ना घर का ना घाट का अशी अवस्था राज ठाकरे ची कुठं तरी एका ठिकाणी राहा इकडे तिकडे करू नका... तुम्ही सत्तेत यायला जनतेच्या मनात तुम्ही स्थान मिळवलं पाहिजे असं जर केल तर जनता तुम्हांला कशी स्वीकारेल...
यांना नेमके काय म्हणायचे हे जर कुणाला समजले असेल तर सांगा...सुरवातीला वाटला विरोध mva ला आहे...अड़चन नाही ...पन नंतर भाजप सोबत जायचे..म्हणजे याना आणी भाजाप दोघांना मिळून सत्ता स्थापन् करायचा विचार आहे..त्यासाठी आमदार येतील का तेवड़े😅
😂😂😂😂😂😂😂😂😂 महाविकास आघाडीला तुमची गरज पण नाही स्वबळावर सत्ता स्थापन होईल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील भाजपा आणि महायुती मनसे हे विरोधी पक्षनेता ठरवून घ्या तुम्ही सगळे मिळ उद्धव ठाकरे साहेब हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत
बेस्ट मध्ये मराठी माणुस आहे कर्मचारी ना बोनस दिला नाही ते दिवाळी कसे करतील हा विचार तु केला का स्वार्थी राज डिलर स्वता आनंदात दिवाळी करणार बिच्चारे कर्मचारी मुलांचे मन मारणार