गोल मटोल उत्तर देतात. मग आत्ता ह्या माणसाला कुठली चांगली गोष्ट दिसली की ते भाजप बरोबर गेले. फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांना विरोध करणे हाच एक अजेंडा घेऊन राज ठाकरे राजकारण करत आहेत.
राज ठाकरे म्हणतात की उद्धव ठाकरे सुद्धा भूमिका बदलतात परंतु ठाकरे हे 2019 ला काँग्रेसने बरोबर होते आणि 24 ला पण काँग्रेस बरोबर आहेत मात्र राज ठाकरे 2014 ला भाजप बरोबर 19 ला काँग्रेस बरोबर आणि 24 ला पुन्हा मोदी बरोबर आहेत
बाळासाहेब ठाकरेने जेव्हा पासून शिवसेनेची कमान मा.उदधवसाहेब ठाकरे यांच्या हाती दिला तेव्हा पासून राज ठाकरे, उद्धव ठाकरेचा द्वेष करतोय, आणि विरोधकांना जाऊन भेटतोय,महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. हा आपल्या घरी मस्त गुलाबजाम खातोय आणि म्हणतोय मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय.
उत्तर देता आले नाही तर, फक्त बंधू द्वेष करणार, प्रत्येक जण आपापल्या मुलां साठी सोय करावी लागते . बाळासाहेब नसते तर दोन्ही बंधूंना जनतेने स्विकारले असते का. हे राजकारणात पण आले नसते.
उद्योगांची पळवा पळवी सोयाबीन कापसाच्या भावात पाडा पाढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय नाही , पंधराशे रुपये दिले आणि एका महिन्यातच तेलाचे भाव 120 वरून 145 झाले नेमकं चांगलं झालं तरी काय
त त.... प प .... राज ठाकरे निरुत्तर झालेले पहिल्यांदाच पाहिले. प्रश्न तुमच्या भूमिकेबद्दल विचारला आहे. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या भूमिकांबाबत विचारलाच नाही.
Maage sangitale hote modi Shah la hya kshitijavarun nahise kara n nantar tyanach pathimba dila n amit shah la Pushpa guscha dila hota. Aapala marathi manus dusarya marathi la nehamich khali khechto. Baki gujus etc. Aapsat support kartat mhanun pudhe jatat.
हे वास्तव आहे की,राज ठाकरे पेक्षा कितीतरी बहुजन तरुण हुशार होते आणि आहेत..पण बाळासाहेब ठाकरेंच्या कर्तृत्वाच्या जोरावर आपले राजकिय आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते साफ अपयशी ठरले आहे.. मुंबई आमची म्हणणारे राज साहेब मुलाला निवडून आणण्यासाठी शिंदेंची मदत घ्यावी लागली...हेच त्यांचे राजकीय अपयश आहे....तसेही महाराष्ट्राच्या राजकीयच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण तोडण्यासाठी भाजपला कोणी मदत केली असेल तर ती ठाकरे कुटुंबीयांनीच महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास ठाकरे कुटुंबीयांना कधीच माफ करणार नाही... जेव्हा त्यांच्या योगदानाचे तटस्थपणे विश्लेषण केले जाईल... तेव्हा मराठी माणसांना कळेल की काय करून बसलोत आपण?