारणिभूत आहे.
@abhi_8029
@abhi_8029 2 месяца назад
Ekach karan aahe.... Smart City..😂😂🎉🎉
@rohanjadhav7967
@rohanjadhav7967 2 месяца назад
ह्या काकांचा अभ्यास कमी आहे....मागे दुबई मध्ये पाऊस पडला तेव्हा तिथे किती पाणी साचले होते...आता काय दुबई ला नाव ठेवणार का काका...एकंदरीत संपूर्ण जगात flash flood चि समस्या आहे जे आधी एवढं पाहण्यात आलं नव्हतं.
@allhindihdmovies1782
@allhindihdmovies1782 2 месяца назад
प्रश्न विचारणारा
@rupeshsarode4162
@rupeshsarode4162 2 месяца назад
PMC ani politicians
@BenharJoseph
@BenharJoseph 2 месяца назад
Maharashratil muncipal council, corporation yachi election ghetleli nahi councilar n corporation barabar apaplya parisatil lax deun safai karun ghetat aj konihi lax det nati
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 2 месяца назад
प्रशासनच जबाबदार असते, बेकायदेशीर बांधकाम प्रशासनाच्या मदतीनेच होते, नोकरशाही आणि त्यातील भ्रष्टाचारच ह्याला कारणीभूत आहे. त्यात बिनडोक व मूर्ख मतदारही तेवढाच जबाबदार आहे.
@mc7685
@mc7685 2 месяца назад
every damn kid from every part of India is coming to Pune or Mumbai.
@smile_ride
@smile_ride 2 месяца назад
Greed of people, lokanchi hav Purna hot naiye. Jitki govt jimmedar titkech lok pan ahet.
@mc7685
@mc7685 2 месяца назад
Nothing will be done, nothing can be done, if you dont have floods for few years(luck) that means assume that there was not much of rain. Otherwise floods are here to stay. 20 times more population in a country is causing havoc in all spehere of life.
@pratikpatil8811
@pratikpatil8811 2 месяца назад
Annajipant
@Jsk9637
@Jsk9637 2 месяца назад
Thodya company marathvada aani vidarbha madhe transfer Keli pshije susbcidy deun overpopulation zale aahe pune
@sujataauti5938
@sujataauti5938 2 месяца назад
Ajit power
@Timepass-cy9yz
@Timepass-cy9yz 2 месяца назад
Paus
@Geetamulemakeover
@Geetamulemakeover 2 месяца назад
जलसंपदा मंत्री
@banduchakote8900
@banduchakote8900 2 месяца назад
महायूती सरकार जबाबदार पक्ष फोडे सरकार जबाबदार
@muksman1
@muksman1 2 месяца назад
एकच कारण असंविधानीक सरकार - हार लेले बी जे पार्टी आणि गद्दरांचे शेंडी जन्हव्यांचे सरकार एन्जॉय पुणेकर
@khilarepatil595
@khilarepatil595 2 месяца назад
One time plastic use purn deshat ban kara.... companys band kara ... plastic jaminit murlya mule pani jaminit murne kami zali aahe ...
@shankartoraskar8571
@shankartoraskar8571 2 месяца назад
River view 😂😂😂
Далее
ОТПРАВЬ СВОЕЙ ЛП/ЛД
00:10
Просмотров 250 тыс.
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00