राज साहेब तुम्ही निवडणूका न लढता ही सत्तेत सहभागी होवू शकत होते.आज पर्यंतची तुमची राजकीय भूमीका ही महायुतीच्या च फायद्याची राहीली आहे.तेव्हा तुमचे उमेदवार निवडून नाही आले तरी तुम्ही सत्तेत सहभागी होणार.विधानसभा नाहीतर विधान परीषद आहेच कि....हो राज साहेब ताकाला जावून भांड लपवायच हीच तुमची राजकीय भूमीका आहे.